एकूण 115 परिणाम
एप्रिल 26, 2019
राशिवडे बुद्रुक - सेवानिवृत्तीनंतरचं गेट टुगेदर म्हणजे अनेक आठवणींना उजाळा, जीवनातील बऱ्या-वाईट घटना उलगडण्याचं निमित्त मानून ते सारे एकत्र येत. एक दिवसाची मौज करून घरी परतत. पण यावेळी त्यांचा मूड बदलला. ‘सकाळ’ने केलेल्या राधानगरी अभयारण्य स्वच्छतेवर प्रभावित होऊन त्या उपक्रमाचा एक हिस्सा होण्याचा...
मार्च 26, 2019
कोल्हापूर - दृष्टी नाही, एक दृष्टिकोन आहे. अंधार असला तरी प्रकाशाकडे जाण्याची शक्ती आहे. आवाजाची अशी एक ताकद आहे, जी काळजाचा ठाव घेणारी आहे...ज्ञानप्रबोधन संचलित अंधशाळेतील मुले आत्मविश्‍वासानं बोलत होती. विद्यापीठ हायस्कूलच्या १९९१ च्या बॅचमधील १४० माजी विद्यार्थ्यांनी येथील तीन...
मार्च 25, 2019
म्हाकवे - शालेय पोषण आहारासाठी लागणारा भाजीपाला विषारी खतापासून मुक्त असावा व तो सहज उपलब्ध व्हावा, या हेतूने परसबाग फुलवण्याचा प्रयोग प्राथमिक शिक्षक विभागाने हाती घेतला आहे. पूर्णपणे सेंद्रिय व कंपोस्ट खतांच्या वापरातून हा भाजीपाला पिकवला जाणार आहे. जिल्हा परिषद कोल्हापूर आणि रिलायन्स फाऊंडेशन (...
मार्च 19, 2019
मोरगिरी - गवळीनगर (ता. पाटण) येथे राहणारी मुलगी अर्चना यमकरचे दोन्हीही हात बोटांसह मनगटापर्यंत चुलीच्या निखाऱ्यात जळाल्याने तिला अपंगत्व प्राप्त झाले. अशी अवस्था असतानाही ती दोन्ही मनगटात पेन धरून दहावीची परीक्षा देत आहे. सहायक न घेता ती देत असलेल्या परीक्षेची बातमी दै. ‘सकाळ’ने प्रसिद्ध केली....
मार्च 14, 2019
राजगुरुनगर (पुणे) : दुर्दैवाचा फेरा असा आला की ऐन तारुण्यात जन्मठेपेची शिक्षा झाली. तुरुंगाच्या भिंतींच्या आत उभे आयुष्य जाणार असल्याचे भीषण वास्तव समोर होते; पण वाळलेल्या लाकडाच्या ओंडक्‍याला पालवी फुटावी, तसा मेलेल्या मनात आशेचा अंकुर फुटला. असलेले आयुष्य सुंदर करण्याच्या प्रेरणेचे बीज मनात रुजले...
मार्च 11, 2019
बारामती - इस्माचे अध्यक्ष, जिल्हा परिषदेचे सदस्य रोहित पवार यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील दुष्काळग्रस्त व होतकरू विद्यार्थ्यांसाठी मोफत खानावळीची (मेस) सुरवात केली आहे. त्याचा फायदा मराठवाडा व दुष्काळी भागातील ४० विद्यार्थ्यांना पुढील दोन महिने होणार आहे.   रोहित पवार यांनी महिला दिनाचे...
मार्च 08, 2019
महिला दिन 2019  तुर्भे  - रुग्ण सेवा ही ईश्‍वर सेवा आहे, असा ध्यास घेऊन अनेक डॉक्‍टर आज त्यांचे कार्य करत आहेत; पण त्याच्याही एक पाऊल पुढे टाकून कोपरखैरण्यातील एक डॉक्‍टर रुग्णसेविका घडवत आहेत. डॉ. विजया तांबे असे त्यांचे नाव आहे. नवी मुंबईतील नव्हे तर ठाणे, डहाणू, पालघर, भिवंडी, बदलापूर अशा लहान-...
मार्च 04, 2019
झरे - वटपौर्णिमेला वडाच्या झाडाला सात फेरे मारून सातजन्मी हा पती मिळावा, अशी प्रार्थना स्त्रिया करतात. मात्र कामथच्या संपतादेवींनी प्रत्यक्षात किडनीदान करून पतीला जीवदान देऊन खराखुरा आदर्श घालून दिला आहे.  कामथ (ता. आटपाडी) येथील लक्ष्मण आनंदा सरक (वय ६२) निवृत्त शिक्षक. माजी सरपंचही. सतत आजारी पडत...
मार्च 03, 2019
पुणे - क्षुल्लक वादातून न्यायालयात खटला दाखल होणार, तो अनेक वर्ष चालणार आणि त्यातून येणारा निर्णय प्रत्येकाला मान्य असेलच असे नाही. त्यामुळे किरकोळ भांडणाचे खटले चालविण्यापेक्षा संबधितांना समुपदेशनासाठी पाठवले जात आहे. त्यातून गेल्या ३७ महिन्यांत सुमारे सव्वाचार हजार प्रकरणे निकाली काढण्यात विधी...
फेब्रुवारी 16, 2019
टाकवे बुद्रुक - अत्यल्प शेती, तीही पावसाच्या भरवशावर... लेकरांचं पोट भरायला त्यांनी गाव सोडलं आणि मुंबईची वाट धरली...आईने धुणीभांडी, तर वडिलांनी माळीकाम केले...चार लेकरांचं पोट भरता भरता त्यांना सरकारी शाळेतून शिक्षणही दिले. आई-वडील दोघे अशिक्षित. आईवडिलांच्या कष्टाची जाणीव ठेवून मुली शिकल्या. तर,...
फेब्रुवारी 15, 2019
मुंबई - खेळण्या-बागडण्याच्या वयात स्वतःचा व्यवसाय सुरू करून तेरा वर्षांच्या तिलक मेहता याने मुंबईतील ३०० डबेवाल्यांना उद्योगाच्या मुख्य प्रवाहात आणले आहे.  तिलकने सुरू केलेल्या ‘ॲप बेस्ड’ कुरिअर कंपनीत सध्या ३०० डबेवाले कुरिअर बॉय म्हणून काम करत आहेत. मोकळ्या वेळेत हाताला चांगले काम...
जानेवारी 31, 2019
टाकवे बुद्रुक - दोन विहीर खोदूनही त्यात पाण्याचा पाझर फुटला नाही, हातपंपाने धोका दिला त्यातून हंडाभर पाणी आले नाही. तरीही हताश न होता मुंबईत हमाली करणाऱ्या सासरा व जावयाने साडेतीन किलोमीटरहून पाणी आणून शिवार हिरवेगार फुलविले आहे. हे साडेतीन किलोमीटरचे अंतर म्हणजे धरणाचा काठ ते सह्याद्रीचा डोंगर...
जानेवारी 26, 2019
कळस - शेतमजुराच्या मुलीच्या लग्नातील खर्चाची जबाबदारी घेत तिच्या कन्यादानापर्यंतचे सगळे सोपस्कार पार पाडून पाणावलेल्या डोळ्यांनी निरोप देत पळसदेव (ता. इंदापूर) येथील शरद काळे पाटील यांचा सालगड्यासोबत असलेल्या माणुसकीच्या नात्याचा प्रत्यय आला.  काळे पाटील यांनी त्यांच्या शेतात शेतमजुराचे काम...
जानेवारी 25, 2019
पुनाळ - समाजासाठी काहीतरी करण्याची धडपड असूनही काही युवक केवळ दुर्दम्य इच्छाशक्तीअभावी मागे राहतात; पण वयाच्या ६७ व्या वर्षीही तरुणाईला लाजवेल अशा उत्साहाने एक ६७ वर्षांचा अवलिया अवयव दानाच्या जनजागृतीसाठी घराबाहेर पडला आहे. प्रमोद लक्ष्मण महाजन, असे त्यांचे नाव. १०० दिवसांच्या मोटारसायकल दौऱ्यात...
जानेवारी 24, 2019
पाटोदा - प्रबळ इच्छाशक्ती व जिद्द असेल तर अशक्‍य काहीच नसते. पाटोदा तालुक्‍यातील सौताडा येथील डॉ. पांडुरंग सानप यांनी वयाच्या ४६ व्या वर्षी थेट मुंबई येथे पार पडलेली तब्बल ४२ किलोमीटरच्या मॅरेथॉन स्पर्धेत भाग घेऊन यशही मिळविले आहे. सौताडा येथील रहिवासी डॉ. सानप हे वैद्यकीय...
जानेवारी 24, 2019
नाशिक - कलाशिक्षक हा आपल्या कलेतून दुसऱ्याच्या मनाला आनंद देता देता जीवनही समृद्ध करतो. कलाशिक्षकाने अचानक ‘एक्‍झिट’ घेतली. परंतु त्याच्या कुटुंबीयांनी दुःखाचा डोंगर बाजूला ठेवत हृदय, यकृत, हाडे, त्वचा व डोळे दान करत मृत्युशय्येवर असलेल्यांना नवजीवन दिले. गुजरातच्या ४८ वर्षीय महिलेला हृदयदान...
जानेवारी 02, 2019
तारळे/नागठाणे - शिक्षणाची शिदोरी सोबत घेऊन विकासाची वाट शोधणाऱ्या डोंगर उंचावरच्या मोगरवाडीस नववर्षारंभदिनी ‘लाख’मोलाची भेट मिळाली. मुंबई महानगरपालिकेत सहायक अभियंता असलेले सुहास नेमाणे यांनी येथील शाळेस एक लाख रुपयांची देणगी दिली. मोगरवाडी हे तारळे विभागातील दुर्गम गाव. डोंगर उंचावर...
ऑक्टोबर 14, 2018
नगर परिसरातील वाळू तस्करांच्या प्रतिबंधासाठी बुलेटवरून अचानक जाऊन केलेल्या कारवाईमुळे उपविभागीय अधिकारी उज्ज्वला गाडेकर यांना लोक ‘लेडी सिंघम’ म्हणू लागले आहेत.  निष्ठेने जबाबदारी पेलताना ही तरुणी प्रसंगी रणरागिणी होते. मागासवर्गीयांना शाळाप्रवेशासाठी जातीचे दाखले, जमिनीच्या वादाची प्रकरणं आदी...
ऑक्टोबर 13, 2018
पिंपरी - डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयात ब्रेन डेड झालेल्या २७ वर्षीय महिलेच्या अवयदानामुळे पाच जणांना जीवदान मिळाले आहे, अशी माहिती डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ सोसायटीच्या उपाध्यक्षा भाग्यश्री पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.  अवयवदान व प्रत्यारोपणाबाबत पाटील म्हणाल्या, ‘‘डॉ. डी. वाय...
सप्टेंबर 28, 2018
येवला - वडील, आई निरक्षर... घरात उच्चशिक्षणाची कोणतेही पार्श्‍वभूमी नाही. मात्र यशाच्या वाटेवर जाण्यासाठी स्थितप्रज्ञ होऊन प्रामाणिक संघर्ष केला की यश आपलेच. स्वतःकडे जिद्द व लढण्याचा बाणा असल्याने बल्हेगाव येथील शेतकरी कुटुंबातील डॉ. संतोष पिंगळे यांनी थेट शास्त्रज्ञ या मोठ्या यशाला गवसणी घातली. ...