एकूण 147 परिणाम
मे 25, 2019
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात शिवसेनेने दणदणीत विजय मिळवला असला तरी यात कोकणात विस्तारलेल्या भाजपची झलक पहायला मिळली. या लढतीत नेते युतीशी किती प्रामाणिक होते यापेक्षा भाजपची मते मात्र मोदी फॅक्‍टरमुळे शिवसेनेच्या धनुष्याकडेच वळली. निष्क्रीय कॉंग्रेस-राष्ट्रवादीमुळे त्यांची मते स्वाभिमान...
मे 24, 2019
कुणबी समाजाच्या बळावर अनंत गीतेंनी ३५ वर्ष लोकसभेत प्रतिनिधीत्व केले. यावेळी राष्ट्रवादीचे सुनील तटकरे यांनी नियोजनपूर्वक गीतेंचा पराभव केला आणि गीतेंचे समाजाचे राजकारण मोडून काढले. कोकणच्या राजकारणात हा इतिहासच म्हणावा लागेल. राष्ट्रवादीचे सुनील तटकरे यांनी गीतेंच्या नकारात्मक गोष्टी हेरून त्याचा...
मे 24, 2019
कोकणातील सिंधुदुर्ग-रत्नागिरी, रायगड या बालेकिल्ल्यात शिवसेनेचा गड आला; पण सिंह गेला, अशी स्थिती झाली. विनायक राऊत यांच्या रत्नागिरी-सिंधुदुर्गमधील मोठ्या विजयाने त्यांनी माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना मात दिली; मात्र रायगडमध्ये राष्ट्रवादीच्या सुनील तटकरेंच्या डावपेचांसमोर...
मे 23, 2019
कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड या बालेकिल्ल्यात शिवसेनेचा गड आला; पण सिंह गेला अशी स्थिती झाली आहे. विनायक राऊत यांच्या रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातील मोठ्या विजयाने त्यांनी माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना मात दिली; मात्र रायगडमध्ये राष्ट्रवादीच्या सुनिल तटकरेंच्या...
मे 22, 2019
भाजपचे जिल्हाध्यक्ष बाळा भेगडे, शेकापचे आमदार जयंत पाटील यांना विश्‍वास वडगाव/पनवेल - मावळ लोकसभा मतदारसंघातील राजकीय बलाबल आणि कार्यकर्त्यांनी प्रचारात घेतलेले परिश्रम पाहता महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे सुमारे एक ते सव्वा लाख मतांनी विजयी होतील, असा विश्‍वास भाजपचे पुणे जिल्हाध्यक्ष आमदार बाळा...
मे 16, 2019
लोकसभा निवडणुकीत जय-पराजयाचे पडसाद विधानसभा, जिल्हा परिषद आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर उमटण्याची शक्‍यता आहे. विशेषतः विधानसभा निवडणुकीसाठी अलिबागचे आमदार पंडित ऊर्फ सुभाष पाटील, श्रीवर्धनचे आमदार अवधूत तटकरे आणि पेणचे आमदार धैर्यशील पाटील यांचे राजकीय भवितव्य पटावर लागले आहे....
मे 03, 2019
दाभोळ - दापोली विधानसभा मतदारसंघात सध्या आम्हीच विकासकामांचा पाऊस पाडतो, असा भ्रम एक केंद्रीय व दोन राज्यातील मंत्री निर्माण करत असून जनतेने त्यांच्या भूलथापा ओळखल्या आहेत. ५५ हजारांचे मताधिक्‍य घेऊ म्हणणारे अडीच तालुक्‍याचे मंत्री सध्या मुलाला आमदार करायचे म्हणून या मतदारसंघात ठाण मांडून बसले आहेत...
एप्रिल 24, 2019
पाली : रायगड लोकसभा मतदार संघाची निवडणूक मंगळवारी (ता.23) पार पडली. प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्यांनी निवडणूक प्रचारात झोकून घेतले होते. मात्र आता निवडणूक झाल्यानंतर जो-तो कार्यकर्ता आपआपल्या कामाला लागला आहे. मतदान संपल्यावर विविध पक्षाच्या नेत्यांनी व पदाधिकारांनी कार्यकर्त्यांची...
एप्रिल 22, 2019
मतदान सज्जता लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 साठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकूण 6 लाख 59 हजार 757 मतदार आहेत. या निवडणुकीसाठी जिल्ह्यातील यंत्रणा सज्ज असून जिल्ह्यात एकूण 916 मतदान केंद्रांवर 5030 कर्मचारी नियुक्त करण्यात येणार आहेत. तसेच 2015 बॅलेट युनिट, 1020 कौंटिग युनिट व 1049 व्ही. व्ही. पॅट मशिन्स...
एप्रिल 16, 2019
नेरळ - ‘कर्जत तालुक्‍यातील वनजमिनीवर वास्तव्य करणाऱ्या आदिवासींना घरापर्यंत रस्ता बनवायचा आहे. त्यांच्या घरात वीज पोचविण्याचे काम करायचे आहे आणि वन खात्याच्या परवानगीसाठी रखडलेले प्रकल्प मार्गी लावण्यासाठी आपल्याला संसदेत जायचे आहे,’’ असे मत मावळ लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार पार्थ...
एप्रिल 15, 2019
#कारणराजकारण मुक्काम पोस्टः उरण,‌ जि. रायगड मावळ लोकसभा मतदारसंघ प्रचारातून आवर्जून वेळ काढून आपल्यासोबत आहेत, शिवसेनेचे आमदार मनोहर भोईर. काय मुद्दे आहेत त्यांच्या‌ पक्षाचे प्रचाराचे? आपल्यालाही सहभागी व्हायचंय...? कॉमेन्टमध्ये नोंदवा आपले प्रश्न, आपला सहभाग. पाहात राहा #कारणराजकारण (...
एप्रिल 01, 2019
मालवण - कोकण किनारपट्टी भागात सुरू असलेल्या एलईडी, पर्ससीननेटच्या विध्वंसकारी मासेमारीच्या विरोधात कारवाई करण्यास सत्ताधारी अपयशी ठरले आहेत. असा आरोप करत सिंधुदुर्ग - रत्नागिरी - रायगड जिल्ह्यातील मच्छीमारांनी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला.  दांडी येथील झालझुल...
मार्च 29, 2019
चिपळूण - रायगड लोकसभा मतदारसंघातील युतीचे उमेदवार अनंत गीते यांनी उमेदवारी अर्ज अलिबाग (जि. रायगड) येथे भरला. यावेळी गुहागरचे माजी आमदार आणि भाजपचे सरचिटणीस डॉ. विनय नातू अनुपस्थित राहिले. त्यांच्या गैरहजेरीमागे नक्की काय दडलय याची चर्चा जिल्ह्यात सुरू आहे.  रायगड...
मार्च 25, 2019
गुहागर - रायगडमध्ये सुनील तटकरेंचा सर्वाधिक भरवसा रत्नागिरी जिल्ह्यातील पाच तालुक्‍यांवर राहणार आहे. रायगड जिल्ह्यात समाजाचे गणित, कुटुंबातील वाद, बेभरवशाचा शेकाप व काँग्रेसचा छुपा विरोध, या गोष्टींना तोंड द्यावे लागणार आहे. याउलट रत्नागिरी जिल्ह्यातील पाच तालुक्‍यांमधील राजकीय स्थिती...
मार्च 23, 2019
मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसने लोकसभेच्या रिंगणात पहिल्यांदाच निवडणूक लढवणाऱ्या सर्वाधिक उमेदवारांना संधी दिली आहे. त्यात युवा नेत्यांचाही समावेश असल्याने या सर्व मतदारसंघांतील लढती लक्षवेधी ठरणार असल्याचे मानले जाते. आतापर्यंत पक्षातील बुजुर्ग व अनुभवी नेत्यांना लोकसभेवर पाठवण्याचा जो ट्रेन्ड होता...
मार्च 19, 2019
रायगड लोकसभा मतदारसंघात अनंत गीते (शिवसेना) विरुद्ध सुनील तटकरे (राष्ट्रवादी काँग्रेस) असा सामना होणार आहे. शेतकरी कामगार पक्ष या वेळी काँग्रेस आघाडीसोबत आहे. त्यामुळे रायगड जिल्ह्यातील शेकापला कायम विरोध करणारी काँग्रेसची मते अनंत गीतेंच्या पारड्यात पडण्याची शक्‍यता आहे....
मार्च 16, 2019
काँग्रेस, राष्ट्रवादीमध्ये रखडलेल्या जागांबाबत चर्चेचे गुऱ्हाळ सुरू असतानाच, इतर छोट्या पक्षांनी दबावतंत्र वापरत चर्चेचा रतीब घातला. काहींच्या हाती लागले, तर काहींना प्रतीक्षा करावी लागत आहे. शिवसेना-भाजपची युती झालीय. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचा जागा वाटपाचा कलगीतुरा अद्याप संपलेला नाही. या चार...
मार्च 16, 2019
मुंबई - उमेदवारांच्या जातीचा उल्लेख करत वंचित बहुजन आघाडीने ३७ उमेदवार प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केले. मात्र स्वतः अकोला की सोलापूर मतदारसंघातून निवडणूक लढवणार याबाबतचा संभ्रम त्यांनी कायम ठेवला. तसेच काँग्रेससोबत आघाडीच्या चर्चेचे सर्व मार्ग बंद झाल्याचे सांगत ऊर्वरित जागांवरचे उमेदवार लवकरच...
मार्च 15, 2019
सर्व शंका-कुशंका, चर्चा, तर्क-वितर्क यानंतर पुणे जिल्ह्यातील मावळ मतदारसंघातून पार्थ अजित पवार यांची उमेदवारी जाहीर झाली. पार्थ यांच्या उमेदवारीमुळे मावळमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची बाजू भक्कम झाली आहे. यानिमित्ताने पवार घराण्यातील तिसरी पिढी लोकसभेच्या रिंगणात उतरली आहे. एकाबाजूला पार्थ यांची...
मार्च 13, 2019
गुहागर - सामाजिक आणि भावनिकतेवर आजवर जिंकत आलेल्या गीतेंची ही सोंगे आता मतदार सहन करणार नाही. यापुढे बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने नाही, तर मोदींच्या नावाने मते मागण्याची वेळ आता शिवसेनेवर येणार असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सुनील तटकरे यांनी केली. ते गुहागरमध्ये कार्यकर्ता...