एकूण 95 परिणाम
जून 18, 2019
मुंबई - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारचा शेवटचा अतिरिक्त अर्थसंकल्प आज (ता. १८) विधिमंडळात सादर करण्यात आला. आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेता अर्थसंकल्पाच्या माध्यमातून सरकारकडून कृषी, सिंचन यावर भर देत अनेक लोकप्रिय घोषणा करण्यात आल्या.  विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत...
मे 20, 2019
नाशिक - शेतमालाच्या विक्रीची साखळी तयार करत शेतकऱ्यांच्या उत्पन्नात भर घालत असतानाच रोजगारनिर्मिती व्हावी या उद्देशाने देशात 2008 पासून मेगा फूड पार्क उभारणीला सुरवात झाली. आताच्या केंद्र सरकारच्या कालावधीपर्यंत एकूण 42 मेगा फूड पार्क मार्गी लागले असून, त्यातील 17 मेगा फूड पार्क उभे राहिलेत....
मे 07, 2019
पाली (रायगड) : पाली खोपोली राज्य महामार्गावर पेडली जिल्हा परिषद शाळेसमोर मंगळवारी (ता. ७) सकाळी सात वाजताच्या सुमारास अज्ञात वाहनाच्या धडकेत एका पादचा-याचा मृत्यू झाला. व्यंकटेश कृष्णा पवार (वय ४३) रा. टाटाचा माळ, ता. सुधागड असे या व्यक्तीचे नाव आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की,...
एप्रिल 18, 2019
पाली (रायगड) : सुधागड तालुक्यातील परळी बाजारपेठेतील एका प्रसिद्ध हॉटेलातील मिसळमध्ये उंदराच्या लेंड्या आढळून आल्या. चार महिला ग्राहकांनी गुरुवारी (ता.18) मागविलेल्या एका मिसळीच्या थाळीत या उंदराच्या लेंड्या होत्या. परळीच्या मुख्य बाजारपेठेतील एका हॉटेलात चार महिला ग्राहक गुरुवारी (ता....
एप्रिल 16, 2019
नेरळ (जिल्हा रायगड) : मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर धीरूभाई अंबानी रुग्णालय असल्याने राज्य सरकारने मुंबई, पुणे भागातील एड्स रुग्णांसाठी उपचार केंद्र सुरू केले होते. मात्र गेल्या दोन वर्षांपासून अंबानी रुग्णालय रुग्णशय्येवर असून तेथे रुग्णांवर उपचार कमी प्रमाणात आणि दिखाऊ पणा जास्त...
एप्रिल 04, 2019
पाली : उन्हाचा तडाखा सर्वत्रच वाढला आहे. अशातच जनावरांसाठी हिरव्या व सुक्या चाऱ्याचा देखील अभाव निर्माण झाला आहे. त्यामुळे मोकाट जनावरांना खाण्यासाठी अन्न पाण्याची कमतरता भासू लागली आहे. मग ही मोकाट गुरे शहराच्या व गावाच्या उकिरड्यावर जाऊन मिळेल ते खात आहेत. त्यामुळे त्यांचे आरोग्य धोक्यात आले....
मार्च 19, 2019
कोल्हापूर - देशात शिक्षण, आरोग्य, रोजगार तसेच शेतीचे प्रश्‍न जैसे थे आहेत. शेतकऱ्यांसह इतर प्रश्‍नांसाठी बळीराजा पक्षातर्फे लोकसभा निवडणूक लढविली जाणार असल्याची माहिती पक्षाचे अध्यक्ष दिगंबर लोहार यांनी दिली. दरम्यान, पक्षातर्फे 16 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली. यामध्ये कोल्हापुरातून किसन...
मार्च 07, 2019
महाराष्ट्रातील दारिद्य्राच्या प्रश्‍नाचा अभ्यास करण्यासाठी विविध 24 जिल्ह्यांतील सव्वाशे गावांना भेटी देऊन नोंदविलेली निरीक्षणे आणि दारिद्य्र निर्मूलनाच्या उपायांची चर्चा करणारा लेख. महाराष्ट्रातील दारिद्य्राची स्थिती नेमकी काय आहे, याचा अभ्यास करण्यासाठी मी 24 जिल्ह्यांतील 125 गावांना भेटी देऊन...
फेब्रुवारी 16, 2019
जुन्नर : ''छत्रपती शिवाजी महाराजांच्या युद्धनीतीचा अवलंब केल्यास वाकडी नजर करणाऱ्या शत्रू राष्ट्रांना धडा शिकविता येईल.'' ,असे प्रतिपादन रायगड भूषण शाहीर वैभव घरत यांनी केले. जिल्हा परिषद पुण व पंचायत समितीच्या जुन्नरच्यावतीने आयोजित शिवजयंती महोत्सवात शिवरायांच्या पराक्रमावर आधारित...
फेब्रुवारी 12, 2019
सोलापूर - घरात व परिसरातील अस्वच्छतेमुळे राज्यात मलेरियाची साथ आली असून, जानेवारी महिन्यात 302 रुग्ण "पॉझिटिव्ह' आढळले आहेत. त्यामध्ये मुंबईतील सर्वाधिक 176, तर गडचिरोली जिल्ह्यातील 85 रुग्णांचा समावेश असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. राज्यात काही दिवसांपासून वातावरणात बदल होत असल्याने...
डिसेंबर 16, 2018
मुंबई - "जीत' प्रकल्पाच्या माध्यमातून क्षयरोगमुक्त महाराष्ट्राचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी जास्तीत जास्त क्षयरुग्णांना वेळेवर व संपूर्ण उपचार घेण्यास प्रवृत्त करण्यात येत आहे. या उपक्रमात खासगी रुग्णालये तसेच शासकीय आरोग्य संस्थाची भूमिका महत्त्वाची आहे. राज्यातील 13 शहरांमध्ये हा प्रकल्प...
नोव्हेंबर 15, 2018
ताम्हीणी घाट...शब्द उच्चारला तरी डोळ्यासमोर उंच-उंच दऱ्या, कड्या-कपारी, घनदाट जंगल, पांढरेशुभ्र धबधबे, सगळीकडे हिरवळ, नागमोडी वळणे उभी राहतात. पुणे आणि रायगड जिल्ह्याला जोडणाऱ्या मुळशी तालुक्यातील पर्यटनासाठीचा प्रसिद्ध घाट. पौड, मुळशी, ताम्हीणी मार्गे हा रस्ता असाच कोकणात उतरतो. या...
ऑक्टोबर 09, 2018
देश महासत्ता होण्याची स्वप्न पाहत आहे आणि स्वप्न पाहण्यात काही गैर नाही. पण महासत्ता होणार म्हणजे काय हे मात्र नीट समजेनासे झाले आहे. एकीकडे विकासाचा बागुलबुवा केला जात असताना दुसरीकडे अनेक समाजघटक विकासापासून कोसोदूर फेकले जात आहेत. राना-वनात भटकंती करत, नदी-ओढ्याच्या काठाने फिरत आपली उपजीविका...
सप्टेंबर 20, 2018
महाड : महिलांच्या आरोग्याचा विचार करुन सरकारने सॅनिटरी नॅपकीनचा वापर, प्रसार आणि वितरणाकरीता अस्मिता योजना सुरू केली, परंतु किचकट प्रक्रिया व बचत गटांनी दाखवलेला निरुत्साहामुळे या योजनेला जिल्ह्यात अल्प प्रतिसाद मिळत आहे. या सॅनीटरी नॅपकीनच्या गुणवत्तेबाबत देखील प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.  महिला...
सप्टेंबर 11, 2018
महाड - गणेशोत्सव काळात गावी जाण्यासाठी दोन दोन दिवस बसस्थानकावर वाट पहात बसणा-या चाकरमान्यांना तीस वर्षापूर्वी जागेअभावी अनेकदा एस.टी. बसमधून खाली उतरावे लागले होते. आज याच चाकरमान्यांनी लालबागमध्ये स्थापन केलेल्या गणेशभक्त कोकणवासीय प्रवासी संघ एस.टी. ला व प्रवाशांना मदतीचा हात देत आहे. यावर्षी या...
सप्टेंबर 09, 2018
महाड : गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांच्या मदतीसाठी आरोग्य विभागही सज्ज झाला आहे. मुंबई-पुणे व मुंबई-गोवा महामार्गावर तेरा ठिकाणी आरोग्य विभागाचे पथक 24 तास कार्यरत राहणार आहे. 24 तास वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सेविका व औषधनिर्माता या पथकात असणार आहेत. याशिवाय चार वाहतूक पोलिस केंद्रावर 108...
सप्टेंबर 08, 2018
औरंगाबाद : राज्य शासनातर्फे संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानातंर्गत देण्यात येणारा 2016-17 चा 'तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम' या राज्यस्तरीय प्रथम पुरस्काराचा मान (25 लाख रुपये) हिवरेबाजार (ता. जि. नगर) ग्रामपंचायतीला येथील जगदगुरु संत तुकाराम महाराज नाट्यगृहात शनीवारी (ता. 8) प्रदान करण्यात आला....
ऑगस्ट 30, 2018
पाली - सुधागड तालुक्यातील करंजघर येथील जिवा फुडस प्रा.लि. मशरुम कंपनी विरोधात गजानन वाडेकर रा. करंजघर सोमवार (ता.27) पासून पाली तहसिलकार्यालयासमोर आमरण उपोषणास बसले आहेत. तर एकीकडे कंपनीच्या बाजूने कंपनीचे कामगावर एकवटले आहेत. त्यामुळे आता नक्की कोणाच्या बाजूने निर्णय द्यावा याबाबत प्रशासन दुहेरी...
ऑगस्ट 15, 2018
ताम्हिणी घाट..! खोल दऱ्या, घनदाट जंगल, कोसळणारे धबधबे, सुखावणारी हिरवळ.. पुणे-रायगड जिल्ह्याला जोडणाऱ्या मुळशी तालुक्‍यातील हा घाट पर्यटकांचा "हॉट फेव्हरिट' भाग..! पुण्याहून फिरायला जायचं असेल, तर अगदीच लगेच "ऍक्‍सेसिबल' असणारा हा भाग.. पण गेली कित्येक दशकं राहणाऱ्यांपर्यंत मात्र...
ऑगस्ट 07, 2018
सोलापूर - राज्यातील 16 जिल्ह्यांत सुरु असलेली बेटी बचाऒ-बेटी बढाऒ या केंद्र पुरस्कृत योजनेचा आणखीन 19 जिल्ह्यांत विस्तार करण्यात आला आहे. त्यामुळे ही योजना आता संपूर्ण राज्यात राबविली जाणार आहे.  मुलींचा जन्मदर कमी असलेल्या देशातील 100 जिल्ह्यांत 2015 पासून ही योजना राबविली जात आहे. ही योजना 2014-...