एकूण 102 परिणाम
एप्रिल 14, 2019
पुणे : भाजप-शिवसेना युती सरकारने 1995 मध्ये पावसाळी मच्छीमारी बंदी या कायद्याची अंमलबजावणी केली. पाऊस आणि कोळी मासे यांचा अंडी घालण्याचा काळ म्हणून १ जुन ते १५ ऑगस्ट दरम्यान मासेमारी करण्यास बंदी घालण्यात आली. कोळी माशांचा व्यापार करणाऱ्या व्यापाऱ्यांना फटका बसला असल्याचे कारंजा गावातील मच्छिमार...
फेब्रुवारी 25, 2019
पाली - शिवाजी ट्रेल व शिवस्वराज्य संवर्धन प्रतिष्ठान सुधागड यांच्या तर्फे रविवारी (ता.24) किल्ले सुधागड आणि सरसगडावर दुर्गमहापुजा करण्यात आली. यावेळी शहिदांना श्रद्धांजली देण्यात आली. शिवाजी ट्रेलच्या वतीने देशभराती 131 किल्ल्यांवर तसेच अमेरिका, ओमान, कॅनडा, सिंगापूर व दुबईतील किल्यांवर देखील हे...
फेब्रुवारी 24, 2019
दुष्काळाने जगण्याचा प्रश्‍न भीषण केला, हातातोंडाची लढाई कशी लढायची हा प्रश्‍न. त्यालाच जलसंधारणाने दिले उत्तर. वाट बिकट, खाचखळग्यांची, वळणावळणाची तरीही श्रमाने ती सोपी होत आहे, तिची ही गाथा... ‘संस्कृती संवर्धन’नांदेड - सगरोळीच्या (ता. बिलोली) संस्कृती संवर्धन मंडळाने पंचवीस वर्षांत नांदेड आणि बीड...
फेब्रुवारी 24, 2019
मुंबई - शेतीतून उत्पन्न वाढवायचे असेल तर असंघटितपणाचा शिक्का पुसून संस्थात्मक पातळीवर नव्याने एकत्र येण्याची प्रेरणा राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी महाराष्ट्र कृषी कौशल्य विकास कार्यक्रमामधून शेतकऱ्यांना मिळू लागली आहे. या उपक्रमाच्या पहिल्या टप्प्यातील प्रशिक्षणाचा लाभ घेतलेल्या सहा जिल्ह्यांतील...
फेब्रुवारी 13, 2019
औरंगाबाद : शेतकऱ्यांना पेरणीची नवीन पद्धती सांगण्यासाठी आता सरकार, एनजीओ पाठोपाठ महाराष्ट्र ग्रामीण बॅंकेनेही पुढाकार घेतला आहे. फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यापासून राज्यातील 17 जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना पेरणीसह खते, कीटकनाशके फवारणी करताना काय काळजी घ्यावी, याची माहिती व तज्ज्ञांचे मार्गदर्शन...
फेब्रुवारी 11, 2019
पाली - सुधागड तालुका मराठा समाज भवन कार्यालय वास्तू पहिला मजला उद्घाटन व स्व.सटूराम सखाराम साजेकर सभागृह नामकरण सोहळा रविवारी (ता.10) संपन्न झाला. यावेळी गीते यांनी आगामी काळातील विविध विकास कामे व उपक्रम जाहीर केले. त्यामध्ये जिल्ह्यात जलसंवर्धनातून पाणीपुरवठा करण्याकरीता तब्बल 10 कोटी रुपयांचा...
फेब्रुवारी 08, 2019
पाली (रायगड): अष्टविनायक देवस्थानापैकी एक बल्लाळेश्वराचे स्थान पालीत आहे. श्री बल्लाळ विनायकाच्या माघ मासोत्सवानिमित्त पालीत आज (शुक्रवार) हजारो भाविकांनी मोठी गर्दी केली होती. मध्यरात्रीपासूनच भाविकांनी बल्लाळेश्वराच्या दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या. सकाळी पाच वाजता मंदिर उघडल्या...
जानेवारी 18, 2019
पाली - मोकाट आणि उनाड प्राण्यांच्या लेखी नेहमीच उपेक्षा आणि अवहेलना वाट्याला येते. त्यात अनाथ व अपंग प्राण्यांची परिस्थिती तर दयनीयच असते. या अपंग अनाथ प्राण्यांना हक्काची जागा आणि शुश्रूषा मिळावी यासाठी डॉ. अर्चना आणि गणराज जैन यांनी भारतातील पहिला अपंग व अनाथ प्राण्यांचा निशुल्क अनाथाश्रम सुरू...
डिसेंबर 16, 2018
मुंबई - "जीत' प्रकल्पाच्या माध्यमातून क्षयरोगमुक्त महाराष्ट्राचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी जास्तीत जास्त क्षयरुग्णांना वेळेवर व संपूर्ण उपचार घेण्यास प्रवृत्त करण्यात येत आहे. या उपक्रमात खासगी रुग्णालये तसेच शासकीय आरोग्य संस्थाची भूमिका महत्त्वाची आहे. राज्यातील 13 शहरांमध्ये हा प्रकल्प...
डिसेंबर 03, 2018
महाड - ''हौसलो की उडान है'', याचा प्रत्यय शिवरायाच्या पराक्रमाची साक्ष असलेला रायगड व गडावरील प्रत्येक वास्तुची अनुभुती घेण्यासाठी आलेल्या अपंगांनी दिला. रायगड चढतांना जी थे धडधाकट ही दमतात तेथे अपंगांनी आपल्या जिद्द व चिकाटीच्या जोरावर रायगडाची चढाई केली. रायगड...
नोव्हेंबर 25, 2018
मराठी माणसानं पुस्तकं विकत घेऊन वाचावीत यासाठी अनेकांनी अनेक प्रयत्न केले आहेत. विविध प्रकाशकांनी-विक्रेत्यांनी पुस्तकप्रदर्शनं आयोजित करून वाचकांना किमतीत विविध सवलती दिल्या. काही प्रकाशकांनी निर्मितिमूल्यात तडजोड करून स्वस्त पुस्तकं बाजारात आणली. काही प्रकाशकांनी रिक्षाच्या पाठीमागं किंवा विविध...
ऑक्टोबर 28, 2018
पाली (जिल्हा रायगड) - संकष्टी चतुर्थी निमित्त येथील अष्टविनायकापैकी एक असलेल्या बल्लाळेश्वराच्या दर्शनासाठी शनिवारी (ता. 27) भाविकांनी मोठी गर्दी केली होती. अालेल्या भाविकांना शेठ ज. नौ. पालीवाला महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी खजुर व शेंगदाणा लाडू अाणि खिचडीचे वाटप करुन त्यांची...
ऑक्टोबर 06, 2018
मुंबई - राज्यात विविध ठिकाणी प्रतिनियुक्तीवर असलेल्या 21 शिक्षकांच्या प्रतिनियुक्‍त्या रद्द करण्यात आल्या आहेत. यात रायगड जिल्ह्यातील 20, तर बीड जिल्ह्यातील एका शिक्षकाचा समावेश आहे. रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभय यावलकर यांनी 20 शिक्षकांची...
ऑक्टोबर 02, 2018
सामूहिक शेतीचा ‘पॅटर्न’ कोकणात फारसा दिसून येत नाही आणि तसा तो प्रत्यक्षात आला तरी फार काळ टिकत नाही असे म्हणतात. माणगाव तालुक्‍यातील तळे तर्फे कोशिंबळे (जि. रायगड) या गावातील शेतकऱ्यांनी मात्र जिद्दीने सामूहिक शेतीचा वसा धरला. तो चिकाटीने टिकवला देखील.गटातील १६ शेतकरी आठ वर्षांपासून...
ऑक्टोबर 02, 2018
पाली - महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त मंगळवारी (ता.2) भारतीय जनता पार्टीच्या वतीने महात्मा गांधी स्वच्छता सेवा पदयात्रेचे आयोजन करण्यात आले. यावेळी भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पालीत साफसफाई केली. यावेळी जमा झालेल्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात आली. भा.ज.पाच्या वतीने दि. 2 ऑक्टोबर...
ऑक्टोबर 02, 2018
पाली - एनएसएसच्या रायगड जिल्हा लीडरशिप कॅंप मध्ये महा. अंनिसचा चमत्कार सादरीकरण आणि वैज्ञानिक दृष्टीकोन कार्यक्रम शुक्रवारी (ता.28) संपन्न झाला. येथील शेठ जे. एन पालीवाला महाविद्यालयात या कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी चमत्कार सादरिकरणाद्वारे विद्यार्थ्यांच्या अंधश्रद्धा दूर...
सप्टेंबर 24, 2018
कणकवली - कोकण रेल्वेचा वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम असलेली माल वाहतुकीची रो-रो सेवा, प्रथमच कोकण रेल्वेच्या क्षेत्राबाहेर गुजरातपर्यंत धावली आहे. मुंबईतील पश्‍चिम रेल्वेच्यावतीने सुरतकल ते करंबेळी (गुजरात) अशी रो-रो सेवेची चाचणी घेण्यात आली. त्यामुळे कोकण रेल्वेचेच्या रो-रो सेवेचा देशपातळीवर विस्तार...
सप्टेंबर 06, 2018
पाली (जि. रायगड) - शिक्षक दिनी जिल्ह्यातील बहुतांश शाळांमध्ये विद्यार्थी शिक्षकाच्या भूमिकेत होते. या मुलांनी दिवसभर आपल्या मित्र मैत्रिणींना अध्यापन केले. विद्यार्थ्यांसाठी हा अनुभव अतिशय रंजक आणि जबाबदारीचा होता. जिल्ह्यातील बहुतांश राजिप शाळेत देखील हा उपक्रम राबविला गेला. यावेळी...
सप्टेंबर 05, 2018
पाली - सोशल मिडियाचा वापर रक्तदान व अवयवदान जनजागृतीसाठी तसेच गरजेच्यावेळी रक्तासाठी होणारी धावपळ थांबवून गरजू व्यक्तीला योग्यवेळी रक्त मिळावे यासाठी केला तर? हा विचार सुधागड तालुक्यातील राजिप शाळा पायरीचीवाडीचे उपक्रमशील शिक्षक कुणाल पवार यांच्या मनात आला.  त्यांनी सामाजिक बांधिलकी काळाची गरज...
सप्टेंबर 02, 2018
पाली (जि. रायगड) - जागृती अपंग कल्याणकारी संस्था पाली सुधागड यांच्या वतीने पालीत भक्तनिवास क्र. 1 येथे शनिवारी (ता.1) ला राष्ट्रीय दिव्यांग जन सक्षमीकरण दिनाचे औचित्य साधून अपंग व्यक्तींना ऑनलाईन प्रमाणपत्र व पंचायत समिती व जिल्हा परिषद अंतर्गत येणार्‍या विविध योजनांचे मार्गदर्शन शिबीर...