एकूण 80 परिणाम
जून 02, 2019
पुणे : यंदाच्या खरीप हंगामात "प्रधानमंत्री पीक विमा योजना' सर्व जिल्ह्यांत राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या योजनेत कर्जदार आणि बिगर कर्जदार शेतकऱ्यांना सहभागी होण्यासाठी 24 जुलैपर्यंत मुदत असल्याची माहिती कृषी आयुक्‍तालयाच्या वतीने देण्यात आली आहे.  या योजनेत सहभागी होण्यासाठी बॅंक आणि "आपले...
मे 21, 2019
मुंबई - राज्यातील विविध २० जिल्ह्यांमधील १४६ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक ; तसेच ६२ ग्रामपंचायतींच्या थेट सरपंचपदांच्या आणि विविध ग्रामपंचायतींमधील ६ हजार ७१९ सदस्यपदांच्या रिक्त जागांच्या पोटनिवडणुकांसाठी २३ जून २०१९ रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी संबंधित ठिकाणी आचारसंहिता लागू झाली आहे, अशी...
मार्च 22, 2019
मुंबई: लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षानंतर शिवसेनेने आज (शुक्रवार) पहिली यादी जाहीर केली. युती झाल्यानंतर राज्यातील 48 जागांपैकी भाजप 25 तर शिवसेना 23 जागा लढवणार आहे. हे 21 उमेदवार शिवसेनेने घोषित केले आहेत. शिवसेनेचे संभाव्य उमेदवार दक्षिण मुंबई - अरविंद सावंत दक्षिण मध्य मुंबई - राहुल...
मार्च 15, 2019
अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीची 37 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. विशेष म्हणजे प्रत्येक उमेदवाराच्या नावासमोर जातीचाही उल्लेख केला गेला आहे.  आघाडीकडून राज्यातील सर्व जागांवर निवडणूक लढविण्यात येणार आहे. उर्वरीत जागांची यादी येत्या 3 दिवसांत जाहीर करण्यात येणार आहे. ...
नोव्हेंबर 14, 2018
नाशिक - महाराष्ट्राचे वार्षिक सकल उत्पन्न 28 लाख कोटींचे असून, त्यात शेतीचा बारा टक्के हिस्सा आहे. पण पावसाअभावी खरीप पिकांच्या वाढीवर परिणाम होऊन उत्पादनात घट येण्यास सुरवात झाली आहे. तसेच दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकऱ्यांच्या हातचा रब्बी हंगाम निघून गेला आहे. त्यामुळे राज्यातील कृषी उत्पन्नात...
नोव्हेंबर 08, 2018
जळगाव : राज्यात एक मे 2018 ला ऑनलाइन 7/12 उताऱ्याचा प्रारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. मात्र, जळगावसह राज्यात अद्यापही डिजिटल स्वाक्षरी असलेला 7/12 उतारा मिळत नसल्याचे चित्र आहे. जळगाव जिल्ह्यात डिजिटल स्वाक्षरी करण्याचे काम केवळ आठ टक्के झाले आहे. राज्य डिजिटल सिग्नेचरच्या कामात नगर...
नोव्हेंबर 01, 2018
पुणे : उत्तरेकडून वाहणाऱ्या थंड वाऱ्याच्या प्रवाहामुळे पुण्यातील गारठा वाढला आहे. राज्यात सर्वांत कमी किमान तापमान पुणे आणि नगरमध्ये नोंदले गेले असल्याची माहिती हवामान खात्यातर्फे बुधवारी देण्यात आली.  शहरात 31.6 अंश सेल्सिअस इतक्‍या कमाल तापमानाची नोंद झाली, तर किमान तापमानाचा पारा सरासरीपेक्षा 2....
सप्टेंबर 27, 2018
सोलापूर : 'आयआयएम' अहमदाबाद व सर फाउंडेशन सोलापूर यांच्यावतीने राज्यातील 53 शिक्षकांना 'टीचर इनोव्हेशन अवॉर्ड' जाहीर झाले आहेत. त्याचे वितरण अक्कलकोट येथे सहा व सात ऑक्‍टोबरला होणाऱ्या कार्यक्रमात होणार आहे.  प्राथमिक, माध्यमिक, केंद्रप्रमुख, साधनव्यक्ती व शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांना हे पुरस्कार...
सप्टेंबर 26, 2018
नाशिक - "नॅक'प्रमाणेच राष्ट्रीय उच्चस्तर शिक्षा अभियानात (रुसा) महाराष्ट्राने गरुडभरारी घेतली. "रुसा'च्या प्रत्येकी दोन कोटींच्या अनुदानात देशातील 472 महाविद्यालयांत महाराष्ट्रातील 226 महाविद्यालयांचा समावेश आहे. अनुदानातून उच्च शिक्षणासाठी पायाभूत सुविधांची उपलब्धता करण्यात येणार असली, तरीही...
ऑगस्ट 24, 2018
मुंबई - राज्यातील 26 जिल्ह्यांमधील एक हजार 41 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक; तसेच 69 ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाच्या रिक्त जागासांठी 26 सप्टेंबरला मतदान होणार आहे. त्यासाठी संबंधित ठिकाणी आजपासून आचारसंहिता लागू झाल्याची घोषणा राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी केली.  सहारिया यांनी सांगितले, की...
ऑगस्ट 19, 2018
सोलापूर : गावपातळीवर नागरिकांना गावातच संगणक साक्षरतेचे धडे मिळावेत, डिजिटल व्यवहारांची आवड निर्माण व्हावी, या उद्देशाने पंतप्रधान ग्रामीण डिजिटल साक्षरता अभियान सुरू करण्यात आले. त्यानुसार आतापर्यंत राज्यातील सहा लाख 23 हजार 407 जणांनी प्रशिक्षण पूर्ण केले असून हे अभियान ग्रामीण भागासाठी फायद्याचे...
ऑगस्ट 17, 2018
पुणे  - राज्यात दीर्घ खंडानंतर पावसाने गुरुवारी (ता. १६) अनेक भागात हजेरी लावली. कोकण, मध्य महाराष्ट्रातील बहुतांशी ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. मराठवाड्यातील जालना, बीड, उस्मानाबाद, लातूर, नांदेड जिल्ह्यांत तर विदर्भात सर्वदूर पावसाने हजेरी लावली. गडचिरोली जिल्ह्यातील पेरमिली येथे...
ऑगस्ट 16, 2018
कऱ्हाड - शहीद जवानांच्या वीरपत्नींना एसटीच्या सर्व प्रकारच्या बसेसमधुन आजीवन मोफत प्रवास करता यावा यासाठी परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे शहीद सन्मान योजना सुरु केली. त्याअंतर्गत स्वातंत्र्यदिनाच्या पुर्वसंध्येपर्यंत राज्यातील ३० जिल्ह्यातील ६३९ वीरपत्नींना या योजनेचा...
ऑगस्ट 10, 2018
सोलापूर : राज्यातील 14 जिल्ह्यांत स्त्रीजन्माचा टक्का वाढला आहे. केंद्र पुरस्कृत 'बेटी बचाओ-बेटी बढाओ' या योजनेमुळे हा बदल झाला असून या योजनेचा आता राज्यभर विस्तार करण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यातील जालना व हिंगोली या दोन जिल्ह्यांत मात्र प्रमाण घटले आहे.  जन्मदर कमी असलेल्या देशातील 100...
ऑगस्ट 02, 2018
सोलापूर - राज्यात सध्या वाळूचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला आहे. घरकुलासाठी शासनाकडून एक लाख 20 हजार रुपयांचे अनुदान दिले जाते. एका घरासाठी साधारणपणे दोन ते अडीच लाख रुपयांचा खर्च होतो. मात्र, वाळूला सोन्याचा दर (एका ट्रकसाठी 45-50 हजार रुपये) द्यावे लागत असल्यामुळे राज्यातील चार लाख 47 हजार 653...
जुलै 30, 2018
साक्री, (जि. धुळे)  - राज्यात 2011 मध्ये राबविण्यात आलेल्या पटपडताळणीमध्ये बोगस आकडेवारी दाखविणाऱ्या राज्यातील 1404 शाळांवर सरकारने कारवाईचा बडगा उगारला आहे. या पटपडताळणीत दीड लाख विद्यार्थिसंख्या बोगस दाखविण्यात आलेली असून, संबंधित मुख्याध्यापकांवर फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात येणार...
जुलै 27, 2018
नाशिक ः मॉन्सूनच्या हजेरीला विलंब झाला असला तरीही काही दिवसांपासून पाऊस चांगला होत आहे. त्यामुळे राज्यातील तीन हजार 255 प्रकल्पांमधील जलसाठा 50.17 टक्‍क्‍यांपर्यंत पोचला आहे. हा उपयुक्त 20 हजार 530 दशलक्ष घनमीटर जलसाठा गेल्या वर्षीच्या तुलनेत तीन टक्‍क्‍यांनी अधिक आहे. मात्र, नाशिक विभागाचा जलसाठा...
जुलै 25, 2018
औरंगाबाद - मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी ठिय्या आंदोलनादरम्यान कानडगाव (ता. गंगापूर) येथील काकासाहेब शिंदे या तरुणाने गोदावरी नदीत उडी मारून आत्महत्या केल्याने मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी दिलेल्या ‘महाराष्ट्र बंद’च्या हाकेला मराठवाड्यासह संपूर्ण राज्यात मोठा प्रतिसाद मिळाला. सर्वत्र कडकडीत...
जुलै 23, 2018
मुंबई - राज्यात डोळ्यांसाठी दृष्टीहिनांची प्रतीक्षा यादी मोठी असतानाही मरणोत्तर नेत्रदानासाठी नेत्र बॅंकांचीच संख्या पुरेशी उपलब्ध नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. दक्षिण कोकण व विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये अद्यापही नेत्र बॅंका उपलब्ध नाहीत. ३५ पैकी १४ जिल्ह्यांमध्ये एकही नेत्र बॅंक...
जुलै 09, 2018
नाशिक : पंढरपूरच्या आषाढी वारीनिमित्त वारकऱ्यांसाठी राज्य परिवहन महामंडळाच्या 3 हजार 781 बसगाड्या राज्यभरातून धावतील. 18 ते 30 जुलैला महामंडळाने त्यासाठी नियोजन केले आहे. त्याचवेळी भाविकांना देहू-आळंदीसह नजीकच्या धार्मिकस्थळांना भेट द्यायची असल्यास अशा भाविकांसाठी विशेष बसगाड्यांच्या उपलब्धतेची...