एकूण 132 परिणाम
जून 21, 2019
दोडामार्ग - ग्रामविकास विभागाने 13 जूनला जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदलीचा तिसरा टप्पा घोषित केला. या टप्प्यात राज्यभरात 800 पेक्षा अधिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या झाल्या; मात्र खुला प्रवर्ग वगळून इतर सर्व प्रवर्गाच्या रिक्त पदावर आंतरजिल्हा बदल्या करण्यात आल्या. शिवाय...
जून 17, 2019
नवी मुंबई : तक्रारींची खातरजमा न करता दोन कामगारांना थेट चोरीच्या गुन्ह्याखाली गोवण्याचा रायगड जिल्ह्यातील दिघी सागरी पोलिसांचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. वडवली गावात सूतार काम करणारे कामगार रवी शिलकर आणि दिलीप गुहागरकर यांच्यावर एका घरापाठीमागील जूनी पडीक कौले चोरून याच गावातील...
जून 17, 2019
मुंबई - आलेल्या तक्रारींची खातरजमा करणे व ज्यांनी चूक केली आहे त्यांच्यावर गुन्हा दाखल करणे हे खरे तर पोलिसांचे कर्तव्य... परंतु तेच कर्तव्य पाळण्यात रायगड पोलिसांकडून कसूर झाल्याचे नुकतेच एका घटनेतून समोर आले आहे. श्रीवर्धन तालुक्‍यातील वडवली गावात दूरध्वनीवरून आलेल्या अशाच एका...
जून 05, 2019
जळगाव - ‘फस्टलाईफ इन्शुरन्स’च्या मुंबई येथील मुख्य कार्यालयातून बोलत असल्याचे सांगून तत्काळ पॉलिसीचा प्रीमियम ऑनलाइन भरण्यास भाग पाडून १ लाख १४ हजार ३८८ रुपयांत फसवणूक केल्याची घटना घडली होती. तक्रारदार यांनी जिल्हापेठ पोलिस ठाणे व तेथून सायबर पोलिस ठाण्यात या प्रकरणी दिलेल्या तक्रारीवरून पोलिस...
मे 16, 2019
नाशिक - वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमात सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण फेटाळल्यानंतर शैक्षणिक वर्तुळात गोंधळ निर्माण झाला आहे. अशात शासनाने परिपत्रक काढून अकरावी प्रवेशातही मराठा आरक्षण देण्याचे आश्वासन दिलेले असले, तरी यासंदर्भात संभ्रम कायम आहे. त्यामुळे अकरावी...
एप्रिल 13, 2019
पिंपरी - शहरातील ज्यांचे मतदान त्यांच्या मूळ गावी आहे, अशांशी संपर्क साधण्याचे काम त्या त्या मतदारसंघांतील उमेदवारांकडून सुरू झाले आहे. येथील काही मंडळांनी मतदारांना मतदान होईपर्यंत गावी न जाण्याचे आवाहन केले आहे. त्यासाठी मंडळांच्या कार्यकर्त्यांचे प्रयत्न सुरू आहेत.  शहरात राज्याच्या विदर्भ,...
मार्च 14, 2019
मुंबई - एकमेकांच्या गळ्यात गळा घालण्यात शिवसेना- भाजप आनंद मानत असताना, राज्यभरात कुठेही बेकीचे स्वर उमटू नयेत यासाठी समन्वय समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत.  भाजपचे नेते सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील आणि शिवसेनेचे नेते उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या देखरेखीखाली या समित्या काम करणार...
फेब्रुवारी 24, 2019
दुष्काळाने जगण्याचा प्रश्‍न भीषण केला, हातातोंडाची लढाई कशी लढायची हा प्रश्‍न. त्यालाच जलसंधारणाने दिले उत्तर. वाट बिकट, खाचखळग्यांची, वळणावळणाची तरीही श्रमाने ती सोपी होत आहे, तिची ही गाथा... ‘संस्कृती संवर्धन’नांदेड - सगरोळीच्या (ता. बिलोली) संस्कृती संवर्धन मंडळाने पंचवीस वर्षांत नांदेड आणि बीड...
फेब्रुवारी 13, 2019
मुंबई - मुंबईच्या तापमानातील वाढ मंगळवारीही (ता. 12) कायम राहून 36.3 अंश सेल्सिअस अशा राज्यातील सर्वाधिक कमाल तापमानाची नोंद झाली. परंतु, ठाण्यातील कमाल तापमान 32 अंश नोंदवले गेल्यामुळे या प्रक्रियेबाबत शंका उपस्थित केली जात आहे.  रायगड जिल्ह्यातील भिरा येथील कमाल तापमान सातत्याने 40...
फेब्रुवारी 09, 2019
सोलापूर : विविध कार्यक्रमानिमित्त अथवा इमरजन्सी लॅंडिंग करण्याकरिता हेलिकॉफ्टरसाठी जागा मिळत नाही. त्या पार्श्‍वभूमीवर विमानसेवा नसलेल्या जिल्ह्यात 100 किलोमीटर परिसरात तर औद्योगिक क्षेत्रात 50 किलोमीटर परिसरात हेलिपॅड उभारण्याचे नियोजन केल्याची माहिती महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरणाचे...
डिसेंबर 27, 2018
मुंबई - राज्यातील सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या बदल्या करताना आमदार, अन्य लोकप्रतिनिधी, राजकीय पक्षांचे नेते, बदल्यांच्या प्रक्रियेशी संबंधित नसलेले मंत्री यांच्या शिफारशींचा विचार केला जाणार नाही. अशा शिफारशींचा प्रभाव सरकारी कर्मचाऱ्यांच्या बदली प्रक्रियेवर पडू दिला जाणार नाही, असे...
डिसेंबर 10, 2018
पाली (जिल्हा. रायगड) : ऐतिहासिक, धार्मिक व निसर्ग सौदर्यांनी नटलेल्या रायगड जिल्ह्यात पर्यटकांची नेहमीच गर्दी असते. मात्र पर्यटकांच्या वाढत्या संख्ये बरोबरच काही टारगट पर्यटकांच्या गुंडगिरीचे प्रमाण देखील वाढतांना दिसत आहे. अष्टविनायकांपैकी बल्लाळेश्वरचे स्थान असलेल्या...
डिसेंबर 05, 2018
नवी मुंबई - मिनी मंत्रालय म्हणून संपूर्ण ठाणे व रायगड जिल्ह्यात परिचित असलेल्या सीबीडी-बेलापूर येथील कोकण भवन इमारतीमध्ये येणाऱ्या नागरिकांना पार्किंगचा प्रश्‍न भेडसावत आहे. पालघर ते सिंधुदुर्गपर्यंतच्या कोकण विभागाचा महसुली कारभार पाहणाऱ्या कोकण भवनच्या प्रशासनाकडे पार्किंगबाबत धोरण...
नोव्हेंबर 26, 2018
मुंबई २६/११ च्या हल्ल्यानंतर न्यूझीलंडवरून नवीन १५ सी लेग बोटी आणण्यात आल्या होत्या; पण कमी क्षमतेच्या या बोटी पांढरा हत्ती ठरल्या. अखेर सागरी सुरक्षा अधिक बळकट करण्यासाठी महाराष्ट्र पोलिसांनी राज्य सरकारकडे नवीन आणि अत्याधुनिक बोटींची मागणी केली होती. त्यानुसार लवकरच ‘इमिजिएट सपोर्ट व्हेईकल’ बोटी...
नोव्हेंबर 22, 2018
मुंबई - मुंबई परिसराची झपाट्याने होणारी वाढ सुयोग्य, तसेच नियोजनबद्ध व्हावी, या हेतूने मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) कार्यक्षेत्राचा विस्तार करण्याचा निर्णय बुधवारी प्राधिकरणाच्या बैठकीत घेण्यात आला. त्यानुसार पालघर जिल्ह्यातील पालघर आणि वसई तालुक्‍यातील काही भाग आणि ...
नोव्हेंबर 19, 2018
रायगड - महाड पोलादपूरमध्ये हत्याराची तस्करी सुरु असल्याची गुप्त माहिती मुंब्रा पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी केलेल्या कारवाईत महाड तालुक्यातील ढालकाठी येथील रहिवासी तुलसीराम चंद्रकांत वाडकर (33) आणि पोलादपूर तालुक्यातील लोहारे येथील राजेंद्र राजू साटम यांना हत्यारासह अटक...
ऑक्टोबर 09, 2018
देश महासत्ता होण्याची स्वप्न पाहत आहे आणि स्वप्न पाहण्यात काही गैर नाही. पण महासत्ता होणार म्हणजे काय हे मात्र नीट समजेनासे झाले आहे. एकीकडे विकासाचा बागुलबुवा केला जात असताना दुसरीकडे अनेक समाजघटक विकासापासून कोसोदूर फेकले जात आहेत. राना-वनात भटकंती करत, नदी-ओढ्याच्या काठाने फिरत आपली उपजीविका...
ऑक्टोबर 08, 2018
रत्नागिरी - प्लास्टिक बंदीचा फज्जा उडाला असतानाच दापोलीतील निवेदिता प्रतिष्ठानने प्लास्टिकचा पुनर्वापर करत विटा, बाकडे, स्टूल आणि फुटपाथ किंवा कंपाऊंड वॉल केले आहेत,  अशी माहिती अध्यक्ष प्रशांत परांजपे यांनी पत्रकार परिषदेत दिली. श्री परांजपे म्हणाले, कचरा, प्लास्टिक व वीस टक्के सिमेंटपासून विटा...
सप्टेंबर 30, 2018
कणकवली - कोकणचा महासेतू असलेल्या करंजा (रायगड) ते आरोंदा (सिंधुदुर्ग) सागरी महामार्गाचा अडीच हजार कोटींचा डिटेल प्रोजेक्‍ट रिपोर्ट (डीपीआर) शासनाला सादर झाला आहे. हा महामार्ग चौपदरी प्रस्तावित होता; मात्र भुसंपादनातील अडथळे लक्षात घेता दुपदरी होणार आहे. तसा प्रस्ताव केंद्र शासनाला सादर...
ऑगस्ट 16, 2018
वज्रेश्वरी - देशभर स्वातंत्र्याचा उत्सव सर्वत्र साजरा केला गेला, या सर्व उत्सवापेक्षा अत्यंत अनोखा उत्सव ठाणे जिल्ह्यातील गणेशपुरी येथे साजरा झाला. जे आदिवासी कष्टकरी स्वातंत्र्यानंतरही उपेक्षित आहेत, अशा निरपेक्ष आदिवासी कष्टकरी बांधवांनी हजारोंच्या संख्येने येऊन गणेशपुरीत आपल्या राष्ट्रध्वजाला...