एकूण 139 परिणाम
ऑक्टोबर 19, 2019
विधानसभा 2019 : पुणे - राज्यात विधानसभेची निवडणूक लढविणाऱ्या तीन हजार २३७ उमेदवारांपैकी निम्म्यांहून कमी म्हणजे एक हजार ४११ उमेदवार पदवीधर आणि त्यापेक्षा जास्त शिक्षण घेतलेले आहेत. एक हजार ८२६ उमेदवारांचे शिक्षण पदवीपेक्षा कमी आहे. आठवी, दहावी आणि बारावीपर्यंत शिक्षण घेतलेल्या उमेदवारांचीही संख्या...
ऑक्टोबर 17, 2019
अलिबाग: जिल्ह्यात प्रमुख पक्ष राहिलेल्या काँग्रेसची फारच वाताहत झाली आहे. ज्या भागात काँग्रेसची अखेरची धुकधुक शिल्लक होती, त्या मतदारसंघातही बंडखोरीला सामोरे जावे लागत आहे. प्रत्येक स्थानिक नेता आपापल्या परीने राजकारण करत असल्याने या निवडणुकीनंतर काँग्रेसचे अस्तित्व काय राहणार, याबद्दल चर्चा झडू...
ऑक्टोबर 15, 2019
अलिबाग : महिलांना 50 टक्के आरक्षणाची चर्चा सुरू असली तरी रायगड जिल्ह्यातील शेकाप, भाजप आणि शिवसेना या प्रमुख राजकीय पक्षांनी विधानसभा निवडणुकीत महिलांना उमेदवारीपासून दूर ठेवलेले आहे. जिल्ह्यातील सात मतदार संघात 78 उमेदवार आहेत. त्यामध्ये अवघ्या सात महिला आहेत. त्यामुळे महिलांमध्ये...
ऑक्टोबर 15, 2019
रोहा : तालुक्‍यातून वाहणाऱ्या काळ नदीत पामाणगावजवळ काही दिवसांपासून पाणमांजराचे दर्शन घडत आहे. वन्यजीव निरिक्षकांनी याबाबतच्या नोंदी घेतल्या असून ही नदी जलप्रदूषणमुक्त असल्याचे हे संकेत समजण्यात येत आहेत. सध्या गावाच्या परिसरातील 2 ते 5 किलोमीटर परिसरात या जीवाचे वास्तव्य आहे.  रायगड...
ऑक्टोबर 11, 2019
मडगाव : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजप उमेदवारांच्या प्रचारात मुख्यमंत्री डाॅ. प्रमोद सावंत यांच्यासह गोव्यातील अनेक भाजप नेते व कार्यकर्ते सहभागी झाले आहेत. 19 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्रातील प्रचार संपणार असून तोपर्यंत भाजपचे गोव्यातील नेते व कार्यकर्ते तिथेच डेरा टाकतील.  भाजपचे प्रदेशाध्यक्ष...
ऑक्टोबर 08, 2019
पनवेल : पनवेल विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी तीन उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतल्याने पनवेल विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात १० उमेदवार राहिल्याचे स्पष्ट झाले आहे. अर्ज मागे घेणाऱ्यांमध्ये शेकापकडून डमी अर्ज दाखल केलेले गणेश कडू, अरुण कुंभार, तसेच अपक्ष म्हणून...
ऑक्टोबर 07, 2019
विधानसभा 2019 : अर्ज दाखल करताना नाराज गटांनी केलेल्या बंडखोरीने रायगड जिल्ह्यातील राजकारण खदखदू लागलंय. भाजप, शिवसेनेमध्ये प्रवेश करण्यासाठी केलेली घाई आता इच्छुकांच्या अंगलट येताना दिसते आहे. युतीमध्ये भविष्य आहे, या स्वप्नविलासात रमून पक्षप्रवेश करणाऱ्या इच्छुकांचे परतीचे मार्ग आता...
ऑक्टोबर 03, 2019
पनवेल : पनवेल महापालिकेतील भाजपच्या नगरसेविका मुग्धा लोंढे यांचा आज (गुरुवार) अपघाती मृत्यू झाला. या अपघातात रायगड जिल्हा महिला भाजप अध्यक्षा कल्पना राऊत यादेखील गंभीर जखमी झाल्या आहेत. रस्त्याच्या कडेला उभ्या असताना स्विफ्टने मुग्धा लोंढे यांना धडक दिली. यामध्ये त्या जागीच ठार झाल्या...
सप्टेंबर 25, 2019
रसायनी (रायगड) : भारत पेट्रोलियम कार्पोरेशन लिमिटेड, भारत सरकारचा उपक्रम यांच्या रसायनी येथील प्रस्तावित पाँलीप्राँपिलियन युनिट उभारण्याच्या तसेच भारत पेट्रोलियम कार्पोरेशन लिमिटेड मुंबई रिफायनरी ते रसायनी पाइपलाईन टाकण्याच्या प्रस्तावित प्रकल्पाबाबत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने...
सप्टेंबर 22, 2019
विधानसभा 2019 : शिवसेना-भाजप युतीचे निश्‍चित झाले, असे सांगितले जात असले तरी युतीची कळ या वेळी कोकणातून फिरणार, असे वातावरण आहे. भाजपप्रवेशाची घोषणा स्वतः नारायण राणे यांनीच केली. पाठोपाठ ‘नाणार रिफायनरी’चा फेरविचार करण्याचे सूतोवाच मुख्यमंत्र्यांनी केले. भाजपकडून शिवसेनेच्या जखमेवर हे मीठ...
सप्टेंबर 12, 2019
खारघर : नवी मुंबईकरांचे मेट्रोचे स्वप्न लवकरच साकारणार आहे. तळोजा येथील मेट्रो कारशेड ते पेंधर स्थानकापर्यंत धावणाऱ्या मेट्रोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिरवा झेंडा दाखविला. या वेळी रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण, सिडकोचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, सिडकोचे...
सप्टेंबर 10, 2019
अलिबाग : रायगड जिल्ह्याला पावसाने अक्षरश: झोडपले आहे. त्यामुळे आतापर्यंत सरासरी पेक्षा तब्बल 1 हजार 547 मिलिमीटर अधिक पावसाची नोंद झाली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्यात सरासरी 4 हजार 479 मिलिमीटर पाऊस पडला आहे. तळा तालुक्‍यात सर्वाधिक (5509) नोंद झाली आहे. हा 20...
सप्टेंबर 05, 2019
नवी मुंबई : काही दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाने सोमवार (ता.२) पासून पुन्हा एकदा जोर धरला आहे. मंगळवारपासून बुधवार सकाळी साडे बारापर्यंत सरासरी १६५.७५ मिमी पावसाची नोंद झाली. त्याचबरोबर जून ते ४ सप्टेंबरपर्यंत एकूण ३५१० मिमी पाऊस नोंदवण्यात आला आहे. ही गेल्या १४ वर्षांतील पावसाची उच्चांकी नोंद...
सप्टेंबर 03, 2019
उरण : शहराजवळच्या ओएनजीसी प्रकल्पाला आज सकाळी 6.45 च्या सुमारास भीषण आग लागली. यामध्ये चार जणांचा मत्यू झाला. मृतांमध्ये प्रकल्पाचा सर व्यवस्थापकाचा समावेश आहे. प्रकल्पाच्या 40 वर्षांच्या इतिहासात आगीची ही तिसरी मोठी घटना आहे. ऐन गणोत्सवातील या दुर्घटनेमुळे तालुक्यात घबराट आहे. प्रकल्पात वायूगळती...
ऑगस्ट 29, 2019
मुंबई - मुंबईतून कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांनी मुंबई गोवा महामार्गावरील वाहतुक कोंडी टाळण्यासाठी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन वाहतूक पोलीसांनी केले आहे.  रायगड जिल्ह्यातून जाणाऱ्या गणेशभक्तांनी पनवेल शहरातील वाहतूक कोंडी टाळण्याकरिता तसेच सुखकर प्रवासाकरिता पुढील मार्गानी प्रवास...
ऑगस्ट 29, 2019
नेरळ : रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करावी आणि कोंढाणे धरणाचे पाणी कर्जत तालुक्‍यालाच मिळावे, या मागण्यांसाठी कर्जतचे आमदार सुरेश लाड यांनी उपोषण सुरू केले होते. रस्त्यांची कामे सुरू झाल्यामुळे त्यांनी मंगळवारी (ता. २७) उपोषण मागे घेतले. कोंढाणे मुद्द्यावर न्यायालयीन लढाईसाठी तयार असल्याचे सांगत...
ऑगस्ट 24, 2019
पनवेल : स्मार्ट व्हिलेज होईल तेव्हा होईल, मात्र ग्रामपंचायत काळात पुरवण्यात येणाऱ्या सोयी-सुविधा तरी उपलब्ध करून द्या, असे म्हणण्याची वेळ पालिकेत समाविष्ट करण्यात आलेल्या धानसर गावातील नागरिकांवर आली आहे. गावात पाणीपुरवठा करण्याकरीता ग्रामपंचायतीमार्फत बांधण्यात आलेली पाण्याची टाकी कोसळून दीड...
ऑगस्ट 22, 2019
अलिबाग : रायगड पोलिस दलातील सहायक निरीक्षक प्रशांत कणेरकर आणि शिपाई मनोज हंबीर यांचा शुक्रवारी एकाच दिवशी मृत्यू झाला. या घटनांमुळे जिल्ह्यातील पोलिसांवरील कामाच्या ताणाचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. घरफोडी, चोरीसारख्या गुन्ह्यांची वाढती संख्या, अपुरे पोलिस कर्मचारी, कामाचे वाढलेले तास...
ऑगस्ट 07, 2019
अलिबाग : काही दिवसांपासून सुरू असलेली जोरदार पर्जन्यवृष्टी आणि त्यानंतर ठिकठिकाणी आलेला पुराचा फटका रायगड जिल्ह्यातील दूरसंचार क्षेत्राला बसला आहे. त्यामुळे बहुतांश मोबाईल कंपन्यांची सेवा चार दिवसांपासून ठप्प झाली असून दूरध्वनी केल्यानंतर ग्राहक संपर्क क्षेत्राबाहेर असल्याचा संदेश ऐकू...
ऑगस्ट 05, 2019
मुंबई : अतिवृष्टीमुळे रविवारी महामुंबईत पूरस्थिती निर्माण झाली. मुंबईतील मिठी, दहिसर, पोयसर या नद्यांच्या परिसरातून आणि दरडी कोसळण्याचा धोका असलेल्या भागांतून दोन दिवसांत चार हजार नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले. ठाणे जिल्ह्यातील कल्याण तालुक्‍यातील जू-नांदखुरी गावात पुराच्या पाण्यात...