एकूण 89 परिणाम
जून 19, 2019
मुंबई - राज्याचा अर्थसंकल्प सादर होत असताना अर्थसंकल्पातील तरतुदी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या ट्‌विटर हॅंडलवरून व्हायरल झाल्यामुळे विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत प्रचंड गदारोळ झाला. विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार आणि विधान परिषदेत विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी अर्थसंकल्प...
जून 15, 2019
महाड : शिवकालीन पांरपरिक वेशभूषेतील शिवप्रेमी, वाऱ्याने फडकणारे भगवे ध्वज, ढोलताशांच्या गजरात होणारा छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष अशा वातावरणात जाणत्या राजाच्या प्रतिमेवर जल आणि दुग्धाभिषेक करण्यात आला. त्यानंतर वरुणराजाने आसमंतातून केलेला जलाभिषेकाच्या साक्षीने किल्ले रायगडावर आज (शनिवार)...
जून 13, 2019
पुणे - अरबी समुद्रातील "वायू' चक्रीवादळाच्या प्रभावामुळे कोकणात बुधवारी पावसाने जोर धरला. तर, मध्य महाराष्ट्रातही तुरळक ठिकाणी पावसाच्या हलक्‍या सरींनी हजेरी लावली आहे. मुंबईसह कोकणात गुरुवारी (ता. 13) मुसळधार पावसाची शक्‍यता आहे. "वायू' वादळामुळे खवळलेल्या समुद्रामुळे सिंधुदुर्ग, रत्नागिरीच्या...
जून 10, 2019
मुंबई - अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. राज्याच्या किनारपट्टीपासून 300 किलोमीटर लांब या दाबाचा प्रभाव आहे. या पट्ट्याचे रूपांतर बुधवारपर्यंत वादळात होणार आहे. ते पाकिस्तानच्या दिशेने सरकणार असल्याने थेट राज्याच्या किनारपट्टीवर धडकणार नाही; पण प्रति तास 65 किलोमीटर वेगाने वारे वाहतील....
जून 09, 2019
मुंबई : अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याची तीव्रता वाढून बुधवारी त्याचे वादाळात रुपांतर होणार आहे. हे वादळ राज्याच्या किनारपट्टीला थेट धडकणार नसले तरी बुधवारी महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर ताशी 65 किलोमीटर वेगाने वारे वाहणार आहे. तसेच समुद्रही खवळणार असल्याने मंगळवारपासून तीन दिवस...
मे 22, 2019
कोल्हापूर - दुर्गराज रायगडावरील हत्ती तलावातील गळतीची (लिकेज) जागा सापडली असून, पाच टप्प्यांत त्याची चुना, सुरखी (विटांची बारीक पावडर), बेलफळाचे पाणी, वॉटर सॅन्ड मिश्रणाने दुरुस्ती केली जाणार आहे. गळतीची दुरुस्ती केल्यानंतर मुबलक साठा होणार आहे. रायगड विकास प्राधिकरणाच्या स्थापनेनंतर...
एप्रिल 14, 2019
पुणे : भाजप-शिवसेना युती सरकारने 1995 मध्ये पावसाळी मच्छीमारी बंदी या कायद्याची अंमलबजावणी केली. पाऊस आणि कोळी मासे यांचा अंडी घालण्याचा काळ म्हणून १ जुन ते १५ ऑगस्ट दरम्यान मासेमारी करण्यास बंदी घालण्यात आली. कोळी माशांचा व्यापार करणाऱ्या व्यापाऱ्यांना फटका बसला असल्याचे कारंजा गावातील मच्छिमार...
फेब्रुवारी 18, 2019
सांगली - यंदा देशातील महाराष्ट्र वगळता हळद पट्ट्यात वातावरण चांगले होते. यामुळे देशातील हळदीच्या उत्पादनात १० ते १५ टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता आहे. गत हंगामात हळदीला प्रति क्विंटलला ६ हजार ५०० ते १० हजार असा दर होता. सध्या नवीन हळद बाजारपेठेत आली आहे. ७ हजार, १२ हजार असा दर मिळाला आहे. मात्र,...
डिसेंबर 26, 2018
रसायनी (रायगड) रसायनी परीसरात रब्बीच्या हंगामातील कडधान्य पेरणीचे क्षेत्रफळ वाढु लागले आहे. मात्र निसर्गाच्या लहरीपणाचा फटका यावर्षी कडधान्याच्या पिकाला बसु लागला आहे. खराब हवामानामुळे वालावर कीडीचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकरी हवालदील झाले आहे.  खरीपाच्या भात पिका नतंर वडगाव, आपटे,...
नोव्हेंबर 15, 2018
ताम्हीणी घाट...शब्द उच्चारला तरी डोळ्यासमोर उंच-उंच दऱ्या, कड्या-कपारी, घनदाट जंगल, पांढरेशुभ्र धबधबे, सगळीकडे हिरवळ, नागमोडी वळणे उभी राहतात. पुणे आणि रायगड जिल्ह्याला जोडणाऱ्या मुळशी तालुक्यातील पर्यटनासाठीचा प्रसिद्ध घाट. पौड, मुळशी, ताम्हीणी मार्गे हा रस्ता असाच कोकणात उतरतो. या...
नोव्हेंबर 01, 2018
पुणे : उत्तरेकडून वाहणाऱ्या थंड वाऱ्याच्या प्रवाहामुळे पुण्यातील गारठा वाढला आहे. राज्यात सर्वांत कमी किमान तापमान पुणे आणि नगरमध्ये नोंदले गेले असल्याची माहिती हवामान खात्यातर्फे बुधवारी देण्यात आली.  शहरात 31.6 अंश सेल्सिअस इतक्‍या कमाल तापमानाची नोंद झाली, तर किमान तापमानाचा पारा सरासरीपेक्षा 2....
ऑक्टोबर 02, 2018
नाशिक - राज्यातील 355 पैकी 164 तालुक्‍यांतील पावसाची स्थिती चिंताजनक आहे. सोलापूर जिल्ह्याला दुष्काळाने ग्रासले असताना नाशिक, नंदूरबार, जळगाव, नगर, कोल्हापूर, औरंगाबाद, जालना, बीड, लातूर, उस्मानाबाद, परभणी, बुलडाणा आणि चंद्रपूर हे जिल्हे दुष्काळाच्या उंबरठ्यावर येऊन ठेपले आहेत. गेल्या...
सप्टेंबर 30, 2018
रसायनी (रायगड) : रसायनी परिसरात दोन दिवसांपूर्वी विजेच्या कडकडात वादळी पाऊस झाला. या वादळी पावसाने खरीपाच्या हंगामातील कापणीला आलेल्या शेतक-यांचे भाताच्या पिकांचे काही ठिकाणी नुकसान झाले. त्यामुळे शेतकरी हवालदील झाले आहेत. तर मोहोपाडा परीसरात वीज पुरवठा एक तास खंडित झाला.  परिसरातील...
सप्टेंबर 17, 2018
पुणे - सप्टेंबर महिन्यात सुरवातीपासून राज्यात पावसाने मोठी दडी मारल्याचे चित्र आहे. पंधरादिवसांहून अधिक काळ पावसाच्या उघडिपीने खरिपावर संकट ओढवले आहे. पाण्याअभावी जमिनीला भेगा पडल्या असून, उन्हाच्या चटक्याने पिकेही सुकू लागली आहेत. ऐन दाणे भरण्याच्या कालावधीतच पावसाने अोढ दिल्याने उत्पादनात मोठी घट...
सप्टेंबर 05, 2018
जलाशयांमध्ये 66 टक्‍के साठा, खरीप हंगामात 97 टक्के क्षेत्रावर पेरणी पुणे - राज्यात आजअखेर सरासरी 823 मिलिमीटर म्हणजेच एकूण सरासरीच्या 86.1 टक्के पाऊस झाला आहे. राज्यातील जलाशयांमध्ये 66.1 टक्के पाणीसाठा उपलब्ध असून, यंदाच्या खरीप हंगामात 97 टक्के क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत. राज्यात...
ऑगस्ट 17, 2018
पुणे  - राज्यात दीर्घ खंडानंतर पावसाने गुरुवारी (ता. १६) अनेक भागात हजेरी लावली. कोकण, मध्य महाराष्ट्रातील बहुतांशी ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. मराठवाड्यातील जालना, बीड, उस्मानाबाद, लातूर, नांदेड जिल्ह्यांत तर विदर्भात सर्वदूर पावसाने हजेरी लावली. गडचिरोली जिल्ह्यातील पेरमिली येथे...
ऑगस्ट 15, 2018
ताम्हिणी घाट..! खोल दऱ्या, घनदाट जंगल, कोसळणारे धबधबे, सुखावणारी हिरवळ.. पुणे-रायगड जिल्ह्याला जोडणाऱ्या मुळशी तालुक्‍यातील हा घाट पर्यटकांचा "हॉट फेव्हरिट' भाग..! पुण्याहून फिरायला जायचं असेल, तर अगदीच लगेच "ऍक्‍सेसिबल' असणारा हा भाग.. पण गेली कित्येक दशकं राहणाऱ्यांपर्यंत मात्र...
ऑगस्ट 15, 2018
ताम्हिणी घाट..! खोल दऱ्या, घनदाट जंगल, कोसळणारे धबधबे, सुखावणारी हिरवळ.. पुणे-रायगड जिल्ह्याला जोडणाऱ्या मुळशी तालुक्‍यातील हा घाट पर्यटकांचा "हॉट फेव्हरिट' भाग..! पुण्याहून फिरायला जायचं असेल, तर अगदीच लगेच "ऍक्‍सेसिबल' असणारा हा भाग.. पण गेली कित्येक दशकं राहणाऱ्यांपर्यंत मात्र...
ऑगस्ट 13, 2018
हर्णै - हर्णै बंदरात 1 ऑगस्टच्या मुहुर्तापासूनच मासेमारी उद्योगावर खराब हवामानाची जणू संक्रांतच आली आहे. बिघडलेल्या वातावरणामुळे बहुतांश नौका दिघी (रायगड) व जयगड (रत्नागिरी) खाडीमध्ये नांगर टाकून आहेत. यामुळे येथील मच्छीमारांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले.  1 ऑगस्टपासून मासेमारी सुरु...
ऑगस्ट 02, 2018
रसायनी (रायगड) पाताळगंगा औद्योगिक क्षेत्रात मोठ्या पावसात पाण्याचा निचरा सुरळीत होत नाही. नाल्याला पुर आल्यावर पुराचे पाणी बाजुच्या कारखान्यांत घुसून दरवर्षी कारखानदारांचे नुकसान होत आहे. वर्षातुन एक दोन वेळा पाणी घुसण्याचे प्रकार होतात. एमआयडीसी प्रशासन उपाययोजना करण्याकडे दुर्लक्ष...