एकूण 108 परिणाम
जून 13, 2019
पाली (रायगड) : सुधागड तालुक्यात वारंवार सुरु असलेला विजेचा लपंडाव आणि महावितरणच्या भोंगळ कारभाराला सुधागडवासीय अक्षरशः कंटाळली आहेत. गुरुवारी (ता.13) त्यांच्या संतापाचा उद्रेक झाला त्यामुळे सुधागडवासीयांनी पालीतील विजवितरण कार्यालयावर मोर्चा काढला होता. तसेच आपल्या मागण्यांचे निवेदन...
मे 22, 2019
पाली : उन्हाळी सुट्यांचा पर्यटनासाठी पुरेपूर फायदा घेण्यासाठी पुणे-मुंबईसह महाराष्ट्रातील निरनिराळ्या ठिकाणचे पर्यटक जिल्ह्यातील पर्यटनस्थळाकडे आले आहेत. जिल्ह्यातील विविध समुद्र किनारे व पर्यटन स्थळांवर गर्दी वाढली आहे.   येथील समुद्र किनारे, मंदिरे, ऐतिहासिक वास्तु, किल्ले, तीर्थक्षेत्र...
मे 10, 2019
पाली (जि. रायगड) - सध्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या आहेत. त्यामुळे चाकरमानी कोकणात आपल्या गावाकडे जाण्यासाठी निघाले आहेत. त्याचबरोबर पर्यटक देखील जिल्ह्यातील तसेच तळ कोकणातील पर्यटनस्थळे पाहण्यासाठी कोकणाकडे मोठ्या प्रमाणात निघाले आहेत. परिणामी कोकणाकडे जाणाऱ्या एसटी बसेस फुल्ल जात...
मे 07, 2019
पाली (रायगड) : सुधागड तालुक्यातील उद्घर येथील तरुण शेतकरी तुषार केळकर यांनी आपल्या शेतात सेंद्रिय पद्धतीने झेंडू लागवड केली आहे. अवघ्या 3 गुंठ्याच्या प्लॉटमध्ये दोन महिन्यात सव्वा दोनशे किलोहून अधिक झेंडूचे उत्पादन त्यांनी मिळविले आहे. तुषार योग्य नियोजन, पाण्याची व्यवस्था आणि उत्तम...
मे 02, 2019
पाली (रायगड) : उन्हाळी सुट्ट्या लागल्या आहेत. त्यामुळे अष्टविनायकांपैकी बल्लाळेश्वराचे स्थान असलेल्या पालीत भाविकांची मोठी गर्दी आहे. रोज मोठ्या संख्येत भाविक व त्यांची वाहने पालीत दाखल होत आहेत. त्यामुळे येथे वाहतुक कोंडीचा प्रश्न जटिल झाला आहे. परिणामी भाविक व पादचारी यांची मोठी...
एप्रिल 16, 2019
लोकसभा 2019 पाली (जि. रायगड) : ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भारतीय जनता पार्टीला मोठा हादरा बसला आहे. पालीतील भाजप रायगड जिल्हा सरचिटणिस सुनिल दांडेकर यांनी मंगळवारी (ता.16) भाजपाच्या सदस्य व जिल्हा सरचिटणीसपदाचा राजीनामा दिला आहे. पक्षात सतत अपमानास्पद वागणूक मिळत असून...
एप्रिल 16, 2019
पाली (जि. रायगड) : येथील पशुवैद्यकीय दवाखान्याच्या व्हरांड्यात रात्री नियमित दारुडे दारू पिण्यासाठी बसतात. त्यामुळे हा पशुवैद्यकीय दवाखाना म्हणजे दारुड्यांचा अड्डा बनले आहे. येथील उंबरवाडी जवळ पशुवैद्यकीय दवाखाना आहे. रात्रीच्या वेळी काही दारुडे येथील व्हरांड्यात दारू ढोसतात. तसेच...
एप्रिल 07, 2019
पाली (जिल्हा  रायगड) : उन्हाची काहिली वाढली आणि अशा गर्मीमध्ये वीज वाहिन्या तुटल्याने संपूर्ण पालीतील वीज पुरवठा शनिवारी (ता.6) संध्याकाळी साडेसातच्या सुमारास खंडित झाला. रविवारी (ता.7) सकाळी साडेदहाच्या सुमारास तब्बल पंधरा तासांनी वीजपुरवठा पूर्वरत झाला. त्यामुळे ऐन गर्मीमध्ये...
एप्रिल 01, 2019
पाली - रायगड लोकसभा मतदारसंघात आघाडीचे उमेदवार सुनिल तटकरे तसेच युतीचे उमेदवार अनंत गीते यांच्यात अटीतटीची लढाई आहे. हे दोघेही राजकारणातील मुरब्बी आणि मोठा जनाधार असलेले नेते आहेत. परिणामी एक-एक मत दोघांसाठीही निर्णायक ठरणार आहे. त्यामुळे जनमताचा कोल आपल्या बाजूने वळविण्यासाठी दोन्ही...
मार्च 24, 2019
पाली (रायगड) : संकष्टी चतुर्थी निमित्त येथील अष्टविनायकापैकी एक असलेल्या बल्लाळेश्वराच्या दर्शनासाठी रविवारी (ता.24) पालीत भाविकांनी गर्दी केली होती. सकाळपासूनच पालीत मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी भाविक आले होते. येथील दुकानदार व हाॅटेल व्यवसायिकांचा धंदा चांगला झाला. रविवारी सुट्टी...
मार्च 09, 2019
पाली - सुधागड तालुक्यात आदिवासी समाजाचे पालीत हक्काचे समाजभवन उभे राहावे याकरीता आदिवासी समाजाने केलेल्या मागणीनुसार खासदार फंडातून 10 लाखाचा निधी उपलब्द करुन दिला. समाज मंदीरासाठी आर्थीक तरतुद होऊन निविदा निघुन प्रत्यक्षात कामही सुरु झाले आहे. मात्र राष्ट्रवादीकडून आदिवासी समाजभवनाचे राजकारण सुरु...
फेब्रुवारी 21, 2019
पाली (जिल्हा रायगड) : सुधागड तालुक्यातील पाली परिसरात असलेल्या हजरत शहा शरफुद्दीन बाबा दर्ग्यात पाच पिरांच्या हुरूसात (उत्सव) हिंदू-मुस्लिम एकात्मतेचे दर्शन घडले. यावेळी झालेल्या कव्वाली कार्यक्रमात जमा रक्कम हुतात्मा जवानांच्या कुटुंबियांना देण्यात येणार आहे.  दर्ग्यात झालेल्या...
फेब्रुवारी 11, 2019
पाली - सुधागड तालुका मराठा समाज भवन कार्यालय वास्तू पहिला मजला उद्घाटन व स्व.सटूराम सखाराम साजेकर सभागृह नामकरण सोहळा रविवारी (ता.10) संपन्न झाला. यावेळी गीते यांनी आगामी काळातील विविध विकास कामे व उपक्रम जाहीर केले. त्यामध्ये जिल्ह्यात जलसंवर्धनातून पाणीपुरवठा करण्याकरीता तब्बल 10 कोटी रुपयांचा...
फेब्रुवारी 08, 2019
पाली (रायगड): अष्टविनायक देवस्थानापैकी एक बल्लाळेश्वराचे स्थान पालीत आहे. श्री बल्लाळ विनायकाच्या माघ मासोत्सवानिमित्त पालीत आज (शुक्रवार) हजारो भाविकांनी मोठी गर्दी केली होती. मध्यरात्रीपासूनच भाविकांनी बल्लाळेश्वराच्या दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या. सकाळी पाच वाजता मंदिर उघडल्या...
जानेवारी 30, 2019
पाली (रायगड) : गेल्या अनेक वर्षांपासून पाली नगरपंचायतीचा तिढा सुटला नव्हता. पाली नगरपंचायत होण्यासाठी अनेक राजकीय पक्षांसह नागरिकांनी उच्च न्यायालयाचे दार ठोठावले होते. उच्च न्यायालयाने पाली नगरपंचायत होण्यासाठी प्रशासनाला आदेश दिले. नुकतेच महाराष्ट्र शासनाच्या वतीने रायगड...
जानेवारी 16, 2019
पाली - सुधागड तालुक्यातील उन्हेरे येथील गरमपाण्याचे कुंड प्रसिद्ध आहेत. परंतू येथील स्वच्छता गृहाची पुरती दुरवस्था झाली आहे. बाहेरील कुंडावर स्थान करणार्यांना कपडे बदलण्यासाठी खोल्या उपलब्ध नाहीत. शासकिय विश्रामगृह देखील बंद आहे. अशा अनेक गैरसुविधांमूळे येथे येणारे पर्यटक व नागरिकांची गैरसोय होत...
जानेवारी 03, 2019
पाली - गेल्या अडीच वर्षांपेक्षा अधिक कालावधीपासून रायगड जिल्हा परिषदेच्या तळवली प्राथमिक शाळेच्या शिक्षिका सोनल पाटील ‘व्हय मी सावित्रीबाई बोलतेय...!’ या एकपात्री प्रयोगाद्वारे समाजप्रबोधनाचे कार्य करत आहेत. त्यासाठी त्या कोणतेही शुल्क किंवा मानधन स्वीकारत नाहीत. सावित्रीबाईंचे बालपण...
जानेवारी 03, 2019
पाली - आपल्या सकस आणि दर्जेदार अभिनयाने व्हयं मी सावित्रीबाई बोलतेय...! हा एकपात्री प्रयोग जिल्ह्यातील एक प्राथमिक शिक्षिका करत आहेत. गेल्या अडिच वर्षांपेक्षा अधिक कालावधीपासून राजिप तळवली प्राथमिक शाळेच्या शिक्षीका सोनल पाटील हे प्रबोधनाचे कार्य करत आहेत. आपल्या कामाची जबाबदारी सांभाळून ते देखील...
डिसेंबर 24, 2018
पाली - (वार्ताहर) येथील शेठ जे. एन. पालीवाला महाविद्यालयातील एनएसएस च्या विद्यार्थ्याचे शिबिर सिद्धेश्वर येथे आयोजित केले आहे. या विद्यार्थ्यांसमोर रविवारी (ता. 23) रात्री महा. अंनिस रायगड आणि पाली शाखेतर्फे चमत्काराचे प्रयोग सादर करण्यात आले. या  माध्यमातून विद्यार्थ्यांचे प्रबोधन...
डिसेंबर 10, 2018
पाली (जिल्हा. रायगड) : ऐतिहासिक, धार्मिक व निसर्ग सौदर्यांनी नटलेल्या रायगड जिल्ह्यात पर्यटकांची नेहमीच गर्दी असते. मात्र पर्यटकांच्या वाढत्या संख्ये बरोबरच काही टारगट पर्यटकांच्या गुंडगिरीचे प्रमाण देखील वाढतांना दिसत आहे. अष्टविनायकांपैकी बल्लाळेश्वरचे स्थान असलेल्या...