एकूण 179 परिणाम
जून 19, 2019
मुंबई - राज्याचा अर्थसंकल्प सादर होत असताना अर्थसंकल्पातील तरतुदी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या ट्‌विटर हॅंडलवरून व्हायरल झाल्यामुळे विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत प्रचंड गदारोळ झाला. विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार आणि विधान परिषदेत विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी अर्थसंकल्प...
जून 17, 2019
नवी मुंबई : तक्रारींची खातरजमा न करता दोन कामगारांना थेट चोरीच्या गुन्ह्याखाली गोवण्याचा रायगड जिल्ह्यातील दिघी सागरी पोलिसांचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. वडवली गावात सूतार काम करणारे कामगार रवी शिलकर आणि दिलीप गुहागरकर यांच्यावर एका घरापाठीमागील जूनी पडीक कौले चोरून याच गावातील...
जून 17, 2019
मुंबई - आलेल्या तक्रारींची खातरजमा करणे व ज्यांनी चूक केली आहे त्यांच्यावर गुन्हा दाखल करणे हे खरे तर पोलिसांचे कर्तव्य... परंतु तेच कर्तव्य पाळण्यात रायगड पोलिसांकडून कसूर झाल्याचे नुकतेच एका घटनेतून समोर आले आहे. श्रीवर्धन तालुक्‍यातील वडवली गावात दूरध्वनीवरून आलेल्या अशाच एका...
जून 05, 2019
जळगाव - ‘फस्टलाईफ इन्शुरन्स’च्या मुंबई येथील मुख्य कार्यालयातून बोलत असल्याचे सांगून तत्काळ पॉलिसीचा प्रीमियम ऑनलाइन भरण्यास भाग पाडून १ लाख १४ हजार ३८८ रुपयांत फसवणूक केल्याची घटना घडली होती. तक्रारदार यांनी जिल्हापेठ पोलिस ठाणे व तेथून सायबर पोलिस ठाण्यात या प्रकरणी दिलेल्या तक्रारीवरून पोलिस...
एप्रिल 28, 2019
आचरा - आचरा-पिरावाडी येथे सासूच्या बंद घराचे कुलूप तोडत ट्रंकेत ठेवलेले दागिने आणि रोख रक्कम चोरून नेणाऱ्या जावयास येथील पोलिसांनी ताब्यात घेतले. हा प्रकार घडल्यानंतर पोलिसांनी तातडीने तपास करत तो राहत असलेल्या भाडेतत्त्वावरील खोलीतून त्याला चोरलेल्या ऐवजासह ताब्यात घेतले.  विशाखा विठ्ठल खवणेकर (वय...
एप्रिल 23, 2019
पाली (रायगड) : सुधागड तालुक्यातील घोडपापड आदिवासीवाडीतील एका अल्पवयीन मुलीवर लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याची घटना घडली आहे. या गुन्ह्यातील चार पैकी दोघांना पाली पोलीसांनी अटक केली असून दोघे अद्याप फरार आहेत. सबंधितांवर बलात्कार, पास्को व ऍट्रोसिटी आदी गुन्हे दाखल केले आहेत....
एप्रिल 17, 2019
कुडाळ - तडीपारची व्याख्या तरी पोलिस प्रशासनाने जाहीर करावी, असा संतप्त सवाल शिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समिती रायगड अध्यक्ष सुनिल पवार यांनी व्यक्त केला. निवडणूकीच्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यात पोलीस उपविभागीय अधिकारी यांच्या कक्षात येणाऱ्या वेंगुर्ले, सावंतवाडी, कुडाळ या भागातील 12...
एप्रिल 08, 2019
समुद्रातला धुडगुस  सर्वप्रथम गोव्यात एलईडी मासेमारीस सुरवात झाली. तेथील मच्छीमारांनी त्याला तीव्र विरोध दर्शविला. त्यानंतर महाराष्ट्राच्या सागरी हद्दीत 2017 मध्ये एलईडी मासेमारीस सुरवात झाली. यात जे स्थानिक मच्छीमार यांत्रिक नौकेच्या साह्याने मासेमारी करत त्यांनी आधुनिकतेचा स्वीकार करत एलईडीच्या...
एप्रिल 07, 2019
गुहागर - आजपर्यंतच्या राजकीय जीवनात काही पथ्ये मी पाळत आलो आहे. कोणत्याही निवडणुकीत मी खोटे आश्वासन दिले नाही. कायद्याला बगल देऊन वागलो नाही. हे पथ्य काटकोरपणे पाळत असल्याने लोटे प्रकरणातील फरार आरोपीबरोबर बसता येत नाही. त्यामुळे प्रचारात सामील होत नाही, असे बोचरे प्रतिपादन डॉ. विनय नातू यांनी केले...
मार्च 24, 2019
नेरळ (जिल्हा रायगड) : कर्जत तालुक्यातील उमरोली गावातील एका चार वर्षीय बालकाचा होरपळून मृत्यू झाला. बंद असलेल्या गाडीने अचानक पेट घेतला. यामध्ये अभय उमेश बुंधाटे या बालकाचा मृत्यू झाला.  उमरोली येथे एमएच 02 एनए 5625 ही मारुती झेन गाडी गावातील रस्त्यावर उभी होती. त्या गाडीच्या काचा...
फेब्रुवारी 25, 2019
पनवेल : आपटा (ता. पनवेल) येथे एसटी बसमध्ये सापडलेल्या जिवंत बॉंबचे लक्ष्य अलिबागमधील पर्यटक असल्याचे रायगड पोलिसांच्या तपासात उघड झाले. एका एसटी कर्मचाऱ्याच्या नजरचुकीमुळे तो बॉंब बसमध्ये गेला. वस्तुतः अलिबागमधील पर्यटकांच्या गर्दीत स्फोट घडवण्याचा कट होता. तपासातून समोर आलेल्या या...
फेब्रुवारी 22, 2019
मुंबई : मुंबईत हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. दहशतवादी हल्ला होण्याचा इशारा गुप्तचर संघटनांनी दिला आहे. येत्या तीन महिन्यांत मुंबईतील गर्दीच्या रेल्वे स्थानकांवर दहशतवादी हल्ला होण्याचा इशारा गुप्तचर संघटनांनी दिल्याने रेल्वेने अतिदक्षतेचा इशारा जारी केला आहे.  'सुरक्षा व्यवस्थेत वाढ करा,...
फेब्रुवारी 21, 2019
अलिबाग - पेण आगारातून आपटा येथे मुक्कामी आलेल्या एसटी बसमध्ये बुधवारी (ता.20) रात्री 11 वाजता बॉम्बसदृश्य वस्तु आढळून आल्याने खळबळ उडाली. बॉम्ब स्कॉड पथकाला घटनास्थळी तत्काळ दाखल होत बॉम्ब सदृश्य वस्तू निकामी करण्यात यश आले आहे. या प्रकरणात पोलिसांनी अद्याप कोणालाही ताब्यात घेतलेले नाही.  या बॉम्ब...
फेब्रुवारी 18, 2019
रायगड : म्हसळा पोलिस ठाणे हद्दीमध्ये असणाऱ्या मजगाव येथे घरामागील नारळाची झाडे तोडल्याच्या राग मनामध्ये धरुन भावाने आपल्याच भावाचा खून केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे संपुर्ण तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे. दिपक हिरामण जगताप (वय ३९) मुंबईहून आपल्या गावी आला होता. मात्र दुपारी...
फेब्रुवारी 12, 2019
कर्जत (जिल्हा रायगड) : कर्जत तालुक्यातील कडावजवळील वडवली येथे विवाहबाह्य संबंधातून सचिन घुडे (वय 32) आणि विवाहित महिला नम्रता मराडे (वय 30) या दोघांनी आत्महत्या केली. ही घटना कडावजवळील वडवली येथे घडली. सचिन आणि नम्रता या दोघांचे गेल्या अनेक दिवसांपासून प्रेमसंबंध होते. या...
फेब्रुवारी 06, 2019
महाड - महाड एमआयडीसी मधील समर्थ रामदास विद्यालयाची माजी विद्यार्थीनी धनश्री धन्यकुमार गोडसे हिने फॅशन फिएस्टा मिस इंडियाचा किताब पटकविला. 2008 ते 2012 मध्ये महाड एमआयडीसी मधील समर्थ रामदास विद्यालयात ती शिकत होती. धनश्रीचे वडिल धन्यकुमार गोडसे हे महाड व रायगड जिल्ह्यातिल पोलिस ठाण्यात...
फेब्रुवारी 02, 2019
मुंबई - ऊन-पावसाची तमा न बाळगता मुंबईकरांचे संरक्षण करणाऱ्या पोलिसांचेच कुटुंब असुरक्षिततेच्या टांगत्या तलवारीखाली पोलिस वसाहतींमध्ये राहत आहेत. आपल्या बायका-मुलांना घरी ठेवून कर्तव्यासाठी ऑनड्युटी 24 तास रस्त्यावर उभ्या राहणाऱ्या पोलिसदादांना आपले कुटुंबीय घरी सुरक्षित असतील ना, अशी चिंता रोजच...
जानेवारी 31, 2019
लोणेरे - रायगड जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये मोठ्या संख्येने वाहनांची चोरी होत आहे. वाहनचोर वेगवेगळ्या शक्कल लढवून चोरी करत आहेत. परंतु, चोरीच्या दुचाकी व वाहने मिळून येत नाहीत व आरोपी देखील सापडत नाहीत. गेल्या वर्षीवाहन चोरीच्या 153 घटना झाल्या त्यापैकी 55 घटना उघडकीस...
जानेवारी 23, 2019
महाड : रायगड जिल्ह्यातील तळा तालुक्यातील बाेरघरहवेली गावात जमिनीच्या वादातून एकाची धारदार हत्यारानी हत्या केल्याची घटना आज (बुधवार) सकाळी घडली. मृत व्यक्तीचे नाव मारूती सहदेव बेहेरे (वय ५८) असे असून त्यांचे व मारेकरी यांच्या मध्ये जमिनीच्या वादावरून गेल्या चार ते पाच वर्षापासून वाद...
जानेवारी 17, 2019
मुंबई - प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्‍वभूमीवर मुंबई व कोकणातील समुद्रकिनाऱ्यांवर अतिदक्षतेचा आदेश केंद्रीय गुप्तचर यंत्रणांनी दिला. दहशतवादी हल्ल्याची शक्‍यता असल्याने पोलिस, फोर्स वन, दहशतवादविरोधी पथक, नौदल, तटरक्षक दल यांनी सुरक्षेत वाढ करावी, अशा सूचना देण्यात आल्या. या पार्श्‍वभूमीवर फोर्स वन...