एकूण 151 परिणाम
जून 13, 2019
पाली (रायगड) : सुधागड तालुक्यात वारंवार सुरु असलेला विजेचा लपंडाव आणि महावितरणच्या भोंगळ कारभाराला सुधागडवासीय अक्षरशः कंटाळली आहेत. गुरुवारी (ता.13) त्यांच्या संतापाचा उद्रेक झाला त्यामुळे सुधागडवासीयांनी पालीतील विजवितरण कार्यालयावर मोर्चा काढला होता. तसेच आपल्या मागण्यांचे निवेदन...
जून 13, 2019
छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असलेले किल्ले रायगड गाठण्यासाठी हजाराच्या वर पायऱ्या चढाव्या लागतात. पायऱ्यावरून पाय घसरण्याची भीती असते. या मार्गावर पिण्याच्या पाण्याची असुविधा आहे. बाटलीबंद पाण्यासाठी चारपट किंमत मोजावी लागते. तहानेने व्याकूळ होऊन रायगड सर करण्याची वाट...
मे 19, 2019
पुणे - लोकसभा निवडणुकीची मतमोजणी २३ मे रोजी होत असून, मतदारांची उत्सुकता शिगेला पोचली आहे. निवडणूक प्रशासनाकडून मतमोजणीच्या तयारीला वेग आला आहे.  पुणे आणि बारामती मतदारसंघांची मतमोजणी कोरेगाव पार्क येथील एफसीआय गोदामात होणार आहे. तर शिरूर आणि मावळ मतदारसंघांतील मतमोजणी बालेवाडी येथे होईल. मतमोजणीला...
मे 19, 2019
एक्झिट पोल 2019 : पुणे : लोकसभा निवडणुकीची मतमोजणी 23 मे रोजी होत असून, मतदारांची उत्सुकता शिगेला पोचली आहे. निवडणूक प्रशासनाकडून मतमोजणीच्या तयारीला वेग आला आहे.  पुणे आणि बारामती मतदारसंघांची मतमोजणी कोरेगाव पार्क येथील एफसीआय गोदामात होणार आहे. तर शिरूर आणि मावळ मतदारसंघांतील मतमोजणी बालेवाडी...
एप्रिल 22, 2019
मतदान सज्जता लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 साठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकूण 6 लाख 59 हजार 757 मतदार आहेत. या निवडणुकीसाठी जिल्ह्यातील यंत्रणा सज्ज असून जिल्ह्यात एकूण 916 मतदान केंद्रांवर 5030 कर्मचारी नियुक्त करण्यात येणार आहेत. तसेच 2015 बॅलेट युनिट, 1020 कौंटिग युनिट व 1049 व्ही. व्ही. पॅट मशिन्स...
एप्रिल 17, 2019
कुडाळ - तडीपारची व्याख्या तरी पोलिस प्रशासनाने जाहीर करावी, असा संतप्त सवाल शिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समिती रायगड अध्यक्ष सुनिल पवार यांनी व्यक्त केला. निवडणूकीच्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यात पोलीस उपविभागीय अधिकारी यांच्या कक्षात येणाऱ्या वेंगुर्ले, सावंतवाडी, कुडाळ या भागातील 12...
एप्रिल 08, 2019
समुद्रातला धुडगुस  सर्वप्रथम गोव्यात एलईडी मासेमारीस सुरवात झाली. तेथील मच्छीमारांनी त्याला तीव्र विरोध दर्शविला. त्यानंतर महाराष्ट्राच्या सागरी हद्दीत 2017 मध्ये एलईडी मासेमारीस सुरवात झाली. यात जे स्थानिक मच्छीमार यांत्रिक नौकेच्या साह्याने मासेमारी करत त्यांनी आधुनिकतेचा स्वीकार करत एलईडीच्या...
मार्च 15, 2019
मुंबई - महापालिकेने शहरातील १८६ धोकादायक पुलांपैकी सहा महिन्यांत सुमारे ५० पुलांच्या दुरुस्तीला परवानगी दिली आहे. या पुलांच्या स्ट्रक्‍चरल ऑडिटचा अहवाल प्रशासनाने गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये तयार केला होता. हे काम दोन वर्षे सुरू होते. रायगड जिल्ह्यातील महाड येथील सावित्री नदीवरील पूल...
मार्च 08, 2019
अलिबाग : पंजाब नॅशनल बँकेला करोडो रुपयांचा गंडा घालणारा मुख्य आरोपी नीरव मोदीचा अलिबाग तालुक्‍यातील किहीम येथील बंगला नियंत्रित स्‍फोटाने अखेर पाडला आहे. शुक्रवारी सकाळी रायगड जिल्हा प्रशासनाचे मुख्य अधिकारी यावेळी उपस्थित होते. बंगला पाडण्यासाठी 110 जिलेटीन कांड्या, 30 किलो स्फोटके...
मार्च 07, 2019
पुणे -  पुणे विभागातील दहा लोकसभा मतदारसंघांत 1 कोटी 93 लाख 96 हजार 755 मतदार आहेत. लोकसभा निवडणुकीसाठी नियोजन केले असून, प्रशासन सज्ज असल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली.  दहा लोकसभा मतदारसंघांत 58 विधानसभा मतदारसंघ आहेत. रायगड जिल्ह्यातील कर्जत, पनवेल आणि उरण...
मार्च 06, 2019
नवी मुंबई - पंजाब नॅशनल बँक (PNB) घोटाळा प्रकरणातील फरार आरोपी नीरव मोदीचा अलिबागमधील किहिम समुद्रकिनाऱ्यालगत ३० हजार चौरस फुटांवरील अलिशान बंगला आहे. हा बंगाल शुक्रवारी सकाळी डायनामाइटने उद्ध्वस्त करण्यात येणार आहे. हा बंगला जमीनदोस्त करण्याची तयारी रायगड जिल्हा प्रशासनाने सुरू केली...
मार्च 04, 2019
मुंबई - मुंबई विद्यापीठाने महाविद्यालयीन स्तरावरील प्रथम व द्वित्तीय वर्षाच्या आणि विद्यापीठ स्तरावरील पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या परीक्षांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. या परीक्षांचे निकाल वेळेत जाहीर करण्यासाठी विद्यापीठ प्रशासनाने आतापासूनच हालचाली सुरू केल्या आहेत.  दोन वर्षांपूर्वी...
फेब्रुवारी 24, 2019
महाड : रायगड किल्ल्यावर कमी वेळात जाण्यासाठी उपयुक्त असलेला रायगड रोपवे उद्या 25 फेब्रुवारी पासुन 1 मार्च पर्यंत 5 दिवसांसाठी वार्षिक देखभाल दुरुस्तीकरीता बंद ठेवण्यात येणार आहे. रायगड किल्ल्यावर जाण्यासाठीचा दिड हजार पायऱ्या चढाव्या लागतात. रायगडावर...
फेब्रुवारी 22, 2019
रत्नागिरी -  खासदार विनायक राऊत यांनी ज्यांच्या आधारावर निवडणूक जिंकली त्या भाजपला ५ वर्षांमध्ये काहीच दिले नाही. याचा राग भाजपच्या मनात आहे. जिल्ह्यातील भाजपच्या या निर्णयाचे मी स्वागत करतो. स्वाभिमान असणारे लोक भाजपमध्ये आहेत. त्याचा स्वाभिमानला नक्कीच फायदा होईल, असे विश्वास आमदार नितेश राणे...
फेब्रुवारी 08, 2019
पाली (रायगड): अष्टविनायक देवस्थानापैकी एक बल्लाळेश्वराचे स्थान पालीत आहे. श्री बल्लाळ विनायकाच्या माघ मासोत्सवानिमित्त पालीत आज (शुक्रवार) हजारो भाविकांनी मोठी गर्दी केली होती. मध्यरात्रीपासूनच भाविकांनी बल्लाळेश्वराच्या दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या. सकाळी पाच वाजता मंदिर उघडल्या...
फेब्रुवारी 08, 2019
रसायनी (रायगड) - रसायनीतील पनवेल रोहा रेल्वे मार्गावर रूळ ओलांडताना बंद फाटकामुळे नागरिकांचा होणारा खोंळबा तसेच भविष्यात मार्गावर आणखीन लोकल गाड्या सुरू कराव्या लागतील आदि बाबी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनांने परीसरात लाडिवली, कष्टकरीनगर आणि देवळोली या गावांच्या तीन ठिकाणी रेल्वे...
फेब्रुवारी 02, 2019
मुंबई - ऊन-पावसाची तमा न बाळगता मुंबईकरांचे संरक्षण करणाऱ्या पोलिसांचेच कुटुंब असुरक्षिततेच्या टांगत्या तलवारीखाली पोलिस वसाहतींमध्ये राहत आहेत. आपल्या बायका-मुलांना घरी ठेवून कर्तव्यासाठी ऑनड्युटी 24 तास रस्त्यावर उभ्या राहणाऱ्या पोलिसदादांना आपले कुटुंबीय घरी सुरक्षित असतील ना, अशी चिंता रोजच...
जानेवारी 30, 2019
पाली (रायगड) : गेल्या अनेक वर्षांपासून पाली नगरपंचायतीचा तिढा सुटला नव्हता. पाली नगरपंचायत होण्यासाठी अनेक राजकीय पक्षांसह नागरिकांनी उच्च न्यायालयाचे दार ठोठावले होते. उच्च न्यायालयाने पाली नगरपंचायत होण्यासाठी प्रशासनाला आदेश दिले. नुकतेच महाराष्ट्र शासनाच्या वतीने रायगड...
जानेवारी 20, 2019
रोहा (रायगड) : पेण अलिबाग रेल्वेमार्गाच्या कामाकरिता आवश्यक भूसंपादन आरसीएफच्या भूसंपादनामुळे शक्य होत नव्हते. आज रेल्वे प्रशासन व आर सीएफमध्ये करार होणार असून, या करारानंतर पेण अलिबाग या मार्गाचा प्रश्न मार्गी लागेल व या कामाचे भूमिपूजन फेब्रुवारीमध्ये करण्यात येईल, असा विश्वास...
जानेवारी 17, 2019
मुंबई - प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्‍वभूमीवर मुंबई व कोकणातील समुद्रकिनाऱ्यांवर अतिदक्षतेचा आदेश केंद्रीय गुप्तचर यंत्रणांनी दिला. दहशतवादी हल्ल्याची शक्‍यता असल्याने पोलिस, फोर्स वन, दहशतवादविरोधी पथक, नौदल, तटरक्षक दल यांनी सुरक्षेत वाढ करावी, अशा सूचना देण्यात आल्या. या पार्श्‍वभूमीवर फोर्स वन...