एकूण 157 परिणाम
मे 25, 2019
मुंबई - यंदाच्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेने आधीच्या जागा कायम राखल्याने त्यांची ताकद जैसे थे असल्याचे स्पष्ट झाले. मात्र या निवडणुकीत दिग्गजांचा पराभव झाल्यामुळे ते चिंतेत आहेत. लोकसभेच्या निवडणूक झालेल्या एकूण ५४२ जागांपैकी भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (एनडीए) ३५० हून अधिक जागा जिंकल्या...
मे 25, 2019
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात शिवसेनेने दणदणीत विजय मिळवला असला तरी यात कोकणात विस्तारलेल्या भाजपची झलक पहायला मिळली. या लढतीत नेते युतीशी किती प्रामाणिक होते यापेक्षा भाजपची मते मात्र मोदी फॅक्‍टरमुळे शिवसेनेच्या धनुष्याकडेच वळली. निष्क्रीय कॉंग्रेस-राष्ट्रवादीमुळे त्यांची मते स्वाभिमान...
मे 24, 2019
कोकणातील सिंधुदुर्ग-रत्नागिरी, रायगड या बालेकिल्ल्यात शिवसेनेचा गड आला; पण सिंह गेला, अशी स्थिती झाली. विनायक राऊत यांच्या रत्नागिरी-सिंधुदुर्गमधील मोठ्या विजयाने त्यांनी माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना मात दिली; मात्र रायगडमध्ये राष्ट्रवादीच्या सुनील तटकरेंच्या डावपेचांसमोर...
मे 24, 2019
राहुल गांधींच्या प्रचाराचा काँग्रेसला फायदा नाहीच  मुंबई - लोकसभेच्या ४८ जागा असलेल्या महाराष्ट्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी या राष्ट्रीय नेत्यांसह राज ठाकरे यांच्या सभा चर्चेचा विषय राहिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेचा निकाल हा शत प्रतिशत राहिला. काँग्रेस...
मे 24, 2019
पार्थ यांच्या रूपाने पवार घराण्यात पहिला पराभव मुंबई - लोकसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप युतीने आपले वर्चस्व कायम राखले असताना राष्ट्रवादी कॉंग्रेसचीही कामगिरी समाधानकारक असल्याचे चित्र आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घराण्याला पहिल्यांदाच पराभव पत्करावा लागला असला तरी डॉ...
मे 23, 2019
लोकसभा निकाल 2019 मुंबई : लोकसभा निवडणुकीत आज भाजप आणि सेनेकडून काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी चारीमुंड्या चीत झालेली पाहायला मिळाली. काँग्रेस आघाडीचा राज्यात दारूण पराभव झाला. महाराष्ट्रातील एकूण 48 लोकसभा मतदारसंघापैकी 41 लोकसभा मतदारसंघात युतीने यश मिळवले असून. यापैकी शिवसेनेचा जवळपास 18 जागांवर...
मे 23, 2019
कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड या बालेकिल्ल्यात शिवसेनेचा गड आला; पण सिंह गेला अशी स्थिती झाली आहे. विनायक राऊत यांच्या रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातील मोठ्या विजयाने त्यांनी माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना मात दिली; मात्र रायगडमध्ये राष्ट्रवादीच्या सुनिल तटकरेंच्या...
मे 23, 2019
पुणेः महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे सोशल मीडियावर ट्रोल झाले आहेत. राज ठाकरे सकाळी उठेपर्यंत मोदी पुन्हा पंतप्रधान झाले सुद्धा. साहेब आता कोणता व्हिडिओ लावायचा? कृष्णकुंजवरून राज ठाकरे आघाडीवर... अशा प्रतिक्रिया नेटिझन्सनी नोंदवल्या आहेत. राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणूक प्रचाराच्या...
मे 23, 2019
पुणे : लोकसभा निवडणूकीदरम्यान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्रात 10 ठिकाणी सभा घेतल्या असल्या तरी प्रत्यक्षात राज ठाकरे फॅक्टरचा प्रभाव पडलेला दिसत नाही. राज ठाकरे यांच्या सभांना नागरिकांची मोठी गर्दी होत होती. सभेदरम्यान ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजप...
मे 16, 2019
लोकसभा निवडणुकीत जय-पराजयाचे पडसाद विधानसभा, जिल्हा परिषद आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर उमटण्याची शक्‍यता आहे. विशेषतः विधानसभा निवडणुकीसाठी अलिबागचे आमदार पंडित ऊर्फ सुभाष पाटील, श्रीवर्धनचे आमदार अवधूत तटकरे आणि पेणचे आमदार धैर्यशील पाटील यांचे राजकीय भवितव्य पटावर लागले आहे....
मे 03, 2019
दाभोळ - दापोली विधानसभा मतदारसंघात सध्या आम्हीच विकासकामांचा पाऊस पाडतो, असा भ्रम एक केंद्रीय व दोन राज्यातील मंत्री निर्माण करत असून जनतेने त्यांच्या भूलथापा ओळखल्या आहेत. ५५ हजारांचे मताधिक्‍य घेऊ म्हणणारे अडीच तालुक्‍याचे मंत्री सध्या मुलाला आमदार करायचे म्हणून या मतदारसंघात ठाण मांडून बसले आहेत...
एप्रिल 29, 2019
पिंपरी : गेल्या दोन दिवसांपासून उन्हाचा 43 अंशापर्यंत चढलेला पारा 38 अंशापर्यंत घसरल्याने मतदानाची टक्केवारी वाढण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. निवडणूक विभागाच्या दुपारी तीनपर्यंतच्या आकडेवारीनुसार 41.30 टक्के मतदान झाले होते. हिच गती कायम राहिली तर मतदान 65 टक्‍क्‍यापर्यंत जाईल, असा निवडणूक...
एप्रिल 28, 2019
मुंबई :  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेेते धनंजय मुंडे हे राज्यातील लोकसभा निवडणुकीतील खरे स्टार प्रचारक ठरले. या तिघांनीही या निवडणुकीत प्रचाराचा धुमधडाका लावत सर्वाधिक सभा घेतल्या.  मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्यभरात 87 सभा...
एप्रिल 25, 2019
निवडणुका पार पडल्यावर कोण तरणार कोण जिंकणार कोण हरणार अशा चर्चांना मात्र उधाण येते. म्हणूनच तिसऱ्या टप्प्यात 14 जागांसाठी मतदान झालेल्या जागांचा आढावा घेण्याचा प्रयत्न. पुण्यात बापट मारणार बाजी... पुण्यात पहिल्यापासूनच भाजपचा विजय निश्चित मानला जात आहे. पण पुण्यात राज्यातील सगळ्यात कमी 53 टक्के...
एप्रिल 24, 2019
मंडणगड - रायगड लोकसभा निवडणुकीची मतदानाची प्रक्रिया काल पूर्ण झाली. तालुक्‍यातून कोणत्या उमेदवारास मताधिक्‍य मिळणार याची गणिते समीक्षकांकडून मांडली जाऊ लागली आहेत. निवडणूक कालावधीत सक्रिय झालेल्या विविध मतप्रवाहांपैकी मतदानावर कोणत्या मत प्रवाहाने सर्वाधिक प्रभाव टाकला आहे. यावरच...
एप्रिल 23, 2019
पुणे: पहिल्या दोन टप्प्यातील मतदान झाल्यावर आज देशभरात लोकसभेसाठी तिसऱ्या टप्प्यातील मतदान होत आहे. तिसऱ्या टप्प्यात आज अनेक दिग्गज उमेदवारांचे भवितव्य मतयंत्रात बंद होईल. महाराष्ट्रात खालील लढती या चुरशीच्या आणि प्रतिष्ठेच्या मानल्या जात आहेत. - बारामती ः सुप्रिया सुळे (राष्ट्रवादी) वि. कांचन कुल...
एप्रिल 22, 2019
मतदान सज्जता लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 साठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकूण 6 लाख 59 हजार 757 मतदार आहेत. या निवडणुकीसाठी जिल्ह्यातील यंत्रणा सज्ज असून जिल्ह्यात एकूण 916 मतदान केंद्रांवर 5030 कर्मचारी नियुक्त करण्यात येणार आहेत. तसेच 2015 बॅलेट युनिट, 1020 कौंटिग युनिट व 1049 व्ही. व्ही. पॅट मशिन्स...
एप्रिल 21, 2019
पनवेल : मावळ मतदारसंघ जिंकण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार सध्या कर्जत, उरण, पनवेल या परिसरातील सेनेचे भाजपचे नेत्यांना फोन करून पार्थला मदत करा असे सांगत आहेत. मी उपमुख्यमंत्री असताना आपल्या मदत केली आहे. आता आपण पार्थ मदत केली पाहिजे, आपल्यासोबत विविध विषयांवर चर्चा करतात येईल, असे फोन वरून...
एप्रिल 17, 2019
23 पैकी 21 मतदारसंघांत अनुकूल वातावरण मुंबई - 'फिर एकबार मोदी सरकार' नाऱ्याला महाराष्ट्रातले वातावरण अनुकूल आहे, मात्र शिवसेना लढत असलेल्या मतदारसंघातला सामना जरा ताकदीने लढण्याची आवश्‍यकता भाजपला भासते आहे. शिवसेना लढत असलेल्या 6 ते 8 जागा "डेंजर झोन'मध्ये गेल्या असल्याची भीती भाजपला...
एप्रिल 16, 2019
लोकसभा 2019 पाली (जि. रायगड) : ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भारतीय जनता पार्टीला मोठा हादरा बसला आहे. पालीतील भाजप रायगड जिल्हा सरचिटणिस सुनिल दांडेकर यांनी मंगळवारी (ता.16) भाजपाच्या सदस्य व जिल्हा सरचिटणीसपदाचा राजीनामा दिला आहे. पक्षात सतत अपमानास्पद वागणूक मिळत असून...