एकूण 132 परिणाम
जून 14, 2019
वीकएंड पर्यटन  पावसाळा सुरू झालाय. मुलांच्या शाळा सुरू होण्यापूर्वीचा शेवटचा विकएंड आहे. तर तरूणाईसाठी तर फिरण्याची सुरवात आता झालीय. अशा वेळी प्रश्न पडतो, तो कुठे जायचं? काहींचे ठिकाण आधीच ठरलेलं असतं, काही जण नवीन स्थळाच्या शोधात असतात... त्यामुळे आम्ही तुमच्यासाठी अशाच काही खास पर्यटन स्थळांची...
जून 13, 2019
छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असलेले किल्ले रायगड गाठण्यासाठी हजाराच्या वर पायऱ्या चढाव्या लागतात. पायऱ्यावरून पाय घसरण्याची भीती असते. या मार्गावर पिण्याच्या पाण्याची असुविधा आहे. बाटलीबंद पाण्यासाठी चारपट किंमत मोजावी लागते. तहानेने व्याकूळ होऊन रायगड सर करण्याची वाट...
मे 27, 2019
खोपोली (रायगड) : सोमवारी दुपारी साडेअकराच्या सुमारास मुंबईकडून पुण्याकडे जाणाऱ्या (बस क्रमांक एमच 04 एफ के 0201) खासगी प्रवासी आराम बसचा खंडाळा घाटातील अवघड वळणावर अपघात झाला. घाटातील अवघड चढावरून वळण घेताना ही बस पाठीमागे येऊन सुरक्षा कठड्यावर अडकली. या अपघातात बसमधील 06 प्रवासी ...
मे 15, 2019
चिपळूण -  मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गामुळे भरणे गावचे दोन भाग झाले आहेत. येथील मार्ग कसा असेल, उड्डाण पूल होणार की नाही? सर्व्हिस रोड किती अंतराचे असणार याची माहितीच ग्रामस्थांना नाही. शासनाने येथील ग्रामस्थांना चौपदरीकरणातील रस्त्याची ब्लू प्रिंट नागरिकांना दाखविलेली नाही. चौपदरीकरणाने मोठी...
मे 10, 2019
पाली (जि. रायगड) - सध्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या आहेत. त्यामुळे चाकरमानी कोकणात आपल्या गावाकडे जाण्यासाठी निघाले आहेत. त्याचबरोबर पर्यटक देखील जिल्ह्यातील तसेच तळ कोकणातील पर्यटनस्थळे पाहण्यासाठी कोकणाकडे मोठ्या प्रमाणात निघाले आहेत. परिणामी कोकणाकडे जाणाऱ्या एसटी बसेस फुल्ल जात...
मे 07, 2019
रसायनी (रायगड) : रसायनीला जोडणाऱ्या राज्य मार्गावरील वाहतुकीचा वाढता ताण लक्षात घेऊन राष्ट्रीय महामार्ग, पेण कार्यालयामार्फत रस्त्यांचे चौपदरीकरणासाठी हालचाली सुरू केल्या आहे. या रस्त्याच्या रूंदीकरणानंतर औद्योगिक क्षेत्र तसेच परिसरातील गावांकडील वाहतुकीला मोठा दिलासा मिळणार आहे.  ...
मे 07, 2019
पाली (रायगड) : पाली खोपोली राज्य महामार्गावर पेडली जिल्हा परिषद शाळेसमोर मंगळवारी (ता. ७) सकाळी सात वाजताच्या सुमारास अज्ञात वाहनाच्या धडकेत एका पादचा-याचा मृत्यू झाला. व्यंकटेश कृष्णा पवार (वय ४३) रा. टाटाचा माळ, ता. सुधागड असे या व्यक्तीचे नाव आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की,...
मे 02, 2019
पाली (रायगड) : उन्हाळी सुट्ट्या लागल्या आहेत. त्यामुळे अष्टविनायकांपैकी बल्लाळेश्वराचे स्थान असलेल्या पालीत भाविकांची मोठी गर्दी आहे. रोज मोठ्या संख्येत भाविक व त्यांची वाहने पालीत दाखल होत आहेत. त्यामुळे येथे वाहतुक कोंडीचा प्रश्न जटिल झाला आहे. परिणामी भाविक व पादचारी यांची मोठी...
एप्रिल 22, 2019
मतदान सज्जता लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 साठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकूण 6 लाख 59 हजार 757 मतदार आहेत. या निवडणुकीसाठी जिल्ह्यातील यंत्रणा सज्ज असून जिल्ह्यात एकूण 916 मतदान केंद्रांवर 5030 कर्मचारी नियुक्त करण्यात येणार आहेत. तसेच 2015 बॅलेट युनिट, 1020 कौंटिग युनिट व 1049 व्ही. व्ही. पॅट मशिन्स...
मार्च 21, 2019
रसायनी (रायगड) वासांबे मोहोपाडा ग्रामपंचायतीच्या हद्दितील  द्रुतगती महामार्गावरील रीस येथे दांड पेण रस्त्यावर पुलावर असलेल्या दुभाजकावर वाहन आदळुन अपघात वाढले आहे. आठ दिवसात दोन कार दुभाजकावर आदळुन अपघात झाले आहे. यात वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे.  रसायनीतील या मुख्य रस्त्यावरून...
मार्च 19, 2019
रायगड लोकसभा मतदारसंघात अनंत गीते (शिवसेना) विरुद्ध सुनील तटकरे (राष्ट्रवादी काँग्रेस) असा सामना होणार आहे. शेतकरी कामगार पक्ष या वेळी काँग्रेस आघाडीसोबत आहे. त्यामुळे रायगड जिल्ह्यातील शेकापला कायम विरोध करणारी काँग्रेसची मते अनंत गीतेंच्या पारड्यात पडण्याची शक्‍यता आहे....
मार्च 03, 2019
पाली (रायगड) : पाली खोपोली राज्य महामार्गावर जांभुळपाडा गावानजवळ रविवारी (ता.3) पहाटे मालवाहू ट्रक पलटला. या अपघातात सुदैवाने ट्रकचालक बचावला. याबाबत सविस्तर माहिती अशी की, नागोठणेजवळील सुप्रिम कंपनीतून पुण्याकडे जाण्याकरीता केमिकल बॅग घेवून निघालेला ट्रक पहाटे 4 वाजताच्या सुमारास पाली...
फेब्रुवारी 25, 2019
राष्ट्रवादीचे माजी मंत्री सुनील तटकरे आणि शिवसेनेचे नेते व अवजड उद्योगमंत्री अनंत गिते यांच्यातच रायगड मतदारसंघात चुरशीची लढत होणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली आणि गुहागर हे दोन विधानसभा मतदारसंघ जोडले गेल्याने कुणबी मतांची संख्या येथे वाढली. राष्ट्रवादीने ‘शेकाप’च्या मदतीने ही...
फेब्रुवारी 05, 2019
महाड - इतिहास संशोधक, पर्यटक व अभ्यासकांना पर्वणी असणारी महाड जवळील बौद्धकालीन गांधारपाले लेणी अनेक गैरसोयीने वेढलेली आहे. मुंबई गोवा महामार्गावर असणा-या या प्राचीन स्थळाचे संवर्धन झाल्यास हा परिसर विकसित होऊ शकतो. रायगड संवर्धनांतर्गत रायगड व परिसरातील गावांचा विकास होत...
जानेवारी 30, 2019
महाड - नैसर्गिकदृष्ट्या धोकादायक आणि त्यातच सातत्याने होणारे अपघात, रसायनवाहू वाहनांची डोकेदुखी यामुळे खडतर झालेला मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी घाटातील प्रवास आता आरामदायी व कमी वेळेचा होणार आहे. या घाटात आता बोगदा बांधण्याचे काम सुरु होत आहे. त्यामुळे वाहनचालकांना वळणावळणाच्या घाटातून गाडी...
जानेवारी 24, 2019
महाराष्ट्राची राजधानी आणि देशाची आर्थिक राजधानी अशी बिरुदावली मिरवणाऱ्या मुंबईत माणसांचे इनकमिंग वर्षागणिक वाढते आहे. या बेटांवरची जमीन टोलेजंग इमारतींनी व्यापली आहे. त्यामुळे आता पाय पसरायला जागा नाही. इमारती आता आकाशाकडे झेपावत आहेत. मुंबईत येणाऱ्यांना त्या इमारतींमध्ये सहजासहजी घर मिळत नाही....
जानेवारी 12, 2019
महाड : नियम ठेवा बाजूला, पहिले महामार्गाचे काम करा, अशा स्थितीत सध्या इंदापूर ते कशेडी दरम्यान मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण सुरु आहे. या कामातील ओव्हरलोड वाहतुकीकडे पोलिसांचे दुर्लक्ष सुरक्षेकडे महामार्ग विभागाचा कानाडोळा तर माती उत्खनन व नदीतील गोटा काढण्याकडे महसूल विभागाचे दुर्लक्ष होताना...
जानेवारी 07, 2019
पाली - रायगड जिल्हा "पोपटी" या विशिष्ठ खाद्य पदार्थासाठी सर्वत्र प्रसिद्ध आहे. या पोपटीसाठी लागणारे सर्वात महत्वाचे जिन्नस म्हणजे गावठी वाल. मात्र सध्या जिल्ह्यातील रुचकर गावठी वालाच्या शेंगा तयार झाल्या नसल्याने. खवय्यांना पुण्यावरुन आलेल्या वालाच्या शेंगांवरच समाधान मानावे लागत आहे....
डिसेंबर 26, 2018
महाड : लाल चुटूक स्ट्रॉबेरी म्हटले की, चटकन डोळ्यासमोर येते ते महाबळेश्वर. महाबळेश्वर व परिसरातच स्ट्रॉबेरीचे पिक येते असा समज शेतकरी वर्गात रुढ झालेला आहे. परंतु याला बगल देत महाड व पोलादपूरमध्ये स्ट्रॉबेरीची शेती करण्यासाठी शेतकरी पुढे येत आहेत. महाड जवळील चांभारखिंड येथील गणेश खांबे यांनी...
डिसेंबर 06, 2018
रसायनी (रायगड) - वासांबे मोहोपाडा ग्रामपंचायतीच्या हद्दितील पानशिल आदिवासी वाडीतील आदिवासी बांधवाचे शौचालयांचे बांधकाम रखडले असल्याने आदिवासी बाधवांची गैरसोय होत आहे. तर ग्रामपंचायतीने  समस्याकडे लक्ष्य घालावे आशी मागणी येथील आदिवासी बांधवानी केली आहे.  मुंबई पुणे द्रुतगती...