एकूण 454 परिणाम
ऑक्टोबर 16, 2019
रायगड : लोकसभा निवडणुकीत ज्याप्रकारे मतदान केले. त्यापेक्षा जास्त टक्क्यांनी मतदान करून मतदारांनी आपला हक्क बजावायला हवा. मागील निवडणुकीत ज्याप्रकारे मतं देऊन सरकार निवडले होते. या निवडणुकीत जुने रेकॉर्ड तोडून महायुतीच्या उमेदवाराला निवडून द्या, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी...
ऑक्टोबर 15, 2019
नेरळ : नव मतदारांना मतदानाचे महत्त्व पटवून देण्यासाठी आणि अन्य मतदारांनी मतदानाचा अधिकार बजावावा, यासाठी कर्जत तालुक्‍यात निवडणूक यंत्रणेकडून जनजागृतीपर पथनाट्याचे सादरीकरण करण्यात येत आहे.  भारत सरकार तसेच सूचना व प्रसारण मंत्रालय, रिजनल आऊटरिच ब्युरो, गीत व नाटक विभाग महाराष्ट्र व गोवा, भारत...
ऑक्टोबर 13, 2019
सातारा : सिंचनासाठी 70 हजार कोटी रुपये खर्च केल्याचे अजित पवार सांगत आहेत. माझा शरद पवार आणि पृथ्वीराज चव्हाण यांना प्रश्‍न आहे, की 70 हजार कोटी खर्च केले मग पाणी कुठे गेले, असा प्रश्‍न उपस्थित करून कृष्णा खोऱ्याची कामे कॉंग्रेसने पैसे खाऊन बंद पाडली. जवानांच्या सदनिका विकून कॉंग्रेसने पैसे खाल्ले...
ऑक्टोबर 13, 2019
कोल्हापूर - खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती व भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली यांची आज पुण्यात भेट झाली. महाराष्ट्रातील क्रिकेटविषयी दोघांनी चर्चा केली. दरम्यान, विराटने दुर्गराज रायगडावर येण्याची इच्छा व्यक्त केली आहे.  संभाजीराजे यांची महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या सदस्यपदी नुकतीच...
ऑक्टोबर 11, 2019
मडगाव : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजप उमेदवारांच्या प्रचारात मुख्यमंत्री डाॅ. प्रमोद सावंत यांच्यासह गोव्यातील अनेक भाजप नेते व कार्यकर्ते सहभागी झाले आहेत. 19 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्रातील प्रचार संपणार असून तोपर्यंत भाजपचे गोव्यातील नेते व कार्यकर्ते तिथेच डेरा टाकतील.  भाजपचे प्रदेशाध्यक्ष...
ऑक्टोबर 08, 2019
पनवेल : पनवेल विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी तीन उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतल्याने पनवेल विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात १० उमेदवार राहिल्याचे स्पष्ट झाले आहे. अर्ज मागे घेणाऱ्यांमध्ये शेकापकडून डमी अर्ज दाखल केलेले गणेश कडू, अरुण कुंभार, तसेच अपक्ष म्हणून...
ऑक्टोबर 03, 2019
नवी मुंबई : नवी मुंबई परिसरातील बांधकाम क्षेत्रात परप्रांतीय उद्योजकांचा दबदबा निर्माण झाला आहे. हे जरी वास्तव असले तरी गेल्या काही वर्षांपासून नवी मुंबईतील मराठी उद्योजकांनी एकत्र येऊन महाराष्ट्रीयन बिल्डर्स असोसिएशनच्या माध्यमातून आपले अस्तित्व निर्माण केले आहे. दरवर्षी या संघटनेच्या अध्यक्षपदी...
ऑक्टोबर 02, 2019
कोल्हापूर - खासदार संभाजीराजे छत्रपती यांची महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या कार्यकारिणीवर जिल्हा प्रतिनिधी म्हणून निवड करण्यात आली आहे. केडीसीएच्या कार्यकारिणी मंडळाच्या सभेत ही निवड करण्यात आली. 2019 ते 2022 या तीन वर्षांसाठी ही निवड करण्यात आली आहे. या निवडीसाठी एमसीएचे माजी अध्यक्ष अजय शिर्के, ...
ऑक्टोबर 01, 2019
पुणे : घराणेशाही म्हटलं की, काँग्रेसकडे सर्वच विरोधी पक्ष बोट दाखवत आलेले आहेत. परंतु, सध्याच्या काळात पाहायचे झाल्यास कमी अधिक प्रमाणात सर्वच पक्षात घराणेशाही दिसून येत आहेत. त्यात काका-पुतण्याच्या तर असंख्य जोड्या आपल्याला महाराष्ट्राच्या राजकारणात पाहायला मिळतील. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब...
सप्टेंबर 25, 2019
रसायनी (रायगड) : भारत पेट्रोलियम कार्पोरेशन लिमिटेड, भारत सरकारचा उपक्रम यांच्या रसायनी येथील प्रस्तावित पाँलीप्राँपिलियन युनिट उभारण्याच्या तसेच भारत पेट्रोलियम कार्पोरेशन लिमिटेड मुंबई रिफायनरी ते रसायनी पाइपलाईन टाकण्याच्या प्रस्तावित प्रकल्पाबाबत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने...
सप्टेंबर 25, 2019
अलिबाग : कोकणाची शान म्हणून ओळखला जाणारा हापूस आंबा जीआय मानांकन प्रमाणपत्राशिवाय विकता येणार नाही. त्यामुळे नोंदणी आवश्‍यक असली, तरी रायगड जिल्ह्यात त्याला अल्प प्रतिसाद मिळाला आहे. अवघ्या एक टक्का बागायतदारांनी अशी नोंदणी केली आहे. विशिष्ट चव आणि रंगासाठी हापूस आंबा प्रसिद्ध आहे....
सप्टेंबर 23, 2019
महाड : लोकसभा निवडणुकीपासून चर्चेत आलेल्या वंचित बहुजन आघाडीकडून महाड विधानसभा मतदारसंघात उमेदवार उभा करण्याची तयारी सुरू आहे. सामाजिक कार्यकर्ते अशोक जंगले यांचे नाव वंचितकडून पुढे येत असल्याने विधानसभा निवडणुकीला चांगलीच रंगत येण्याची चिन्हे आहेत. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात वंचित बहुजन आघाडीने...
सप्टेंबर 20, 2019
म्हसळा (वार्ताहर) : विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने राज्य सरकारने शैक्षणिक संस्था व शाळांचा परिसर तंबाखूमुक्त करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी शाळेच्या १०० यार्ड परिसरात तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीवर बंदी घालण्याचा आदेश सरकारने काढला. मात्र, या आदेशाची पायमल्ली झाल्याचे म्हसळा तालुक्‍यात...
सप्टेंबर 20, 2019
पुणे - कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय झाल्याने राज्यातील बहुतांशी भागांत पावसाने पुन्हा जोर धरला आहे. अनेक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाच्या सरी बरसत आहेत. गुरुवारी (ता. १९) कोकणातील रायगड, रत्नागिरी, पालघर, सिंधुदुर्ग आणि ठाणे जिल्ह्यातील काही भागांत हलका ते मध्यम पाऊस पडला. मध्य...
सप्टेंबर 19, 2019
पाली : खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यभरात सुरू असलेली शिवस्वराज्य यात्रा गुरुवारी (ता.19) रायगड जिल्ह्यात दाखल झाली. यावेळी त्यांनी भाजप-शिवसेना या सत्ताधारी पक्षांना लक्ष्य केले. - RJ मलिष्का करतेय रस्तांवरील खड्ड्यांची पूजा (व्हिडिओ) ''शिवसेना-भाजप युती सरकारने...
सप्टेंबर 19, 2019
महाड : सध्या राज्यात विधानसभेची रणधुमाळी सुरू असल्याने सर्वत्र राजकीय नेते आणि कार्यकर्ते विविध यात्रा काढत आहेत. मात्र, काल (ता.18) शिवसेनेच्या काही राजकीय नेते आणि कार्यकर्त्यांनी रायगडावर जाऊन घोषणाबाजी केल्याने नवा वाद सुरू झाला. - पंतप्रधान मोदींच्या सभेत सगळे बोलले पण खडसे...  काय आहे नेमके...
सप्टेंबर 19, 2019
पुणे : आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र महाराष्ट्राच्या दिशेने सरकल्याने राज्यात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस पडत आहे. येत्या 24 तासांत मुंबई, रायगड या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्‍यता आहे.  मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार; तर पुणे व...
सप्टेंबर 19, 2019
मुंबई : आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र महाराष्ट्राच्या दिशेने सरकल्याने राज्यात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस पडत आहे. येत्या 24 तासांत मुंबई, रायगड या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्‍यता आहे. अतिवृष्टीच्या इशाऱ्यामुळे मुंबई शहर, उपनगर, ठाणे आणि...
सप्टेंबर 18, 2019
अलिबाग : रत्नागिरीत झालेल्या गोंधळानंतर रायगड जिल्हा परिषदेमध्ये कडेकोट बंदोबस्तात प्राथमिक शिक्षकांचे समुपदेशन करण्यात आले. या वेळी रायगड जिल्हा परिषदेच्या ५९० शिक्षकांचे समुपदेशन करण्यात आले असून ऑनलाईन पद्धतीने मागणीनुसार शाळांमध्ये बदली केल्याची माहिती जिल्हा परिषद...
सप्टेंबर 17, 2019
पाली(रायगड) : अंगारक संकष्टी चतुर्थी निमित्त येथील अष्टविनायकापैकी एक असलेल्या बल्लाळेश्वराच्या दर्शनासाठी मंगळवारी (ता.17) भाविकांची मांदियाळी होती. मुसधार पावसातही भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती.  येथील दुकानदार व हाॅटेल व्यवसायिकांचा धंदा देखील तेजीत होता.  अंगारक संकष्टी...