एकूण 311 परिणाम
जून 10, 2019
मुंबई - अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. राज्याच्या किनारपट्टीपासून 300 किलोमीटर लांब या दाबाचा प्रभाव आहे. या पट्ट्याचे रूपांतर बुधवारपर्यंत वादळात होणार आहे. ते पाकिस्तानच्या दिशेने सरकणार असल्याने थेट राज्याच्या किनारपट्टीवर धडकणार नाही; पण प्रति तास 65 किलोमीटर वेगाने वारे वाहतील....
जून 09, 2019
मुंबई : अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याची तीव्रता वाढून बुधवारी त्याचे वादाळात रुपांतर होणार आहे. हे वादळ राज्याच्या किनारपट्टीला थेट धडकणार नसले तरी बुधवारी महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर ताशी 65 किलोमीटर वेगाने वारे वाहणार आहे. तसेच समुद्रही खवळणार असल्याने मंगळवारपासून तीन दिवस...
मे 24, 2019
कुणबी समाजाच्या बळावर अनंत गीतेंनी ३५ वर्ष लोकसभेत प्रतिनिधीत्व केले. यावेळी राष्ट्रवादीचे सुनील तटकरे यांनी नियोजनपूर्वक गीतेंचा पराभव केला आणि गीतेंचे समाजाचे राजकारण मोडून काढले. कोकणच्या राजकारणात हा इतिहासच म्हणावा लागेल. राष्ट्रवादीचे सुनील तटकरे यांनी गीतेंच्या नकारात्मक गोष्टी हेरून त्याचा...
मे 12, 2019
अश्रुभरल्या नजरेनं मीरानं सदाला निरोप दिला. तिला घर अगदी खायला उठलं. तिचं मन भूतकाळात रमलं. सदाची बालपणापासून आजपर्यंतची रूपं तिला आठवत राहिली. त्याची हुशारी, सर्वांनीच त्याचं केलेलं कौतुक, जिद्दीनं केलेला अभ्यास, त्याचं शेवटच्या परीक्षेतलं प्रावीण्य, महाराष्ट्रात पहिला आलेला नंबर... सगळं सगळं तिला...
मे 10, 2019
पाली (जि. रायगड) - सध्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या आहेत. त्यामुळे चाकरमानी कोकणात आपल्या गावाकडे जाण्यासाठी निघाले आहेत. त्याचबरोबर पर्यटक देखील जिल्ह्यातील तसेच तळ कोकणातील पर्यटनस्थळे पाहण्यासाठी कोकणाकडे मोठ्या प्रमाणात निघाले आहेत. परिणामी कोकणाकडे जाणाऱ्या एसटी बसेस फुल्ल जात...
मे 06, 2019
अलिबाग (रायगड) : एलईडी आणि पर्ससीन नेटद्वारे मासेमारी करण्यास बंदी असताना मांडवा सागरी परिसरात खुलेआम मासेमारी करणार्‍यांवर मत्स्यव्यवसाय विभागाने कारवाई करत मासेमारीचे साहित्य जप्त केले. पथक आल्याची चाहूल लागताच काही मच्छिमारांनी एलईडी साहित्य समुद्रात फेकून दिले. या कारवाईत...
एप्रिल 28, 2019
मुंबई :  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेेते धनंजय मुंडे हे राज्यातील लोकसभा निवडणुकीतील खरे स्टार प्रचारक ठरले. या तिघांनीही या निवडणुकीत प्रचाराचा धुमधडाका लावत सर्वाधिक सभा घेतल्या.  मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्यभरात 87 सभा...
एप्रिल 15, 2019
सोलापूर : लोकसभा निवडणूक प्रक्रियेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांसह मतदानाच्या साहित्याची ने-आण करण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) सात हजार 787 बसचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये मतदान केंद्रापर्यंत जाताना आठ हजार 787, तर येताना आठ हजार 723 बस लागणार आहेत. अमरावती 72, अकोला 312, यवतमाळ 249,...
एप्रिल 03, 2019
मुंबई - मुंबई विद्यापीठाच्या उन्हाळी सत्रांतील परीक्षांना बुधवारपासून (ता. 3) तृतीय वर्ष बी. कॉम. (सत्र 6) च्या परीक्षेपासून सुरुवात होत आहे. ही परीक्षा 25 एप्रिलपर्यंत चालणार आहे. मुंबई विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांतील 63 हजार 398 विद्यार्थी सात जिल्ह्यांतील 396 केंद्रांवर ही परीक्षा देणार...
मार्च 24, 2019
नेरळ (रायगड) : पर्यटकांच्या लाडक्या माथेरान राणी म्हणजे नेरळ-माथेरान-नेरळ मिनीट्रेनसाठी मार्च 2019 मध्ये आणखी एक नवीन इंजिन नेरळ येथे येऊन पोहोचले. एनडीएम1 श्रेणी मधील 407 या क्रमांकाचे इंजिन नेरळ लोकोमध्ये पोहचलेले एनडीएम1 श्रेणी मधील मागील दोन वर्षातील सलग आठवे इंजिन आहे. मध्य...
मार्च 19, 2019
लोकसभा 2019 मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील 48 मतदारसंघातील सुमारे पावणे नऊ कोटी मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मतदारांची संख्या लक्षात घेता सर्वात मोठा मतदार संघ ठाणे जिल्हा ठरणार आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात राज्याच्या तुलनेत महिला मतदारांची सर्वाधिक आहे. रत्नागिरी-...
मार्च 19, 2019
रायगड लोकसभा मतदारसंघात अनंत गीते (शिवसेना) विरुद्ध सुनील तटकरे (राष्ट्रवादी काँग्रेस) असा सामना होणार आहे. शेतकरी कामगार पक्ष या वेळी काँग्रेस आघाडीसोबत आहे. त्यामुळे रायगड जिल्ह्यातील शेकापला कायम विरोध करणारी काँग्रेसची मते अनंत गीतेंच्या पारड्यात पडण्याची शक्‍यता आहे....
मार्च 19, 2019
कोल्हापूर - देशात शिक्षण, आरोग्य, रोजगार तसेच शेतीचे प्रश्‍न जैसे थे आहेत. शेतकऱ्यांसह इतर प्रश्‍नांसाठी बळीराजा पक्षातर्फे लोकसभा निवडणूक लढविली जाणार असल्याची माहिती पक्षाचे अध्यक्ष दिगंबर लोहार यांनी दिली. दरम्यान, पक्षातर्फे 16 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली. यामध्ये कोल्हापुरातून किसन...
मार्च 15, 2019
अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीची 37 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. विशेष म्हणजे प्रत्येक उमेदवाराच्या नावासमोर जातीचाही उल्लेख केला गेला आहे.  आघाडीकडून राज्यातील सर्व जागांवर निवडणूक लढविण्यात येणार आहे. उर्वरीत जागांची यादी येत्या 3 दिवसांत जाहीर करण्यात येणार आहे. ...
मार्च 15, 2019
मुंबई - महापालिकेने शहरातील १८६ धोकादायक पुलांपैकी सहा महिन्यांत सुमारे ५० पुलांच्या दुरुस्तीला परवानगी दिली आहे. या पुलांच्या स्ट्रक्‍चरल ऑडिटचा अहवाल प्रशासनाने गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये तयार केला होता. हे काम दोन वर्षे सुरू होते. रायगड जिल्ह्यातील महाड येथील सावित्री नदीवरील पूल...
मार्च 12, 2019
मुंबई - सत्ताधाऱ्यांसाठी लाभदायक ठरावे, या उद्देशानेच लोकसभेच्या निवडणुका महाराष्ट्रात प्रथमच चार टप्प्यांत घेण्याचे नियोजन करण्यात आले की काय, अशी टीका राजकीय वर्तुळातून होत आहे. चार टप्प्यांमुळे भाजपला प्रचाराची "चिरेबंदी' बांधणी करण्याची संधी मिळाल्याचे बोलले जात आहे. शिवसेना-भाजप युती झाली असली...
मार्च 06, 2019
पाली - एका घुबडाच्या प्रेमापोटी आणि त्याच्या संगोपनासाठी मुंबईतील ओमकार नलावडे या तरुणाने चक्क आपली नोकरी आणि घर सोडले आहे. माणगाव तालुक्यातील विळे या गावी हा तरुण आता आपला घुबड, इतर पक्षी आणि प्राण्यांसह गुण्यागोविंदाने राहत आहे. पक्षी व प्राणिप्रेमी असलेला ओमकार मुंबईतील चारकोप - कांदिवली येथे...
मार्च 04, 2019
मुंबई - मुंबई विद्यापीठाने महाविद्यालयीन स्तरावरील प्रथम व द्वित्तीय वर्षाच्या आणि विद्यापीठ स्तरावरील पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या परीक्षांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. या परीक्षांचे निकाल वेळेत जाहीर करण्यासाठी विद्यापीठ प्रशासनाने आतापासूनच हालचाली सुरू केल्या आहेत.  दोन वर्षांपूर्वी...
फेब्रुवारी 22, 2019
मुंबई : मुंबईत हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. दहशतवादी हल्ला होण्याचा इशारा गुप्तचर संघटनांनी दिला आहे. येत्या तीन महिन्यांत मुंबईतील गर्दीच्या रेल्वे स्थानकांवर दहशतवादी हल्ला होण्याचा इशारा गुप्तचर संघटनांनी दिल्याने रेल्वेने अतिदक्षतेचा इशारा जारी केला आहे.  'सुरक्षा व्यवस्थेत वाढ करा,...
फेब्रुवारी 13, 2019
मुंबई - मुंबईच्या तापमानातील वाढ मंगळवारीही (ता. 12) कायम राहून 36.3 अंश सेल्सिअस अशा राज्यातील सर्वाधिक कमाल तापमानाची नोंद झाली. परंतु, ठाण्यातील कमाल तापमान 32 अंश नोंदवले गेल्यामुळे या प्रक्रियेबाबत शंका उपस्थित केली जात आहे.  रायगड जिल्ह्यातील भिरा येथील कमाल तापमान सातत्याने 40...