एकूण 89 परिणाम
जून 13, 2019
पुणे - अरबी समुद्रातील "वायू' चक्रीवादळाच्या प्रभावामुळे कोकणात बुधवारी पावसाने जोर धरला. तर, मध्य महाराष्ट्रातही तुरळक ठिकाणी पावसाच्या हलक्‍या सरींनी हजेरी लावली आहे. मुंबईसह कोकणात गुरुवारी (ता. 13) मुसळधार पावसाची शक्‍यता आहे. "वायू' वादळामुळे खवळलेल्या समुद्रामुळे सिंधुदुर्ग, रत्नागिरीच्या...
मे 25, 2019
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात शिवसेनेने दणदणीत विजय मिळवला असला तरी यात कोकणात विस्तारलेल्या भाजपची झलक पहायला मिळली. या लढतीत नेते युतीशी किती प्रामाणिक होते यापेक्षा भाजपची मते मात्र मोदी फॅक्‍टरमुळे शिवसेनेच्या धनुष्याकडेच वळली. निष्क्रीय कॉंग्रेस-राष्ट्रवादीमुळे त्यांची मते स्वाभिमान...
मे 13, 2019
29 एप्रिलला महाराष्ट्रातील लोकसभेचे मतदान पूर्ण झाले. मतदानानंतर मात्र कोण जिंकणार कोण हरणार अशा चर्चांना उधाण आलंय. म्हणूनच आम्ही कोणत्या जागेवर कोण बाजी मारणार याचा एक अंदाज घेऊन आलो आहोत. रत्नागिरी-सिंधुदुर्गात राणे हरणार! नारायण राणेंची हवा आता पूर्णपणे कमी होत चालली असल्याचे मतदारसंघात बोलले...
मे 12, 2019
रत्नागिरी - समुद्रातील मत्स्य बीज कमी होण्यासाठी पर्ससिननेट नव्हे तर ट्रॉलिंग आणि डोल नेटद्वारे मासेमारी करणारे जबाबदार आहेत, असा आरोप पर्ससिननेट मच्छीमार गणेश नाखवा यांनी केला. तसेच विद्युत प्रकाश झोताचा वापर करुन मासेमारीचे तंत्र शासनाने आणले; मात्र सामग्री खरेदी केल्यानंतर वर्षभरात त्यावर बंदी ...
एप्रिल 23, 2019
रत्नागिरी-सिंधुदुर्ग आणि रायगड लोकसभा मतदारसंघात आज (ता. २३) मतदान होत असले; तरी मतदारांचा कल कोणाकडे, हे जाणून घेण्याचा प्रयत्न दोन्ही मतदारसंघांत केला असता लोक कोणाच्या बाजूने आणि विरोधातही बोलत नाहीत. उद्या काय करायचे, याचा निर्णय आमच्या मनात आहे. एखाद्या ठरावीक पक्षाविरोधातही उघड...
एप्रिल 09, 2019
रत्नागिरी - हिंदू महासभेच्या एबी फॉर्ममधील तांत्रिक त्रुटींमुळे पक्षाकडून रिंगणात उतरलेल्या अजिंक्‍य गावडेंना अपक्ष म्हणून राहावे लागले; मात्र त्यांनी स्वतंत्र निवडणूक लढविण्याऐवजी उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेसचे उमेदवार नवीनचंद्र बांदिवडेकर यांना पाठिंबा देत असल्याचे रत्नागिरीत पत्रकार परिषदेत...
एप्रिल 01, 2019
संगमेश्‍वर - आजपर्यंत देशात लोकसभेच्या 16 निवडणुका झाल्या, मात्र रत्नागिरी - सिंधुदुर्ग मतदारसंघातून या निवडणुकांमध्ये रत्नागिरीला देशपातळीवर नेतृत्व करण्याची संधी केवळ एकदाच मिळाली. सध्या 17 व्या लोकसभेसाठी घमासान सुरू झाले आहे. या निवडणुकीतही विजयाचे प्रमुख दावेदार असलेले दोनही उमेदवार...
मार्च 12, 2019
लोकसभा निवडणुकीत २००४ पासून तयार झालेला शिवसेनेचा बालेकिल्ला २००९ च्या निवडणुकीत उद्‌ध्वस्त झाला. काँग्रेसचे उमेदवार डॉ. नीलेश नारायण राणे यांनी सुरेश प्रभूंचा पराभव केला. रत्नागिरीचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या अनंत गीतेंनी मात्र रायगडमधून निवडणूक लढवत मोठा विजय मिळविला. कोकणात २००९ ची लोकसभा निवडणूक...
मार्च 10, 2019
राजापूर आणि रत्नागिरी या दोन्ही लोकसभा मतदारसंघात १९९६ च्या निवडणुकीनंतर शिवसेनेचा अमल सुरू झाला. सुरेश प्रभू आणि अनंत गीते यांनी लोकसभेत प्रवेश मिळवून राष्ट्रीय स्तरावर ठसा उमटवला. या निवडणुकीपासून दोन्ही मतदारसंघात काँग्रेसच्या पराभवाची मालिकाच सुरू झाली.  शिवसेनेच्या वाढत्या प्रभावाची झलक १९९१...
मार्च 08, 2019
रत्नागिरी - विदर्भ, मराठवाड्यात शिक्षणातील बिंदुनामावली, पटपडताळणीचे घोटाळे झाले आणि त्याची पापे कोकणवासियांच्या माथी मारली जाताहेत, हे उद्योग आता थांबवा. कोकणात नोकरीला यायचे आणि बदली करून निघून जायचे हे आता बस्स झाले. जिल्हा बदलीने विद्यार्थ्यांचे नुकसान होते आणि इथला तरूण देशोधडीला लागलाय. आता...
फेब्रुवारी 25, 2019
आयातशुल्क कमी केल्याने परदेशांसह परराज्यांतील काजूची आवक वाढल्याने जीआय मानांकन असलेल्या जिल्ह्यातील काजूला योग्य दरासाठी झगडावे लागत आहे. त्याचा सर्वाधिक फटका सिंधुदुर्गातील काजू बागायतदारांना बसत आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत काजूच्या दरात प्रतिकिलो तब्बल ६० ते ७० रुपयांची घसरण झाली आहे. जिल्ह्यात...
फेब्रुवारी 21, 2019
रत्नागिरी - राज्यपातळीवर युती जाहीर झाल्याने ‘शिवसेना अखेर आलीच’, असे भाजप गर्वाने सांगत असला तरी रत्नागिरी जिल्ह्यात मात्र भाजपला पुन्हा एकदा शिवसेनेबरोबर फरफटत जावे लागणार आहे. मंडणगड वगळता कोणत्याही तालुक्‍यात सेना-भाजपमध्ये अलबेल नाही. राज्याचा कित्ता जिल्ह्यात गिरवताना स्थानिक पातळीवर अनेक...
फेब्रुवारी 03, 2019
मुंबई - राज्यातील २६४ ग्रामपंचायतींचा सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला असून, त्यासाठी चार फेब्रुवारीपासून उमेदवारी अर्ज स्वीकारले जाणार आहेत. मतदान २४ फेब्रुवारीला घेतले जाईल.  मार्च २०१९ मध्ये मुदत संपणाऱ्या, तसेच नव्याने स्थापित झालेल्या ग्रामपंचायतींसाठीचा हा...
ऑक्टोबर 15, 2018
पुणे - केंद्र सरकारने हापूस आंब्याला ‘अल्फोन्सो’ या नावाने नुकताच जाहीर केलेला भौगोलिक निर्देशांक (जीआय) देवगड व रत्नागिरी येथील हापूस आंबा उत्पादकांनी अमान्य केला आहे. या दोन्ही ठिकाणच्या हापूस आंब्यांना स्वतंत्र जीआय मिळणेच आवश्यक आहे, असे स्पष्ट मत देवगड व केळशी (जि. रत्नागिरी) येथील आंबा...
ऑक्टोबर 08, 2018
कोकणचा समुद्र किनारा देशभराच्या तुलनेत स्वच्छ मानला जात असला तरी सांडपाणी, प्लास्टीकमुळे होणाऱ्या प्रदुषणाची तीव्रता खूप वेगाने वाढत आहे. किनारपट्‌टीवर पर्यटन वाढीचे साईडइफेक्‍ट समुद्रात दिसत आहेत. दुर्दैवाने हे प्रदूषण रोखणारी भक्‍कम यंत्रणा अख्ख्या कोकण किनारपट्‌टीवर कोठेच कार्यरत नाहीत. यामुळे...
सप्टेंबर 30, 2018
कणकवली - कोकणचा महासेतू असलेल्या करंजा (रायगड) ते आरोंदा (सिंधुदुर्ग) सागरी महामार्गाचा अडीच हजार कोटींचा डिटेल प्रोजेक्‍ट रिपोर्ट (डीपीआर) शासनाला सादर झाला आहे. हा महामार्ग चौपदरी प्रस्तावित होता; मात्र भुसंपादनातील अडथळे लक्षात घेता दुपदरी होणार आहे. तसा प्रस्ताव केंद्र शासनाला सादर...
ऑगस्ट 16, 2018
रत्नागिरी - आॅनलाइन परीक्षेच्या निकलासह कोकण रेल्वे प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या येत्या १५ दिवसात मान्य करा अन्यथा १ सप्टेंबरला कोकण रेल्वेच्या रत्नागिरी कार्यालयाला टाळ ठोकणार असा इशारा महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे सरचिटणीस माजी खासदार निलेश राणे यांनी दिला आहे. रायगड, रत्नागिरी आणि...
ऑगस्ट 02, 2018
रत्नागिरी - आगामी निवडणुका भाजपबरोबर लढणार आहोत. कोकणातून दोन विधानसभा जागांची मागणी केली जाईल. त्यात रायगड व रत्नागिरीतील दापोली विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे, अशी माहिती रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आठवले गट) कोकण प्रदेश अध्यक्ष जगदीश गायकवाड यांनी दिली. कोकण प्रदेशाध्यक्षपदी...
जुलै 20, 2018
देवरूख - जिल्हा परिषदेची सभापती निवड आणि त्यानंतर झालेला संघटनात्मक फेरबदल पाहता शिवसेनेने आपले लक्ष दक्षिण रत्नागिरीवरच केंद्रित केल्याचे स्पष्ट झाले. रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघ भक्‍कम करण्यात रत्नागिरी-रायगड मतदारसंघाकडे सेनेचे दुर्लक्ष झाल्याचे दिसते.  जिल्ह्यातील पाचपैकी तीन...
जून 19, 2018
रत्नागिरी - कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत आघाडी घेतल्याचे विरोधकांनी चित्र उभे केले आहे. वस्तुस्थिती मात्र वेगळी आहे. जिल्ह्यात पत्रक वाटायला विरोधकांकडे माणसे नाहीत. जिल्ह्यात होणाऱ्या एकूण मतदानापैकी ८० टक्के मते शिवसेनेचे उमेदवार संजय मोरे यांच्या पारड्यात पडतील. पहिल्या फेरीतच मोरे निवडून...