एकूण 197 परिणाम
जून 13, 2019
पाली (रायगड) : सुधागड तालुक्यात वारंवार सुरु असलेला विजेचा लपंडाव आणि महावितरणच्या भोंगळ कारभाराला सुधागडवासीय अक्षरशः कंटाळली आहेत. गुरुवारी (ता.13) त्यांच्या संतापाचा उद्रेक झाला त्यामुळे सुधागडवासीयांनी पालीतील विजवितरण कार्यालयावर मोर्चा काढला होता. तसेच आपल्या मागण्यांचे निवेदन...
मे 15, 2019
चिपळूण -  मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गामुळे भरणे गावचे दोन भाग झाले आहेत. येथील मार्ग कसा असेल, उड्डाण पूल होणार की नाही? सर्व्हिस रोड किती अंतराचे असणार याची माहितीच ग्रामस्थांना नाही. शासनाने येथील ग्रामस्थांना चौपदरीकरणातील रस्त्याची ब्लू प्रिंट नागरिकांना दाखविलेली नाही. चौपदरीकरणाने मोठी...
मार्च 12, 2019
रसायनी (रायगड) - रसायनीतील मुख्य रस्त्यावरील तुराडे गावा जवळ एका ओहोळावरील साकव धोकादायक बनला होता. या साकवचा एक बाजुचा कठडा तुटला होता. त्यामुळे रात्रिच्या वेळेस अपघाताची भिती होती. संरक्षक कठाडे बांधण्यात यावेत आशी मागणी करण्यात आली होती. या मागणीची सकाळने सोमवार ता 25 फेब्रुवारी...
मार्च 07, 2019
महाराष्ट्रातील दारिद्य्राच्या प्रश्‍नाचा अभ्यास करण्यासाठी विविध 24 जिल्ह्यांतील सव्वाशे गावांना भेटी देऊन नोंदविलेली निरीक्षणे आणि दारिद्य्र निर्मूलनाच्या उपायांची चर्चा करणारा लेख. महाराष्ट्रातील दारिद्य्राची स्थिती नेमकी काय आहे, याचा अभ्यास करण्यासाठी मी 24 जिल्ह्यांतील 125 गावांना भेटी देऊन...
फेब्रुवारी 05, 2019
महाड - इतिहास संशोधक, पर्यटक व अभ्यासकांना पर्वणी असणारी महाड जवळील बौद्धकालीन गांधारपाले लेणी अनेक गैरसोयीने वेढलेली आहे. मुंबई गोवा महामार्गावर असणा-या या प्राचीन स्थळाचे संवर्धन झाल्यास हा परिसर विकसित होऊ शकतो. रायगड संवर्धनांतर्गत रायगड व परिसरातील गावांचा विकास होत...
फेब्रुवारी 02, 2019
पेण - सप्टेंबर 2010 पासून आर्थिक घोटाळा झाल्याने बंद पडलेल्या पेण अर्बन को. बँकेच्या दिड लाखाच्या वर खातेदारांना अद्याप न्याय मिळालेला नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस, केंद्रीय मंत्री अनंत गीते, सहकार मंत्री चंद्रकांत पाटील या सर्वांनी वेळोवेळी पेण बँकेतील खातेदारांना सरकार न्याय देईल असे आश्वासन...
जानेवारी 30, 2019
पाली (रायगड) : गेल्या अनेक वर्षांपासून पाली नगरपंचायतीचा तिढा सुटला नव्हता. पाली नगरपंचायत होण्यासाठी अनेक राजकीय पक्षांसह नागरिकांनी उच्च न्यायालयाचे दार ठोठावले होते. उच्च न्यायालयाने पाली नगरपंचायत होण्यासाठी प्रशासनाला आदेश दिले. नुकतेच महाराष्ट्र शासनाच्या वतीने रायगड...
जानेवारी 16, 2019
पाली - सुधागड तालुक्यातील उन्हेरे येथील गरमपाण्याचे कुंड प्रसिद्ध आहेत. परंतू येथील स्वच्छता गृहाची पुरती दुरवस्था झाली आहे. बाहेरील कुंडावर स्थान करणार्यांना कपडे बदलण्यासाठी खोल्या उपलब्ध नाहीत. शासकिय विश्रामगृह देखील बंद आहे. अशा अनेक गैरसुविधांमूळे येथे येणारे पर्यटक व नागरिकांची गैरसोय होत...
जानेवारी 03, 2019
पाली - आपल्या सकस आणि दर्जेदार अभिनयाने व्हयं मी सावित्रीबाई बोलतेय...! हा एकपात्री प्रयोग जिल्ह्यातील एक प्राथमिक शिक्षिका करत आहेत. गेल्या अडिच वर्षांपेक्षा अधिक कालावधीपासून राजिप तळवली प्राथमिक शाळेच्या शिक्षीका सोनल पाटील हे प्रबोधनाचे कार्य करत आहेत. आपल्या कामाची जबाबदारी सांभाळून ते देखील...
डिसेंबर 27, 2018
महाड : पोलिस ठाण्यात दहा हजार रुपयांची लाच घेतांना महाड तालुका पोलिस ठाण्याचा उफनिरिक्षक रायगड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात सापडला आहे. आज सकाळी साडे अकारा वाजता ही घटना घ़डली. शंकर रमेश जासक असे या पोलीस उपनिरीक्षकाचे नाव असुन ते महाड तालुका पोलिस ठाण्यात कार्यरत आहेत. महाड...
डिसेंबर 26, 2018
महाड : लाल चुटूक स्ट्रॉबेरी म्हटले की, चटकन डोळ्यासमोर येते ते महाबळेश्वर. महाबळेश्वर व परिसरातच स्ट्रॉबेरीचे पिक येते असा समज शेतकरी वर्गात रुढ झालेला आहे. परंतु याला बगल देत महाड व पोलादपूरमध्ये स्ट्रॉबेरीची शेती करण्यासाठी शेतकरी पुढे येत आहेत. महाड जवळील चांभारखिंड येथील गणेश खांबे यांनी...
डिसेंबर 24, 2018
रोहा :''आगामी विधानसभा निवडणुकीत सत्तांतर होणारच यात मला शंका नाही. सत्तांतरानंतर सर्वप्रथम कुंभार समाजाला विधीमंडळातही प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न करण्याचे तसेच माती कला मंडळाला स्वतंत्र निधीची तरतूद अर्थसंकल्पात करण्याचे आश्वासन'' राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस सुनील तटकरे यांनी रोहा...
डिसेंबर 24, 2018
रसायनी (रायगड) - रसायनीतील वावेघर येथील ओढ्यात प्रदूषित सांडपाणी चोरून सोडण्यात येत असल्याची ग्रामस्थांची तक्रार आहे. प्रदूषित सांडपाणी सोडणा-यांवर कारवाई करिता येथील पाण्याचे नमुन्याची तपासणी प्रदूषण नियंत्रण मंडळाने करावी आशी मागणी गावातील ग्रामस्थांनी केली आहे.  या ओढ्याचा उगम...
डिसेंबर 12, 2018
रसायनी (रायगड) - जांभिवली गावाच्या हद्दीत घेरा माणिक गडाच्या पायथ्याशी असलेल्या बामणोली धरणातून जांभिवली परिसरातील शेतक-यांना रब्बीच्या हंगामातील पिकांना शनिवार (ता.15) पासुन पाणी सोडण्यात येणार आहे. जांभिवली येथील धरणाच्या पाण्यावर जांभिवली, सवने बाजूच्या इतर गाव आणि वाड्यांतील शेतकरी...
डिसेंबर 03, 2018
रसायनी (रायगड) - गुळसुंदे व ग्रामपंचायतीच्या हद्दितील गावांना पाणी पुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी वावेघर गावा जवळ सोमवार (ता 03) रोजी सकाळी फुटली होती. यामधुन मोठ्या प्रमाणावर पाणी गळती होत होती.   दरम्यान वावेघर येथील शिवसेनेचे विभाग प्रमुख ज्ञानेश्वर माळी यांच्या ही गळती निदर्शनास आली...
नोव्हेंबर 30, 2018
महाड (रायगड): महाड तालुक्यातील किंजळोली बुद्रूक येथील तलाठी कार्यालयात काम करणा-या कोतवालाला महाड तहसील कार्यालयाबाहेर दोन हजार रुपयांची लाच स्विकारतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज (शुक्रवार) दुपारी रंगेहाथ पकडले. यामुळे महाड महसुल कार्यालयातील भ्रष्टाचार पुन्हा एकदा उघड झाला आहे....
नोव्हेंबर 10, 2018
पाली- शासन निर्णय 14 नोव्हेंबर 2017 नुसार शिक्षकांची सेवा जेष्ठता यादी तत्काळ करण्यात यावी असे पत्र माध्यमिक शिक्षणाधिकारी बी. एल. थोरात यांनी सोमवारी (ता.5) जिल्ह्यातील सर्व शिक्षण संस्थांना काढले आहे. यामुळे सेवा जेष्ठता असुनही ज्या पदवीधर डी. एड. शिक्षकांना पदोन्नती पासून डावलेले जात होते. तसेच...
नोव्हेंबर 03, 2018
महाड : रायगड किल्ला संवर्धनाचे काम प्रगतीपथावर असून किल्ल्यावर सध्या सुरू असलेल्या विविध कामांची पाहणी प्राधिकरणाचे अध्यक्ष खासदार संभाजीराजे यांनी आज केली. यावेळी त्यांनी गडावर भविष्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई भासणार नाही असे काम केले जाईल, असे सांगितले. वारंवार आवाज उठल्यानंतर...
नोव्हेंबर 01, 2018
पाली - लाचखोर प्रशासकीय अधिकारी व लोकसेवकांवर कारवाई करण्यासाठी नागरीकांनी भ्रष्टाचार निर्मुलन लढ्यात धाडसाने सहभागी व्हावे. भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी प्रशासनाला सर्वोतोपरी सहकार्य करावे असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभाग रायगडचे पोलिस उपअधिक्षक विवेक जोशी यांनी केले. पाली पोलिस स्थानकांत...
नोव्हेंबर 01, 2018
रसायनी (रायगड) - वाढती लोकसंख्या आणि कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्याने रसायनीतील वावेघर ग्रामपंचायतीच्या हद्दितील गावांतील ग्रामस्थ पाणी टंचाईमुळे त्रस्त झाले आहेत. पाणी टंचाईवर मात करण्यासाठी एमआयडीसीने जास्त व्यासाच्या वाहिनीने पाणी पुरवठा करावा आशी मागणी आमदार मनोहर भोईर यांनी आणि...