एकूण 112 परिणाम
जून 25, 2019
नवी दिल्ली : शिरुरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी संसदेतील आपल्या पहिल्याच भाषणात सरकारला शालजोडीतले फटके लगावले. सत्ता संचलनासाठी विरोधी पक्ष आणि स्वायत्त संस्था आवश्‍यक आहेत. सीबीआय, रिझर्व्ह बॅंक, न्यायपालिकेची स्वायत्तता टिकून राहावी, असे आवाहन त्यांनी केले. पंतप्रधानांच्या...
जून 25, 2019
नवी दिल्ली : अयोध्येतील रामलल्लाला 'अच्छे दिन' हवे आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अयोध्येत भव्य राममंदिर बांधावे, अशी मागणी शिवसेनेने आज केली, तर रयतेचे राज्य साकारणाऱ्या छत्रपती शिवरायांना आदरांजली वाहण्यासाठी रायगड किल्ल्याला 17 व्या शतकातील रूप द्यावे, अशी साद राष्ट्रवादी...
जून 15, 2019
महाड : शिवकालीन पांरपरिक वेशभूषेतील शिवप्रेमी, वाऱ्याने फडकणारे भगवे ध्वज, ढोलताशांच्या गजरात होणारा छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष अशा वातावरणात जाणत्या राजाच्या प्रतिमेवर जल आणि दुग्धाभिषेक करण्यात आला. त्यानंतर वरुणराजाने आसमंतातून केलेला जलाभिषेकाच्या साक्षीने किल्ले रायगडावर आज (शनिवार)...
जून 13, 2019
छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असलेले किल्ले रायगड गाठण्यासाठी हजाराच्या वर पायऱ्या चढाव्या लागतात. पायऱ्यावरून पाय घसरण्याची भीती असते. या मार्गावर पिण्याच्या पाण्याची असुविधा आहे. बाटलीबंद पाण्यासाठी चारपट किंमत मोजावी लागते. तहानेने व्याकूळ होऊन रायगड सर करण्याची वाट...
जून 07, 2019
पुणे - छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष... पारंपरिक वेशभूषेत सुवासिनींनी केलेले औक्षण... आणि स्वराज्य गुढी उभारताना शिवज्योतींनी झालेली शिवरायांची महाआरती...अशा शिवमय उत्साहपूर्ण वातावरणात शिवरायांना मानवंदना देण्यात आली. शिवजयंती महोत्सव समितीने ५१ फुटी स्वराज्य गुढी उभारून शिवराज्याभिषेक दिन...
जून 06, 2019
पुणे : 'छत्रपती शिवाजी महाराज की जय'चा जयघोष, पारंपरिक वेशात सुवासिनींनी केलेले औक्षण, मराठमोळया पुणेकरांचा जल्लोष आणि स्वराज्यगुढी उभारताना शिवज्योतींनी झालेली शिवरायांची महाआरती,  अशा शिवमय झालेल्या उत्साहपूर्ण वातावरणात शिवरायांना मानवंदना देण्यात आली. शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने ५१ फूट...
जून 06, 2019
रायगड - छत्रपती शिवाजी महाराज यांचा ३४६ वा राज्याभिषेक सोहळा रायगडवर तुतारी, ढोल ताशांच्या गजरात मोठ्या उत्साहात पार पडला. छत्रपती शिवाजी महाराज की जय च्या घोषणांनी परिसर दणाणून गेला. पाच देशांचे राजदूत या सोहळ्यासाठी उपस्थित होते.  या सोहळ्यासाठी शिवप्रेमींनी कालपासूनच हजेरी लावली...
जून 06, 2019
कोल्हापूर - रायगडावरील वास्तू जरूर शिवकालीन इतिहासाची साक्ष देत उभ्या आहेत. पण काळाच्या ओघात काही वास्तू आणि वस्तू मातीच्या ढिगाऱ्याखाली दडल्या आहेत. त्यापैकी काही वास्तू खूप प्रयत्नांती आता पुन्हा प्रकाशात येत आहेत. यंदाच्या शिवराज्याभिषेक सोहळ्यात या शिवकालीन वास्तूंचे दर्शन शिवभक्तांना होणार आहे...
मे 10, 2019
कोल्हापूर - यंदा दुर्गराज रायगडावर ५ व ६ जूनला साजऱ्या होणाऱ्या शिवराज्याभिषेक सोहळ्यात जल व्यवस्थापन, युद्धकलेचा थरार व पालखी सोहळा आकर्षणाचा बिंदू ठरणार आहे. अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीचे मार्गदर्शक खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती व युवराज्ञी संयोगिताराजे छत्रपती यांच्या...
मे 06, 2019
बेळगाव - येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते. शिव जयंती निमित्ताने महाराष्ट्रातील विविध गडावरून शिवज्योत आणण्याची परंपरा येथे अनेक वर्षांपासून सुरू आहे. हीच परंपरा जोपासत रायगड, राजगड, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग आदी गड किल्लांवरून आणलेली...
फेब्रुवारी 19, 2019
पाली (जिल्हा रायगड) : सुधागड तालुक्यातील विविध विकासकामांचे भुमिपूजन व उद्घाटन मंगळवारी (ता.१९) पालकमंत्री रविंद्र चव्हाण व माजी मंत्री रवि पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी सुधागड तालुक्यातील सत्ताधारी पक्षावर टीका केली. यावेळी रविद्र चव्हाण म्हणाले, मागील 10 वर्षे...
फेब्रुवारी 19, 2019
मालवण - ऐतिहासिक किल्ले सिंधुदुर्गवर आज सकाळी जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर व आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत शिवराजेश्‍वर मंदिरात छत्रपती शिवाजी महाराजांची विधिवत पूजा करण्यात आली. यावेळी सिंधुदुर्ग किल्ल्याच्या विकासासाठी चांदा ते बांदा योजनेतंर्गत जास्तीत जास्त निधी येत्या दोन दिवसात...
फेब्रुवारी 17, 2019
कोल्हापूर - दोन वर्षांपासून खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या पुढाकाराने राजधानी नवी दिल्लीत छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी होते. १९ फेब्रुवारीला होणाऱ्या शिवजयंतीसाठी यंदा जिल्ह्यातील शेकडो मावळ्यांचा ताफा आज ‘महाराणी ताराराणी एक्‍स्प्रेस’ या विशेष रेल्वेने दिल्लीला रवाना झाला. शाहिरी...
फेब्रुवारी 16, 2019
जुन्नर : ''छत्रपती शिवाजी महाराजांच्या युद्धनीतीचा अवलंब केल्यास वाकडी नजर करणाऱ्या शत्रू राष्ट्रांना धडा शिकविता येईल.'' ,असे प्रतिपादन रायगड भूषण शाहीर वैभव घरत यांनी केले. जिल्हा परिषद पुण व पंचायत समितीच्या जुन्नरच्यावतीने आयोजित शिवजयंती महोत्सवात शिवरायांच्या पराक्रमावर आधारित...
फेब्रुवारी 16, 2019
औरंगाबाद - जेएनपीटी (उरण, जि. रायगड) च्या प्रवेशद्वारावर बसवण्यात येणाऱ्या नियोजित शिल्पकृतींमधून रामदास स्वामींचे शिल्प हटवावे, नाही तर तीव्र आंदोलन करण्यात येईल. तरीही शिल्प बसवलेच तर, संभाजी ब्रिगेड शिल्प उखडून टाकेल, असा इशारा प्रदेश प्रवक्‍ते डॉ. शिवानंद भानुसे यांनी शुक्रवारी (ता...
फेब्रुवारी 11, 2019
पाली - सुधागड तालुका मराठा समाज भवन कार्यालय वास्तू पहिला मजला उद्घाटन व स्व.सटूराम सखाराम साजेकर सभागृह नामकरण सोहळा रविवारी (ता.10) संपन्न झाला. यावेळी गीते यांनी आगामी काळातील विविध विकास कामे व उपक्रम जाहीर केले. त्यामध्ये जिल्ह्यात जलसंवर्धनातून पाणीपुरवठा करण्याकरीता तब्बल 10 कोटी रुपयांचा...
जानेवारी 10, 2019
रायगड- पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी सोलापुरात आले होते. ते म्हणाले की, चौकीदार देशाचे संरक्षण करेल. मोदी यांच्या मागेच दोन मंत्री बसले होते ज्यांनी महाराष्ट्रातील जनतेचे पैसे खाल्ले. मोदीजी, कहा है चौकीदार? की चौकीदारही चोर है? असा प्रश्न विधानपरिषद विरोधीपक्षनेते धनंजय मुंडे यांनी...
नोव्हेंबर 23, 2018
वाल्हेकरवाडी - दिवाळीसारखा आनंदाचा सण घरी बसून साजरा न करता परिसरातील बालमावळ्यांना सोबत घेऊन गेल्या दोन दशकांपासून किल्ल्याची सफर स्वखर्चातून घडवतोय. या शिवाय किल्ले बनवा स्पर्धेच्या माध्यमातून ते मुलांना आकर्षक बक्षिसेही देतात. अशोक वायकर असे त्या अवलियाचे नाव असून ते आकुर्डी येथील रहिवासी आहेत...
नोव्हेंबर 11, 2018
महाड - रायगडावर असलेला ऐतिहासिक हत्ती तलावात पाण्याच्या गळतीमुळे पाण्याचा थेंबही साठत नसे व तलाव कोरडा ठणठणीत पडत असे. आता या तलावाच्या गळतीचा शोध लागला असुन हत्ती तलाव पुन्हा पाण्याने भरणे शक्य होणार आहे. यामुळे तलावात पाणी साठा होऊन गडावरील पाणी टंचाई दूर होण्यास मदत होणार आहे. रायगडावरील...
ऑक्टोबर 28, 2018
अलिबाग (जि. रायगड) - सरदार पटेल, छत्रपती शिवाजी महाराज यांचा चुकीचा इतिहास सांगून चुकीचे लोक सत्तेत बसले आहेत. ते बहुजन, कष्टकरी समाजाचे आर्थिक शोषण करत आहेत. जे छत्रपतींचा राज्याभिषेक साजरा करत नाहीत, त्यांना छत्रपतींच्या नावाने मते मागण्याचा कोणताही अधिकार नाही. अशा मतलबी लोकांना...