एकूण 157 परिणाम
मे 23, 2019
पुणे : लोकसभा निवडणूकीदरम्यान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्रात 10 ठिकाणी सभा घेतल्या असल्या तरी प्रत्यक्षात राज ठाकरे फॅक्टरचा प्रभाव पडलेला दिसत नाही. राज ठाकरे यांच्या सभांना नागरिकांची मोठी गर्दी होत होती. सभेदरम्यान ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजप...
मे 22, 2019
भाजपचे जिल्हाध्यक्ष बाळा भेगडे, शेकापचे आमदार जयंत पाटील यांना विश्‍वास वडगाव/पनवेल - मावळ लोकसभा मतदारसंघातील राजकीय बलाबल आणि कार्यकर्त्यांनी प्रचारात घेतलेले परिश्रम पाहता महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे सुमारे एक ते सव्वा लाख मतांनी विजयी होतील, असा विश्‍वास भाजपचे पुणे जिल्हाध्यक्ष आमदार बाळा...
मे 07, 2019
पाली (रायगड) : पाली खोपोली राज्य महामार्गावर पेडली जिल्हा परिषद शाळेसमोर मंगळवारी (ता. ७) सकाळी सात वाजताच्या सुमारास अज्ञात वाहनाच्या धडकेत एका पादचा-याचा मृत्यू झाला. व्यंकटेश कृष्णा पवार (वय ४३) रा. टाटाचा माळ, ता. सुधागड असे या व्यक्तीचे नाव आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की,...
मे 04, 2019
पुणे - घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे, या उक्तीनुसार कृती करणारे तसे विरळाच; पण रायगड जिल्ह्यातील भोगाव खुर्द गावातील शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या रामदास तात्याबा चिकणे यांनी मात्र १९७५ मध्ये त्यांना १०० रुपयांची मदत करणाऱ्या व्यक्‍तीचा ‘देण्याचा वसा’ घेत त्याच्या कित्येक पटीत...
एप्रिल 25, 2019
कोल्हापूर - एकीकडे डिजिटल इंडियाचे स्वप्न पाहत असताना दुसरीकडे खराब, बंद पडणाऱ्या ईव्हीएम मशीनमुळे प्रशासनाला घाम फुटला. कोल्हापुरातील मतदारांनी समजूतदारपणा दाखवून अर्धा-अर्धा तास मशीन दुरुस्त होण्याची वाट पाहिली. हीच परिस्थिती आगामी विधानसभा निवडणुकीवेळी राहिली, तर मात्र जिल्हा प्रशासनाला निवडणूक...
एप्रिल 14, 2019
पुणे : भाजप-शिवसेना युती सरकारने 1995 मध्ये पावसाळी मच्छीमारी बंदी या कायद्याची अंमलबजावणी केली. पाऊस आणि कोळी मासे यांचा अंडी घालण्याचा काळ म्हणून १ जुन ते १५ ऑगस्ट दरम्यान मासेमारी करण्यास बंदी घालण्यात आली. कोळी माशांचा व्यापार करणाऱ्या व्यापाऱ्यांना फटका बसला असल्याचे कारंजा गावातील मच्छिमार...
मार्च 08, 2019
अलिबाग : पंजाब नॅशनल बँकेला करोडो रुपयांचा गंडा घालणारा मुख्य आरोपी नीरव मोदीचा अलिबाग तालुक्‍यातील किहीम येथील बंगला नियंत्रित स्‍फोटाने अखेर पाडला आहे. शुक्रवारी सकाळी रायगड जिल्हा प्रशासनाचे मुख्य अधिकारी यावेळी उपस्थित होते. बंगला पाडण्यासाठी 110 जिलेटीन कांड्या, 30 किलो स्फोटके...
मार्च 08, 2019
नागपूर - अधिकारी म्हणून खुर्चीवर बसल्यानंतर तुम्ही केवळ अधिकारी असता. त्यात महिला अधिकारी अथवा पुरुष अधिकारी असा भेद नसतो. महिलांनी सतत कारणे देण्यापेक्षा आपल्यातील गुणवत्ता सिद्ध केली तर, निश्‍चितच मोठ्या जबाबदाऱ्या मिळतात, असे मत नागपूर सुधार प्रन्यासच्या सभापती शीतल उगले यांनी व्यक्त केले....
मार्च 06, 2019
नवी मुंबई - पंजाब नॅशनल बँक (PNB) घोटाळा प्रकरणातील फरार आरोपी नीरव मोदीचा अलिबागमधील किहिम समुद्रकिनाऱ्यालगत ३० हजार चौरस फुटांवरील अलिशान बंगला आहे. हा बंगाल शुक्रवारी सकाळी डायनामाइटने उद्ध्वस्त करण्यात येणार आहे. हा बंगला जमीनदोस्त करण्याची तयारी रायगड जिल्हा प्रशासनाने सुरू केली...
फेब्रुवारी 27, 2019
मुंबई - अनुदानाअभावी दर पडल्याने महाराष्ट्रातील दूध उत्पादकांची फरपट होत असतानाच राज्य सरकार गुजरातमधील ‘अमूल' या बलाढ्य राज्य संघाच्या अाधिपत्याखालील पंचमहाल जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघावर (मर्यादित गोध्रा, जि. पंचमहाल) (पंचामृत डेअरी) तब्बल १२७ कोटी रुपयांच्या अनुदानाची खैरात करण्याच्या तयारीत...
फेब्रुवारी 13, 2019
औरंगाबाद : शेतकऱ्यांना पेरणीची नवीन पद्धती सांगण्यासाठी आता सरकार, एनजीओ पाठोपाठ महाराष्ट्र ग्रामीण बॅंकेनेही पुढाकार घेतला आहे. फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यापासून राज्यातील 17 जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना पेरणीसह खते, कीटकनाशके फवारणी करताना काय काळजी घ्यावी, याची माहिती व तज्ज्ञांचे मार्गदर्शन...
फेब्रुवारी 08, 2019
पाली (रायगड): अष्टविनायक देवस्थानापैकी एक बल्लाळेश्वराचे स्थान पालीत आहे. श्री बल्लाळ विनायकाच्या माघ मासोत्सवानिमित्त पालीत आज (शुक्रवार) हजारो भाविकांनी मोठी गर्दी केली होती. मध्यरात्रीपासूनच भाविकांनी बल्लाळेश्वराच्या दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या. सकाळी पाच वाजता मंदिर उघडल्या...
फेब्रुवारी 01, 2019
पाली - येथील उप टपाल कार्यालयामध्ये अधिकारी व कर्मचारी वर्गाची कमतरता तसेच इतर सोयी सुविधांचा अभाव होता. त्यामुळे येथे येणाऱ्या नागरिकांची मोठी गैरसोय होत होती. याबाबत सकाळने डिसेंबर  महिन्यात बातमी देऊन लक्ष वेधले होते. ही बातमी वाचून कर्जत येथील सामाजिक कार्यकर्ते पंकज मांगीलाल ओसवाल यांनी...
जानेवारी 24, 2019
रसायनी (रायगड) - संकष्टी चतुर्थीनिमित्त आज (गुरुवार) आष्टविनायकांपैकी एक श्री क्षेत्र वरदविनायक महडपर्यंत वासांबे मोहोपाडा येथुन परीसरातील गणेश भक्तांनी पायदिंडी काढली आहे. या पायदिंडीत परीसरातील वारकरी सामील झाले आहे.  सकाळी साडेनऊ वाजताच्या सुमारास रसायनीतील वासांबे मोहोपाडा येथुन...
डिसेंबर 28, 2018
मुंबई - कर्जत (जि. रायगड), मलकापूर (जि. सातारा), श्रीगोंदा (जि. अहमदनगर), आरमोरी (जि. गडचिरोली) या नगर परिषदा व महादुला (जि. नागपूर) नगरपंचायतीच्या सार्वत्रिक; तसेच विविध नगर परिषदा व नगरपंचायतींमधील 11 रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठी 27 जानेवारी 2019 रोजी मतदान होणार असल्याची माहिती...
डिसेंबर 27, 2018
महाड : पोलिस ठाण्यात दहा हजार रुपयांची लाच घेतांना महाड तालुका पोलिस ठाण्याचा उफनिरिक्षक रायगड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात सापडला आहे. आज सकाळी साडे अकारा वाजता ही घटना घ़डली. शंकर रमेश जासक असे या पोलीस उपनिरीक्षकाचे नाव असुन ते महाड तालुका पोलिस ठाण्यात कार्यरत आहेत. महाड...
डिसेंबर 25, 2018
महाड : रायगड किल्ल्यावर आलेल्या एका पर्यटकाचा गड चढत असतांना हदयविकाराच्या झटक्याने मृत्यु झाला. आज सकाळी साडेनऊ वाजता ही घटना घडली. दत्तात्रेय परिहार (वय 38) असे मृताचे नाव असुन ते बुलढाणा जिलह्यातील चिखली येथील राहिवासी आहेत. चिखली येथील अनुराधा इंग्रजी माध्यमशाळेचे ते उप...
डिसेंबर 24, 2018
महाड : खडतर वाटा... दमछाक होणारी चढण....अन् रायगडच्या विपूल वनसंपदेचा अनुभव घेत 700 साहसवीरांनी रायगड प्रदक्षिणेचा आनंद घेत प्रदक्षिणा पूर्ण केली. चार वर्षांच्या चिमुकल्या पासुन सत्तर वर्षापर्यंतच्या वृध्दांपर्यंत सारे यात सहभागी झाले. रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष अदिती...
डिसेंबर 17, 2018
पुणे - बालविश्‍वांच्या कल्पनाशक्तीला भरारी देणारी, देशातील सर्वांत मोठी असणारी "सकाळ चित्रकला स्पर्धा' रविवारी महाराष्ट्र आणि गोव्यात सुमारे दोन हजार केंद्रांवर उत्स्फूर्तपणे पार पडली. महानगरांपासून ते खेड्यापाड्यांतील केंद्रांवर चिमुकल्यांनी स्पर्धेसाठी गर्दी केली होती. पुणे विभाग...
डिसेंबर 15, 2018
मुंबई- कोकण कला अकादमी आणि सांस्कृतिक कार्य संचालनालय महाराष्ट्र राज्य तसेच आमदार संजय केळकर यांच्या संयुक्त विद्यमाने 'कोकण चषक २०१८' या खुल्या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यंदा या स्पर्धेचे १३ वे वर्ष होते. यावर्षी या स्पर्धेत मुंबई, ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग...