एकूण 248 परिणाम
जून 15, 2019
दाभोळ - डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने कोकणातील शेतकऱ्यांसाठी यावर्षी 'कर्जत शताब्दी' ही भाताची नवीन जात विकसित केली आहे. मुख्यत्वे या नवीन जातीपासून चांगल्या प्रकारच्या पोह्यांची निर्मिती होऊ शकेल त्यामुळे भाताचे मूल्यवर्धन होणार आहे. स्थानिक जातीवर रेडिएशन करून जवळपास आठ ते दहा वर्ष...
जून 14, 2019
वीकएंड पर्यटन  पावसाळा सुरू झालाय. मुलांच्या शाळा सुरू होण्यापूर्वीचा शेवटचा विकएंड आहे. तर तरूणाईसाठी तर फिरण्याची सुरवात आता झालीय. अशा वेळी प्रश्न पडतो, तो कुठे जायचं? काहींचे ठिकाण आधीच ठरलेलं असतं, काही जण नवीन स्थळाच्या शोधात असतात... त्यामुळे आम्ही तुमच्यासाठी अशाच काही खास पर्यटन स्थळांची...
जून 13, 2019
पुणे - अरबी समुद्रातील "वायू' चक्रीवादळाच्या प्रभावामुळे कोकणात बुधवारी पावसाने जोर धरला. तर, मध्य महाराष्ट्रातही तुरळक ठिकाणी पावसाच्या हलक्‍या सरींनी हजेरी लावली आहे. मुंबईसह कोकणात गुरुवारी (ता. 13) मुसळधार पावसाची शक्‍यता आहे. "वायू' वादळामुळे खवळलेल्या समुद्रामुळे सिंधुदुर्ग, रत्नागिरीच्या...
जून 09, 2019
ठाणे : आपल्या विविध मागण्यांसाठी कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघाने संपूर्ण कोकण विभागात 18 जूनला बंदची हाक दिली आहे. बंद पुकारुन प्रवाशांना वेठीस धरण्याचे शस्त्र पहिल्यापासूनच रिक्षा संघटना अवलंबित आल्या आहेत. टॅक्सी, रिक्षा चालकांच्या समस्या, मागण्यांविषयी कायम बंदची हाक देणाऱ्या संघटनांनी...
मे 30, 2019
पनवेल - येथील रायगड बाजारामध्ये आंब्याची आवक वाढली आहे. रत्नागिरी, देवगड, सिंधुदुर्ग; तसेच अलिबाग-रायगड येथून दररोज सरासरी 600 ते 900 पेट्या दाखल होत असल्यामुळे आंब्याचे दर 40 ते 50 टक्‍क्‍यांनी घसरल्याची माहिती विक्रेत्यांनी दिली. कोकणातील रत्नागिरी, देवगड, मालवण; तसेच...
मे 25, 2019
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात शिवसेनेने दणदणीत विजय मिळवला असला तरी यात कोकणात विस्तारलेल्या भाजपची झलक पहायला मिळली. या लढतीत नेते युतीशी किती प्रामाणिक होते यापेक्षा भाजपची मते मात्र मोदी फॅक्‍टरमुळे शिवसेनेच्या धनुष्याकडेच वळली. निष्क्रीय कॉंग्रेस-राष्ट्रवादीमुळे त्यांची मते स्वाभिमान...
मे 24, 2019
कुणबी समाजाच्या बळावर अनंत गीतेंनी ३५ वर्ष लोकसभेत प्रतिनिधीत्व केले. यावेळी राष्ट्रवादीचे सुनील तटकरे यांनी नियोजनपूर्वक गीतेंचा पराभव केला आणि गीतेंचे समाजाचे राजकारण मोडून काढले. कोकणच्या राजकारणात हा इतिहासच म्हणावा लागेल. राष्ट्रवादीचे सुनील तटकरे यांनी गीतेंच्या नकारात्मक गोष्टी हेरून त्याचा...
मे 24, 2019
कोकणातील सिंधुदुर्ग-रत्नागिरी, रायगड या बालेकिल्ल्यात शिवसेनेचा गड आला; पण सिंह गेला, अशी स्थिती झाली. विनायक राऊत यांच्या रत्नागिरी-सिंधुदुर्गमधील मोठ्या विजयाने त्यांनी माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना मात दिली; मात्र रायगडमध्ये राष्ट्रवादीच्या सुनील तटकरेंच्या डावपेचांसमोर...
मे 23, 2019
कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड या बालेकिल्ल्यात शिवसेनेचा गड आला; पण सिंह गेला अशी स्थिती झाली आहे. विनायक राऊत यांच्या रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातील मोठ्या विजयाने त्यांनी माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना मात दिली; मात्र रायगडमध्ये राष्ट्रवादीच्या सुनिल तटकरेंच्या...
मे 22, 2019
महाराष्ट्रातील 48 लोकसभा मतदार संघातील एक अंदाज पाहा एका क्लिकवर...पाहा तुमच्या मतदारसंघातील परिस्थिती मुंबईत, उर्मिला, सावंत आणि कर्तिकर मारणार बाजी! राहुल शेवाळे, प्रिया दत्त, मनोज कोटक यांचा विजय निश्चित दिंडोरीत राष्ट्रवादी, नंदुरबारमध्ये काँग्रेस तर धुळ्यात भाजपचा विजय निश्चित ठाणे, कल्याण,...
मे 21, 2019
मुंबई - राज्यातील विविध २० जिल्ह्यांमधील १४६ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक ; तसेच ६२ ग्रामपंचायतींच्या थेट सरपंचपदांच्या आणि विविध ग्रामपंचायतींमधील ६ हजार ७१९ सदस्यपदांच्या रिक्त जागांच्या पोटनिवडणुकांसाठी २३ जून २०१९ रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी संबंधित ठिकाणी आचारसंहिता लागू झाली आहे, अशी...
मे 13, 2019
29 एप्रिलला महाराष्ट्रातील लोकसभेचे मतदान पूर्ण झाले. मतदानानंतर मात्र कोण जिंकणार कोण हरणार अशा चर्चांना उधाण आलंय. म्हणूनच आम्ही कोणत्या जागेवर कोण बाजी मारणार याचा एक अंदाज घेऊन आलो आहोत. रत्नागिरी-सिंधुदुर्गात राणे हरणार! नारायण राणेंची हवा आता पूर्णपणे कमी होत चालली असल्याचे मतदारसंघात बोलले...
मे 12, 2019
रत्नागिरी - समुद्रातील मत्स्य बीज कमी होण्यासाठी पर्ससिननेट नव्हे तर ट्रॉलिंग आणि डोल नेटद्वारे मासेमारी करणारे जबाबदार आहेत, असा आरोप पर्ससिननेट मच्छीमार गणेश नाखवा यांनी केला. तसेच विद्युत प्रकाश झोताचा वापर करुन मासेमारीचे तंत्र शासनाने आणले; मात्र सामग्री खरेदी केल्यानंतर वर्षभरात त्यावर बंदी ...
मे 12, 2019
दूरचं पाहायला जातो. पण आपल्या जवळच्या अनेक बाबींकडं पाहायचंच राहून जातं, अशी आपल्या पर्यटनाची स्थिती आहे. जिभेचे चोचले पुरवण्यापासून ते डोळ्यांची पारणे फेडणारी वैशिष्ट्यपूर्ण ठिकाणं आणि खरेदी करायला गेलं तरी खिसा पूर्ण रिकामा होईल अशी स्थळं आहेत आपल्याच महाराष्ट्रात. पण त्याची माहिती सगळीच असते असं...
मे 10, 2019
वीकएण्ड पर्यटन महाराष्ट्राला सुमारे ७५० किलोमीटर लांबीचा प्रदीर्घ आणि समृद्ध सागरी किनारा लाभला आहे. पालघर जिल्ह्यातील झाई-बोरगाव या गावापासून सुरू होणारा सागरी किनारा, दक्षिणेतील सिंधुदुर्गातील तेरेखोल किल्ल्यापर्यंत पसरलेला आहे. या किनाऱ्यावर अनेक प्रेक्षणीय स्थळे, किल्ले आणि जलदुर्गांची रेलचेल...
मे 06, 2019
बेळगाव - येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते. शिव जयंती निमित्ताने महाराष्ट्रातील विविध गडावरून शिवज्योत आणण्याची परंपरा येथे अनेक वर्षांपासून सुरू आहे. हीच परंपरा जोपासत रायगड, राजगड, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग आदी गड किल्लांवरून आणलेली...
मे 06, 2019
पुणे - पुणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गसह काही जिल्ह्यांत डिजिटल स्वाक्षरीयुक्‍त सातबारा उताऱ्यांचे काम रखडले आहे. त्यामुळे त्यावर स्वाक्षरी घेण्यासाठी तलाठी कार्यालयाच्या चकरा माराव्या लागत आहेत. तर, काही ठिकाणी संकेतस्थळावर सातबारा उतारा मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत. परिणामी,...
मे 05, 2019
आजमितीला आंब्याच्या हजारो जाती जगभरात आहेत; पणत सर्वच बाजूंनी सरस ठरला तो महाराष्ट्राच्या सिंधुदुर्गातल्या देवगडचा अल्फान्सो हापूस! त्याच्या जन्माची कहाणी तर वेगळी आहेच; पण त्याचा सुगंध, माधुर्य, गराचा स्वाद यात तो सर्व आंब्याच्या जातींत उजवा ठरला. या आंब्याचं वेगळेपण काय, त्याच्या जन्माची कहाणी...
मे 03, 2019
चिपळूण - सप्टेंबर 2019 मध्ये होणाऱ्या हज यात्रेसाठी कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड या तीन जिल्ह्यांतील 1 हजार 389 जणांना हज यात्रा करण्याची संधी मिळणार आहे. मुंबईतील हज कमिटीच्या कार्यालयातून याबाबतची माहिती देण्यात आली.  हज समितीचा कोटा तब्बल 14 हजार 975 जागा वाढविण्यात आला आहे...
एप्रिल 25, 2019
कोल्हापूर - एकीकडे डिजिटल इंडियाचे स्वप्न पाहत असताना दुसरीकडे खराब, बंद पडणाऱ्या ईव्हीएम मशीनमुळे प्रशासनाला घाम फुटला. कोल्हापुरातील मतदारांनी समजूतदारपणा दाखवून अर्धा-अर्धा तास मशीन दुरुस्त होण्याची वाट पाहिली. हीच परिस्थिती आगामी विधानसभा निवडणुकीवेळी राहिली, तर मात्र जिल्हा प्रशासनाला निवडणूक...