एकूण 6 परिणाम
सप्टेंबर 16, 2018
महाड : गणरायापाठोपाठ माहेरवाशीण गौराईचे आज सर्वत्र धुमधडाक्‍यात आगमन झाले. गौरी आगमनामुळे महिलावर्गात उत्साहाचे वातावरण पसरले असून, रविवारी (ता. 16) गौरीपूजन केले जाणार आहे.  भाद्रपद महिन्यात अनुराधा नक्षत्रावर गौरीचे आगमन होते. रायगड जिल्ह्यात 13 हजार 370 गौराईंची प्रतिष्ठापना करण्यात...
सप्टेंबर 15, 2018
तुर्भे - गणेशोत्सवामुळे फळांच्या मागणीत दुप्पट वाढ झाल्याने त्यांच्या दरातही 25 ते 30 टक्के वाढ झाली आहे. सफरचंद, मोसंबी, डाळिंब या फळांचे दर वाढले आहेत.  एपीएमसीच्या घाऊक बाजारात सध्या फळांच्या दररोज 250 ते 300 गाड्या येत आहेत. सफरचंद, डाळिंब, सीताफळ, मोसंबी, संत्री यांचा हंगाम सुरू झाल्याने...
सप्टेंबर 02, 2017
पाली : सुधागड तालुक्यातील कुंभारशेत गावातील अक्षय मनवी या युवकाने अापल्या घरगुती गणपतीच्या सजावटीतून समाजप्रबोधनाचे धडे दिले आहेत. एरवी बाप्पासमोर सगळे जण काही ना काही मागण मागतात. परंतू इथे गणेशानेच अापल्याकडे अनेक गोष्टी मागितल्याचे दाखविले आहे. गणेशोत्सवात खेळले जाणारे जुगार, जबरस्ती घेतली...
सप्टेंबर 01, 2017
घरगुती गौरी-गणपती पर्यावरणपूरक विसर्जनाला प्रतिसाद ‘गणपती बाप्पा मोरयाऽऽ, चला, पर्यावरण वाचवू या’ असा संदेश देत आज शहर आणि जिल्ह्यात मोठ्या भक्तिपूर्ण वातावरणात घरगुती गौरी-गणपतींचे विसर्जन झाले. दुपारी दोनपासून विविध वाद्यांच्या गजरात गल्ली-गल्लीतून ताफ्याने विसर्जनाच्या मिरवणुका निघाल्या....
ऑगस्ट 30, 2017
मंडणगड - महाराष्ट्राला लाभलेली अद्वितीय संपदा गडकिल्ले आणि भीषण गंभीर बनत चाललेली पाणीटंचाई यावर भाष्य करीत पालघरवाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने गडकिल्ले व जलसंवर्धनाचा संदेश दिला आहे. तुतारीच्या गजरात पर्यावरणाचा संदेश घेवून येणारी किल्ले संवर्धन एक्‍स्प्रेसद्वारे गणेशभक्तांना गडकिल्ल्यांची सफर व...
ऑगस्ट 18, 2017
पेण : आंब्याचा विषय निघाला की देवगड हापूस, आग्रा म्हटले की ताजमहाल डोळ्यांसमोर दिसतो. अगदी तोच मान गणेशमूर्तींच्या बाबतीत रायगड जिल्ह्यातील पेण या शहराला आहे. गणेशमूर्तींच्या शाळा आणि पेण हे समीकरण काळाच्या ओघात अधिकाधिक घट्ट झाले आहे. जवळपास वर्षभर चालणारा गणेशमूर्तीनिर्मितीच्या...