एकूण 6 परिणाम
ऑक्टोबर 09, 2018
कोल्हापूर - येथे आयोजित केलेल्या पंधराशे गुणांकनाखालील एक दिवशीय खुल्या जलद बुद्धिबळ स्पर्धेत सातवा मानांकित कोल्हापूरच्या सोहम खासबारदारने आठ पैकी आठ गुण मिळवून अजिंक्यपद मिळविले. त्याला रोख रुपये तीन हजारचे बक्षीस देऊन गौरविण्यात आले. सत्तेचाळीसावा मानांकित सातारच्या ज्योतिरादित्य जाधवने सात गुण...
एप्रिल 25, 2018
सांगली - येथे सुरू असलेल्या ३४व्या किशोर गटाच्या राज्य अजिंक्‍यपद खो-खो स्पर्धेत मुलांच्या गटातून पुणे, नगर, मुंबई उपनगर, सोलापूर संघांनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. मुलींच्या गटात प्रमुख संघांची आगेकूच सुरू असतानाच पालघरने बलाढ्य ठाण्यावर सनसनाटी विजय मिळविला. मुलींच्या गटात पालघरने ठाण्याचे...
जुलै 13, 2017
क्रिकेटची पंढरी समजल्या जाणाऱ्या ऐतिहासिक लॉर्डस मैदानावर भारताचा लढाऊ कर्णधार सौरव गांगुलीने 15 वर्षांपूर्वी याच दिवशी इंग्लंडच्या पराभवानंतर पॅव्हेलियनमध्ये टी-शर्ट भिरकावला होता. आजही क्रिकेटप्रेमी हा संस्मरणीय क्षण विसरू शकलेला नाही. याचनिमित्ताने आज पुन्हा एकदा या सामन्याची आठवण आम्ही करुन देत...
जानेवारी 21, 2017
चिपळूण - जिद्द, चिकाटी आणि मेहनत घेतल्यास प्रतिकूल परिस्थितीतही यश मिळवता येते. ही उक्‍ती अनारीतील अविनाश पवार याने धावण्याच्या स्पर्धांत मिळवलेल्या यशाने सिद्ध केली. २०१२ पासून त्याला आस लागली आहे ती धावण्याची. तंत्रशुद्ध धावण्याचे प्रशिक्षण मिळाले तर राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर तो यश संपादन...
जानेवारी 07, 2017
अध्यक्षपदी ऍड. आपटे; बागवान चिटणीस पुणे - लोढा समितीच्या शिफारशींबाबत सर्वोच्च न्यायालयाचा आदेश आल्यानंतर याचा सर्वाधिक परिणाम होणाऱ्या इतर काही संघटना अद्याप "टाईम आउट' घेत असताना महाराष्ट्र क्रिकेट संघटना (एमसीए) "पॉवरप्ले' घेत बदलास सामोरे जाण्यास सज्ज झाली आहे. व्यवस्थापन समितीच्या...
सप्टेंबर 28, 2016
पुणे - बाद फेरीतील प्रवेश निश्‍चित असताना गटातील पहिला, दुसरा क्रमांक ठरविणाऱ्या सामन्यात मंगळवारी अनुभवाची कोंडी झाली. म्हाळुंगे बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात झालेल्या सामन्यात महिला विभागात रत्नागिरी रेडर्स संघाने अनुभवी अभिलाषा म्हात्रेच्या रायगड डायनामोजचा २४-१८ असा...