एकूण 6 परिणाम
एप्रिल 11, 2019
माणसे प्रामाणिक असतात. एखादी वस्तू सापडली, तर ती मालकांपर्यंत पोचवण्यासाठी धडपड करतात. तो फोन माझ्यासाठीच होता. माझे नाव बरोबर सांगण्यात येत होते. तरीही मला काही तरी गोंधळ असावा, असेच पहिल्यांदा वाटत होते. तो फोन होता रायगड जिल्ह्यातील माणगावच्या एसटी बसस्थानक प्रमुख मकरंद जाधव यांचा....
मार्च 08, 2019
   कौटुंबिक जबाबदाऱ्या समर्थपणे पार पाडत विविध आघाड्यांवर तथा विविध क्षेत्रात आपल्या कर्तबगारीचा ठसा उमटविणाऱ्या महिलांना समाजामध्ये 'सुपर वुमन' म्हणुन संबोधले जाते. कोकणपट्यात अशाच एका सुपरवुमनशी गाठ पडलेल्या आणि आपल्या दिव्य परंपरा जोपासत स्वतःच्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटविणाऱ्या या भगिनीचे गुण...
फेब्रुवारी 12, 2018
शून्य मशागत तंत्राने शेती होऊ शकते. ती आजच्या काळाची गरज आहे. प्रदूषण व अन्नाचा तुटवडा या दोन गंभीर प्रश्‍नांवर विचार करू लागल्यावर असे प्रयोग सुचू लागतात. आपली संस्कृती कृतज्ञता व्यक्त करणारी संस्कृती आहे. ही कृतज्ञता मातृभूमीबद्दल जशी असायला हवी, तशी शेतकऱ्याबद्दलही असायला हवी. शेतकरी शेतात कष्ट...
जानेवारी 12, 2018
श्रमसंस्कारांची ताकद मोठी आहे. आर्थिकदृष्ट्या न परवडणारी कामेही श्रमदानातून सहज पार पडतात. डोंगर वाकवण्याची शक्ती या श्रमसंस्कारात आहे. ती ओळखायला हवी. नुकतीच पदवी परीक्षा देऊन अभ्यासातून मोकळा झालो होतो. माझे परममित्र द्वारकानाथ लेले म्हणाले, ""अरे, राष्ट्र सेवा दलाने आयोजित केलेल्या शिबिरात दाखल...
जानेवारी 10, 2018
शाईचा पेन हवा म्हणून त्याला कांदे काढणीसाठी जावे लागले. कधी वाळू टाक, तर कधी वेटर हो. शिकण्याच्या ओढीपुढे कष्ट वाटत नव्हते. तो शिकला, इंजिनिअर झाला तरी अंगणातील मातीत खेळायला नाही लाजला. विमान पुण्याच्या दिशेने आकाशात झेपावले खरे; पण माझे मन त्याआधीच घरी पोचले होते. घरची परिस्थिती हलाखीची होती. मी...
एप्रिल 12, 2017
  जन्मापासूनच त्यांच्या डोळ्यांपुढे काळोख होता. पण त्यांचे कान व स्मरणशक्ती उत्तम होती. त्या जोरावर त्यांनी स्वतःच्या जीवनात प्रकाश आणलाच, पण गावकऱ्यांसाठीही ते उजेड होऊन राहिले.   गत आयुष्यात मला अशा काही व्यक्ती भेटल्या, की त्यांनी माझ्या मनावर कायमचा ठसा उमटवला. त्यातलेच एक म्हणजे कर्जतजवळच्या...