एकूण 12 परिणाम
जून 21, 2019
मुख्यमंत्र्यांना वर्धापन दिन सोहळ्याचे आमंत्रण देऊन शिवसेनेने आपलीच पंचाईत करून घेतली. कारण, या सोहळ्यातील भाषणातून मुख्यमंत्र्यांनी आपल्या मुत्सद्देगिरीचेच दर्शन घडविले. त्यामुळे आता सत्तेतील समान वाटपाचे काय होणार, हे स्पष्ट झाले आहे. शि वसेनेचा यंदाचा वर्धापन दिन सोहळा केवळ शिवसैनिकांच्याच नव्हे...
जून 13, 2019
छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असलेले किल्ले रायगड गाठण्यासाठी हजाराच्या वर पायऱ्या चढाव्या लागतात. पायऱ्यावरून पाय घसरण्याची भीती असते. या मार्गावर पिण्याच्या पाण्याची असुविधा आहे. बाटलीबंद पाण्यासाठी चारपट किंमत मोजावी लागते. तहानेने व्याकूळ होऊन रायगड सर करण्याची वाट...
जून 03, 2019
"साहित्य परंपरा पचवल्यावर कवी-कलावंतांच्या कलाकृतीला अर्थवत्ता लाभते. तो परंपरेत लिहितो आणि परंपरा निर्माण करतो,'' असे प्राचार्य मधुकर तथा म. सु. पाटील यांनी म्हटले आहे. त्यांच्या याच विधानाचा वापर करून म्हणायचे, तर "समीक्षेची परंपरा पचवल्यानंतर पाटील यांनी स्वतःची समीक्षा परंपरा निर्माण केली आहे...
मे 10, 2019
गृहबांधणीची कला विकसित होताना ज्या पद्धतीने विटा तयार केल्या गेल्या, त्या पद्धतीत अद्यापही फारसा बदल झालेला नाही. विटा भाजण्यासाठी जंगलातील मोफत लाकूडफाटा, कमी दरात मिळणारे हंगामी मजूर, रॉयल्टी न भरता मिळणारी माती अशा वेगवेगळ्या साहित्यसाधनांवर रायगड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर...
मार्च 07, 2019
महाराष्ट्रातील दारिद्य्राच्या प्रश्‍नाचा अभ्यास करण्यासाठी विविध 24 जिल्ह्यांतील सव्वाशे गावांना भेटी देऊन नोंदविलेली निरीक्षणे आणि दारिद्य्र निर्मूलनाच्या उपायांची चर्चा करणारा लेख. महाराष्ट्रातील दारिद्य्राची स्थिती नेमकी काय आहे, याचा अभ्यास करण्यासाठी मी 24 जिल्ह्यांतील 125 गावांना भेटी देऊन...
फेब्रुवारी 06, 2018
पोराटोरांच्या गलबल्याने गजबजलेले घरअंगण अचानक सुनेसुने झाल्याची भावना आज असंख्य नाट्यरसिकांची झाली असणार. सुधाताई करमरकर यांच्या जाण्याने असे सुनेपण येणे साहजिकही आहे. मराठी रंगभूमीच्या प्रांगणात बालनाट्याचा स्वतंत्र सुभा आपल्या सहीशिक्‍क्‍यानिशी समर्थपणे चालवणारी एक शिल्पकर्तीच आपल्यातून उठून...
डिसेंबर 11, 2017
कोयना भूकंपामुळे पाटण तालुक्‍यातील नजीकच्या परिसराचे फार नुकसान झाले. मनुष्यहानीही झाली. नंतरच्या काळात बाधित गावांचे आणि प्रकल्पातील बांधकामांचे पुनर्वसन करण्याचे प्रयत्न झाले. पण त्याची फलश्रुती काय? वास्तविक पुनर्वसनात तीन विषय येतात. त्यांची गल्लत होऊ नये. एक म्हणजे प्रकल्पबाधितांचे पुनर्वसन....
मार्च 02, 2017
सह्याद्रीच्या कडेकपारीतून विणलेल्या महाराष्ट्राला खऱ्या अर्थाने वैभवसंपन्न बनविले, ते डोंगरकपारीतील गडकिल्ल्यांनी. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचे भव्य ध्येय साकार करताना या गडकिल्ल्यांचा ज्या कल्पकतेने उपयोग करून घेतला, ती प्रतिभा केवळ अनुपम. त्यामुळेच हे गडकिल्ले म्हणजे या देदिप्यमान...
मार्च 02, 2017
महाराष्ट्रात गेले महिनाभर सुरू असलेल्या ‘मानापमान’ नाटकाच्या प्रयोगावर अखेर पडदा टाकला, तो गेल्या आठवड्यात राज्यातील २५ जिल्हा परिषदा, तसंच १० महापालिकांच्या निकालांनी! या निकालांत कोण जिंकलं आणि कोण हरलं, यापेक्षाही महत्त्वाची बाब अर्थातच होती ती मुंबईच्या महापौरपदाच्या शर्यतीची... पण रंगदेवतेनं...
फेब्रुवारी 24, 2017
महानगरपालिका व जिल्हा परिषद निवडणुकांचे निकाल म्हणजे लोकसभा व विधानसभा मिरवणुकींची झेरॉक्‍स प्रत ठरली आहे. लोकसभा निवडणुकीच्या वेळी भाजपला पाठिंबा मिळण्याची प्रक्रिया सुरू झाली. या वाटचालीत भाजपची लोकप्रियता वाढली. विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचा उदय विरोधी पक्ष म्हणून झाला. ही अवस्था या...
जानेवारी 17, 2017
महाराष्ट्रातील सत्तांतरानंतरच्या काळात शहरी आणि ग्रामीण अशा दोन्ही भागांमधील लोकमत आजमावले जाणार असल्याने महापालिका व जिल्हा परिषदांसाठी होत असलेल्या निवडणुकांचे महत्त्व विशेष आहे. या स्थानिक आखाड्यातील राजकीय मुद्दे, डावपेच, आघाड्या, नेतृत्वाचे अग्रक्रम, सामाजिक समझोत्यांचे अग्रक्रम यात बरेच बदल...
जुलै 05, 2016
अमेरिकी नौदलाच्या "यू एस नेव्ही सील्स‘ या "मरीन कमांडो‘ पथकाला प्रतिकूल परिस्थितीत पाण्यात तरंगत राहण्याचे हे तंत्र चक्क हातपाय बांधून शिकवले जाते! आपल्यालासुद्धा, अर्थात सुटे राहून, "ड्राउन प्रूफिंग‘चे हे तंत्र सहज शिकता येऊ शकते. बुडत्याचा पाय नेहमीच खोलात जाण्याची परिस्थिती तद्नंतर येणार नाही....