एकूण 23 परिणाम
जून 06, 2019
कामात गुंग झालो, की काही महत्त्वाचं वाचायचं राहून जातं.. पण काळजी नको! कामाला सुरवात करण्यापूर्वी तुम्ही आवर्जून वाचायला हवं, ते सगळं एका क्लिकवर आता उपलब्ध आहे. - सर्वांत आधी जाणून घ्या भविष्य, पंचांग आणि दिनविशेष​ जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 6 जून​ - संपादकीय  अग्रलेख : एकेक नेता गळावया...
मे 22, 2019
महाराष्ट्रातील 48 लोकसभा मतदार संघातील एक अंदाज पाहा एका क्लिकवर...पाहा तुमच्या मतदारसंघातील परिस्थिती मुंबईत, उर्मिला, सावंत आणि कर्तिकर मारणार बाजी! राहुल शेवाळे, प्रिया दत्त, मनोज कोटक यांचा विजय निश्चित दिंडोरीत राष्ट्रवादी, नंदुरबारमध्ये काँग्रेस तर धुळ्यात भाजपचा विजय निश्चित ठाणे, कल्याण,...
मे 13, 2019
29 एप्रिलला महाराष्ट्रातील लोकसभेचे मतदान पूर्ण झाले. मतदानानंतर मात्र कोण जिंकणार कोण हरणार अशा चर्चांना उधाण आलंय. म्हणूनच आम्ही कोणत्या जागेवर कोण बाजी मारणार याचा एक अंदाज घेऊन आलो आहोत. रत्नागिरी-सिंधुदुर्गात राणे हरणार! नारायण राणेंची हवा आता पूर्णपणे कमी होत चालली असल्याचे मतदारसंघात बोलले...
मे 12, 2019
अश्रुभरल्या नजरेनं मीरानं सदाला निरोप दिला. तिला घर अगदी खायला उठलं. तिचं मन भूतकाळात रमलं. सदाची बालपणापासून आजपर्यंतची रूपं तिला आठवत राहिली. त्याची हुशारी, सर्वांनीच त्याचं केलेलं कौतुक, जिद्दीनं केलेला अभ्यास, त्याचं शेवटच्या परीक्षेतलं प्रावीण्य, महाराष्ट्रात पहिला आलेला नंबर... सगळं सगळं तिला...
मे 10, 2019
वीकएण्ड पर्यटन महाराष्ट्राला सुमारे ७५० किलोमीटर लांबीचा प्रदीर्घ आणि समृद्ध सागरी किनारा लाभला आहे. पालघर जिल्ह्यातील झाई-बोरगाव या गावापासून सुरू होणारा सागरी किनारा, दक्षिणेतील सिंधुदुर्गातील तेरेखोल किल्ल्यापर्यंत पसरलेला आहे. या किनाऱ्यावर अनेक प्रेक्षणीय स्थळे, किल्ले आणि जलदुर्गांची रेलचेल...
मे 05, 2019
आजमितीला आंब्याच्या हजारो जाती जगभरात आहेत; पणत सर्वच बाजूंनी सरस ठरला तो महाराष्ट्राच्या सिंधुदुर्गातल्या देवगडचा अल्फान्सो हापूस! त्याच्या जन्माची कहाणी तर वेगळी आहेच; पण त्याचा सुगंध, माधुर्य, गराचा स्वाद यात तो सर्व आंब्याच्या जातींत उजवा ठरला. या आंब्याचं वेगळेपण काय, त्याच्या जन्माची कहाणी...
मे 03, 2019
वीकएंड पर्यटन यंदाच्या उन्हाळ्यानं कहर केलाय. सूर्यदेव नक्कीच कोपलेला दिसतोय. उन्हाच्या लाटांच्या तीव्रतेमुळं अंगाची काहिली होऊ लागलीय. जिवाची ही तगमग घालविण्यासाठी अनेकांनी हिमालयात जाण्याची तयारी सुरू केली असेल. आपल्याकडं वीकएंड पर्यटनासाठी एक पर्याय आहे; तो म्हणजे माथेरान. पश्‍चिम महाराष्ट्रातील...
जानेवारी 24, 2019
महाराष्ट्राची राजधानी आणि देशाची आर्थिक राजधानी अशी बिरुदावली मिरवणाऱ्या मुंबईत माणसांचे इनकमिंग वर्षागणिक वाढते आहे. या बेटांवरची जमीन टोलेजंग इमारतींनी व्यापली आहे. त्यामुळे आता पाय पसरायला जागा नाही. इमारती आता आकाशाकडे झेपावत आहेत. मुंबईत येणाऱ्यांना त्या इमारतींमध्ये सहजासहजी घर मिळत नाही....
नोव्हेंबर 25, 2018
मराठी माणसानं पुस्तकं विकत घेऊन वाचावीत यासाठी अनेकांनी अनेक प्रयत्न केले आहेत. विविध प्रकाशकांनी-विक्रेत्यांनी पुस्तकप्रदर्शनं आयोजित करून वाचकांना किमतीत विविध सवलती दिल्या. काही प्रकाशकांनी निर्मितिमूल्यात तडजोड करून स्वस्त पुस्तकं बाजारात आणली. काही प्रकाशकांनी रिक्षाच्या पाठीमागं किंवा विविध...
ऑक्टोबर 14, 2018
बऱ्याच वेळा असं घडलं आहे की एखाद्या जागेचा रियाज आई करायची व मला ती जागा आपोआपच येऊन जायची. लहानपणापासून गाण्याचे संस्कार झाल्यामुळे असं होत असावं. बुजुर्गांनी सांगितलेली म्हण आई नेहमी सांगायची ः "सौ सुने तो पचास याद रहे और दस गले से निकले, जो ना सुने उसे भगवान बचाए'. "खूप लोकांचं गाणं ऐकावं' हेच...
जून 06, 2018
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण ८ मार्च १९१४ रोजी बडोद्यात महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्या हस्ते झाले. त्यावेळी त्यांनी इंग्रजीत केलेले तीन पानी भाषण बाबा भांड यांनी महाराष्ट्र सरकारच्या सौजन्याने प्रकाशित केलेल्या महाराजांच्या भाषणांच्या संग्रहात उपलब्ध झाले. संकल्पित...
मे 10, 2018
महाराष्ट्रातील ऐतिहासिक वास्तू आणि स्मारकांचे संवर्धन व्हावे, तिथे पर्यटन वाढावे, यासाठी शासनाने फेब्रुवारी 2007 मध्ये महाराष्ट्र वैभव राज्य संरक्षित स्मारक संगोपन योजना आखली. वास्तूची मूळ मालकी सरकारची राहून स्मारकाची स्वच्छता-देखभाल-सुरक्षा, वाहनतळ, प्रसाधनगृहे, ध्वनि-प्रकाश कार्यक्रम, संग्रहालय...
एप्रिल 22, 2018
मराठी माणसाला छत्रपती शिवाजी महाराजांविषयी, त्यांच्याशी संबंधित गडांविषयी प्रचंड आत्मीयता आणि ओढ आहे. प्रत्येक गड श्रद्धास्थान आहे. त्या काळी कोणतीही सुविधा नसताना महाराजांनी केलेलं किल्ल्यांचं काम पाहून आपण दिङ्‌मूढ होऊन जातो. आपल्याला किल्ल्यांविषयी, तिथल्या ऐतिहासिक महत्त्वाविषयी माहिती घेण्यात...
मार्च 10, 2018
ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांनी लिहिलेल्या "शिवपुत्र छत्रपती राजाराम' या ग्रंथाचे प्रकाशन आज (शनिवार) पुण्यात होत आहे. या निमित्ताने छत्रपती राजाराम महाराजांच्या इतिहासावर एक दृष्टिक्षेप. ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार हे अभ्यासू वृत्तीने आणि निष्पक्षपणे इतिहासाचे संशोधन,...
नोव्हेंबर 28, 2017
मालवणी मुलखाला खंडोबाचे वेड नाही. आम्हासी तो प्रिय सातेरी- रवळोबा. खंडोबाच्या नामावलीत रवळोबा आहे. पण आमच्या रवळनाथाशी खंडेरायांचे नाते नाही. मालवणी मुलखात गावागावात रवळनाथ आहे. तो भैरवही आहे. पण खंडोबा वेगळा आणि आमचा रवळोबा वेगळा. मालवणी मुलखात खंडोबाचे स्थान नाही. पार रायगड जिल्ह्यात...
ऑगस्ट 16, 2017
गणेशोत्सवाची सुरवात लोकमान्यांनी केली का भाऊसाहेब रंगारी यांनी याबाबतचा वाद चिघळला असताना समाज दुभंगण्याची दुश्‍चिन्हे दिसू लागली आहेत. देवघरातल्या आणि प्रामुख्याने काही वरिष्ठ मानल्या गेलेल्या जातींकडूनच पूजल्या जाणाऱ्या गणेश देवतेला पुण्यातील समाजधुरिणांनी रस्त्यावर आणून त्याचे पूजन बहुजनांनाही...
जुलै 16, 2017
सामाजिक बहिष्काराच्या घटनांना पायबंद घालण्यासाठी जात पंचायतीच्या माध्यमातून चुकीचं काम करणाऱ्या व्यक्तींना शिक्षेची तरतूद असणारा कायदा महाराष्ट्रात नुकताच लागू झाला आहे. असा कायदा करणारं महाराष्ट्र हे देशातलं एकमेव राज्य ठरलं आहे. ‘महाराष्ट्र सामाजिक बहिष्कारापासून व्यक्तींचे संरक्षण (प्रतिबंध,...
जून 08, 2017
फेसबुक नावाचे आयुध वर्तमान पिढीच्या हाती देऊन संदेश वहनाची अतिशय जलद प्रगती आम्ही साधली खरी, मात्र त्याच संधीतून पिढीजात चालत आलेले सामाजिक स्वास्थ्य अस्थिर करण्याची संधीदेखील आम्ही माथेफिरूंना आम्ही उपलब्ध करून दिली आहे काय, असा प्रश्न उपस्थित करणारी एक मोठी घटना मराठवाड्यात घडली. त्यातून सोशल...
मे 21, 2017
असा हा राजहंस प्रकाशक - अनुबंध प्रकाशन, पुणे (anubandhprakashan.pune@gmail.com) /  पृष्ठं - ३१२ / मूल्य - ३२५ रुपये बालगंधर्व म्हणजे नारायण श्रीपाद राजहंस यांचे बंधू व्यंकटेश श्रीपाद राजहंस यांचं हे आत्मचरित्र. ‘गंधर्व नाटक मंडळी’त काम करणाऱ्या व्यंकटेशरावांनी अर्थातच आपल्या बंधूविषयीच जास्त लिहिलं...
मार्च 26, 2017
परिवर्तनाचे कितीही ढोल वाजवले, हाकारे दिले तरी जिल्हा परिषदांचे निकाल सांगतात, की ग्रामीण भागातली परंपरागत सत्ताकेंद्रं शाबूत आहेत. पक्षांचे झेंडे थोडे इकडचे तिकडं झाले असले तरी गढ्या, त्यांचे बुरूज कायम आहेत. मिनी मंत्रालयांच्या सत्तासुंदरीला त्या जुन्या गढ्यांच्या ओसाड भिंतींचंच आकर्षण अजूनही आहे...