एकूण 9 परिणाम
फेब्रुवारी 21, 2019
पाली (जिल्हा रायगड) : सुधागड तालुक्यातील पाली परिसरात असलेल्या हजरत शहा शरफुद्दीन बाबा दर्ग्यात पाच पिरांच्या हुरूसात (उत्सव) हिंदू-मुस्लिम एकात्मतेचे दर्शन घडले. यावेळी झालेल्या कव्वाली कार्यक्रमात जमा रक्कम हुतात्मा जवानांच्या कुटुंबियांना देण्यात येणार आहे.  दर्ग्यात झालेल्या...
नोव्हेंबर 23, 2018
वाल्हेकरवाडी - दिवाळीसारखा आनंदाचा सण घरी बसून साजरा न करता परिसरातील बालमावळ्यांना सोबत घेऊन गेल्या दोन दशकांपासून किल्ल्याची सफर स्वखर्चातून घडवतोय. या शिवाय किल्ले बनवा स्पर्धेच्या माध्यमातून ते मुलांना आकर्षक बक्षिसेही देतात. अशोक वायकर असे त्या अवलियाचे नाव असून ते आकुर्डी येथील रहिवासी आहेत...
मार्च 14, 2018
रत्नागिरी -  दोन्ही पायांच्या भळभळणाऱ्या जखमांमध्ये पडलेले किडे, त्यामुळे पसरणारी दुर्गंधी, असाहाय्य वेदनांमुळे विव्हळणारा तो अक्षरशः हात जोडून देवाकडे मरण मागत होता. एवढ्यात तेथे अवतरला जिजेश बालन. हा केरळचा मात्र सावर्डेत व्यवसायानिमित्त स्थायिक झालेला देवदूत. त्याने या दुर्लक्षित कुष्ठरुग्णाला...
जानेवारी 04, 2018
कोल्हापूर - ‘‘खिडकीत बसून बाहेरच्या जगाकडे पाहत बसले की, खिडकीच्या पलीकडचं जगच आपल्याला कळत नाही...’’ हे एका पुस्तकातील वाक्‍य त्यांच्या ठळक लक्षात राहिलं होतं आणि एक वेळ अशी आली की, एका किडनीवरच त्यांचं शरीर चालू होतं, अशी स्थिती झाली...  सहा महिन्यांपूर्वी सौम्य हृदयविकाराचा झटकाही येऊन गेला....
नोव्हेंबर 20, 2017
पाली (जिल्हा रायगड) : सुधागड तालुक्यातील सिद्धेश्वर गावच्या महिलांनी "मिळून साऱ्या जणी, सोडवू पाण्याची अाणीबाणी" चा नारा देत गावचा पाणी टंचाई प्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार घेतला आहे. येथील यादव अाळीतील काही महिलांनी हातात चक्क कुदळ व फावडे घेत ओढ्यावर बंधारा बांधला. अाणि अामचे प्रश्न...
ऑगस्ट 18, 2017
पिंपरी: सध्याच्या तरुणाईमध्ये अखंड ऊर्जा आहे. तरुणांनी एकत्र येऊन विधायक कामाचा वसा घेतला, तर ते नक्कीच सामाजिक कार्याचा मोठा डोंगर लीलया पेलू शकतात. तरुणांच्या एका गटाने स्थापन केलेल्या अविरत फाउंडेशनची (थेरगाव) आदिवासी मुलांच्या चेहऱ्यावर हसू आणण्यासाठी अव्याहत धडपड सुरू आहे. "फेसबुक'वरील एका...
एप्रिल 21, 2017
कर्जत - वृत्तपत्र, दूरचित्रवाहिनीवर शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा विषय गाजत असताना अशा नकारात्मक विचारांना बाजूला सारत रायगड जिल्ह्यातल्या कर्जत तालुक्‍यातील वावे येथील सचिन नीलकंठ दाभट यांनी शेतीत आमूलाग्र बदल केले आहेत. या सचिनने एक एकर भेंडीच्या शेतीत अत्यंत कमी कालावधीत भरघोस उत्पादन...
नोव्हेंबर 30, 2016
सोलापूर - आपण इतके स्मार्ट झालोय की शेजारी बसलेल्या कुटुंबातील सदस्याला, मित्राला बोलायलाही वेळ नाही. जवळच्यांना सोडून दूरवर असलेल्यांशी चॅट करण्यात आपण आनंद मानतोय. एकीकडे असे चित्र असताना सोलापुरातील सामाजिक कार्यकर्ता आतिश सिरसट याने बेवारस मनोरुग्णांशी संवाद साधून त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी...
सप्टेंबर 29, 2016
पुणे - जिद्द असेल तर अपंगत्वावर मात करत आयुष्य आनंदाने आणि स्वाभिमानाने जगता येते. याचे उदाहरण म्हणजे पोपट खोपडे. त्यांनी घोड्यावरून जिल्ह्यातील तब्बल दहा किल्ले सर करण्याची किमया केली आहे. त्यांच्या कामगिरीची नोंद "लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड‘ने घेतली आहे.  वयाच्या 40व्या वर्षी कुस्ती खेळताना गंभीर...