एकूण 14003 परिणाम
जून 19, 2019
मुंबई - आदिवासी आरक्षणाला आणि आदिवासी समाजाच्या आर्थिक तरतुदीला स्पर्श न करता धनगर समाजाला आदिवासी समाजाच्या सर्व योजना लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. याशिवाय, धनगर समाजातील बेघरांना पहिल्या टप्प्यात १० हजार घरकुल बांधून दिली जाणार आहेत. धनगर समाजाला आदिवासींचे आरक्षण देण्याचा तिढा...
जून 19, 2019
कृषी, नगरविकास, जलसंपदा, सार्वजनिक बांधकामवर मेहेरनजर  मुंबई - दुष्काळदाहाने महाराष्ट्र होरपळत असताना आज सादर झालेल्या अतिरिक्‍त अर्थसंकल्पात मात्र वंचित, उपेक्षित बहुजनांचे आर्थिक उन्नतीच्या दिशेने ‘चांगभलं’ करत राज्य सरकारने आगामी विधानसभा निवडणुकीत ‘मतपेरणी’ची सुरवात केली. व्यक्तिगत...
जून 19, 2019
मुंबई - शहरी नक्षलवादाचा आरोप असलेले लेखक गौतम नवलखा यांच्याविरोधात दाखल केलेली गोपनीय कागदपत्रे नवलखा यांना देण्यास मंगळवारी राज्य सरकारने स्पष्ट नकार दिला. गोपनीय माहिती बाहेर येऊ शकते, असा दावा या वेळी सरकारने केला.  पुणे पोलिसांनी एल्गार परिषद आणि कोरेगाव भीमा दंगलप्रकरणी नवलखा यांच्याविरोधात...
जून 19, 2019
अमरावती : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व महानुभाव पंथाचे कार्य एकमेकांना पूरक असून दोघांचीही नाळ घट्ट जुळलेली आहे. धर्म संस्कृतीच्या रक्षणाचे हे कार्य असेच अविरत पुढे सुरू राहील, असा विश्‍वास व्यक्त करून सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी गतकाळातील आठवणींना उजाळा दिला. शहरातील कंवरनगर येथील...
जून 18, 2019
नवी दिल्ली : देशातील क्रीडा क्षेत्राला बसलेला उत्तेजक सेवानाचा विळखा आणखी घट्ट होऊ लागला आहे. वरिष्ठ गटातीलच नाही, तर आता शालेय विद्यार्थी देखील यात अडकू लागल्याने राष्ट्रीय उत्तेजक विरोधी संस्था (नाडा) खेळाडू आणि प्रशिक्षकांना यातील धोका पटवून देण्यात अपयशी ठरल्याचे यावरून सिद्ध होते...
जून 18, 2019
कोल्हापूर -  सदाभाऊ खोत या व्यक्‍तीबद्दल माझी बोलण्याची इच्छा नाही. आम्ही जी काही मडकी घडवली, त्यातील एक मडकं कच्च निघालं ते म्हणजे सदा. हे कच्च मडकं चुकीच्या पध्दतीने बाजारात गेले आणि आता नको तेवढा भाव खाऊ लागलं आहे, एवढाच त्याचा अर्थ आहे. यावर आपणाला जादा काही बोलण्याचा इच्छा नाही, असे स्वाभिमानी...
जून 18, 2019
बीजिंग : चीनच्या सिचुआन प्रांताला काल (सोमवार) रात्री आणि आज (मंगळवार) सकाळी बसलेल्या भूकंपाच्या दोन धक्क्यांमध्ये 11 जण ठार झाले असून 122 जण जखमी झाले आहेत. स्थानिक प्रमाणवेळेनुसार, काल रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास यिबीन शहराच्या चांगिंग काउंटी भागात भूकंपाचा पहिला धक्का बसला. हा धक्का 6 रिश्टर...
जून 18, 2019
पांढरकवडा (जि. यवतमाळ) : एखाद्या ठिकाणी अपघात घडून गंभीररीत्या जखमी झालेल्या रुग्णांवर तत्काळ शस्त्रक्रिया करण्यासाठी स्थानिक उपजिल्हा रुग्णालयात "ट्रामा केअर युनिट' उभारण्यात आले आहे. मात्र, रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यासाठी लागणारी अत्यावश्‍यक साधनसामुग्री (मशनरी) या ठिकाणी उपलब्ध नाही. त्यामुळे...
जून 18, 2019
औरंगाबाद : दुष्काळात होरपळलेल्या आणि आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना खरिपाच्या तोंडावर आधार देण्याऐवजी राष्ट्रीयीकृत बॅंका पीककर्जाबाबत ठेंगा दाखवीत आहेत. कृषी क्षेत्राविषयी राष्ट्रीय व खासगी बॅंकांची पूर्वीपासूनच नकारात्मक भूमिका राहिली आहे. याच कारणांमुळे अनेकवेळा पीककर्ज मंजूर...
जून 18, 2019
श्रीनगर : पुलवामा जिल्ह्यात सोमवारी लष्कराच्या पथकाजवळ दहशतवाद्यांनी केलेल्या 'आयईडी'च्या स्फोटात जखमी झालेल्या नऊ जवानांपैकी दोन जवान आज (मंगळवार) हुतात्मा झाले. दहशतवाद्यांनी केलेल्या स्फोटात नऊ जवान आणि दोन नागरिक जखमी झाले होते. 'कॅस्पर' या वाहनाला हे स्फोटक लावण्यात आले होते. 44 ...
जून 18, 2019
वयाच्या विसाव्या वर्षीच शेतीत उतरलेल्या ऋषिकेश सोनटक्‍के (टाकरखेडा, जि. अमरावती) या २४ वर्षीय तरुणाने चार वर्षांतच संत्रा शेतीत दमदार पावले टाकण्यास सुरवात केली आहे. सध्या दहा एकरांतील ११०० झाडांचे काटेकोर व्यवस्थापन तो आत्मविश्‍वासपूर्वक करतो आहे. स्वतः प्रशिक्षण, मार्गदर्शन घेत अन्य शेतकऱ्यांनाही...
जून 18, 2019
अन्नधान्याबाबत देश स्वयंपूर्ण झाला असला, तरी विपुलतेमुळे काही प्रश्‍नही निर्माण झाले आहेत. आज भेडसावणारी मोठी समस्या म्हणजे अपेक्षित राखीव साठ्यापेक्षा कितीतरी जास्त धान्यसाठा सरकारकडे पडून आहे. ‘अ न्नं बहु कुर्वीत, तद्‌ व्रतम्‌’ असे तैत्तिरीय उपनिषदात म्हटले आहे. या सुवचनानुसार भारतात समाधानकारक...
जून 18, 2019
नागपूर : देशात रस्ते अपघातात मृत्यू होणाऱ्या वन्यजीवांची संख्या वाढत असल्याने केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने वन्यजीव अभयारण्ये, राष्ट्रीय उद्याने आणि वन्यजीवांच्या भ्रमणमार्गांना छेदून जाणाऱ्या रस्ते विकास प्रकल्पाचे नियोजन करू नका अशी सूचना केली आहे. यामुळे राखीव आणि...
जून 17, 2019
नागपूर : तेजस कुंभारेच्या नाबाद अर्धशतकाच्या जोरावर डॉ. आंबेडकर क्रिकेट अकादमीने अंतिम सामन्यात नागपूर क्रिकेट अकादमीचा आठ गड्यांनी पराभूत करून रेशीमबाग क्रिकेट क्‍लबतर्फे आयोजित 14 वर्षांखालील मुलांच्या आंतरशिबिर क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद पटकाविले. डीडीनगर शाळेच्या मैदानावर झालेल्या लढतीत प्रथम...
जून 17, 2019
यवतमाळ : गटातटाच्या राजकारणात न अडकता सर्वांना सोबत घेऊन चालणे, पक्षसंघटन मजबूत करणे व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी असलेली जवळीक, काम करण्याची पद्धत मुख्यमंत्र्यांना भावल्याने प्राचार्य डॉ. अशोक उईके यांची थेट कॅबिनेट मंत्रिपदी वर्णी लागली. जवळपास वर्ष दीड वर्षापासून राज्यमंत्रिमंडळ...
जून 17, 2019
आई-मुलाचे, प्रियकर-प्रेयसीचे प्रेम अधोरेखित करणारा, एक कौटुंबिक संदेश देणारा बहुप्रतीक्षित ‘मोगरा फुलला’ चित्रपट १४ जून रोजी प्रदर्शित झाला असून त्याला संपूर्ण महाराष्ट्रात तिकीट खिडकीवर रसिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो आहे. दिग्दर्शिका म्हणून राष्ट्रीय पुरस्कार...
जून 17, 2019
मडगाव : सरकार स्थापनेसाठी इतर पक्षांच्या कुबड्या लागू नयेत यासाठी पुढील अडीच वर्षांत होणाऱ्या जिल्हा पंचायत, पालिका व विधानसभा निवडणुकीत भाजपचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्याचे व भाजपचे पूर्ण बहुमताचे सरकार स्थापन करण्याचे लक्ष्य भाजपने आपल्या समोर ठेवले असून त्या दिशेने आतापासूनच नेटाने तयारी...
जून 17, 2019
चिपळूण - मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कामथे घाटात महामार्ग पोलिसांकडून वाहन तपासणीच्या नावाखाली लूटमार सुरू आहे. या "व्हाइट कॉलर' लुटीमुळे तक्रार करावी तरी कुणाकडे, या विवंचनेत वाहनचालक सापडले आहेत.  महामार्गावर वाहनधारकांना अडवणारे वाहतूक विभागाचे पोलिस कर्मचारी आणि अधिकारी...
जून 17, 2019
वर्ल्ड कप 2019 : या घडीला मी आयुष्यातील एका फार चांगल्या टप्यातून जात आहे. मला मुलगी झाली आहे. खरे तर तिच्या जन्मानंतर हा चांगला टप्पा सुरु झाला आहे. मी माझ्या खेळाचा आनंद लुटतो आहे. आयपीएलमधील आमच्या मोहीमेला मोठे यश लाभले. आता या स्पर्धेतही छान सुरवात झाली आहे. - रोहित शर्मा मँचेस्टरमधी ओल्ड...
जून 17, 2019
कोल्हापूर - नोकरीचे आमिष दाखवून लाखोंची फसवणूक केल्याच्या प्रकरणात एका राष्ट्रीय पक्षाच्या जिल्हाध्यक्षाचा हात असल्याची माहिती पुढे येत आहे. या प्रकरणातील आणखी तपशील येत्या दोन दिवसांत उघड होईल. प्रकरण अंगलट येण्याचे लक्षात येताच संबंधित व्यक्तीला पदावरून दूर करून आपले ‘हात’ वर...