एकूण 801 परिणाम
ऑक्टोबर 18, 2019
श्रीवर्धन : रायगड जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात पोहचला आहे. मतदानाला अवघे दोन दिवस शिल्लक असल्याने प्रत्येक उमेदवार मतदारांपर्यंत पोहचून संवाद साधण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, श्रीवर्धन मतदारसंघातील प्रश्‍नांवर कोणताही उमेदवार स्पष्ट भूमिका मांडायला तयार नाही. येथील...
ऑक्टोबर 18, 2019
नागपूर :विधानसभा निवडणुकीसाठी सत्ताधारी भाजप व शिवसेनेने वेगवेगळे जाहीरनामे प्रकाशित केले. परंतु, राज्यातील पर्यावरणाबाबत उभय पक्षांच्या जाहीरनाम्यात दुर्लक्ष करण्यात आल्याने पर्यावरणवाद्यांत नाराजीचा सूर आहे. राज्यातील 18 शहरे प्रदूषित असून, जाहीरनाम्यात प्रदूषणमुक्तीबाबत कुठल्याही उपाययोजना...
ऑक्टोबर 17, 2019
जिद्द, चिकाटी आणि अथक परिश्रमाच्या जोरावर आपल्या उद्योग- व्यवसायात यशाचे शिखर गाठलेल्या आणि बांधीलकी जपणाऱ्या पुणे शहर आणि उपनगरांतील निवडक कर्तृत्ववान व्यक्तींचा ‘सकाळ माध्यम समूहा’तर्फे नुकताच सन्मान करण्यात आला. या सन्मानाने भारावून गेलेल्या या पुरस्कारार्थींनी आपल्या प्रतिक्रिया ‘सकाळ’कडे  ...
ऑक्टोबर 17, 2019
नागपूर : मागील वर्षी स्क्रब टायफसच्या आजाराने 33 रुग्णांचे बळी घेतले, तर 201 रुग्ण आढळले होते. यंदाही स्वाइन फ्लू, डेगींच्या साथीने ऑगस्ट महिन्यापासून स्क्रब टायफसचे रुग्ण आढळून येत आहेत. ऑगस्टमध्ये अवघे पाच रुग्ण आढळले होते. मात्र, अवघ्या महिनाभरात 23 जणांना "स्क्रब टायफस' असल्याचे आढळल्याने...
ऑक्टोबर 16, 2019
मांजरी : हडपसर मतदारसंघात झालेली विकासकामे हा माझा प्रचार असून सर्वसामान्य जनता ही माझी ताकद आहे. रामटेकडी भागाच्या विकासासाठी माझा नेहमीच प्रयत्न राहिला आहे. पुढील काळात रामटेकडी परिसरातील झोपडपट्टीसाठी प्रधानमंत्री आवास योजना (शहरी ) राबवण्यासाठी माझा प्रयत्न राहणार आहे, असे सांगत येथील मतदार...
ऑक्टोबर 15, 2019
नागपूर  : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या लॉ कॉलेज चौकातील स्वास्थ्य केंद्राचे डॉक्‍टर गेल्या तीन महिन्यांपासून दिसलेले नसल्याने, ते बेपत्ता आहे का असा प्रश्‍न विद्यार्थ्यांनी विचारला आहे. या अव्यवस्थेमुळे विद्यार्थी व कर्मचाऱ्यांना खासगी रुग्णालयाचे उपचार घ्यावे लागत आहेत...
ऑक्टोबर 15, 2019
विरार : यंदाचा "आरोग्य ज्ञानेश्वर' पुरस्कार पत्रकार संतोष शेणई यांना विरार येथे प्रदान करण्यात आला. याअगोदर आरोग्य साक्षरता; तसेच आरोग्य संवर्धनाचे हिरिरीने कार्य करणाऱ्या अनेक नामवंत व्यक्तींना हा पुरस्कार देण्यात आला आहे. संतोष शेणई हे पत्रकारितेच्या माध्यमातून जनतेमध्ये...
ऑक्टोबर 14, 2019
वडगाव शेरी : ''बदलत्या जीवनशैलीत आरोग्यसाधना करणे अत्यावश्यक झाले आहे. जिममध्ये जाऊन व्यायाम करण्यासाठी अनेक मर्यादा येतात. सामान्य नागरिकांना त्यांच्या घराजवळ सहजपणाने व्यायाम करता यावा. यासाठी मतदार संघामध्ये शेकडो ओपन जीम सुरू करण्यात आले असल्याची'' माहिती भाजप महायुतीचे आमदार जगदीश मुळीक यांनी...
ऑक्टोबर 14, 2019
राष्ट्रवादी काँग्रेमधून ज्यांना जायचे होते, ते गेल्यानंतर अवघ्या काही दिवसांतच पक्षबांधणी करण्यात मला यश आले. हे फक्त राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी पेरलेले होते. ते पीक आज मी नवी मुंबईत घेत आहे. जनता-जनार्दन पक्षांतर करणाऱ्यांचा सूड नक्की घेईल, अशी घणाघाती टीका राष्ट्रवादी...
ऑक्टोबर 14, 2019
नाशिक : अखिल  भारतीय  बुद्धिबळ  संघटनेचे वतीने जागतिक बुद्धिबळ संघटनेच्या मान्यता व  दिल्ली  येथे होणाऱ्या  जागतिक  बुद्धिबळ  स्पर्धेत सहभागी  होण्याची  संधी  नाशिक  जिल्ह्यातील  आंबेदिंडोरी  सारख्या  ग्रामीण  भागातील  धनश्री  अनिल  राठी  (आतरराष्ट्रीय  रेटिंग  1692) हिला  संधी  मिळाली  आहे. धनश्री...
ऑक्टोबर 12, 2019
रावेर विधानसभा मतदारसंघातील रावेर, यावल या तालुक्यांत जलसंधारण, सौरऊर्जा निर्मिती केंद्र, शाळांमध्ये ई-लर्निंग, युवकांना स्वयंरोजगार, महिला बचत गटांना बाजारपेठ तसेच युवकांसाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरू करणे या बाबींवर भर देणार, तसेच असल्याची माहिती काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस, रिपाइं...
ऑक्टोबर 12, 2019
पाचोरा- भडगाव विधानसभा मतदारसंघाला ऐतिहासिक, सांस्कृतिक, धार्मिक, भौगोलिक महत्त्व असून, गिरणा, तितूर, गडद, हिवरा, बहुळा ,अग्नावती या नद्यांचा संपन्न किनारा लाभलेला आहे. असे असताना हा मतदारसंघ केवळ पावसाच्या पाण्यावरच अवलंबून राहिला असून, दुष्काळाचे चटके सोसत आला आहे. शेती, शेतकरी, शेतमजूर, कामगार,...
ऑक्टोबर 11, 2019
केंद्रीय आरोग्य मंत्र्यांच्या हस्ते दिमाखदार सोहळ्यात वितरण  नाशिक : दिल्ली येथे केंद्रीय आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्या हस्ते आज (ता.11) राष्ट्रीय कायाकल्प प्रथम पुरस्कार नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयास प्रदान करण्यात आला. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश...
ऑक्टोबर 04, 2019
सातारा ः हजारो युवकांना रोजगाराच्या संधी निर्माण करत इन्फोसिसच्या माध्यमातून नारायण मूर्ती यांनी उत्तुंग कामगिरी केली आहे. तर अनू आगा यांनी थरमॅक्‍सच्या माध्यमातून उद्योगधंद्यांच्या वाढीसाठी मोलाचे योगदान दिले आहे. कर्तृत्वाचा मक्ता फक्त पुरुषांनाच दिलेला नाही. मुलींनी अनु आगांचा आदर्श घ्यावा, असे...
ऑक्टोबर 03, 2019
नाशिक  : केंद्राच्या "लक्ष्य' या महत्त्वाकांक्षी उपक्रमांतर्गत राष्ट्रीय गुणवत्ता आश्‍वासन समितीने आज (ता.3) जिल्हा शासकीय रुग्णालयातील प्रसुति विभागाची पाहणी करीत समाधान व्यक्त केले. केंद्रीयस्तरावरून नाशिक जिल्हा रुग्णालयाची निवड करण्यात आली असून, येत्या काळात सदरचा विभाग अधिक...
ऑक्टोबर 02, 2019
दारू, गुटखा, धूम्रपान करणाऱ्यांची वाढती संख्या चिंताजनकच औरंगाबाद - दिवसागणिक व्यसनाधीनतेचे प्रमाण प्रचंड वाढत आहे. दारूच्या माध्यमाने मिळणारा महसूल महत्त्वाचा वाटत असल्याने दारूला छुप्या पद्धतीने प्रोत्साहन देण्याचे सरकारी धोरण वाढत्या व्यसनाधीनतेस जबाबदार आहे. तंबाखूच्या व्यसनाबाबत पूर्वीसारखे...
ऑक्टोबर 02, 2019
भारताचे महापुरुष महात्मा गांधी यांची आज दिडशेवी जयंती आहे. त्यानिमित्त देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. जगाला सत्य आणि अहिंसा शिकवणाऱ्या महात्मा गांधीजींच्या 150 व्या जयंतीनिमित्त त्यांचे अजरामर कोट्स 1. तुम्ही करोडो रुपये खुशाल मिळवा पण लक्षात ठेवा की ती संपत्ती तुमची नाही, ती...
ऑक्टोबर 02, 2019
नागपूर : रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे. रक्तदानातून जीवनदान देता येते. परंतु, रक्तदानातून संकलित होणाऱ्या 6,500 रक्तपिशव्यांपैकी शंभर रक्तपिशव्या (होल ब्लड) गंभीर आजारामुळे दूषित असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने राज्यसभेसमोर ठेवलेल्या अहवालातून स्पष्ट झाल्याचे डॉ. हरीश वरभे यांनी सांगितले. ...
सप्टेंबर 30, 2019
भूगाव (पुणे) : पुणे महानगरपालिका, कमिन्स इंडिया, गोविज्ञान संशोधन संस्था, थं क्रिएटिव्ह पर्यावरण दक्षता कृती मंच, स्वच्छ सेवा सहकारी संस्था, सर्वज्ञ विकास प्रबोधिनी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पिरंगुट येथील साप्ताहिक मिलन, भूगाव, भुकूम, भरे, लवळे, पिरंगुट, पौड, कासारआंबोली, अंबडवेट,...
सप्टेंबर 28, 2019
औरंगाबाद : ''माझी चिमुकली गेली; पण इतरांसोबत अशी दुर्दैवी घटना घडू नये यासाठी काही तरी उपाय करा," असे आर्जव डेंगीमुळे मृत्युमुखी पडलेल्या आयुषीच्या कुटुंबीयांनी शनिवारी (ता. 28) महापौरांसह महापालिका अधिकाऱ्यांना केले. महापौरांनी आश्‍वासन देत स्वतःची सुटका करून घेतली.   शहरात डेंगीने थैमान घातले...