एकूण 464 परिणाम
जून 24, 2019
नवी दिल्लीः भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना  पुरस्कार दिला पाहिजे. शिवाय, अभिनंदन यांच्या मिशा या 'राष्ट्रीय मिशा' म्हणून घोषीत करण्यात याव्यात, अशी मागणी काँग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी यांनी केली. मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील पहिल्या अधिवेशनाला...
जून 23, 2019
नरेंद्र मोदी यांनी दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाची धुरा हाती घेतल्यानंतर लगेचच त्यांच्या परदेशदौऱ्यांची धामधूम सुरू झाली ती अपेक्षितच. पहिल्या खेपेस ज्या रीतीनं त्यांचा प्रत्येक दौरा गाजवला जात होता तसं या वेळी होताना दिसलं नाही. बहुदा परराष्ट्रव्यवहार आणि त्यातल्या घडामोडींत तात्कालिक दाखवेगिरीपेक्षा...
जून 18, 2019
श्रीनगर : पुलवामा जिल्ह्यात सोमवारी लष्कराच्या पथकाजवळ दहशतवाद्यांनी केलेल्या 'आयईडी'च्या स्फोटात जखमी झालेल्या नऊ जवानांपैकी दोन जवान आज (मंगळवार) हुतात्मा झाले. दहशतवाद्यांनी केलेल्या स्फोटात नऊ जवान आणि दोन नागरिक जखमी झाले होते. 'कॅस्पर' या वाहनाला हे स्फोटक लावण्यात आले होते. 44 ...
जून 14, 2019
अनंतनाग : जम्मू-काश्मीरात तैनात जवानांच्या सुरक्षिततेबाबत महत्त्वपूर्ण बदल करण्याच्या हालचाली सुरु आहेत. गृहमंत्रालय आणि राष्ट्रीय राखीव पोलिस दलाकडून या बदलांसाठी रणनिती आखण्यात येत आहे.   राष्ट्रीय राखीव पोलिस दलाच्या (CRPF) तुकडीवर अनंतनाग येथे बुधवारी झालेला पुलवामा...
जून 13, 2019
घटनेतील ३७०व्या कलमाचे समर्थन करणारे विरोधी पक्ष पराभूत झाले आहेत, तर जगभर दहशतवादाच्या विरोधात लोकमत तयार झाले आहे. काश्‍मीरचा खास दर्जा संपवून देशात आपले राजकीय स्थान आणखी मजबूत करण्यासाठी ही अनुकूल संधी आहे, अशी मोदी सरकारची धारणा झाल्याचे दिसते. भा रतीय जनता पक्षाने केंद्रातील सत्ता राखल्याने...
जून 12, 2019
चेन्नई : राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) आज (बुधवार) तमिळनाडूतील कोईंबतूरमध्ये सात ठिकाणी छापे टाकले. 21 एप्रिलला श्रीलंकेत झालेल्या बॉम्बस्फोटातील मुख्य आरोपी जहरान हाशिम याचा मित्र कोईंबतूरमध्ये राहत असल्याची माहिती एनआयएला मिळाली होती. हा संशयित हाशिमचा फेसबुक मित्र असल्याचे...
जून 07, 2019
पुलवामा : जम्मू काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यातील लासिपोरा भागात सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवादी यांच्यामध्ये आज (शुक्रवार) सकाळी झालेल्या चकमकीत दोन फरारी पोलीस अधिकाऱ्यांसह चारजणांना ठार करण्यात आले. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रे आणि दारुगोळा जप्त करण्यात आला आहे.  काल (गुरुवार) दुपारी...
मे 28, 2019
सर्व समाजघटकांचा विश्‍वास संपादन करणे आणि सर्वांना बरोबर घेऊन पुढे जाणे, हे उद्दिष्ट असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे निवेदन स्वागतार्ह आहे. आता पक्ष आणि सरकारची हीच दिशा कायम राहायला हवी. ‘स ब का साथ, सब का विकास!’ अशी घोषणा देत नरेंद्र मोदी यांनी २०१४ मध्ये इंद्रप्रस्थाचे राज्य काबीज केले...
मे 27, 2019
17 व्या लोकसभेसाठी सात टप्प्यात झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीचे 23 मे रोजी लागलेले निर्णय केवळ अभूतपूर्व नव्हे, तर विरोधकांना नेस्तनाबूत करणारे ठरले. राजकारणात "देअर इज नो अल्टरनेटीव" (पर्यायच नाही), अशी म्हण आहे. त्याला "टिना फॅक्‍टर" म्हणतात. निवडणुकीचे निकाल लागेपर्यंत विरोधकांनी देशापुढे सक्षम,...
मे 22, 2019
श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील कुलगाममध्ये सुरक्षा रक्षक आणि दहशतवादी यांच्यामध्ये झालेल्या चकमकीत एक दहशतवादी ठार झाला आहे. परिसरामध्ये काही दहशतवादी लपल्याची माहिती असून, जवानांनी शोध मोहिम सुरू ठेवली आहे, अशी माहिती अधिकाऱयांनी आज (बुधवार) दिली. अधिकाऱयांनी दिलेल्या माहितीनुसार, कुलगाममधील...
मे 19, 2019
"अफगाणिस्तानमध्ये अस्थिरता माजविणाऱ्या तालिबानचा जन्म पाकिस्तानमध्ये झाला, त्यामुळे पाकिस्तान व तालिबानमध्ये कशा प्रकारचे संबंध आहेत, याची कल्पना आम्हाला आहे, परंतु, अफगाणिस्तानची शांतता व प्रगतीसाठी आम्हाला भारताची गरज आहे. आमच्या संरक्षण क्षेत्रासाठी भारत साह्य करीत असून, अलीकडे भारताने दोन...
मे 19, 2019
लोकसभा निवडणुकीसाठी शेवटच्या टप्प्याचे मतदान आज (ता. 19) होत आहे. यंदा प्रचारात नेहरू-गांधी घराणी आणि पाकिस्तान, हे मुद्दे ठळकपणे आल्याचे दिसते. नेहरू-गांधी घराण्यांचा प्रचारात उल्लेख होणे, ही नवी बाब नाही. पूर्वीही असे झाले होते. मात्र, पाकिस्तानचा उल्लेख होणे ही नावीन्याची बाब म्हणावी लागेल....
मे 15, 2019
आजचा दिवस आता संपत आलाय...दिवसभरात घडल्या अनेक घडामोडी...पण कदाचित त्या वाचायच्या राहून गेल्या असतील...आज दिवसभरात कुठे काय महत्त्वाचं झालं, हे आता एका क्लिकवर आहे उपलब्ध ModiWithSakal : पाच वर्षांत आम्ही घेतलेल्या परिश्रमांना यश : मोदी RahulWithSakal : आम्ही मोदींचा मुखवटा दूर केला : राहुल गांधी...
मे 11, 2019
प्रश्‍न : काश्‍मीर प्रश्‍नाबाबत तुमची भूमिका काय आहे?  उत्तर : २०१४ मध्ये आम्ही जेव्हा सत्तेवरून दूर झालो तेव्हा तसे पाहिले तर जम्मू-काश्‍मीरमध्ये सर्वार्थाने शांतता होती. त्यावर आम्ही नऊ वर्षे काम केले आहे. जम्मू-काश्‍मिरातील लोकांशी दृढसंबंध निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले. मी तेथे उद्योग नेले....
मे 10, 2019
प्रश्‍न : काश्‍मीर प्रश्‍नाबाबत तुमची भूमिका काय आहे? नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्याबाबत तुम्हाला काय म्हणायचे आहे? उत्तर : २०१४ मध्ये आम्ही जेव्हा सत्तेवरून दूर झालो तेव्हा तसे पाहिले तर जम्मू-काश्‍मीरमध्ये सर्वार्थाने शांतता होती. त्यावर आम्ही नऊ वर्षे काम केले आहे. जम्मू-काश्‍मिरातील लोकांशी...
मे 08, 2019
  दक्षिण आशियात शांतता व स्थिरता असणे भारताला जागतिक स्तरावर मोठी भूमिका बजावण्यासाठी गरजेचे आहे. पण चीनच्या वाढत्या प्रभावाचे धक्के भारताला बसू लागले आहेत. अशा वेळी शेजारी देशांचा विश्वास संपादन करणे हे नवीन सरकारपुढील मोठे आव्हान असेल.   लो कसभा निवडणुकीच्या निमित्ताने सध्या जगातील सर्वांत मोठ्या...
मे 06, 2019
मुंबई - पाकिस्तानकडून पसरवल्या जाणाऱ्या दहशतवादाला प्रत्येक पातळीवर जशास तसे उत्तर देणे शक्‍य आहे, असा मान्यवरांचा सूर स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या स्ट्रॅटेजिक सेंटरच्या वतीने आयोजित पुलवामा आणि बालकोटनंतर पाकिस्तानच्या दहशतवादाविरुद्ध करावयाच्या उपाययोजनांबद्दलच्या...
मे 06, 2019
नवी दिल्ली : अच्छे दिनचे स्वप्न दाखवत सत्तेवर आलेल्या मोदी सरकारच्या पाच वर्षांच्या कार्यकाळात भारताची अर्थव्यवस्था डबघाईस आली असून, देशातील युवक, उद्योजक, व्यापारी, शेतकरी घटकासाठी आणि प्रत्येक लोकशाही संस्थेसाठी हा काळ सर्वाधिक त्रासदायक आणि हानीकारक ठरला, अशी टीका माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग...
मे 04, 2019
नवी दिल्ली : भाजपच्या आक्रमक राष्ट्रवादाला उत्तर देताना कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य केले. भारतीय लष्कर ही मोदींची खासगी मालमत्ता नसून, उलट भाजप दहशतवादाशी लढताना तडजोडी करीत आहे, असा आरोप राहुल यांनी केला. त्यासाठी राहुल यांनी वाजपेयींच्या काळात मसूद...
मे 03, 2019
मसूदविषयीच्या ठरावाबाबत चीनचा विरोध संपुष्टात आला, हे भारताचे राजनैतिक पातळीवरील मोठे यश. मात्र मुख्य आव्हान आहे दहशतवादाला आळा घालण्याचे. दहशतवाद्यांना राष्ट्र, राज्य, त्यांचे कायदेकानू या कशाचाच धरबंद नसतो आणि त्याच्या कारवायांचे स्वरूप मुळात ‘जागतिक’च असते. त्यामुळे मसूद अजहरला ‘जागतिक दहशतवादी...