एकूण 488 परिणाम
जून 18, 2019
नागपूर : देशात रस्ते अपघातात मृत्यू होणाऱ्या वन्यजीवांची संख्या वाढत असल्याने केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने वन्यजीव अभयारण्ये, राष्ट्रीय उद्याने आणि वन्यजीवांच्या भ्रमणमार्गांना छेदून जाणाऱ्या रस्ते विकास प्रकल्पाचे नियोजन करू नका अशी सूचना केली आहे. यामुळे राखीव आणि...
जून 17, 2019
नागपूर : तेजस कुंभारेच्या नाबाद अर्धशतकाच्या जोरावर डॉ. आंबेडकर क्रिकेट अकादमीने अंतिम सामन्यात नागपूर क्रिकेट अकादमीचा आठ गड्यांनी पराभूत करून रेशीमबाग क्रिकेट क्‍लबतर्फे आयोजित 14 वर्षांखालील मुलांच्या आंतरशिबिर क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद पटकाविले. डीडीनगर शाळेच्या मैदानावर झालेल्या लढतीत प्रथम...
जून 17, 2019
नागपूर : पश्‍चिम बंगालमध्ये नेमके काय सुरू आहे? निवडणूक युद्ध नव्हे, तर स्पर्धा असते. नागरिकांनी मतांचा कौल दिल्यानंतर ही स्पर्धा संपुष्टात येते. निवडणुकीनंतर सर्वच भेदभाव विसरून राष्ट्रकार्याला लागावे लागते. मात्र, सध्याच्या स्थितीकडे बघता पश्‍चिम बंगालच्या राजकीय नेतृत्वाला पराजय सहन झालेला नसून...
जून 16, 2019
नागपूर : मागील सरकारचे काम आवडल्याने जनतेने त्यांना आणखी एक संधी दिली असावी. यापूर्वी दिलेली काही आश्वासनं पूर्ण करता आली नाही. त्यामुळे दिलेली आश्वासनं पूर्ण करण्यासाठी जनतेने मोदी सरकारला पुन्हा संधी दिली असावी, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) सरसंघचालक मोहन भागवत यांनी आज...
जून 15, 2019
नागपूर  : पाणीटंचाईवर मात देण्यासाठी केंद्र सरकारच्या महत्त्वाकांशी नदीजोड प्रकल्पात विदर्भातील वैनगंगा आणि नळगंगा नदीचा समावेश करण्यात आला असला तरी आर्थिकदृष्ट्या खर्चिक असल्याने ही योजना तूर्तास थांबविण्यात आल्याची चर्चा आहे.विदर्भातील वैनगंगा (गोसेखुर्द)- नळगंगा (पूर्णा तापी) नदीजोड प्रकल्पाला...
जून 14, 2019
नागपूर : जिल्ह्यातील एकमेव कॉंग्रेसचे आमदार सुनील केदार आणि चंद्रपूर लोकसभा जिंकून देण्यात महत्त्वाचा वाटा असणाऱ्या विजय वडेट्टीवार यांना कॉंग्रेसने प्रमोशन दिले आहे. वडेट्टीवारांना गटनेते करण्यात आले असून केदार यांना पक्षाचा प्रतोद करण्यात आले आहे. विशेष म्हणजे दोन्ही नेत्यांची दबंग अशी ओळख आहे....
जून 14, 2019
नागपूर : इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या आयसीसी विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेसाठी महापालिकेत कार्यरत नागपूरचे प्रदीपकुमार तुंबडे यांची रेडिओ समालोचनासाठी सांख्यिकीतज्ज्ञ म्हणून नियुक्‍ती करण्यात आली आहे. रेशीमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृहात व्यवस्थापक असलेले तुंबडे विश्‍वचषकातील भारत-पाक लढतीसह एकूण...
जून 10, 2019
नागपूर : गुन्ह्यांविषयी माहिती देणाऱ्या खबऱ्यांचे नेटवर्क तयार करण्यासाठी वनखात्यात गुप्तसेवा निधी (सिक्रेट फंड) निर्माण केला. या निधीची गेल्या तीन वर्षांत वन्यजीव व वनवृत्ताने मागणी केलेली नसल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. यामुळे वनविभाग गुप्तहेरांचे जाळे निर्माण करण्यास अपयशी ठरल्याचे बोलले...
जून 08, 2019
नागपूर : बिलासपूर येथे होणाऱ्या राष्ट्रीय ज्युनिअर हॉकी स्पर्धेसाठी विदर्भातून निवडलेल्या 15 खेळाडूंच्या नावावर हॉकी इंडियाने आक्षेप घेतल्याने विदर्भ हॉकी असोसिएशन व निवड समितीने उच्च न्यायालयात धाव घेऊन आपण निवडलेला संघ अधिकृत असल्याचा दावा केला. न्यायालयाने यावर सोमवारपर्यंत उत्तर...
जून 07, 2019
नागपूर: विद्यापीठ अनुदान आयोगाने मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली असून त्यानुसार सहा महिन्यांच्या आत प्राध्यापकांची रिक्त पदे भरावी लागणार आहे. तसे आदेशही आयोगाने काढले असून महाराष्ट्रातील सुमारे 11 हजार सहाय्यक शिक्षकांची पदे भरली जातील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहेत. केंद्रीय मनुष्यबळ विकास...
जून 05, 2019
राष्ट्रीय महामार्गालगत 125 कोटी झाडे लावण्याचा निर्धार केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी नुकताच बोलून दाखवलाय. राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनीही राज्यात 33 कोटी झाडे लावण्याचा उपक्रम हाती घेतलाय. मात्र, अंमलबजावणी योग्य झाली तर ठिक नाहीतर घोषणा फक्त घोषणाच राहतील. फिलिपाइन्स...
मे 31, 2019
नागपूर : नागपूरचे खासदार नितीन गडकरी यांचा पुन्हा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला. त्यांनी मंत्रिपदाची शपथ घेताच शहरातील भाजपच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. आता त्यांना कुठले खाते दिले जाते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तिसऱ्या क्रमांकावर त्यांना शपथ देण्यात आल्याने गडकरींचे प्रमोशन...
मे 30, 2019
नागपूर - लोकसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवावरून कॉंग्रेस पक्षाची उपयोगिता संपल्याचे स्पष्ट होते. कॉंग्रेसमधील चांगल्या व सेवाभाव जोपसणाऱ्या नेत्यांना भाजपमध्ये प्रवेश देऊन त्यांचा सदुपयोग केला जाईल, असा टोला राज्याचे वित्त व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पत्रकारांशी बोलताना हाणला.  33 कोटी...
मे 28, 2019
नागपूर  : मोफत व सक्तीच्या शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) 25 टक्के प्रवेशाच्या दुसऱ्या फेरीसाठी पालकांना नव्याने अर्जात दुरुस्ती करण्याची संधी बुधवारपासून (ता. 29) उपलब्ध करून दिली आहे. पालकांना चार जूनपर्यंत दुरुस्ती करता येईल. त्यामुळे जूनच्या दुसऱ्या आठवड्यात आरटीईच्या दुसऱ्या फेरीस सुरुवात...
मे 21, 2019
29 एप्रिलला महाराष्ट्रातील लोकसभेचे मतदान पूर्ण झाले. मतदानानंतर मात्र कोण जिंकणार कोण हरणार अशा चर्चांना उधाण आलंय. म्हणूनच आम्ही कोणत्या जागेवर कोण बाजी मारणार याचा एक अंदाज घेऊन आलो आहोत. नागपूरचा 'गड' गडकरीच राखणार नागपुरातील गल्ली, मोहल्ल्यापासून व्यक्तिगत नागरिकांपर्यंत सर्वांसोबत परिचित...
मे 20, 2019
नागपूर: लोकसभा निवडणुकीसाठी मतदान संपल्यानंतर एक्झिट पोलचे आकडे समोर आले आहेत. त्यानंतर आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह भय्याजी जोशी हे भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या भेटीला गेले आहेत. भाजपचे केंद्रीय महासचिव आणि पश्चिम बंगालचे पक्षाचे प्रभारी कैलास...
मे 20, 2019
नागपूर - रामटेक लोकसभा मतदारसंघासाठी ११ एप्रिल रोजी मतदान पार पडल्यानंतर विजयाचे दावे-प्रतिदावे केले जात आहेत. रामटेकमधून कोण सरशी साधणार असा सवालही लोक एकमेकांना विचारून उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करीत आहेत. सकाळच्या तालुका बातमीदारांनी स्थानिक नेते व लोकांशी बोलून रामटेकचा शिलेदार कोण असेल याची...
मे 18, 2019
रत्नागिरी - पाली बाजारपेठेची अमृत महोत्सव साजरी करण्याची गौरवशाली वेळ महामार्गाच्या रुंदीकरणात मातीमोल झाली. चौपदरीकरणाच्या कामात पाली बाजारपेठ उद्‌ध्वस्त झाली. बाजार ही पहिली संकल्पना 1954 दरम्यान या गावात राबविण्यात आल्याचा दावा तेथील व्यापाऱ्यांनी केला. बाजारपेठ वाचविण्यासाठी बायपास काढण्यात...
मे 15, 2019
नाशिक - महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून राज्यात २०१८-१९ मध्ये १७ लाख ९० हजार कुटुंबांतील ३२ लाख ७१ हजार लोकांना रोजगार उपलब्ध झाला. या आर्थिक वर्षात दोन हजार ३९६ कोटी खर्च झाले. पाच वर्षांत एक लाख ४२ हजार विहिरी खोदल्या आहेत. राज्यात २०१८-१९ मध्ये खर्च झालेल्या...
मे 05, 2019
बुलडाणा : नसीब हे कुणाच्या कपाळावर नव्हे तर त्यांच्या हातात असून, ते घडविण्यासाठी इच्छाशक्ती आणि प्रयत्नाची पराकाष्टा करण्याची तयारी असणे गरजेचे आहे. बुुलडाण्यासारख्या मागास व आर्थिकदृष्ट्या प्रगती नसलेल्या जिल्ह्यातून स्वत:च्या मनगटातील जोर दाखवित विविध मैदानावर तिरंदाजीतून निशाणा टिपत, थेट चायना...