एकूण 601 परिणाम
ऑक्टोबर 16, 2019
नागपूर  ः महात्मा गांधी यांच्या हत्येच्या चौकशीत सावरकर यांचेही नाव समोर आले होते. त्यांना भाजपतर्फे भारतरत्न दिले जाणार असेल तर गांधी यांची हत्या करणारे नथुराम गोडसे यांचीही शिफारस करावी, अशी बोचरी टीका कॉंग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्‍ते खासदार मनीष तिवारी यांनी पत्रकार परिषदेत केली....
ऑक्टोबर 16, 2019
कणकवली - भाजपचे युवा नेते संदेश पारकर, अतुल रावराणे यांच्यासह वैभववाडीचे पंचायत समिती सभापती लक्ष्मण रावराणे आणि भाजप कणकवली तालुकाध्यक्ष संदेश सावंत-पटेल यांची भाजप पक्षातून सहा वर्षांसाठी हकालपट्टी करण्यात आली आहे. भाजपचे संपर्कमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या निर्देशानुसार ही कारवाई केल्याची माहिती...
ऑक्टोबर 15, 2019
विरार : यंदाचा "आरोग्य ज्ञानेश्वर' पुरस्कार पत्रकार संतोष शेणई यांना विरार येथे प्रदान करण्यात आला. याअगोदर आरोग्य साक्षरता; तसेच आरोग्य संवर्धनाचे हिरिरीने कार्य करणाऱ्या अनेक नामवंत व्यक्तींना हा पुरस्कार देण्यात आला आहे. संतोष शेणई हे पत्रकारितेच्या माध्यमातून जनतेमध्ये...
ऑक्टोबर 15, 2019
विधानसभा 2019 : पुणे - ‘युती सरकारच्या काळातील मंत्र्यांना भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली राजीनामा देण्याची वेळ आली होती. काँग्रेस हा भ्रष्टाचारी पक्ष असल्याची टीका करणारे शिवसेना नेते आदित्य ठाकरे हे कसे विसरत आहेत,’’ असा प्रश्‍न उपस्थित करून, ‘‘ज्यांची घरे काचेची असतात, त्यांनी दुसऱ्यांच्या घरावर दगड...
ऑक्टोबर 14, 2019
ब्रिटिशांनी लागू केलेला राजद्रोहाचा कायदा अद्याप देशात लागू आहे. तेव्हापासून आतापर्यंत सत्ताधीश त्याचा गैरवापर करीत आलेले आहेत. अनेक देशांनी अशा कायद्यांना तिलांजली दिली असताना भारतात मात्र तो अस्तित्वात असून, त्याचा गैरवापर सुरू आहे. अशा कायद्याची देशाला आता आवश्‍यकता काय? काही वर्षांपूर्वीची ही...
ऑक्टोबर 12, 2019
यवतमाळ : सत्ताधारी भाजपबद्दल प्रचंड रोष दिसतोय. भाजपने सत्तेत येण्यापूर्वी दिलेली आश्वासने पूर्ण केली नाहीत. विरोधकांनी हिशेब मागितला तर तो दिला जात नाही. राहुल गांधींवर मैदान सोडण्याचा आरोप भाजपचे नेते करतात. मात्र, गांधी नव्हे तर भाजपचे नेतेच पळपुटे असल्याचा आरोप अखिल भारतीय कॉंग्रेसचे सरचिटणीस...
ऑक्टोबर 12, 2019
जळगाव : राज्यात मला समोर विरोधक दिसत नाही, असे वक्तव्य मुख्यमंत्री करतात, मग पंतप्रधान मोदींच्या सहा आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष शहा यांच्या दहा सभा महाराष्ट्रात कशासाठी लावतात, असा सवाल राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी उपस्थित केला आहे. जळगाव येथे पत्रकार परिषदेत...
ऑक्टोबर 12, 2019
जळगाव - राज्यात मला समोर विरोधक दिसत नाहीत, असे वक्तव्य मुख्यमंत्री करतात, मग पंतप्रधान मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष शहा यांच्या एवढ्या सभा महाराष्ट्रात कशासाठी लावतात, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी उपस्थित केला.  राष्ट्रवादी काँग्रेसच्या...
ऑक्टोबर 10, 2019
लातूर : मुस्लिमांच्या दृष्टाने भारत हा जगात एकमेव सुरक्षीत देश आहे. त्यामुळे येथे मुस्लिमांनी भिती बाळगण्याचे काहीही कारण नाही. भारताची भिती सध्या पाकिस्तानला आहे, असे स्पष्ट मत भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते शहनवाज हुसेन यांनी येथे पत्रकार परिषदेत व्यक्त केले. मॉब लिचिंग ही...
ऑक्टोबर 10, 2019
चिपळूण - रत्नागिरी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विश्‍वास सुर्वे यांनी शिवसेनेच्या सदस्यत्वपदाचा राजीनामा दिला. पेढे - परशुराम मधील कुळांचा प्रश्‍न मला शिवसेनेच्या माध्यमातून सोडवता आला नाही म्हणून मी सेना सोडत असल्याची माहिती विश्वास सुर्वे यांनी पत्रकार परिषदेत दिली.  श्री. सुर्वे म्हणाले, मी...
ऑक्टोबर 09, 2019
औरंगाबाद : स्वातंत्र्यसैनिक व निर्भीड पत्रकार अनंत भालेराव यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ दिला जाणारा अनंत भालेराव स्मृती पुरस्कार यंदा ज्येष्ठ समीक्षक डॉ. सुधीर रसाळ यांना जाहीर झाला आहे. येत्या 17 नोव्हेंबर रोजी समारंभपूर्वक हा पुरस्कार प्रदान केला जाणार असल्याची माहिती अनंत...
ऑक्टोबर 08, 2019
परभणी : मराठवाड्यात परभणी जिल्ह्या तील चार विधानसभा मतदारसंघातील प्रभावशाली एकाही उमेदवाराने माघार घेतली नसल्याने जिल्ह्यात बहूरंगी लढती रंगणार आहेत. काँग्रेस आघाडी व युतीच्या बंडखोरांची मनधरणी होऊ शकली नाही. त्यामुळे जिल्ह्यात चार जागांवर ५३ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. यात सगळ्यात लढवेध लढत...
ऑक्टोबर 07, 2019
ओरोस - विधानसभेच्या सिंधुदुर्गातील तिन्ही मतदारसंघात आज एकूण चौघांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. आता तीन जागांसाठी 23 उमेदवार रिंगणात आहेत. कणकवलीत भाजपचे बंडखोर उमेदवार संदेश पारकर यांनी माघार घेत शिवसेनेच्या सतीश सावंत यांना पाठिंबा जाहीर केला आहे. यामुळे तेथे दुरंगी लढत होणार आहे. कुडाळमधून नारायण...
ऑक्टोबर 06, 2019
नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयदशमी उत्सव मंगळवारी रेशीमबाग मैदानावर सकाळी 7.40 वाजता प्रारंभ होणार आहे. एचसीएलचे संस्थापक, अध्यक्ष "पद्मविभूषण' शिव नाडर यांची कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती राहणार आहे. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत राष्ट्राला संबोधित करतील. राष्ट्रीय...
ऑक्टोबर 06, 2019
नागपूर : माध्यमांमधून होणाऱ्या राजकीय चर्चांचा स्तर घसरला आहे. मनोरंजन म्हणून का होईना, पण त्याचा आनंद घेणारी जनताच या परिस्थितीसाठी दोषी असल्याचा सूर प्रमुख राजकीय पक्ष प्रवक्‍त्यांच्या चर्चेत उमटला. माध्यमांवरील चर्चा पूर्णत: "बिझनेस गेम' असल्याचा दावासुद्धा प्रवक्‍त्यांनी केला.  रविवारी...
ऑक्टोबर 03, 2019
नाशिक- येथील नीलवसंत मेडिकल फउंडेशन ऍन्ड रिसर्च सेंटरतर्फे देण्यात येणारा डॉ. वसंतराव पवार स्मृती पुरस्कार नर्मदालयाच्या प्रमुख भारती ठाकूर यांना जाहीर झाला आहे. एक लाख रुपये रोख, मानपत्र, सन्मानचिन्ह, पुष्पगुच्छ असे पुरस्काराचे स्वरूप आहे.  सोमवारी (ता. 7) सायंकाळी पाचला गंगापूर...
ऑक्टोबर 01, 2019
औरंगाबाद : वयाच्या निकषामुळे विधाधनसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांना पुन्हा उमेदवारी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष होते. 75 वर्षाच्या निकषावर मात करत हरिभाऊ बागडे यांना फुलंब्री विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळविली. त्यामुळे त्यांच्या उमेदवारी विषय असलेला सस्पेन्स सुद्धा संपला आहे. भाजपने जाहिर...
सप्टेंबर 28, 2019
नाशिक- राज्य सहकारी बॅंकेतील घोटाळ्या संदर्भात उच्च न्यायालयाच्या आदेशान्वये कारवाई सुरु आहे. त्यांच्याशी भाजपचा कुठल्याही प्रकारचा संबंध नाही, सरकार सुडबुध्दतीने कारवाई करतं असल्याचा शरद पवार व अजित पवार यांचा आरोप चुकीचा असल्याचा दावा भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी यांनी केला. कॉंग्रेस-...
सप्टेंबर 28, 2019
नवी दिल्ली : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक जाहीर होऊन, एक आठवडा उलटला तरी, भाजप-शिवसेना युती जाहीर झालेली नाही. दोन्ही पक्षांचे नेते युती होणार, युती होणार, असा सतत दावा करत असले तरी, युतीविषयी निव्वळ आडाखेच बांधले जात आहेत. 'भारत आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ समानअर्थी शब्द' भाजपची...
सप्टेंबर 27, 2019
कोल्हापूर - कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनतर्फे देण्यात येणाऱ्या उद्योगश्री पुरस्कारासाठी तीन उद्योजकांची निवड करण्यात आली आहे. सुधाकर ऊर्फ भाऊसाहेब कुलकर्णी यांची यशवंत कंपनी इंजिनियर्स, दुधाणे ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज, जे. पी. इंजिनियर्स यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. स्वर्गीय...