एकूण 1884 परिणाम
ऑक्टोबर 16, 2019
विधानसभा 2019 : पुणे - जिल्ह्यात ६७ हजार २७९ दिव्यांग मतदार असून, त्यांना मतदान करणे सोयीचे व्हावे, यासाठी सर्व मतदान केंद्रांवर आवश्‍यक सुविधा देण्याच्या सूचना विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर आणि जिल्हा निवडणूक अधिकारी नवल किशोर राम यांनी दिल्या आहेत.  निवडणूक प्रक्रियेत दिव्यांग व्यक्तींचा सहभाग...
ऑक्टोबर 16, 2019
वाटा करिअरच्या - हेमचंद्र शिंदे, बारामती, प्रवेश, करिअर मार्गदर्शक संशोधनाची प्रबळ परंपरा असलेली देशातील क्रमांक एकची संस्था म्हणून आयआयएससी म्हणजे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, बंगळूर या संस्थेकडे पाहिले जाते. येथे २०११पासून चार वर्षांचा बीएस्सी रिसर्च विज्ञान पदवी (संशोधन) अभ्यासक्रम उपलब्ध आहे...
ऑक्टोबर 15, 2019
Vidhan sabha 2019 : पुणे : शहरातील कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे पदाधिकारी, माजी आमदारांची भाजपमध्ये मेगाभरती सुरू असताना आज शिवसेनेलाही भाजपने खिंडार पाडले. माजी नगरसेवक, शिवसेनेचे शहर उपप्रमुख सनी निम्हण यांनी शिवसैनिकांसह मुंबईत राष्ट्रीय कार्याध्यक्ष जे. पी. नड्डा, मुख्यमंत्री देवेंद्र...
ऑक्टोबर 15, 2019
वाटा करिअरच्या - हेमचंद्र शिंदे, प्रवेश, करिअर मार्गदर्शक आयआयएससी (इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स/भारतीय विज्ञान संस्था) बंगळूर ही एक विज्ञान व अभियांत्रिकी शाखेतील उच्च शिक्षण देणारी भारतातील प्रमुख वैज्ञानिक संस्था आहे. शतकानुशतके संशोधनाची प्रबळ परंपरा असलेल्या या संस्थेची स्थापना १९०९मध्ये...
ऑक्टोबर 15, 2019
विधानसभा 2019 : पुणे - ‘युती सरकारच्या काळातील मंत्र्यांना भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली राजीनामा देण्याची वेळ आली होती. काँग्रेस हा भ्रष्टाचारी पक्ष असल्याची टीका करणारे शिवसेना नेते आदित्य ठाकरे हे कसे विसरत आहेत,’’ असा प्रश्‍न उपस्थित करून, ‘‘ज्यांची घरे काचेची असतात, त्यांनी दुसऱ्यांच्या घरावर दगड...
ऑक्टोबर 14, 2019
पुणे - ‘‘खगोलशास्त्र म्हणजे भाकितांचे शास्त्र समजले जायचे. केवळ सैद्धांतिक माहितीच्या आधारावर यातील संशोधन होत असते. परंतु, जेम्स पीबल यांनी प्रत्यक्ष निरीक्षणाच्या आधारावर सैद्धांतिक माहितीला पुष्टी दिली. त्यातून विश्‍वोत्पत्तीची माहिती मिळाली. भौतिकशास्त्रातील ‘नोबेल’च्या रूपाने खगोलशास्त्राचा...
ऑक्टोबर 14, 2019
सांगली - येथे नुकत्याच झालेल्या राज्यस्तरीय शालेय १९ वर्षांखालील मुले-मुली यांच्या खो-खो स्पर्धेतून राष्ट्रीय खो-खो स्पर्धेसाठी राज्याचा संघ निवडण्यात आला. निवड समिती सदस्य सुधीर चपळगावकर, सत्येन जाधव, प्रशांत पवार यांच्या समितीने संघ जाहीर केला. मुलांचा संघ असा : दिलीप खांडवी (नाशिक...
ऑक्टोबर 14, 2019
पुणे - माणसाच्या प्रगतीबरोबरच जिवाणू (बॅक्‍टेरियासुद्धा प्रगती करीत आहेत. बहुतेक आजारांना कारणीभूत जिवाणूंनी स्वतःला अद्ययावत केले आहे. आजारावर उपचार म्हणून देण्यात येणाऱ्या प्रतिजैवकांनाही (ॲन्टिबायोटिक) ते जुमानत नाहीत. त्यामुळे पुढील काही वर्षांत जिवाणूजन्य आजारांचा धोका मोठ्या प्रमाणावर वाढणार...
ऑक्टोबर 14, 2019
विधानसभा 2019 : पुणे - शहरातील आठही विधानसभा मतदारसंघांतील काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांचा प्रचार धडाक्‍यात सुरू राहावा, यासाठी दोन्ही पक्षांची शहरस्तरावरील सुमारे २० नेत्यांची समन्वय समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीने आता दिवसाआड बैठका घेण्याचे सत्र सुरू केले आहे. त्यातून...
ऑक्टोबर 14, 2019
पुणे - राज्यात वाचनाची चळवळ उभी रहायला हवी. प्रत्येकाने याच क्षणापासून वाचन सुरू केले पाहिजे, अशी अपेक्षा सातारा जिल्ह्यातील खटाव येथील ज्येष्ठ ग्रंथालयीन कार्यकर्ते जीवन इंगळे यांनी व्यक्त केली. पुणे मराठी ग्रंथालयाच्या शतकोत्तर आठव्या वर्धापन दिन कार्यक्रमाचे शनिवारी (ता. १२) आयोजन करण्यात आले...
ऑक्टोबर 13, 2019
पुणे (औंध) : 'सोनिया गांधी किंवा राहुल गांधी यांनी चिकमंगळूर किंवा वायनाडमधून तर शरद पवारांनी म्हाड्यातून निवडणूक लढवलेली चालते. पण चंद्रकांतदादांनी कोथरूडमधून निवडणूक लढविली तर का चालत नाही? असा सवाल केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी केला. तसेच 2024 पर्यंत प्रत्येकाला घर, मोफत वीज, शौचालय व...
ऑक्टोबर 13, 2019
पुणे : सरकार बदलले तरीही पुण्यातील प्रश्‍न कायम आहेत. महाराष्ट्रातील क्रमांक दोनचे नेते व भाजपचे उमेदवार चंद्रकांत पाटील हे कोथरुडकरांवर लादलेले ‘पॅराशूट’ उमेदवार आहेत, असा टोला आम आदमी पक्षाचे (आप) राष्ट्रीय प्रवक्ते राघव चड्डा यांनी लगावला आहे. चंद्रकांत पाटील यांना ‘आप’चे उमेदवार डॉ...
ऑक्टोबर 13, 2019
पुणे मांजरी : महायुतीचे उमेदवार आमदार योगेश टिळेकर यांच्या विजयासाठी भाजप सेनेसह घटक पक्षातील सर्वच पदाधिकारी व कार्यकर्ते एकवटले आहेत. हडपसर येथील भैरवनाथ मंदिरात सर्वांनी एकत्र येत याहीवेळी टिळेकर यांनाच मताधिक्य मिळवून देण्याचा संकल्प केला. भाजपा, शिवसेना, आरपीआय, राष्ट्रीय समाज...
ऑक्टोबर 13, 2019
विधानसभा 2019  पुणे - विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी रविवारच्या (ता. १३) सुटीचा फायदा घेत जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोचण्यासाठी सर्वपक्षीय उमेदवारांनी कंबर कसली आहे. रात्री उशिरापर्यंत पदयात्रा, सभा आणि मेळाव्यांचे नियोजन करण्यात आले आहे.  गेल्या रविवारी (ता. १३) पाऊस झाल्याने उमेदवारांना...
ऑक्टोबर 13, 2019
पुणे -  जिल्ह्यातील अंगणवाड्या आता कात टाकू लागल्या आहेत. पूर्वी जनावरांच्या गोठ्यात, हनुमान मंदिरात किंवा झाडाच्या सावलीत भरणाऱ्या अंगणवाड्यांना हक्काच्या इमारती मिळाल्याच; पण त्याचबरोबर आता तंत्रज्ञानाचाही वापर अंगणवाड्यांमध्ये वाढविण्यास पुणे जिल्ह्याने आघाडी घेतली आहे. यासाठी जिल्हा परिषदेने...
ऑक्टोबर 13, 2019
पुणे - व्यवसायात नवनवीन प्रयोग करून यशस्वी उद्योजक झाल्यानंतरही सामाजिक बांधिलकीतून मदत करीत असलेल्या पुण्याच्या दक्षिण भागातील २६ कर्तृत्ववान व्यक्तींचा ‘सकाळ माध्यम समूह’च्या वतीने ‘सकाळ एक्‍सलन्स ॲवॉर्ड’ देऊन सन्मान करण्यात आला. बालेवाडी येथील ‘ऑर्किड’ हॉटेलमध्ये शुक्रवारी हा दिमाखदार  सोहळा पार...
ऑक्टोबर 13, 2019
पुणे : 'खगोलशास्त्र म्हणजे भाकीतांचे शास्त्र समजले जायचे. केवळ सैद्धांतिक माहितीच्या आधारावर ही संशोधने होत असते. परंतु पीबल यांनी प्रत्यक्ष निरीक्षणाच्या आधारावर सैद्धांतिक माहितीला पुष्टी दिली. त्यामुळे विश्‍वाच्या उत्पत्तीपासून ते पृथ्वीचे विश्‍वातील स्थान काय आहे, याची माहिती मिळाली....
ऑक्टोबर 13, 2019
ही माझी दुसरी लांबची राईड. माझी मधुर व धीरजशी चांगली मैत्री झाली होती, कारण आम्ही ताडोबाची राईड पूर्ण केली होती. १५ जानेवारी २०१९ रोजी सकाळी ५.३० वा. मी रामदास लावंड, मधुर बोराटे, धीरज जाधव आणि अमेय दांडेकर पुणे ते बांधवगड राष्ट्रीय उद्यान बुलेट राईडसाठी निघालो. मधुर, धीरजने वायरलेस...
ऑक्टोबर 12, 2019
पुणे : २०१२ मध्ये सुरूवात करून इस्त्राएल, जॉर्डन आणि इजिप्त येथे,ख्रिश्चनांच्या पवित्र भूमीस भेट देण्याच्या सहली आयोजित करण्याची खासियत असणाऱ्या ए.के इंटरनॅशनल टूरिझमने २०१६ पासून गॉस्पेल संगीत विभागांत पदार्पण केले आहे. या उपक्रमाचे नाव ग्लोरिफाय ख्राईस्ट असे असून  या उपक्रमाची संकल्पना डॉ. अमित...
ऑक्टोबर 11, 2019
पुणे-मांजरी : शहरातील इतर मतदारसंघाच्या तुलनेत हडपसर मतदार संघासाठी सर्वाधिक विकासनिधी मिळवणारा आमदार म्हणून योगेश टिळेकर यांची ओळख आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसने हडपसरवर नेहमीच अन्याय केला होता. टिळेकरांनी केलेल्या विकासकामातून न्याय दिला गेला आहे. त्यांच्या या कामाबरोबरच महायुतीतील सर्व घटक...