एकूण 2759 परिणाम
ऑक्टोबर 16, 2019
नाशिक : पाण्यात बुडणाऱ्या जीवाला वाचवण्यासाठी धरणासह खोल नदीपात्राच्या वेगवान जलप्रवाहात उडी मारून जीवदान देणारे राष्ट्रपती उत्तम जीवन रक्षा पदक पुरस्कार प्राप्त बेलू येथील जीवरक्षक गोविंद तुपे यांच्या नशिबी जीवरक्षक म्हणून मिळणाऱ्या मानधनासाठी संघर्ष करावा लागत असल्याचे समोर आले आहे....
ऑक्टोबर 16, 2019
लंडन - साहित्यसृष्टीतील सर्वांत प्रतिष्ठेच्या बुकर सन्मानाची आज घोषणा करण्यात आली. यंदा ज्युरींनी प्रथमच नियम मोडीत काढत कॅनडियन लेखिका मार्गारेट ॲटवूड आणि ब्रिटिश लेखिका बर्नांडिन एव्हारिस्तो यांना संयुक्तपणे हा पुरस्कार जाहीर केला. बुकरच्या इतिहासामध्ये १९९२ नंतर प्रथमच ज्युरींना अशा...
ऑक्टोबर 15, 2019
विरार : यंदाचा "आरोग्य ज्ञानेश्वर' पुरस्कार पत्रकार संतोष शेणई यांना विरार येथे प्रदान करण्यात आला. याअगोदर आरोग्य साक्षरता; तसेच आरोग्य संवर्धनाचे हिरिरीने कार्य करणाऱ्या अनेक नामवंत व्यक्तींना हा पुरस्कार देण्यात आला आहे. संतोष शेणई हे पत्रकारितेच्या माध्यमातून जनतेमध्ये...
ऑक्टोबर 15, 2019
जळगाव ः संकट आले की, प्रत्येक मनुष्य हा डगमगेल; पण बलदंड शेतकरी हा कधीच डगमगत नाही. आपण शेती करणे बंद केले, तर सर्व जग बंद होऊ शकते. शेती करताना आता पारंपरिक पद्धतीने होणार नाही. तर यासाठी नवतंत्रज्ञान वापरावे. नवनवीन प्रयोग करून उत्पादन घ्या. परंतु शेती सोडू नका किंवा विकू नका, असे आवाहन कविवर्य...
ऑक्टोबर 15, 2019
महाड (बातमीदार) : महाड येथील बालरोगतज्ज्ञ व जनमानसात लोकप्रिय असणारे डॉ. चंद्रशेखर दाभाडकर यांची भारतीय बालरोगतज्ज्ञ संघटनेच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी विक्रमी मताधिक्‍याने निवड झाली आहे.  डॉ. दाभाडकर हे गेली ३० वर्षे महाड येथे वैद्यकीय व्यवसायात कार्यरत आहेत. २५ वर्षे या संघटनेत...
ऑक्टोबर 15, 2019
राजापूर - "वाचाल तर वाचाल' या उक्तीप्रमाणे माणूस विविधांगी वाचनाने घडतो. मात्र सध्याच्या दृक-श्राव्य माध्यमासह सोशल मीडियाच्या अतिवापरामुळे वाचनापासून नवी पिढी दूर जात आहे. दुरावलेल्या या पिढीला पुन्हा वाचन प्रवाहामध्ये आणून वाचन संस्कृती रुजविण्याचे महत्त्वपूर्ण काम जुवाठी येथील माध्यमिक...
ऑक्टोबर 14, 2019
मुंबई, एक असं शहर जे कधीच झोपत नाही. याच मुंबईत अशा अनेक वास्तू आहेत ज्यांना ऐतिहासिक महत्त्व आहे. यातल्याच तीन  वास्तुंची दखल आता युनेस्कोने घेतलीये. यंदाचा युनेस्कोचा एशिया-पॅसिफिक पुरस्कार जाहीर करण्यात आलाय. या पुरस्कारामध्ये मुंबईनं बाजी मारलीये. या पुरस्कारांमध्ये भारतातील जागतिक...
ऑक्टोबर 14, 2019
स्टॉकहोम : यंदाचा अर्थशास्त्रासाठीचा नोबेल पुरस्कार भारतीय वंशाचे अर्थतज्ज्ञ अभिजित बॅनर्जी, इस्टर डफलो आणि मायकल क्रेमर या तिघांना विभागून दिला जाणार आहे. जगातून दारिद्रयाचे निर्मूलन व्हावे म्हणून काम केल्याबद्दल बॅनर्जी यांच्यासह इतर दोघांना 2019 साठीच्या अर्थशास्त्रातील नोबेल...
ऑक्टोबर 14, 2019
पुणे - ‘‘खगोलशास्त्र म्हणजे भाकितांचे शास्त्र समजले जायचे. केवळ सैद्धांतिक माहितीच्या आधारावर यातील संशोधन होत असते. परंतु, जेम्स पीबल यांनी प्रत्यक्ष निरीक्षणाच्या आधारावर सैद्धांतिक माहितीला पुष्टी दिली. त्यातून विश्‍वोत्पत्तीची माहिती मिळाली. भौतिकशास्त्रातील ‘नोबेल’च्या रूपाने खगोलशास्त्राचा...
ऑक्टोबर 14, 2019
पुणे - राज्यात वाचनाची चळवळ उभी रहायला हवी. प्रत्येकाने याच क्षणापासून वाचन सुरू केले पाहिजे, अशी अपेक्षा सातारा जिल्ह्यातील खटाव येथील ज्येष्ठ ग्रंथालयीन कार्यकर्ते जीवन इंगळे यांनी व्यक्त केली. पुणे मराठी ग्रंथालयाच्या शतकोत्तर आठव्या वर्धापन दिन कार्यक्रमाचे शनिवारी (ता. १२) आयोजन करण्यात आले...
ऑक्टोबर 13, 2019
पुणे : 'खगोलशास्त्र म्हणजे भाकीतांचे शास्त्र समजले जायचे. केवळ सैद्धांतिक माहितीच्या आधारावर ही संशोधने होत असते. परंतु पीबल यांनी प्रत्यक्ष निरीक्षणाच्या आधारावर सैद्धांतिक माहितीला पुष्टी दिली. त्यामुळे विश्‍वाच्या उत्पत्तीपासून ते पृथ्वीचे विश्‍वातील स्थान काय आहे, याची माहिती मिळाली....
ऑक्टोबर 12, 2019
सांगली : अखिल महाराष्ट्र नाट्य विद्यामंदिर समितीच्यावतीने यंदाचे विष्णुदास भावे गौरव पदक ज्येष्ठ अभिनेत्री व नाटककार रोहिणी हट्टंगडी यांना जाहीर झाले. रंगभूमीदिनी पाच नोव्हेंबरला नाट्य संमेलनाचे अध्यक्ष प्रेमानंद गज्वी यांच्याहस्ते या 54 व्या पुरस्काराचे वितरण होईल. समितीचे अध्यक्ष शरद कराळे यांनी...
ऑक्टोबर 12, 2019
‘टक्‍केटोणपे खात तावून सुलाखून निघालेला शहाणा माणूस घट्टपणे आपली मृत्यूकडे होणारी वाटचाल सुरूच ठेवतो...’ अशा आशयाच्या वाक्‍याने ओल्गा तोकारचूक यांची ‘ड्राइव युअर प्लाऊ ओव्हर द बोन्स ऑफ द डेड’ ही कादंबरी सुरू होते. वरवर पाहता ती एक मर्डर मिस्टरी आहे; पण ओल्गा तोकारचूक यांनी त्यातही आपली बंडखोरी...
ऑक्टोबर 12, 2019
मॉस्को - ‘स्पेसवॉक’ करणारे पहिले अंतराळवीर ॲलेक्‍सी लेनोव्हो (वय ८५) यांचे आज दीर्घ आजाराने निधन झाले. तत्कालीन सोव्हिएत महासंघाचे अंतराळवीर असलेल्या लेनोव्हो यांनी १९६५ मध्ये हा ‘स्पेसवॉक’ केला होता.  ‘हिरो ऑफ सोव्हएत युनियन’ हा सर्वोच्च पुरस्कार त्यांना दोनदा मिळाला होता. अंतराळात...
ऑक्टोबर 11, 2019
केंद्रीय आरोग्य मंत्र्यांच्या हस्ते दिमाखदार सोहळ्यात वितरण  नाशिक : दिल्ली येथे केंद्रीय आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्या हस्ते आज (ता.11) राष्ट्रीय कायाकल्प प्रथम पुरस्कार नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयास प्रदान करण्यात आला. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश...
ऑक्टोबर 11, 2019
स्टॉकहोम : आंतरराष्ट्रीय पातळीवर शांतता आणि सहकार्य प्रस्थापित व्हावे म्हणून केलेले प्रयत्न आणि शेजारील इरिट्रिया या देशासोबतचा मागील वीस वर्षांपासून प्रलंबित असलेला सीमावाद निकाली काढणारे इथिओपियाचे पंतप्रधान अबीय अहमद अली यांना यंदाचा शांततेचा नोबेल सन्मान जाहीर झाला आहे. नोबेल पुरस्कार...
ऑक्टोबर 10, 2019
स्टॉकहोम : 'नोबेल' पुरस्कार समितीने अखेर साहित्य क्षेत्रातील सन्मानांची घोषणा केली. या क्षेत्रातील भरीव योगदानाबद्दलचा यंदाचा म्हणजे 2019 साठीचा 'नोबेल' सन्मान हा ऑस्ट्रियन लेखक पीटर हँडके यांना जाहीर झाला असून, मागील वर्षीचा म्हणजेच 2018 साठीचा सन्मान हा पोलिश लेखिका ओल्गा टोकारचूक...
ऑक्टोबर 10, 2019
बॉलीवूडमध्ये गेले अनेक वर्ष आपला ठसा उमटवणार्या आयकॉनीक रेखा यांचा आज वाढदिवस. आपल्या 50 वर्षांच्या करिअरमध्ये रेखा यांनी 180 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलंय. रेखा यांनी अनेकदा मुख्य प्रवाहातील चित्रपटांबरोबर  समांतर सिनेमांमध्ये काम करणं पसंत केलंय.  रेखा यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने रेखा...
ऑक्टोबर 10, 2019
नाशिक : आर्मी एव्हिएशनला ३२ वर्षे झाली आहेत. हा कालखंड शौर्याच्या कथांनी भरलेला आहे. विविध कामांमध्ये सन्मान आणि सन्मान. श्रीलंकेत ऑपरेशन पवन दरम्यानच्या लढाया असो की, सियाचेन ग्लेशियर येथील २०  हजार उंचीवरील बर्फाळ युध्दभूमीवरील १९८४ चे मेघदूत ऑपरेशन यासह अनेक आव्हानात्मक स्थितीत, शौर्य व...
ऑक्टोबर 10, 2019
सिलसिला, इजाजत, उमराव जान, खुबसूरत अशा चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी रेखा! आज रेखाचा 64वा वाढदिवस... भानुरेखा गणेशन असं मूळ नाव असलेल्या रेखाने चित्रपटसृष्टीत पदार्पण केल्यानंतर 'रेखा' नाव वापरण्यास सुरवात केली. तिचं आयुष्य हे रहस्यमयी व इंटरेस्टिंग आहे. तिच्या जीवनात अनेक चढ...