एकूण 1156 परिणाम
जून 22, 2019
भारतीय उपखंडातील क्रिकेट स्टार्सचे काही खरे नसते. त्यांच्या कामगिरीचे सतत पोस्टमार्टेम सुरु असते. त्यातच फॉर्मला ओहोटी लागली की मग काही विचारायचीच सोय नाही. त्यांच्या फिटनेसपासून मैदानाबाहेरील घडामोडींचे आणि इतकेच नव्हे तर खासगी आयुष्याचेही पोस्ट मार्टेम सुरु होते. या पार्श्वभूमीवर श्रीलंकेचा...
जून 21, 2019
नागपूर : जिल्ह्यात सध्या एकही आमदार नसताना राष्ट्रवादी कॉंग्रेसने आघाडीत कामठी विधानसभेवर दावा केला आहे. आघाडीत काटोल आणि हिंगणा राष्ट्रवादीकडे असून आणखी एका मतदारसंघाची मागणी त्यांनी केली आहे. या संदर्भात उद्या शुक्रवारी (ता. 21) मुंबई येथे शरद पवार यांच्यासोबत होणाऱ्या बैठकीत कामठी मतदारसंघ...
जून 20, 2019
इचलकरंजी - राष्ट्रवादी काँग्रेसने इचलकरंजी विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादीला देण्याची केलेली मागणी निव्वळ हास्यास्पद आहे. त्यामुळे हा मतदारसंघ कॉंग्रेसकडेच ठेवण्यासाठी इचलकरंजी पालिकेचे कॉंग्रेसचे सर्व नगरसेवक प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांची भेट घेणार आहेत, अशी माहिती कॉंग्रेसचे नगरसेवक शशांक बावचकर...
जून 19, 2019
मुंबई : 'क्‍यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रॅंकिंग'मध्ये आयआयटी मुंबईने देशात अव्वल स्थान मिळवले आहे. तर मुंबई विद्यापीठाने राज्यामध्ये प्रथम क्रमांक पटकावला आहे. क्‍यूएस रॅंकिंगमध्ये जगामध्ये आयआयटी मुंबई, आयआयटी दिल्ली व इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सने 200 विद्यापीठांच्या यादीत स्थान मिळवले आहे. विशेष...
जून 15, 2019
मुंबई -  शांतता आणि नागरिकांच्या हक्कांबाबत दावा करणाऱ्या सत्ताधारी राजकीय नेत्यांनी ज्येष्ठ विचारवंत डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि कॉम्रेड गोविंद पानसरे हत्याप्रकरणी तपास यंत्रणांना सहकार्य करावे, असे खडे बोल न्यायालयाने शुक्रवारी सुनावले. तसेच दाभोलकर आणि पानसरे हत्याकांडातील काही समान धागेदोरे तपास...
जून 13, 2019
मळवली : पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर मळवली ते ताजे पंपादरम्यान बोरज गावाजवळ आज (ता. 13) ओव्हरहेड गॅंट्रीज बसविण्याच्या कामामुळे द्रुतगती मार्गावरील मुंबई कडे जाणारी वाहतुक दोन तास ठप्प होती. दुपारी बारा ते दोन या वेळेत रस्ते विकास महामंडळाकडून मुंबई लेनवर ओव्हरहेड गॅंट्रीज बसविण्याचे काम हाती...
जून 11, 2019
लोणावळा : पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर ओव्हरहेड गॅंट्रीज बसविण्याच्या कामामुळे गुरुवारी (ता. 13) वाहतूक दोन तास पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती महामार्ग सुरक्षा पथकाचे पोलिस निरीक्षक दत्तात्रेय गाढवे यांनी दिली. दुपारी बारा ते दोन या वेळेत रस्तेविकास महामंडळाकडून मळवली ते ताजे...
जून 10, 2019
मुंबई - राज्यातील महापौरांना विशेष प्रशासकीय आणि वित्तीय अधिकार द्यावेत, या मागणीवर राज्यातील महापौर ठाम असून, ठरावाची सरकार दखल घेत नसल्याबद्दल महापौर परिषदेत खंत व्यक्त करण्यात आली. महापौर परिषदेने यंदाही विशेषाधिकाराचा ठराव मंजूर करून राज्य सरकारकडे पाठविला आहे. त्यासाठी मुख्यमंत्र्यांची लवकरच...
जून 09, 2019
राष्ट्रीय शेअर बाजाराने (एनएसई) पुरविलेल्या को-लोकेशन सुविधेमुळे काही शेअर दलालांना "एनएसई'च्या "ऑर्डर बुक'ची पोझिशन "टिक-बाय-टिक' कळत असे. सर्वसामान्यतः शेअर बाजाराच्या "ऑर्डर बुक'ची पोझिशन सर्व सभासद दलालांना एकाच वेळी कळणे अपेक्षित असते. परंतु, को-लोकेशन सुविधा घेतलेल्या दलालांना ही...
जून 06, 2019
आपल्या वैशिष्ट्यपूर्ण अभिनयासह सुनील दत्त यांनी निर्मिती, दिग्दर्शन तसेच राजकारणातही ठसा उमटवला. विविध भूमिका समर्थपणे करताना त्यांनी समाजकारणातही मोलाचे योगदान दिले. 90 व्या जयंतीनिमित्त दत्त यांच्या बहुरंगी कारकिर्दीची सफर...  कारकीर्द : सुनील दत्त यांचे मूळ नाव बलराज दत्त. वयाच्या पाचव्या वर्षी...
जून 05, 2019
नाशिक : एमबीबीएस, बीडीएस अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी झालेल्या नॅशनल इलीजीबीलीटी कम एंट्रन्स टेस्ट (नीट) परीक्षेत नाशिकच्या सार्थक भटने राज्यात अव्वल क्रमांक पटकावला आहे. तर 720 गुणांसाठी झालेल्या या परीक्षेत 695 गुण मिळवतांना राष्ट्रीय स्तरावर (ऑल इंडिया रॅंक) सार्थक सहाव्या स्थानी आहे...
जून 05, 2019
कऱ्हाड : राज्यातील पालिका, महापालिकांनी पर्यावरण जपण्यासाठी व त्याची जागरूकता वाढविण्यासाठी योगदान देण्याची गरज आहे. शासनाच्या पर्यावरण पुरक धोरणाला शहरी, निमशहरी भागात प्रत्येक घटकापर्यंत पोचविण्यासाठी प्रयत्न करावे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. मुंबई वसुंधरा पुरस्काराचे वितरण...
जून 01, 2019
मुंबई : डॉ. पायल तडवीच्या आत्महत्येच्या घटनेचा उलगडा होण्यासाठी इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) या खासगी डॉक्‍टरांच्या संघटनेनेही तपास करण्याचा निर्णय घेतला आहे. डॉ तडवीच्या आत्महत्येच्या घटनेची पार्श्वभूमी तसेच इतर महत्त्वाचे टप्पे तपासण्यासाठी सत्यशोधक समितीची स्थापना आयएमने केली आहे. आठवड्याभरात...
मे 31, 2019
शिरोळचा कॅन्सर हा विषय आता केवळ कोल्हापूर जिल्ह्यापुरता मर्यादित राहीलेला नाही, तर राज्य आणि देशपातळीवर हा चर्चेचा विषय ठरला आहे. शिरोळ तालुक्यात कॅन्सरचे अठऱा हजारावर रुग्ण आढळले आहेत. या विषयावर स्वाभिमान शेतकरी संघटनेचे डॉ. महावीर अक्कोळे यांच्याशी केलेली बातचित...  प्रश्न : शिरोळ तालुक्यामध्ये...
मे 26, 2019
मुंबई - अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे (अंनिस) कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) ॲड. संजीव पुनाळेकर आणि ठाण्यातील गडकरी रंगायतन बाँबस्फोटातील संशयित विक्रम भावे यांना काल अटक केली. डॉ. दाभोलकर यांच्या हत्येदरम्यान आरोपींनी वापरलेल्या शस्त्रांची...
मे 20, 2019
मुंबई: लोकसभा निवडणुकांच्या एक्झिट पोलच्या पार्श्वभूमीवर शेअर बाजारात उत्साहाचे वातावरण निर्माण झाल्याने गुंतवणूकदारांवर अक्षरशः पैसाच पाऊस पडला आहे. सोमवारी मुंबई आणि राष्ट्रीय शेअर बाजारात गुंतवणूकदारांकडून शेअर खरेदीचा सपाटा सुरु झाल्याने तेजीचे वातावरण निर्माण झाले. परिणामी शेअर...
मे 20, 2019
मुंबई: शेअर बाजारात लोकसभा निवडणुकांच्या एक्झिट पोलच्या पार्श्वभूमीवर उत्साहाचे वातावरण निर्माण झाल्याचे दिसून येते आहे. सकाळाच्या सत्रात मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्सने 900 अंशांची उसळी मारली होती. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये  300 अंशांची वाढ झाली होती...
मे 15, 2019
लोणावळा : द्रुतगती मार्गावरील खंडाळा घाटातील (बोरघाट) वाहतूक कोंडी, अपघातांना निमंत्रण देणारा १८९ वर्षे जुना ऐतिहासिक अमृतांजन पुल तांत्रिक दृष्ट्या गैरसोयीचा ठरत आहे. पुणे-मुंबई राष्ट्रीय महामार्ग, द्रुतगतीवरील वाहतूक घाटात सुरळीत राखण्याच्या हेतूने रस्ते विकास महामंडळाच्यावतीने...
मे 14, 2019
शेअर बाजारात आतापर्यंत साडेआठ लाख कोटींचा चुराडा मुंबई - अमेरिका-चीनमधील व्यापारी संघर्षाचा धसका घेतलेल्या गुंतवणूकदारांनी सलग नवव्या सत्रात विक्रीचा सपाटा कायम ठेवला. परिणामी, मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्‍स ३७२.१७ अंशांच्या घसरणीसह ३७ हजार ९०.८२ अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर...
मे 09, 2019
मुंबई : सुप्रसिद्ध अभिनेते अमिताभ बच्चन "एबी आणि सीडी' या मराठी चित्रपटात विशेष महत्त्वाची भूमिका साकारणार आहेत. येत्या 20 मेपासून या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात होणार आहे. मुंबईत एका ठिकाणी एक भला मोठा हॉल चित्रीकरणासाठी घेण्यात आला आहे. तेथे तीन ते पाच दिवस या चित्रपटाचे चित्रीकरण चालणार...