एकूण 770 परिणाम
ऑक्टोबर 15, 2019
अमृतसर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी घालण्याची मागणी पंजाबच्या सर्वोच्च अकाल तख्ताचे प्रमुख हरप्रीत सिंह यांनी केली आहे. तसेच संघ हा देशातील जनतेत फुट पाडत आहे, असा आरोपही त्यांनी केला आहे. ''राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ज्या काही कृती करत आहे, त्यातून तो भारतीय नागरिकांत...
ऑक्टोबर 15, 2019
नूह (हरियाना)  -  पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अंबानी आणि अदानींसारख्या मोठ्या उद्योगपतींचे लाउडस्पीकर आहेत. आपल्या श्रीमंत मित्रांना पैसे देण्यासाठी मोदी हे गरिबांच्या खिशात हात घालत आहेत, असे टीकास्त्र कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी आज डागले.  हरियानातील पहिल्या प्रचार सभेत गांधी बोलत होते. या...
ऑक्टोबर 15, 2019
विधानसभा 2019 : पुणे - ‘युती सरकारच्या काळातील मंत्र्यांना भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली राजीनामा देण्याची वेळ आली होती. काँग्रेस हा भ्रष्टाचारी पक्ष असल्याची टीका करणारे शिवसेना नेते आदित्य ठाकरे हे कसे विसरत आहेत,’’ असा प्रश्‍न उपस्थित करून, ‘‘ज्यांची घरे काचेची असतात, त्यांनी दुसऱ्यांच्या घरावर दगड...
ऑक्टोबर 10, 2019
मुर्शिदाबाद​ : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते प्रकाश पाल यांची काही अज्ञातांनी हत्या केली. प्रकाश यांच्यासह त्यांची पत्नी ब्युटी पाल आणि त्यांचा सहा वर्षीय मुलगा अंगण पाल याचीही हत्या करण्यात आली. ब्युटी पाल या आठ महिन्यांच्या गरोदर होत्या. ही घटना पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबाद...
ऑक्टोबर 10, 2019
नागपूर : जेथे संघ पोहोचलेला नाही तेथे लोकांच्या मनात भीती निर्माण करण्याचे विरोधक प्रयत्न करीत आहेत. संघ हिंदू समाजाचे संघटन करतो म्हणजे मुस्लिम व ख्रिश्‍चनविरोधी आहे असे होत नाही. संघाचे काम वाढत असल्याचे बघून उपद्रवी लोक विकृत आरोप करीत आहेत. संघाला बदनाम करण्याचा मंत्र पाकिस्तानचे पंतप्रधान...
ऑक्टोबर 09, 2019
नगर - शहरात काल विजयादशमीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम उत्साहात झाले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे सकाळी संचलन व शस्त्रपूजन करण्यात आले. मार्केट यार्ड चौकात जिजामाता प्रतिष्ठानातर्फे रावणाच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले. घरोघरी शस्त्रे, पुस्तके, वाहने व वस्तूंचे पूजन करण्यात आले....
ऑक्टोबर 08, 2019
पुणे : भारतीय जनता पक्ष-शिवसेना महायुतीचे शिवाजीनगर मतदारसंघातील अधिकृत उमेदवार सिद्धार्थ शिरोळे मंगळवारी (ता.8) सकाळी प्रचाराच्या धामधुमीतून वेळ काढत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी संचलनात सहभागी झाले होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापना दिनानिमित्त शहरात...
ऑक्टोबर 08, 2019
मालेगाव : विजयादशमी निमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सघोष सदंड पथसंचलन करण्यात आले. संचलनात किमान 300 स्वयंसेवकांनी पूर्ण गणवेशात सहभाग घेतला. पूर्ण संचलन घोषाच्या तालावर चालत होते. त्यामध्ये दंडधारी  स्वयंसेवक व मध्यस्थानी अश्वावर भगवाध्वज, घोष व अन्य स्वयंसेवक अश्या क्रमाने संचलन...
ऑक्टोबर 08, 2019
सोलापूूर : विजयदशमीनिमीत्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने सोलापूर शहरात विविध ठिकाणी संचलन पार पडले. दरवर्षीच्या तुलनेत यंदाच्या संचलनाचे वैशिष्टे म्हणजे पक्षांतर करण्यापूर्वी आरआरएसवर सडकून टीका करणाऱ्या कॉंग्रेस- राष्ट्रवादीच्या नेत्यांसह विधानसभा निवडणुकीतील राष्ट्रवादीचे...
ऑक्टोबर 08, 2019
पुणे : दसऱ्यानिमित्त शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पथसंचलनाला हजेरी लावली. पथसंचलनातील पुरंदरे यांच्या सहभागाचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला जातोय.  आज दसऱ्याच्या निमित्ताने पुण्यातील पर्वती भागातील लक्ष्मीनगरच्या सह्याद्री मैदानावर राष्ट्रीय...
ऑक्टोबर 08, 2019
नागपूर : केंद्रातील कणखर सरकारने कलम 370 हटविण्यासारखा मोठा निर्णय घेतला. जनसंघाची पहिल्यापासून ही मागणी होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांचा हा धाडसी निर्णय अभिनंदनीय आहे, असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) सरसंघचालक मोहन भागवत यांनी म्हटले आहे. RSS Chief...
ऑक्टोबर 08, 2019
पिंपरी - ‘दसरा सण मोठा, आनंदाला नाही तोटा...’ असा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला विजयादशमी अर्थात दसरा सण. या सणासाठी शहरातील बाजारपेठा भगव्या व पिवळ्या झेंडूच्या फुलांनी सजल्या आहेत. सोने खरेदीचा मुहूर्त साधतानाच नवीन वाहन, गृहोपयोगी वस्तूंच्या खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी झाली. इलेक्‍ट्रॉनिक...
ऑक्टोबर 06, 2019
नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयदशमी उत्सव मंगळवारी रेशीमबाग मैदानावर सकाळी 7.40 वाजता प्रारंभ होणार आहे. एचसीएलचे संस्थापक, अध्यक्ष "पद्मविभूषण' शिव नाडर यांची कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती राहणार आहे. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत राष्ट्राला संबोधित करतील. राष्ट्रीय...
ऑक्टोबर 06, 2019
पुणे : निवडणुकीच्या धामधुमीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संभाजी भागाच्या वतीने आयोजित शस्त्र पूजन कार्यक्रमाला, कोथरूड मतदारसंघातील उमेदवार व भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी अचानक संघाच्या गणवेशात एन्ट्री करत शस्त्रपूजन करून संघ परंपरा जोपासली. चंद्रकांत पाटील यांनी विशेष...
ऑक्टोबर 04, 2019
मुंबई : मला बोरीवलीमधून तिकीट का नाही दिले याचे मी आत्मपरीक्षण करत आहे. मला असे वाटते की, पक्षही याचा विचार करेल. पक्षाचे काही चुकले असेल तर पक्षही  याबाबत विचार करेल. पण आज निवडणुकीच्या काळामध्ये कोणाचे चुकले कोणाचे बरोबर आहे, ही विचार करण्याची वेळ नाही, असे विनोद तावडे यांनी सांगितले. मी ...
ऑक्टोबर 03, 2019
कोल्हापूर - भाजपचे ज्येष्ठ नेते सुभाष बाबूभाई वोरा (वय ७३) यांचे आज मध्यरात्री निधन झाले. गेले महिनाभर त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांच्या मागे बहीण, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.  वोरा यांचा जन्म ४ सप्टेंबर १९४६ रोजी झाला. बालपणीच त्यांचा संपर्क राष्ट्रीय स्वयंसेवक...
ऑक्टोबर 03, 2019
पुणे - कोथरूडमधून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उमेदवारीबद्दल नाराजी असताना त्यांच्यासाठी अनुकूल वातावरण तयार व्हावे, यासाठी ‘दादां’नी आज गाठीभेटीवर जोर दिला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यालय मोतीबागेसह कोथरूडमधील मतदार असलेल्या मान्यवरांच्या घरी जाऊन त्यांनी खास भेट...
ऑक्टोबर 03, 2019
नवी दिल्ली -  ‘‘भारत हे शतकानु-शतकांपासून हिंदू राष्ट्र आहे, ही सत्यस्थिती असून, ती अपरिवर्तनीय असल्याचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मानतो. हे सोडून बाकी सारे, अगदी गोळवलकर गुरुजींच्या ‘बंच ऑफ थॉट्‌स’सह सर्व देशकालपरिस्थितीनुसार बदलू शकते,’’ असे प्रतिपादन सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी...
ऑक्टोबर 02, 2019
लातूर : भाजप-शिवसेनेत झालेल्या जागा वाटपांमुळे ग्रामीण भागाप्रमाणे शहरी भागातही बंडखोरांनी बंडाचे निशाण फडकवले आहे.   मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे स्वीय सहाय्यक अभिमन्यू पवार यांना औसा येथून विधानसभेचे तिकीट मिळाल्याने भाजपमधील नाराज कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. येथील इच्छुक उमेदवार किरण उटगे,...
ऑक्टोबर 02, 2019
नवी दिल्ली : महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी बुधवारी (ता.2) केंद्र सरकारवर कठोर शब्दांत टीका केली. महात्मा गांधी यांना बाजूला करून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला देशाचे प्रतीक बनविण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे त्यांनी म्हटले आहे...