एकूण 1463 परिणाम
जून 25, 2019
नव्या शैक्षणिक धोरणाच्या मसुद्यातील अनेक मुद्दे हे ‘शिक्षण हक्क कायद्या’शी विसंगत आहेत. त्या कायद्याची परिणामकारकता हरविणार नाही, याची दक्षता घेण्याची गरज आहे. शिक्षणरचनेतील विकेंद्रितता आणि स्वायत्तता टिकवायला हवी. केंद्रसरकारने नवीन शैक्षणिक धोरण २०१९चा मसुदा प्रसृत केला असून, प्रतिक्रिया आणि...
जून 24, 2019
नागपूर  : विदर्भात 26 जूनला शाळांची सुरुवात होत आहे. मात्र, शिक्षण विभागाच्या अधिकारक्षेत्राखाली येणाऱ्या शहरी आणि ग्रामीण भागात मान्यतेशिवाय 80 हून अधिक शाळा धडाक्‍यात सुरू आहेत. दरवर्षी शाळांना नोटीस देण्याची कारवाई करून शिक्षण विभाग त्यांच्याकडे दुर्लक्ष करीत आहे. मात्र, या प्रकाराने बऱ्याच...
जून 23, 2019
गडहिंग्लज - येथील गडहिंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशनतर्फे देण्यात येणारा ‘फुटबॉल भूषण’ अखिल भारतीय पुरस्कार यंदा जयपूरचे (राजस्थान) रॉबिन झेवियर यांना जाहीर करण्यात आला आहे. ‘जीवनगौरव’ पुरस्कार पुसद (जिल्हा यवतमाळ) चेतना क्रीडा मंडळाला देण्यात येणार आहे. १९ वर्षांखालील...
जून 22, 2019
कुठल्याही शाखेतील पदवीच्या शिक्षणानंतर व्यावसायिक पदव्युत्तर शिक्षण घेण्यासाठी विविध पर्याय समोर असतात. पदवी प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांसाठी ‘मास्टर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन’ (एमबीए) हा पर्याय व्यापार उद्योग क्षेत्रामधील करिअरच्या दृष्टीने सुयोग्य मानला जातो. व्यापार उद्योग, सेवा क्षेत्राची...
जून 21, 2019
मराठवाडा मित्र मंडळ ही माजी केंद्रीय मंत्री कै. शंकरराव चव्हाण यांच्या पुढाकाराने सुरू झालेली आणि माजी मुख्यमंत्री कै. विलासराव देशमुख यांच्या नेतृत्वाने विस्तारित झालेली पुण्यातील नामांकित शिक्षण संस्था आहे. संस्थेतर्फे शालेय ते पदव्युत्तर असे विविध अभ्यासक्रम सक्षमतेने चालविते जातात. संस्थेच्या...
जून 21, 2019
बेरोजगारीचा मुद्दा व निवडणुकीतील यश यांच्यात अर्थपूर्ण सहसंबंध दिसत नाही. परंतु, हा मुद्दा लाखो तरुणांच्या आणि देशाच्याही भवितव्याचा असल्याने राजकीय पटलावर तो अग्रक्रमाने आणायला हवा. रोजगारनिर्मितीचा कार्यक्रम केंद्रस्थानी आणायला हवा. या  वेळच्या लोकसभा निवडणुका नेमक्‍या कोणत्या प्रश्‍नांवर...
जून 20, 2019
कोल्हापूर - येथील लक्ष्मीसेन जैन मठाचे मठाधीश आणि जैन तत्वज्ञानाबरोबरच शैक्षणिक, सामाजिक, साहित्यिक चळवळीचे प्रणेते स्वस्तिश्री डॉ. लक्ष्मीसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामीजी (वय 78) यांचे आज पहाटे महानिर्वाण झाले. पहाटे सव्वातीनच्या सुमारास त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने रूग्णालयात नेण्यात आले....
जून 20, 2019
इचलकरंजी - राष्ट्रवादी काँग्रेसने इचलकरंजी विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादीला देण्याची केलेली मागणी निव्वळ हास्यास्पद आहे. त्यामुळे हा मतदारसंघ कॉंग्रेसकडेच ठेवण्यासाठी इचलकरंजी पालिकेचे कॉंग्रेसचे सर्व नगरसेवक प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांची भेट घेणार आहेत, अशी माहिती कॉंग्रेसचे नगरसेवक शशांक बावचकर...
जून 19, 2019
मुंबई : 'क्‍यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रॅंकिंग'मध्ये आयआयटी मुंबईने देशात अव्वल स्थान मिळवले आहे. तर मुंबई विद्यापीठाने राज्यामध्ये प्रथम क्रमांक पटकावला आहे. क्‍यूएस रॅंकिंगमध्ये जगामध्ये आयआयटी मुंबई, आयआयटी दिल्ली व इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सने 200 विद्यापीठांच्या यादीत स्थान मिळवले आहे. विशेष...
जून 17, 2019
यवतमाळ : गटातटाच्या राजकारणात न अडकता सर्वांना सोबत घेऊन चालणे, पक्षसंघटन मजबूत करणे व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी असलेली जवळीक, काम करण्याची पद्धत मुख्यमंत्र्यांना भावल्याने प्राचार्य डॉ. अशोक उईके यांची थेट कॅबिनेट मंत्रिपदी वर्णी लागली. जवळपास वर्ष दीड वर्षापासून राज्यमंत्रिमंडळ...
जून 16, 2019
"देशात बेरोजगारीची समस्या आहे,' हे सांगणारी आकडेवारी सरकारी यंत्रणेकडून नुकतीच जाहीर झाली. या आकडेवारीनं रोजगारसंकटाचं गंभीर स्वरूप समोर आणलं आहे. शिवाय, "बेरोजगारीची समस्या जेवढ्या प्रमाणात असल्याचं चित्र विरोधकांकडून निर्माण केलं जात आहे तेवढ्या प्रमाणात ती अस्तित्वात नाही. उलट भरपूर रोजगार...
जून 16, 2019
थोर झालेली माणसे आत्मचरित्र लिहितात असे आम्ही ऐकून होतो; परंतु थोर होण्याची प्रक्रिया फारच किचकट असल्याने, आत्मचरित्रे लिहूनच अनेक माणसे थोर होतात असे आम्हाला समजले. आपणही हा प्रयोग करून पाहण्यास हरकत नाही, असे आम्हास वाटून गेले. आम्ही एका प्रकाशकाशी याबाबतीत चर्चा केली. 'आयुष्याच्या कुठल्या...
जून 14, 2019
कुडाळ - ‘‘पत्रकार समाजातील सुख-दुःखात नेहमी अग्रेसर असतो. या आधुनिक युगात मोबाईलच्या वापराने घराघरात पत्रकारिता पोचली आहे. पत्रकारांच्या प्रश्‍नांना आज प्राधान्य देणे गरजेचे असून शासनाने कायदे व विविध योजना पत्रकारांसाठी अमलात आणाव्यात’’, असे प्रतिपादन जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजित देसाई यांनी केले...
जून 11, 2019
माडाच्या झावळ्यांनी डोलणाऱ्या कर्नाटकाच्या किनारपट्टी भागातली मातीच कमालीची सकस. कारण, या मातीतूनच अनेक कलेचे कंद रुजले, फळले, फुलले. शास्त्रीय गायन, नृत्य, नाटक, ललित लेखन आदी अनेकविध कलांचा इथला परिपोष इतका अलौकिक पातळीचा, की तिथे रुजलेला कलावंत केवळ ‘भारतीय’ न राहता अवघ्या तारामंडळाचा झाला. अशा...
जून 10, 2019
पुणे - केंद्र शासनाने नुकतेच राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जाहीर केले आहे. यातील अनेक गोष्टी ज्ञानप्रबोधिनी गेल्या पन्नास वर्षांपासून करीत आली आहे. ही संस्था देशाच्या पुढे आहे, हे सर्वांना कळण्यासाठी शिक्षण क्षेत्रात ज्ञानप्रबोधिनीने देशाला मार्गदर्शन करावे, असे गौरवोद्गार ज्ञानप्रबोधिनीचे...
जून 09, 2019
बहुप्रतीक्षित नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा मसुदा केंद्र सरकारनं खुला केला आहे. त्यावर जनतेच्या सूचना, हरकती मागवण्यात आली आहेत. इयत्तांच्या व्यवस्थेपासून परीक्षांच्या पद्धतींपर्यंत अनेक गोष्टींमध्ये आमूलाग्र बदल सुचवणाऱ्या या मसुद्यात नेमकं काय आहे, त्याचे तात्कालीक आणि दूरगामी...
जून 09, 2019
"ज्ञान प्रबोधिनी प्रशाले'च्या स्थापनेला 50 वर्षं पूर्ण झालेली असली तरीसुद्धा तिला आजही "प्रयोग' असंच म्हणायला हवं. याचं कारण तो प्रयोग गेल्या 50 वर्षांत सातत्यानं जितका विकसनशील राहिला तितकाच आजही प्रवाही आहे. प्रयोगशील ज्ञाननिष्ठा आणि कृतिशील समाजाभिमुखता हा "ज्ञान प्रबोधिनी प्रशाले'च्या...
जून 09, 2019
नव्या शैक्षणिक धोरणाचा मसुदा कागदोपत्री उत्तम प्रतीचा आहे. विद्यार्थी आणि शिक्षकहिताच्या दृष्टीनं संपूर्ण चित्र योग्यच आहे. या सगळ्याचं चित्र प्रत्यक्षात उतरवणं यातच खरं कसब आहे. आजपर्यंत अशी अनेक धोरणं भारतीयांनी पाहिली आहेत; परंतु त्यांची प्रत्यक्षात योजना करताना मात्र आपली चांगलीच तारांबळ उडते....
जून 07, 2019
नागपूर: विद्यापीठ अनुदान आयोगाने मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली असून त्यानुसार सहा महिन्यांच्या आत प्राध्यापकांची रिक्त पदे भरावी लागणार आहे. तसे आदेशही आयोगाने काढले असून महाराष्ट्रातील सुमारे 11 हजार सहाय्यक शिक्षकांची पदे भरली जातील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहेत. केंद्रीय मनुष्यबळ विकास...
जून 05, 2019
उस्मानाबाद - दहावी, बारावी हा विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. यानंतर पुढे काय? हा प्रश्‍न सर्वांसमोर असतो. अशावेळी तज्ज्ञांचे योग्य मार्गदर्शन लाभले तर करिअरला एक नवी दिशा मिळू शकते. निर्णय घेण्यासाठी योग्य मार्गदर्शनाची गरज असते. हे मार्गदर्शन संबधित विषयातील तज्ज्ञांकडून...