एकूण 610 परिणाम
ऑक्टोबर 16, 2019
अभ्यासू, तंत्रशुद्ध व प्रयोगशील शेतीचे उत्तम उदाहरण म्हणजे कोलवडी (जि. सातारा) येथील युवा शेतकरी आबासाहेब हणमंतराव भोसले. ‘एमएस्सी’ कृषीचे शिक्षण घेतलेल्या भोसले यांनी दुष्काळी भागात ग्लॅडिओलस फूलपीक यशस्वी करून त्यात मास्टरी संपादन केली आहे. बाजारपेठेतील मागणी ओळखून वर्षभर टप्प्याटप्प्याने लागवड व...
ऑक्टोबर 15, 2019
जळगाव ः संकट आले की, प्रत्येक मनुष्य हा डगमगेल; पण बलदंड शेतकरी हा कधीच डगमगत नाही. आपण शेती करणे बंद केले, तर सर्व जग बंद होऊ शकते. शेती करताना आता पारंपरिक पद्धतीने होणार नाही. तर यासाठी नवतंत्रज्ञान वापरावे. नवनवीन प्रयोग करून उत्पादन घ्या. परंतु शेती सोडू नका किंवा विकू नका, असे आवाहन कविवर्य...
ऑक्टोबर 13, 2019
ज्या वेळी झडझडून कामाला लागायचं त्यावेळी काहींना पक्षानं कसं आत्मचिंतन करावं यावरच सुविचार सुचताहेत, तर काहींना पक्षच दमल्याची कबुली द्यावी वाटते. रणांगणात कोणाचाही पराभव होण्याआधी तो मनात होतो, असं म्हणतात. इथं तर लढायच्याही आधी दमल्याची, थकल्याचीच कबुली द्यायला सुरवात झाली आहे. असे थकलेले, खचलेले...
ऑक्टोबर 12, 2019
रावेर विधानसभा मतदारसंघातील रावेर, यावल या तालुक्यांत जलसंधारण, सौरऊर्जा निर्मिती केंद्र, शाळांमध्ये ई-लर्निंग, युवकांना स्वयंरोजगार, महिला बचत गटांना बाजारपेठ तसेच युवकांसाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरू करणे या बाबींवर भर देणार, तसेच असल्याची माहिती काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस, रिपाइं...
ऑक्टोबर 12, 2019
पाचोरा- भडगाव विधानसभा मतदारसंघाला ऐतिहासिक, सांस्कृतिक, धार्मिक, भौगोलिक महत्त्व असून, गिरणा, तितूर, गडद, हिवरा, बहुळा ,अग्नावती या नद्यांचा संपन्न किनारा लाभलेला आहे. असे असताना हा मतदारसंघ केवळ पावसाच्या पाण्यावरच अवलंबून राहिला असून, दुष्काळाचे चटके सोसत आला आहे. शेती, शेतकरी, शेतमजूर, कामगार,...
ऑक्टोबर 11, 2019
वर्धा : वर्धा विधानसभा मतदारसंघात दोन उमेदवारांमध्ये थेट लढत होईल, हे आता स्पष्ट झाले आहे. विद्यमान आमदार डॉ. पंकज भोयर (भाजप) यांच्यासमोर माजी नगराध्यक्ष शेखर शेंडे (कॉंग्रेस) यांचे आव्हान आहे. इतर उमेदवारांमध्ये उल्लेखनीय नाव नसल्यामुळे मतविभाजनाचा फारसा प्रभाव पाहायला मिळणार नाही. बसप आणि वंचित...
ऑक्टोबर 05, 2019
  उपेक्षित आदिवासी समाजबांधवांना प्रवाहात आणणारं... चोर, दरोडेखोरांना भक्तिमार्गात, तर आमदाराच्या पत्नी मिरवून न घेता समाजजागृतीसाठी वाहून घेतलेलं, नाव म्हणजे ताराबाई बागूल...  ताराबाई रामदास बागूल... माहेर फोफशी (ता. दिंडोरी) येथील तर सासर कळवण तालुक्‍यातील... सध्याचे वास्तव्य घनशेत (ता. पेठ)....
ऑक्टोबर 04, 2019
सातारा ः हजारो युवकांना रोजगाराच्या संधी निर्माण करत इन्फोसिसच्या माध्यमातून नारायण मूर्ती यांनी उत्तुंग कामगिरी केली आहे. तर अनू आगा यांनी थरमॅक्‍सच्या माध्यमातून उद्योगधंद्यांच्या वाढीसाठी मोलाचे योगदान दिले आहे. कर्तृत्वाचा मक्ता फक्त पुरुषांनाच दिलेला नाही. मुलींनी अनु आगांचा आदर्श घ्यावा, असे...
ऑक्टोबर 02, 2019
मनमाड : नांदगाव तालुक्यातील शेती पावसावर अवलंबून आहे. सिंचनाचा दुसरा मार्गच नसल्यामुळे शेतकऱ्यांना वर्षभर नियमितपणे अर्थप्राप्ती होत नाही. दूध उत्पादन व्यवसायाद्वारे मात्र शेतकऱ्यांना वर्षभर आर्थप्राप्ती होते. हेच सूत्र ओळखून मनमाड शहराच्या अवतीभवती असलेल्या गावातील शेतकरी तरुण दूध उत्पादन...
सप्टेंबर 29, 2019
पारशिवनी (जि नागपूर ) : फळबागेचे सुयोग्य व्यवस्थापन आणि मेहनतीच्या बळावर, जिद्द आणि चिकाटी ठेवून काम करत असताना कृषी सहायक आर. जी. नाईक यांच्या मार्गदर्शनामुळेच आपल्याला हा कृषी क्षेत्राचा गौरव करणारा उद्यानपंडित पुरस्कार मिळाला असल्याचे चंद्रकला चक्रवर्ती यांनी सांगितले.  नुकताच...
सप्टेंबर 26, 2019
अमरावती : खुनाच्या गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या एका बंदीने कारागृहातून पळून जाण्याचा प्रयत्न केला. परंतु, कारागृहातील जवानांनी त्याचा पाठलाग करून काही वेळातच वडाळी परिसरातील राष्ट्रीय महामार्गावर त्याच्या मुसक्‍या आवळल्या. आज, बुधवारी सकाळी साडेनऊ वाजताच्या सुमारास ही घटना...
सप्टेंबर 25, 2019
उमरगा (जि.उस्मानाबाद) ः शहरासह परिसरात मंगळवारी (ता. 24) रात्री साडेबाराच्या सुमारास एक तास दमदार पाऊस झाल्याने उमरगा महसूल मंडळात 88, तर दाळिंब मंडळात सर्वाधिक 108 मिलिमीटर पाऊस झाल्याची नोंद झाली आहे. एकूण पाच महसूल मंडळांपैकी उमरगा व दाळिंब महसूल मंडळांत अतिवृष्टी झाली आहे. शहरात झालेल्या...
सप्टेंबर 25, 2019
नाशिक ः जलशक्ती जल मिशनतर्फे राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाले असून, शेतकरी गटातून वडनेरभैरवचे बापू साळुंके यांनी देशात प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकावले आहे. विविध गटांतून आंध्र प्रदेशने चार आणि तेलंगणाने तीन पुरस्कार मिळवत आघाडी घेतली. राजस्थान, महाराष्ट्राला...
सप्टेंबर 24, 2019
कन्हान, ता. 24 : पारशिवनी तालुका कृषी अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात खेडी (खोपडी) येथील युवा शेतकऱ्याला बहुपीक मळणीयंत्र घेण्यास शासनाव्दारे 50 टक्‍के अनुदान मिळाल्याने युवा शेतकरी राजू इंगळे यांना शेतीवर आधारित रोजगार उपलब्ध झाला. कृषी अधिकारी व कर्मचारी यांचे त्यांनी आभार व्यक्‍त केले. ...
सप्टेंबर 18, 2019
पुणे - अपघातांची वाढती संख्या रोखण्यासाठी महामार्गांवरील वाहनांच्या वेगाची मर्यादा कमी करता येईल का, याची चाचपणी महामार्ग पोलिसांनी सुरू केली आहे. दरम्यान, महामार्गांवरील वाहतुकीचा कमाल वेग कमी करण्याची मागणी तज्ज्ञांकडूनही होत आहे. महामार्ग, द्रुतगतीवरील वेगमर्यादा कमी करण्यासाठी चाचपणी केंद्रीय...
सप्टेंबर 17, 2019
परभणी जिल्ह्यातील झरी (ता. परभणी) येथील उच्चशिक्षित मेघा विलासराव देशमुख यांनी चिकाटी व जिद्द दाखवत संकटे व प्रतिकूल परिस्थितीतून आपली शेती प्रगतिशील व व्यावसायिक करण्यात यश मिळवले आहे. वडिलांचे मार्गदर्शन घेत आठ एकरांत पेरू बागेचे व्यवस्थापन उत्तम साधले आहे. शेतीकामांत कौशल्य मिळवण्यासह...
सप्टेंबर 11, 2019
मळद (जि. पुणे) येथील एकता शेतकरी गटाने सेंद्रिय शेती, शुगरबीट, रेशीमशेती, दुग्ध व्यवसाय तसेच शेती व्यवस्थापनातील आदर्श बाबींचे पालन करून संघटित शेतीचा आदर्श तयार केला आहे. बदलत्या शेतीचा वेध घेत सातत्याने नवे काही करण्याचा ध्यास या शेतकऱ्यांनी बाळगला आहे. ज्ञान व तंत्रज्ञानाची देवाणघेवाण करीत...
सप्टेंबर 11, 2019
कोल्हापूर - कृष्णा-भिमा स्थिरीकरण प्रकल्पांतर्गत कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी धरणातील वाहून जाणारे अतिरिक्त ११५ टीएमसी पाणी बोगद्याद्वारे मराठवाड्यासह दुष्काळग्रस्त भागात नेण्यासाठी २७ हजार कोटींच्या प्रस्तावाचे सादरीकरण जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी केले. त्यानंतर पाटबंधारे विभागाचे अधीक्षक...
सप्टेंबर 08, 2019
चांद्रयान-2 मोहिमेतील विक्रम लँडरचा पृथ्वीवरील नियंत्रण कक्षाशी असलेला संपर्क शनिवारी (ता.7) पहाटे तुटला, त्यामुळे भारताच्या चांद्रमोहिमेला मोठा धक्का बसला. या मोहिमेच्या यशात अनेक शास्त्रज्ञांचे योगदान आहे. त्यात भारतीय अवकाश संशोधन संस्था 'इस्रो'चे अध्यक्ष के. सिवान यांचा वाटा मोठा आहे....
सप्टेंबर 08, 2019
नागपूर ः विदर्भ व मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबण्यासाठी शेतकऱ्यांनी दुग्धव्यवसाय, मध-निर्मिती, मत्स्यशेती या शेतीपूरक व्यवसायांकडेही वळणे आवश्‍यक आहे. जनावरांना संतुलित आहार, पशुखाद्यांची उपलब्धता यावर दुग्धउत्पादन अवंलबून असते. नॅपीअर ग्रास यासारख्या उच्च कॅलरीमूल्य असणऱ्या...