एकूण 610 परिणाम
जून 22, 2019
चिमूर (जि. चंद्रपूर) : राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी वास्तव्य केलेल्या तपोभूमी गोंदेंडा येथून अवघ्या एक किलोमीटर अंतरावर वडसी आहे. या गावातील वामनराव पाटील यांचे शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा आणि सामाजिक क्षेत्रात मोठे योगदान होते. हाच वारसा त्यांचे पुत्र ऍड. भूपेश पाटील यांनी चालविला आहे. ते उच्च...
जून 22, 2019
पुणे : मराठीची आई कोण, संस्कृत की महाराष्ट्रीय प्राकृत या वादाबरोबरच मराठीवर संस्कृतचे आईपण लादण्याच्या प्रयत्नांमुळे मराठीचा अभिजात दर्जा दिल्लीमध्ये अडकला आहे. साहित्य परिषदेने मराठीची आई असलेल्या प्राकृत भाषेला हा दर्जा देण्याचा ठरावही मंजूर केला आहे. त्यामुळे मराठीला हा दर्जा देता येणार नाही,...
जून 20, 2019
कोल्हापूर - येथील लक्ष्मीसेन जैन मठाचे मठाधीश आणि जैन तत्वज्ञानाबरोबरच शैक्षणिक, सामाजिक, साहित्यिक चळवळीचे प्रणेते स्वस्तिश्री डॉ. लक्ष्मीसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामीजी (वय 78) यांचे आज पहाटे महानिर्वाण झाले. पहाटे सव्वातीनच्या सुमारास त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने रूग्णालयात नेण्यात आले....
जून 18, 2019
पांढरकवडा (जि. यवतमाळ) : एखाद्या ठिकाणी अपघात घडून गंभीररीत्या जखमी झालेल्या रुग्णांवर तत्काळ शस्त्रक्रिया करण्यासाठी स्थानिक उपजिल्हा रुग्णालयात "ट्रामा केअर युनिट' उभारण्यात आले आहे. मात्र, रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यासाठी लागणारी अत्यावश्‍यक साधनसामुग्री (मशनरी) या ठिकाणी उपलब्ध नाही. त्यामुळे...
जून 17, 2019
सध्या डिजिटल तंत्रज्ञानाचा बोलबाला असला तरी, पुस्तक आणि कवितासंग्रहांचं महत्त्व कमी झालेलं नाही. त्याचं कारण अर्थातच या साहित्यातील संपन्न आशय. "युवा साहित्य अकादमी' पुरस्काराची मोहोर उमटलेल्या दोन तरुण साहित्यिकांचे उदाहरण या बाबतीत विचारात घ्यावे, असे आहे. मराठीत सुशीलकुमार शिंदे यांच्या "शहर...
जून 16, 2019
कल्याण : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना विनाविलंब 'भारतरत्न' पुरस्कार देण्यात यावा, लंडन येथील त्यांचे निवासस्थान सरकारने स्मारक म्हणून विकसित करावे, सावरकरांनी लिहिलेले 'जयोस्तुते' हे गीत शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट करावे. तसेच शालेय जीवनात किमान एक वर्षासाठी सैनिकी शिक्षण...
जून 14, 2019
नवीन शैक्षणिक धोरणाच्या मसुद्यातील त्रिभाषा सूत्राच्या माध्यमातून हिंदीच्या सक्तीला दाक्षिणात्य राज्यांनी कडाडून विरोध केल्याने हा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. दुसरीकडे, "सीबीएसई'च्या शाळांनी भाषेबाबतच्या लवचिक नियमांचा फायदा घेत आपल्या शाळांतून मराठीला हद्दपार केले आहे. मराठीची ही गळचेपी...
जून 12, 2019
कोल्हापूर - यंदाचा राजर्षी शाहू पुरस्कार गांधीवादी समाजसेवक, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांना जाहीर झाला असल्याची घोषणा जिल्हाधिकारी तथा राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्टचे अध्यक्ष दौलत देसाई यांनी केली. एक लाख रुपये, स्मृती चिन्ह व मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे...
जून 12, 2019
एकीकडे कौशल्यविकास योजना जोरदारपणे राबविण्याचे आवाहन पंतप्रधान करीत आहेत; तर दुसरीकडे कौशल्यविकासाचे व्यावसायिक अभ्यासक्रम बंद करण्याचा घाट का घातला जात आहे? सध्याच्या अभ्यासक्रमाचे सक्षमीकरण केले तर त्यामुळे एक चांगली व्यवसाय शिक्षण पद्धत देशात व राज्यात नावारूपास येऊ शकेल.  देशात व राज्यात...
जून 11, 2019
बंगळूर : सुप्रसिद्ध लेखक, नाटककार, अभिनेते, दिग्दर्शक व ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कलाकार गिरीश कार्नाड (वय 81) यांचे सोमवारी (ता. 10) सकाळी बंगळूरमध्ये प्रदीर्घ आजाराने निधन झाले. शहरातील लेव्हले रोडवरील निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.  डॉ. कार्नाड यांचा जन्म 19 मे 1938 मध्ये...
जून 11, 2019
गिरीश, मी यापुढेही तुला मेल पाठवतच राहीन... अगदी उत्तर येणार नाही हे माहिती असतानासुद्धा... एका सर्जनशील महायोद्‌ध्याचा अंत झाला आहे, हे मान्य करणं यानंतर खूप काळ कठीण जाणार आहे... एक सुहृदानं व्यक्त केलेलं मनोगत.  काही माणसांच्या केवळ असण्यानं बाकी सगळ्यांच्या असण्याला एक स्फुल्लिंग मिळतं. एक...
जून 11, 2019
माडाच्या झावळ्यांनी डोलणाऱ्या कर्नाटकाच्या किनारपट्टी भागातली मातीच कमालीची सकस. कारण, या मातीतूनच अनेक कलेचे कंद रुजले, फळले, फुलले. शास्त्रीय गायन, नृत्य, नाटक, ललित लेखन आदी अनेकविध कलांचा इथला परिपोष इतका अलौकिक पातळीचा, की तिथे रुजलेला कलावंत केवळ ‘भारतीय’ न राहता अवघ्या तारामंडळाचा झाला. अशा...
जून 10, 2019
नवी दिल्ली : गिरीश कार्नाड त्यांच्या सर्वक्षेत्रांत अष्टपैलू कामगिरीसाठी नेहमी सर्वांच्या स्मरणात राहतील. त्यांनी अनेक सामाजिक विषयांवर परखड मते मांडली. त्याचे काम पुढील अनेक वर्षे सर्वांमध्ये प्रसिद्ध होत राहील. त्यांच्या निधनाने मला अत्यंत दु:ख झाले आहे. त्यांच्या आत्म्याला शांती मिळो ही...
जून 10, 2019
बंगळुर : दिग्दर्शक, अभिनेता, नाटककार आणि लेखक गिरीश कार्नाड यांचे आज वयाच्या 81 व्या वर्षी निधन झाले. त्यांना पद्मश्री आणि पद्म भूषण यांनाही सन्मानित करण्यात आले आणि त्यांनी कन्नड सिनेमातील दिग्दर्शनासाठी अनेक पुरस्कार जिंकले. गेल्या अनेक दिवसांपासून ते आजारी होते. त्यांच्यावर...
जून 10, 2019
बंगळुरू : साहित्य क्षेत्रात असूनही अनेकवेळा राजकीय विषयांवर परखड भूमिका मांडणारे ज्येष्ठ अभिनेते गिरीश कार्नाड यांचे आज (सोमवार) निधन झाले. हिंदुत्त्ववादी संघटनांशी उघडपणे वाद घालणाऱ्या कार्नाड यांनी कोरेगाव भीमातील हिंसाचारासंबंधी शहरी नक्षलवाद्यांना पोलिसांनी अटक केल्यानंतर 'अर्बन नक्षल' या...
जून 09, 2019
पुणे : राष्ट्र सेवा दलाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी डॉ. गणेश देवी यांची आज (रविवार) सर्वानुमते निवड करण्यात आली. राष्ट्र सेवा दलाच्या राज्यमंडळ आणि सेवादल मंडळाची राष्ट्रीय बैठक साने गुरुजी स्मारक येथे आयोजित करण्यात आली होती. माजी अध्यक्ष डॉ. सुरेश खैरनार यांनी डॉ. देवी...
जून 09, 2019
बहुप्रतीक्षित नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा मसुदा केंद्र सरकारनं खुला केला आहे. त्यावर जनतेच्या सूचना, हरकती मागवण्यात आली आहेत. इयत्तांच्या व्यवस्थेपासून परीक्षांच्या पद्धतींपर्यंत अनेक गोष्टींमध्ये आमूलाग्र बदल सुचवणाऱ्या या मसुद्यात नेमकं काय आहे, त्याचे तात्कालीक आणि दूरगामी...
जून 08, 2019
पुणे - ‘‘पंढरपूरचा विठ्ठल हा बुद्धांचा अवतार आहे, असा दावा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केला होता. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम व संत बहिणाबाई यांच्या रचना व साहित्यातूनही हा दावा केल्याचे दिसून येते,’’ असे प्रतिपादन ज्येष्ठ समीक्षक डॉ. नागनाथ कोतापल्ले यांनी व्यक्त केले.  आडकर फाउंडेशन व श्‍यामची आई...
जून 03, 2019
"साहित्य परंपरा पचवल्यावर कवी-कलावंतांच्या कलाकृतीला अर्थवत्ता लाभते. तो परंपरेत लिहितो आणि परंपरा निर्माण करतो,'' असे प्राचार्य मधुकर तथा म. सु. पाटील यांनी म्हटले आहे. त्यांच्या याच विधानाचा वापर करून म्हणायचे, तर "समीक्षेची परंपरा पचवल्यानंतर पाटील यांनी स्वतःची समीक्षा परंपरा निर्माण केली आहे...
जून 01, 2019
समाजातील एकजूट टिकविण्यासाठी विवेकी लोकांनी प्रसंगी धोका पत्करून प्रयत्न करण्याची गरज आहे, असे मत ज्येष्ठ विचारवंत डॉ. आ. ह. साळुंखे यांनी व्यक्त केले. अमृतमहोत्सवानिमित्त डॉ. साळुंखे यांचा उद्या (ता. 2) पुण्यात सत्कार होत आहे. त्यानिमित्त त्यांच्याशी साधलेला संवाद. प्रश्‍न : तुम्ही आजपर्यंत 54...