एकूण 479 परिणाम
जून 14, 2019
सोलापूर : महापालिकेपाठोपाठ लोकसभा निवडणुकीतही कॉंग्रेसचा दुसऱ्यांदा सुपडा साफ झाला. बाजार समितीच्या रूपाने एकच सत्तास्थान उरले होते, तेही भाजपने चाणक्‍यनीतीचा वापर करून हिरावून घेतले. पक्षांतर्गत फितुरीमुळेच हे झाल्याचे उघड झाले. असाच प्रकार सुरू राहिला तर शहर जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघही...
जून 09, 2019
सोलापूर - देशातील प्रत्येक बेघरांना पंडित दीनदयाल उपाध्याय जागा खरेदी योजनेतून घरकुलासाठी जागा नसलेल्यांना ५० हजारांचे अनुदानही देण्याचा निर्णय झाला. मात्र, २०१८-१९ या वर्षातील एक लाख ७३ हजार ३८३ लाभार्थ्यांना ५० हजारांत जागाच मिळाली नसून, या योजनेचे आणखी साडेपाच लाख लाभार्थी आहेत. त्यामुळे शासनाने...
जून 07, 2019
सोलापूर : हैदराबादहून पुण्याकडे निघालेल्या आंध्र प्रदेश राज्य परिवहन सेवेच्या एसटीने रस्त्यावर उभे असलेल्या ट्रकला मागून धडक दिली. त्यामुळे लागलेल्या भीषण आगीत एसटीतील 13 प्रवासी जखमी झाले असून, तीनजणांची स्थिती गंभीर आहे. जखमी झालेले हैदराबादमधील आहेत. स्थानिक तरुणांनी केलेल्या मदतीमुळे या भीषण...
मे 24, 2019
राहुल गांधींच्या प्रचाराचा काँग्रेसला फायदा नाहीच  मुंबई - लोकसभेच्या ४८ जागा असलेल्या महाराष्ट्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी या राष्ट्रीय नेत्यांसह राज ठाकरे यांच्या सभा चर्चेचा विषय राहिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेचा निकाल हा शत प्रतिशत राहिला....
मे 18, 2019
चौसाळा (जि. बीड) : स्कॉर्पिओ जीप व दुचाकीची समोरा - समोर धडक होऊन झालेल्या अपघातात दोन युवक जागीच ठार झाल्याची घटना शुक्रवारी (ता. १७) रात्री उशिरा धुळे - सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील चौसाळा जवळ घडली. सतिश सारंगधर मोरे (वय ३१, रा. चांदणी, ता. बीड) व धनंजय शिवाजी कोल्हे (वय २३, रा....
मे 17, 2019
कळस (पुणे): उजनी धरणातील पाणीसाठा कमी झाल्यामुळे धरणात गेलेल्या गावांच्या गावखुणा उघड्या पडू लागल्या आहेत. गेल्या काही दशकांपासून पाण्याखाली राहूनही पुरातन वास्तू अद्यापही सुस्थितीत असल्याचे आढळून येत आहे. इंदापूर तालुक्‍यातील पळसदेव येथील ग्रामदैवत पळसनाथाचे मंदिर यंदा पूर्णपणे पाण्याबाहेर आले आहे...
मे 16, 2019
मुंबई -  ‘‘सातारा, सोलापूर, बीड, नगर जिल्ह्यांसह संपूर्ण महाराष्ट्रात १९७२ पेक्षा गंभीर दुष्काळी परिस्थिती आहे. मी या जिल्ह्यांचा दौरा केल्यानंतर विस्ताराने मांडलेल्या समस्यांकडे राज्याचे प्रमुख म्हणून आपण लक्ष घालावे व संपूर्ण दुष्काळी भागासाठी सर्वंकष निर्णय घ्यावेत,’’ अशी मागणी करणारे पत्र...
मे 09, 2019
सोलापूर : मॅंचेस्टर (इंग्लंड) येथे होणाऱ्या वरिष्ठ गटाच्या जागतिक अजिंक्‍यपद तायक्वांदो स्पर्धेसाठी भारतीय संघ सहभागी होणार असून या संघाच्या प्रशिक्षकपदी जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालयातील राज्य क्रीडा मार्गदर्शक प्रवीण मधुकर बोरसे यांची निवड करण्यात आली आहे. या स्पर्धा 15 ते 19 मेदरम्यान होणार आहेत...
एप्रिल 21, 2019
सोलापूर : राज्यात जानेवारी ते 17 एप्रिल या कालावधीत तब्बल 30 लाख 16 हजार 209 वाहनचालकांनी वाहतुकीचे नियम मोडले असून, त्यांच्याकडून 69 कोटी 66 लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. राज्यात दरवर्षी सरासरी सव्वा कोटी वाहनचालक वाहतूक नियमांचे उल्लंघन करतात. त्यामुळे रस्ते अपघात व मृत्यूचे प्रमाण वाढत आहे...
एप्रिल 17, 2019
इंदापूर : येथील श्री १००८ पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर ट्रस्ट, श्री 1008 शांतिनाथ दिगंबर जैन ट्रस्ट, वासुपुज्य मुर्तीपुजक संघ तसेच श्वेतांबर स्थानकवासी जैन समाज संघाच्या वतीने जैन धर्माचे चोवीसावे तीर्थंकर भगवान महावीर यांची जयंती मोठ्या उत्साहात एकत्रित साजरी करण्यात आली. यानिमित्त भगवान महावीर...
एप्रिल 17, 2019
सोलापूर : कन्ना चौक परिसरातील बालकलाकार सोहम येमूल याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पपेट बनविला आहे. गेल्या चार दिवसांत त्याने अनेक ठिकाणी पपेट शो केला असून मोदींनी केलेल्या कामांची माहिती याद्वारे दिली जात आहे.  सामाजिक कार्यकर्ते आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सदस्य असलेल्या श्‍याम...
एप्रिल 17, 2019
सोलापूर - सत्तेत असताना मतदारांना चीड येईल, अशी वक्‍तव्ये केलेल्या, भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या आणि मागील साडेचार-पाच वर्षांत मतदारसंघात न फिरकलेल्या नेत्यांना भाजपने यंदा लोकसभेच्या निवडणूक प्रचारापासून चार हात लांबच ठेवल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.  त्यामध्ये सहकारमंत्री सुभाष देशमुख,...
एप्रिल 16, 2019
सोलापूर : ज्येष्ठ साहित्यिक व समीक्षक डॉ. गो. मा. पवार (वय 86) यांचे आज सोलापुरात निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती ठीक नव्हती, आज पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, दोन सुना, नातवंडे असा परिवार आहे.  डॉ. गो. मा. पवार यांचा संक्षिप्त परिचय प्रा. गो....
एप्रिल 09, 2019
सोलापूर - माढा लोकसभा मतदारसंघात आज शेवटच्या दिवशी सहा जणांनी अर्ज मागे घेतले. या मतदारसंघात 31 उमेदवार निवडणूक रिंगणात राहिले आहेत, तरीही राष्ट्रवादीचे संजय शिंदे व भाजपचे रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्यातच मुख्य लढत होईल. माढा लोकसभा मतदारसंघासाठी 52 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. छाननीत पाच...
मार्च 31, 2019
लोकसभा 2019 सोलापूर : अनेक वर्ष काँग्रेस मुर्ख बनवत होती आपल्याला, असा घणाघात सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी काँग्रेसवर केला. राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या माढा लोकसभा मतदार संघात रणजितसिंह निंबाळकर यांच्या प्रचारासाठी करमाळा येथे भाजप शिवसेना युतीचा समन्वय मेळावा झाला. यामध्ये भाजप...
मार्च 30, 2019
मंगळवेढा : देश आठ-दहा श्रीमंतांच्या हातात गेल्याने लोकशाही धोक्यात आल्याची जाणीव झाली. नेत्यांची उंची कमी होताच पुतळ्यांची उंची वाढवली. उंच पुतळ्यांमुळे आपली आर्थिक स्थिती बदलणार नाही, अशा शब्दांत वात्रटिकाकार रामदास फुटाणे यांनी भाजपवर निशाणा साधला. तसेच कुठलाही पक्ष धुतल्या तांदळासारखा नाही,...
मार्च 29, 2019
सोलापूर  - लोकसभा निवडणुकीत मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाने कोणत्या पक्षाला पाठिंबा देणार, याबाबत अद्याप निर्णय घेतलेला नाही. आज ना उद्या पक्षाची भूमिका स्पष्ट करणार असल्याचे माकपचे राज्य सचिव नरसय्या आडम (मास्तर) यांनी जाहीर केले असले, तरी नेमका कोणता निर्णय घ्यायचा, याचा तिढा पक्षांतर्गत बैठकांत...
मार्च 24, 2019
कोल्हापूर - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत युतीच्या प्रचाराचा नारळ उद्या (ता. २४) येथे फुटणार आहे. तपोवन मैदानावर सायंकाळी सहाला होणाऱ्या सभेची तयारी पूर्ण झाली. सभेच्या निमित्ताने युती जोरदार शक्तिप्रदर्शन करण्याच्या तयारीत आहे. दोन्ही पक्षांनी...
मार्च 20, 2019
अकलूज - सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर सत्ताधारी भाजपमधील इनकमिंग वाढले आहे. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र सुजय विखे यांच्यापाठोपाठ आता राष्ट्रवादी काँग्रेसचे बडे मनसबदार विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुत्र रणजितसिंह मोहिते पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याची घोषणा आज...
मार्च 16, 2019
सोलापूर - ‘तुम्हाला पाहिजे त्या मतदारसंघात तुमच्या पक्षाचे स्वत:चे मेळावे घ्या, लाखोंची गर्दी जमवून दाखवा, मगच तुम्हाला ते मतदारसंघ सोडण्याचा विचार केला जाईल,’ असा प्रस्ताव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी महादेव जानकर व रामदास आठवले यांच्यापुढे ठेवल्याची...