एकूण 769 परिणाम
जून 15, 2019
नागपूर  : पाणीटंचाईवर मात देण्यासाठी केंद्र सरकारच्या महत्त्वाकांशी नदीजोड प्रकल्पात विदर्भातील वैनगंगा आणि नळगंगा नदीचा समावेश करण्यात आला असला तरी आर्थिकदृष्ट्या खर्चिक असल्याने ही योजना तूर्तास थांबविण्यात आल्याची चर्चा आहे.विदर्भातील वैनगंगा (गोसेखुर्द)- नळगंगा (पूर्णा तापी) नदीजोड प्रकल्पाला...
जून 14, 2019
महाराष्ट्र व हरियानातील खेळाडूंना सरकारतर्फे देण्यात येणाऱ्या बक्षिसांच्या रोख रकमेत तफावत आहे. ऑलिंपिकमध्ये सुवर्णपदक प्राप्त खेळाडूला राज्य सरकार एक कोटी रुपये देते, तर हरियानाचे सरकार सहा कोटी देते. शिवाय, सहभागासाठी १५ लाखांची पुंजी देते. या दोन्ही राज्यांतील खेळाडूंना देण्यात येणाऱ्या...
जून 14, 2019
कोल्हापूर - मी पक्षाचा प्रामाणिक कार्यकर्ता आहे. आतापर्यंत पक्षाने जी जी जबाबदारी दिली, ती प्रामाणिकपणे पार पाडली. पक्षाने प्रदेशाध्यक्ष म्हणून काम करण्यास सांगितले, तर त्याची जबाबदारी स्वीकारू, असे सूचक वक्तव्य पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.  ‘कृषी सन्मान भवन’ या प्रशासकीय इमारतीच्या...
जून 14, 2019
नवीन शैक्षणिक धोरणाच्या मसुद्यातील त्रिभाषा सूत्राच्या माध्यमातून हिंदीच्या सक्तीला दाक्षिणात्य राज्यांनी कडाडून विरोध केल्याने हा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. दुसरीकडे, "सीबीएसई'च्या शाळांनी भाषेबाबतच्या लवचिक नियमांचा फायदा घेत आपल्या शाळांतून मराठीला हद्दपार केले आहे. मराठीची ही गळचेपी...
जून 14, 2019
नवी दिल्ली : केंद्रात सत्तेत आल्यानंतर लगेच भाजपने संघटना वाढीवर लक्ष केंद्रित करताना सव्वादोन कोटी सदस्य नोंदणीचे उद्दिष्ट ठरवले आहे. मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री व पक्षाचे उपाध्यक्ष शिवराजसिंह चौहान यांच्या नेतृत्वाखाली हे अभियान पूर्ण झाल्यानंतरच नवे राष्ट्रीय अध्यक्ष आणि...
जून 13, 2019
कोल्हापूर - मागील चार-पाच महिन्यांत भोगावती नदीकाठच्या गावांना जलजन्य आजारांचा तडाखा बसला आहे. जवळपास ३१ गावे काविळीने बाधित झाली होती. या ठिकाणी काविळीचे मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळल्यानंतर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेकडे धाव घेतली.  ‘एनआयव्हीच्या’...
जून 13, 2019
धुळे : सांख्यिकीय आकडेवारीतून देश आरोग्यदृष्ट्या सुदृढ दर्शविण्याचा प्रयत्न त्या- त्या सरकारकडून होताना दिसतो. तरीही यातील विषमता लपून राहिलेली नाही. दिवसागणिक वैद्यकीय सेवा महागडी होत आहे. यावर नेमके काय उपाय करावेत आणि सर्वांना माफक दरात, उत्तम आरोग्य सेवा कशी मिळू शकते, यावर भारताची भूमिका...
जून 13, 2019
पुणे - देशातील सर्वांत मोठ्या प्रशासकीय कामाची अर्थात जनगणना करण्याची तयारी सुरू झाली आहे. जनगणना करण्यासाठी राज्यस्तरीय प्रशिक्षकांचे प्रशिक्षण 3 ते 11 जूनदरम्यान यशदा येथे पार पडले. या जनगणनेत पहिल्यांदाच ऑनलाइन पद्धतीने माहिती संकलित होणार असून, कामकाजाच्या पद्धतीमध्ये अनेक बदल प्रस्तावित आहेत...
जून 11, 2019
मुंबई : राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार येत्या 14 जूनला होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. येत्या विधानसभा अधिवेशनापूर्वीच मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, असे संकेत राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज (मंगळवार) दिले. तसेच या विस्तारात महायुतीतील घटक पक्ष शिवसेनेसह इतर काही पक्षांनाही संधी दिली...
जून 11, 2019
मुंबई : भाजपच्या दिल्लीत झालेल्या कोअर कमिटीच्या बैठकीत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पुढचा मुख्यमंत्री भाजपचाच होणार असल्याचे वक्‍तव्य केल्याने शिवसेनेत अस्वस्थता वाढली आहे. यासंदर्भात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि अमित शहा...
जून 11, 2019
माडाच्या झावळ्यांनी डोलणाऱ्या कर्नाटकाच्या किनारपट्टी भागातली मातीच कमालीची सकस. कारण, या मातीतूनच अनेक कलेचे कंद रुजले, फळले, फुलले. शास्त्रीय गायन, नृत्य, नाटक, ललित लेखन आदी अनेकविध कलांचा इथला परिपोष इतका अलौकिक पातळीचा, की तिथे रुजलेला कलावंत केवळ ‘भारतीय’ न राहता अवघ्या तारामंडळाचा झाला. अशा...
जून 10, 2019
नवी दिल्ली : लोकसभा निवडणूक संपताच सत्ताधारी भाजप आता विधानसभा निवडणुकांच्या 'मोड'मध्ये आला आहे. संघटनात्मक, तसेच महाराष्ट्र, हरियाना आणि झारखंडच्या विधानसभा निवडणुकांचा रोडमॅप ठरविण्यासाठी तिन्ही राज्यांच्या "कोअर कमिटी'च्या नेत्यांसमवेत पक्षाध्यक्ष व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी चर्चा केली...
जून 09, 2019
बहुप्रतीक्षित नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा मसुदा केंद्र सरकारनं खुला केला आहे. त्यावर जनतेच्या सूचना, हरकती मागवण्यात आली आहेत. इयत्तांच्या व्यवस्थेपासून परीक्षांच्या पद्धतींपर्यंत अनेक गोष्टींमध्ये आमूलाग्र बदल सुचवणाऱ्या या मसुद्यात नेमकं काय आहे, त्याचे तात्कालीक आणि दूरगामी...
जून 09, 2019
नव्या शैक्षणिक धोरणाचा मसुदा कागदोपत्री उत्तम प्रतीचा आहे. विद्यार्थी आणि शिक्षकहिताच्या दृष्टीनं संपूर्ण चित्र योग्यच आहे. या सगळ्याचं चित्र प्रत्यक्षात उतरवणं यातच खरं कसब आहे. आजपर्यंत अशी अनेक धोरणं भारतीयांनी पाहिली आहेत; परंतु त्यांची प्रत्यक्षात योजना करताना मात्र आपली चांगलीच तारांबळ उडते....
जून 06, 2019
पिंपरी : "राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक प्रचार कशाप्रकारे करतात, हे बघा. घरोघरी गेल्यावर एखादे घर बंद असल्यास संध्याकाळी त्या घरी पुन्हा जातात. जो पर्यंत घरातील सदस्य भेटत नाहीत, तोपर्यंत ते त्या घरी जात राहतात. त्यांच्या काही गोष्टी न पटणाऱ्या आहेत, पण जे चांगले आहे ते घ्यायला...
जून 06, 2019
पुणे - नमाजपठणासाठी मुस्लिम बांधवांनी व्यापलेले ईदगाह मैदान, मध्यवर्ती पुण्यात सजलेल्या खाऊगल्ल्या, भरजरी कपडे घालून फिरणारे चिमुकले आणि शिरखुर्म्याचा आस्वाद घेऊन ‘ईद मुबारक’ अशा शुभेच्छा देत बुधवारी मोठ्या उत्साहात रमजान ईद साजरी करण्यात आली. मुस्लिम बांधवांनी महिनाभर केलेले रोजे रमजान ईदला संपले...
जून 06, 2019
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसची पडझड होण्याची चिन्हे दिसत आहेत. त्यामुळे या निवडणुकीत भाजप-शिवसेना युतीपुढे काही आव्हान तरी उभे राहणार की नाही, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. म हाराष्ट्रातील विरोधी पक्षनेतेपदाचे बिरुद दोन महिन्यांपूर्वीपर्यंत मिरवणारे राधाकृष्ण विखे-...
जून 04, 2019
मुंबई - हिंदी भाषा लादू नका, अशा शब्दांत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केंद्र सरकारला आज इशारा दिला. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण मसुद्यामध्ये हिंदी भाषा शिकविण्याच्या प्रस्तावावर देशभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहे. त्यातच महाराष्ट्रातून या मुद्द्यावर मनसेने आवाज उठविला आहे. मनसेचे...
जून 04, 2019
मोदी यांच्या दुसऱ्या सत्ताग्रहणास चार दिवस उलटायच्या आतच राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील अंतर्गत धुसफुस चव्हाट्यावर येत आहे. सत्तेला धोका नसला तरी या अस्वस्थतेकडे दुर्लक्ष करता येणार नाही.  लोकसभा निवडणुकीच्या आधी मित्रपक्षांचे उंबरठे झिजवणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी पदरी दणदणीत...
जून 04, 2019
नवी दिल्ली - नव्या शैक्षणिक धोरणाच्या मसुद्यात त्रिभाषा सूत्राच्या माध्यमातून अहिंदी राज्यांतदेखील ‘हिंदी’ सक्ती करू पाहणाऱ्या केंद्र सरकारला आज पाहिली ठेच लागली. दक्षिणेतील राज्यांनी या धोरणाला कडवट विरोध केल्यानंतर मनुष्यबळ विकास मंत्रालयाने यू-टर्न घेत धोरणाच्या मसुद्यात दुरुस्ती करत हिंदी भाषा...