एकूण 25 परिणाम
ऑक्टोबर 05, 2019
पुणे: कोथरूड मधील बहुतांशी मतदारवर्ग हा सुशिक्षित आणि अत्यंत जागरूक आहे. आमच्या वैयक्तिक अनुभवाप्रमाणे प्रत्येक निवडणुकीत प्रगल्भ दृष्टीकोन ठेऊन कोथरूडकरांनी मतदान केले आहे. किंबहुना स्थानिक, राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय प्रश्नांची चांगलीच जाण येथील मतदारांना आहे. भूतकाळातील...
ऑगस्ट 31, 2019
कोथरुड : येथे भर दिवसा विजेचे दिवे चालू आहेत. विजेची बचत करा, पाण्याची बचत करा असे धडे महापालिका नागरिकांना देत असते. परंतू रस्त्यावरील दिवे अनेक वेळा चालू असतात. ज्यामुळे शेकडो युनीट विजेचा अपव्यय होतो. विजेचा अपव्यय म्हणजे राष्ट्रीय नुकसानच आहे नाही का? महापालिकेने आपल्या...
जुलै 15, 2019
मुंबई : शालेय विद्यार्थ्यांचे दप्तराचे वजन कमी ठेवण्याबाबतचे निर्णय यापूर्वी अनेकदा शिक्षण विभागाने घेतले. याबाबतच्या सूचनाही शाळांना देण्यात येतात; पंरतु प्रत्यक्षात विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे वजन कमी झाले नसल्याचे, मुख्याध्यापकच खासगीत सांगत आहेत; परंतु शिक्षण अधिकारी दप्तराचे वजन कमी...
जुलै 02, 2019
पुणे : कात्रज नवीन बोगद्याबारडा रस्ता, अंधूक प्रकाश आणि रिफ्लेक्‍टरचा अभाव हेरच्या धोकादायक झालेल्या दरडी, बोगद्यात वाहणाऱ्या पावसाच्या पाण्याने निसरडा झालेला रस्ता, अंधूक प्रकाश आणि रिफ्लेक्‍टरचा अभाव आदी कारणांमुळे  कात्रजच्या नवीन बोगद्यातील प्रवास धोकादायक बनला आहे.  सध्या पावसात बोगद्याच्या...
जानेवारी 30, 2019
शेती आणि शेतकऱ्यांच्या सर्वांगिण उन्नतीसाठी कृषि विभागाच्या माध्यमातून शासन विविध योजना राबवित आहेत. राज्याचे मुख्यमंत्री देवेंन्द्र फडणवीस यांनी तर कृषि विभागाचा चेहरा-मोहरा बदलून शेतकऱ्यांच्या जीवनात आनंद निर्माण करण्यास प्राधान्य दिले आहे. शेतकऱ्यांना खते, बियाणे, आधुनिक यंत्रसामुग्रीसारख्या...
जानेवारी 02, 2019
कोथरूड : पुणे स्मार्ट सिटी कंपनीने शहरभर स्मार्ट डिसप्ले लावलेले आहेत. जे १० फुट अंतरावरूनही दिसत नाहीत. आज कोथरूड येथे डिसप्लेच्या एक फुट अंतरावरून जी माहिती वाचली ती लोकांच्या काही कामाची नाही. कुठलातरी पुरस्कार मिळाला म्हणून हे लोक स्वतःचेच अभिनंदन करत आहेत. एकतर गुणवत्ता पुर्ण...
नोव्हेंबर 15, 2018
पुणे : महापालिकेच्या उद्यानांपैकी एक चंद्रमौळीश्‍वर मंदिराजवळील राम मनोहर लोहिया उद्यान. छोटंस, आटोपशीर, चांगली देखभाल असलेलं हे उद्यान. या उद्यानाच्या आत महाद्वाराजवळच "पुणे हेरिटेज वॉक' या उपक्रमाचा फलक आहे. महापालिका इमारत या पहिल्या बिंदूपासून सुरू होऊन ते विश्रामबागवाडा शेवट अशी 18 ठिकाणं यात...
जुलै 19, 2018
कोकणात स्वतंत्र मत्स्यविज्ञान विद्यापीठ स्थापन करण्याचे आश्वासन मत्स्यव्यवसाय मंत्री महादेव जानकर यांनी महाराष्ट्र विधानसभेत पुरवणी मागण्यांचे वेळी दिले. मुख्यमंत्र्यांना सोबत घेऊन सकारात्मक निर्णय करण्याचे आश्वासन दिल्यामुळे मत्स्यविद्यापीठाचा मार्ग मोकळा झाला आहे असे म्हणण्यास वाव आहे....
मे 25, 2018
 समतानगरमध्ये ड्रेनेजसाठी खोदकाम झाले; पण काम झाल्यावर रस्त्यांचे डांबरीकरण केले नाही. काम झालेल्या डांबरीकरणाचा दर्जा चांगला नाही. महापालिकेकडे वारंवार पाठपुरावा करूनही दाद घेतली जात नाही. - विजय पाटील   समतानगर, माणिकनगरसह परिसरात घनकचऱ्याची समस्या आहे. प्रक्रिया प्रकल्पाद्वारे सांडपाण्याची...
मे 17, 2018
लेह - लडाखमधील लष्कराला थंडीपासून संरक्षण करता यावे म्हणून मातीपासून बनविलेले, सौरऊर्जा वापरून जाग्यावरच उभी करता येतील अशा पर्यावरणपूरक छोट्या झोपड्या बनविण्याचे तंत्र सोनम वांगचूक यांनी विकसित केले आहे. बाहेर जेव्हा वजा 20 अंश सेल्सियस तापमान असते तेव्हा या झोपड्यांच्या आत 20 अंश सेल्सियस तापमान...
एप्रिल 26, 2018
डॉक्‍टर धनंजय गुंडे गेले, यावर विश्‍वासच बसत नाही. वयाच्या ८२ व्या वर्षीही या गृहस्थाचा उत्साह एखाद्या विशी-पंचविशीतील तरुणालाही लाजवेल असाच होता. त्यांचे ‘शतक’ हुकले याची हुरहूर कायम लागून राहील. योगप्रसारासाठी अव्याहतपणे या वयातही प्रचंड ऊर्जेने कार्यरत राहणे हे वास्तव तसे अद्‌भुतच होते. कारण ते...
एप्रिल 12, 2018
मानवाच्या उत्क्रांतीच्या प्रत्येक टप्प्यामध्ये मानवाने वेगवेगळ्या कलांचे प्रकटीकरण करून रसस्वाद,रसग्रहण केलेलं आपणास आढळते. हे करण्यासाठीचे तीन महत्वाचे घटक म्हणजे कला, कलावंत आणि समाज. यामध्ये मानव हाच केंद्रबिंदू आहे. कला मानवाला जिवंत ठेवते. मानवाच्या उत्क्रांतीच्या प्रत्येक टप्प्यावर कला कलावंत...
मार्च 23, 2018
शेतकऱ्यांची आंदोलने ही काही आजची नाहीत. यापूर्वीही शेतकऱ्यांची आंदोलने झाली आहेत. कारण शेतकऱ्यांचे प्रश्‍न हे रोज बदलत असतात. शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांची यादी जर केली तर ती आभाळापासून पाताळापर्यंत जाईल. इतके मोठे शेतकऱ्यांचे प्रश्‍न आहेत. पण वेळेवेळी शेतकऱ्यांच्या आंदोलनास त्या त्या काळातील सरकारने...
मार्च 05, 2018
ज्ञानपीठप्राप्त कवी कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस राज्यभर उत्साहात झाला. मराठी भाषाप्रेमींचा उत्साह तर सर्व प्रकारच्या माध्यमातून एक दिवस का होईना ओसांडून वाहिला. शाळा, महाविद्यालय आणि मराठीचा कैवार घेतलेल्यांपासून ते अध्यापक संघ ते काही वृत्तपत्रे, सांगली-कोल्हापूर आकाशवाणीही ‘राजभाषा दिन’ म्हणत होते...
फेब्रुवारी 26, 2018
आपल्या प्रतिभेने मराठी साहित्य समृद्ध करणाऱ्या साहित्यिकांमध्ये ज्ञानपीठ पारितोषिक विजेते वि. वा. शिरवाडकर उर्फ कविवर्य कुसुमाग्रज यांचा जन्म 27 फेब्रुवारीला झाला. मराठी साहित्यातील त्यांच्या योगदानाबद्दल हा दिवस मराठी भाषा दिन म्हणुन साजरा केला जातो.  "माझ्या मराठी मातीचा लावा कपाळास टिळा तिच्या...
फेब्रुवारी 20, 2018
कॉम्रेड पानसरेंच्या हत्येनंतर तीन वर्षे उलटली. अजूनही ती सकाळ, हिंसेचा प्रत्यक्ष थरार जसाच्या तसा आठवतो. घरासमोरच रस्त्याकडेला हात जमिनीवर टेकून बसलेल्या, प्रचंड वेदना आणि रक्तस्राव होत असूनही काही सांगू पाहणाऱ्या कॉम्रेड पानसरे यांना मी आणि मुलांनी आक्रंदत जवळ घेतले तेव्हाचा त्यांच्या हाताचा उष्ण...
फेब्रुवारी 03, 2018
शेतीक्षेत्रातील विदारक अवस्थेमुळे शेतकऱ्यांमध्ये असलेली अस्वस्थता, रोजगारनिर्मितीत न मिळालेले अपेक्षित यश, नोटाबंदी आणि जीएसटीच्या अंमलबजावणीतील गोंधळाचे नकारात्मक परिणाम, इंधनाच्या वाढत्या किंमतींमुळे असलेली महागाई, बॅंकांकडील थकीत कर्जे, ही आर्थिक आव्हाने आणि या वर्षांत आठ राज्यांच्या निवडणुका,...
जानेवारी 12, 2018
"पी. सावळाराम' अर्थात दादांनी मराठी रसिकजनांवर भावगीतांच्या माध्यमातून मंत्रमुग्ध भुरळरूपी मंजूळ रेशमी शालच पांघरलेली आहे. दादा म्हणजे मराठी भावगीतांना लाभलेलं एक अद्‌भुत व अक्षय असे लेणं आहे. निसर्गाने पृथ्वीतलावर पुरुष व स्त्री अशी दोन बुद्धिवंत मनमोहक रूपे तयार केलेली आहेत. अर्थातच "सौंदर्य' हे...
जानेवारी 01, 2018
राधानगरीचे हवामान थंड व आल्हाददायक असून दक्षिण महाराष्ट्रातील एक अद्ययावत परिपूर्ण पर्यटन स्थळ असून नजीकच सिंधुदुर्ग पर्यटन जिल्हा व गोवा हे आंतरराष्ट्रीय पर्यटन केंद्र असल्याने या भागात कर्नाटक, महाराष्ट्र, कोकण, गोवा या परिसरातून पर्यटकांची नेहमी या ठिकाणी वर्दळ असते. परंतु राधानगरी तालुक्‍यात...
डिसेंबर 31, 2017
अत्यंत परखड लेखणी, जोडीस अफाट स्मरणशक्तीचे वरदान लाभलेला सोपान म्हणजे कोल्हापूरच्या विविध घटनांचा एक साक्षीदारच आणि चालता-बोलता इतिहासच होता. सोपानच्या निधनाने पत्रकार क्षेत्रातील ‘दादा’च हरपला. राधानगरीसारख्या दुर्गम तालुक्‍यातील नरतवडे गावचा एक युवक कोल्हापुरात स्थायिक होऊन पत्रकार जगतात आपले नाव...