एकूण 427 परिणाम
जून 25, 2019
नवी दिल्ली: रिझर्व्ह बॅंकेचे डेप्युटी गव्हर्नर विरल आचार्य यांनी बॅंकिंग क्षेत्रातून अचानक केलेली "एक्‍झिट' रिझर्व्ह बॅंक पर्यायाने केंद्र सरकारसाठी मोठा धक्का मानली जात आहे. थकीत कर्जाचे प्रमाण, रोकड टंचाईसारख्या इतर समस्यांना बॅंकिंग क्षेत्र सामोरे जात असताना हा राजीनामा समोर आला असून, आचार्य...
जून 09, 2019
राष्ट्रीय शेअर बाजाराने (एनएसई) पुरविलेल्या को-लोकेशन सुविधेमुळे काही शेअर दलालांना "एनएसई'च्या "ऑर्डर बुक'ची पोझिशन "टिक-बाय-टिक' कळत असे. सर्वसामान्यतः शेअर बाजाराच्या "ऑर्डर बुक'ची पोझिशन सर्व सभासद दलालांना एकाच वेळी कळणे अपेक्षित असते. परंतु, को-लोकेशन सुविधा घेतलेल्या दलालांना ही...
जून 05, 2019
सेन्सेक्‍समध्ये १८४ अंशांची घसरण; निफ्टीतही घट  मुंबई - शेअर बाजाराला मंगळवारी नफेखोरीचा फटका बसला. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स १८४ अंशांची घसरण होऊन ४० हजार ८३ अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक ६६ अंशांची घट होऊन १२ हजार २१ अंशांवर बंद झाला.  सेन्सेक्‍...
मे 31, 2019
नवी दिल्ली: मोदी सरकारच्या मंत्रिमंडळाचा सलग दुसरा शपथविधी पार पडल्यानंतर शेअर बाजाराने पुन्हा एकदा सलामी दिली आहे. मुंबई आणि राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निर्देशांकाने पुन्हा एकदा अनुक्रमे 40 हजार 122 आणि 12 हजार 039 अंशांची पातळी ओलांडली आहे. मोदी सरकारला पुन्हा स्पष्ट बहुमत...
मे 30, 2019
मुंबई: केंद्रात स्पष्ट बहुमत मिळालेल्या भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारकडून बॅंकेतील रोख व्यवहारांवर कर लावण्याची शक्‍यता आहे. काळा पैसा रोखण्यासाठी आणि डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी नव्या सरकारकडून बॅंकिंग कॅश ट्रॅन्झेक्‍शन टॅक्‍स (बीसीटीटी) अंमलात आणला जाईल, अशी...
मे 28, 2019
नवी दिल्ली ः देशात मोजक्‍याच बड्या सक्षम बॅंका असाव्यात, यासाठी आग्रही असलेल्या केंद्र सरकार आणखी काही बॅंकांच्या एकत्रीकरणाची चाचपणी सुरू केली आहे. गेल्या दोन वर्षांत सरकारने भारतीय स्टेट बॅंक, बॅंक ऑफ बडोदा या दोन बॅंकांमध्ये इतर छोट्या बॅंकांचे विलीनीकरण यशस्वी केले होते. आता पुन्हा केंद्रात...
मे 22, 2019
पुणे: लोकसभा निवडणुकांच्या एक्झिट पोलच्या पार्श्वभूमीवर शेअर बाजारात गेल्या दोन दिवसात उत्साहाचे वातावरण संचारले होते. सोमवारी मुंबई आणि राष्ट्रीय शेअर बाजारात गुंतवणूकदारांकडून शेअर खरेदीचा सपाटा सुरु झाल्याने तेजीचे वातावरण निर्माण झाले. परिणामी शेअर बाजारातील नोंदणीकृत कंपन्यांच्या...
मे 20, 2019
मुंबई: लोकसभा निवडणुकांच्या एक्झिट पोलच्या पार्श्वभूमीवर शेअर बाजारात उत्साहाचे वातावरण निर्माण झाल्याने गुंतवणूकदारांवर अक्षरशः पैसाच पाऊस पडला आहे. सोमवारी मुंबई आणि राष्ट्रीय शेअर बाजारात गुंतवणूकदारांकडून शेअर खरेदीचा सपाटा सुरु झाल्याने तेजीचे वातावरण निर्माण झाले. परिणामी शेअर...
मे 20, 2019
मुंबई: शेअर बाजारात लोकसभा निवडणुकांच्या एक्झिट पोलच्या पार्श्वभूमीवर उत्साहाचे वातावरण निर्माण झाल्याचे दिसून येते आहे. सकाळाच्या सत्रात मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्सने 900 अंशांची उसळी मारली होती. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये  300 अंशांची वाढ झाली होती...
मे 20, 2019
मुंबई: शेअर बाजारात लोकसभा निवडणुकांच्या एक्झिट पोलच्या पार्श्वभूमीवर उत्साहाचे वातावरण निर्माण झाल्याचे दिसून येते आहे. सकाळाच्या सत्रात मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्सने 900 अंशांची उसळी मारली होती. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये  300 अंशांची वाढ झाली होती...
मे 16, 2019
मुंबई - सलग नऊ सत्रांतील घसरणीनंतर सावरलेल्या शेअर बाजारात बुधवारी पुन्हा अस्थिरतेचे वारे निर्माण झाले. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स २०३ अंशांची घसरण होऊन ३७ हजार ११४ अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी ६५ अंशांची पडझड होऊन ११ हजार १५७ अंशांवर बंद...
मे 14, 2019
शेअर बाजारात आतापर्यंत साडेआठ लाख कोटींचा चुराडा मुंबई - अमेरिका-चीनमधील व्यापारी संघर्षाचा धसका घेतलेल्या गुंतवणूकदारांनी सलग नवव्या सत्रात विक्रीचा सपाटा कायम ठेवला. परिणामी, मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्‍स ३७२.१७ अंशांच्या घसरणीसह ३७ हजार ९०.८२ अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर...
मे 13, 2019
भारतीय शेअर बाजारात मागील सलग आठ सत्रांमध्ये घसरण झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्य गुंतवणूकदारांमध्ये काहीसे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या घसरणीमागची कारणे तपासत असताना इतरही काही गोष्टींचा गुंतवणूकदारांनी विचार केला पाहिजे. लोकसभा निवडणूक निकालपूर्व अनिश्‍चितता, अमेरिका-चीन व्यापारयुद्ध,...
मे 11, 2019
मुंबई : उद्योग जगत आणि मालकी हक्क म्हणजे 'हॅन्ड इन हॅन्ड' जाणारी गोष्ट. एकीकडे छोटमोठ्या कंपनीची मालकी मिळावी म्हणून उद्योग जगतातील कुटुंबात होणारे वाद आपण पहिले आहेत. दुसरीकडे, हिस्सेदारीच्या माध्यमातून चांगली कंपनी विकत घेण्याचा प्रतिस्पर्धी कंपनीचा प्रयत्न असतो. मात्र, कॉर्पोरेट क्षेत्रात...
मे 09, 2019
मुंबई - अनिल अंबानी यांच्या मालकीच्या रिलायन्स कम्युनिकेशनमधील संचालक मंडळाचे अधिकार रद्द केल्याची माहिती कंपनीने शेअर बाजाराला बुधवारी दिली. दिवाळखोरी प्रकरणाचा पत्रव्यवहार हा ‘इंटरिम रिजोल्युशन प्रोफेशनल्स’कडे करावा, अशी माहितीही कंपनीने दिली आहे.  रिलायन्स कम्युनिकेशनविरोधात नुकतीच बॅंकांनी...
मे 09, 2019
सेन्सेक्‍सची ४८७ अंशांनी डुबकी; व्यापारी संघर्षाचे पडसाद मुंबई - अमेरिका व चीनमधील व्यापारी संघर्ष भडकण्याच्या शक्‍यतेने जागतिक पातळीवरील चिंतेत दिवसेंदिवस भर पडत आहे. याचे पडसाद बुधवारी पुन्हा शेअर बाजारात उमटले. धास्तावलेल्या गुंतवणूकदारांनी विक्रीला प्राधान्य दिल्याने मुंबई शेअर बाजाराचा...
मे 08, 2019
मुंबई - अनिल अंबानी यांच्या मालकीची रिलायन्स कम्युनिकेशन ही दूरसंपर्क सेवा पुरवठादार कंपनी अखेर दिवाळखोरीत निघाली आहे. बॅंकांनी राष्ट्रीय कंपनी कायदा लवादाकडे (एनसीएलटी) कंपनीविरोधात दिवाळखोरीची प्रक्रिया सुरू करण्याचा प्रस्ताव दाखल केला आहे. कंपनीने ३१ बॅंकांचे सुमारे ५० हजार कोटी...
मे 07, 2019
मुंबई: एचडीएफसी बँक लवकरच शेअर विभाजनाचा निर्णय घेणार आहे. येत्या 22 मे रोजी एचडीएफसी बँकेच्या संचालक मंडळाची शेअर विभाजनासंबंधी बैठक होणार आहे. एचडीएफसी बँकेने  राष्ट्रीय आणि मुंबई शेअर बाजाराला दिलेल्या माहितीनुसार, येत्या 22 मे रोजी होणाऱ्या बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत दोन...
मे 03, 2019
मुंबई - जागतिक बाजारपेठेतील संमिश्र वातावरणाच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी शेअर बाजारात सलग दुसऱ्या सत्रात किरकोळ घसरण पाहायला मिळाली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स ५० अंशांनी घट होत ३८,९८१ अंशांवर स्थिरावला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीत २३ अंशांनी घसरून ११,७२४...
मे 03, 2019
‘आयएल अँड एफएस’ची कर्जे बुडीत कर्जात वर्ग होणार  नवी दिल्ली - राष्ट्रीय कंपनी कायदा अपिलीय लवादाने (एनसीएलएटी) ‘आयएल अँड एफएस’ समूहातील कंपन्यांची कर्जे ही बुडीत कर्जात (अनुत्पादित कर्जे) वर्ग करण्यास बॅंकांना परवानगी दिली आहे. यामुळे बॅंकांच्या बुडीत कर्जांमध्ये प्रचंड वाढ होण्याची...