एकूण 202 परिणाम
जून 18, 2019
बीजिंग : चीनच्या सिचुआन प्रांताला काल (सोमवार) रात्री आणि आज (मंगळवार) सकाळी बसलेल्या भूकंपाच्या दोन धक्क्यांमध्ये 11 जण ठार झाले असून 122 जण जखमी झाले आहेत. स्थानिक प्रमाणवेळेनुसार, काल रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास यिबीन शहराच्या चांगिंग काउंटी भागात भूकंपाचा पहिला धक्का बसला. हा धक्का 6 रिश्टर...
जून 08, 2019
माले : पंतप्रधान नरेंद्र मोदींना 'निशान इझुद्दीन' या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असल्याची माहिती मालदीवचे राष्ट्रपती इब्राहिम मोहम्मद सोलिह यांनी आज (शनिवारी) दिली. विदेशी मान्यवरांना देण्यात येणारा मालदीवचा हा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे. पंतप्रधान मोदी सध्या...
जून 01, 2019
वॉशिंग्टन : अमेरिकेतील प्रतिष्ठित 2019 स्क्रिप्स राष्ट्रीय स्पेलिंग बी स्पर्धेत भारतीय वंशाचे सात विद्यार्थी विजयी ठरले आहेत. 50 हजार डॉलर रोख बक्षीस असलेल्या या स्पर्धेतील हा विक्रम आहे. 550 विद्यार्थ्यांना मागे टाकून या सात विद्यार्थ्यांनी ही स्पर्धा जिंकली. विजेत्यांमध्ये एक अमेरिकन...
एप्रिल 25, 2019
बीजिंग (वृत्तसंस्था) : पृथ्वीवरून चंद्राच्या न दिसणाऱ्या भागावर अवकाश यान पाठवून चीनने विक्रम केला आहे. आता चंद्रावर मानवाला पाठवून पुढील दहा वर्षांत तेथे चांद्रस्थानक उभारण्याचा विचार चीन करीत आहे, अशी माहिती येथील "झिन्हुआ' या सरकारी वृत्तसंस्थेने बुधवारी अवकाशशास्त्र विभागातील अधिकाऱ्यांचा हवाला...
मार्च 13, 2019
संयुक्त राष्ट्र - जैशे महंम्मदचा म्होरक्या मसूद अजहरला जागतिक दहशतवादी घोषित करण्यासाठी फ्रान्स, अमेरिका आणि ब्रिटनने जो प्रस्ताव सादर केला आहे त्यावर आक्षेप घेण्यासाठी असलेली दहा दिवसांची मुदत आज (बुधवार) संपणार आहे. या पार्श्वभूमिवर मसूद अजहरला जागतिक दहशतवादी घोषित करण्याला आणखी विलंब झाला तर ते...
मार्च 09, 2019
इस्लामाबाद : पुलवामा येथे भारतीय लष्करावरील दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तान सरकार दहशतवादाला खतपाणी घालत असल्याचे आरोप जगभरातून झाले. त्यानंतर आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकिस्तानला दहशतवादी राष्ट्र जाहीर करावे यासाठीही मागणी झाली व दबाव टाकला गेला. यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी आपले...
मार्च 04, 2019
इस्लामाबाद : 'मी नोबेल पुरस्काराच्या पात्र नाही, त्याऐवजी जो काश्मिरचे प्रश्न, वाद काश्मिरी लोकांना गृहीत धरून सोडवेल व शांतीचा मार्ग प्रस्थापित करेल तसेच काश्मिरच्या विकासासाठी प्रयत्न करेल अशा व्यक्तीला हा नोबेल द्यावा'. असे ट्विट पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी आज (ता. 4) केले.  I am not...
मार्च 02, 2019
इस्लामाबाद : भारतीय हवाई दलातील विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांची पाकिस्तानातून काल (शुक्रवार) सुटका करण्यात आली. त्यानंतर आता पंतप्रधान इम्रान खान यांना शांततेचे नोबेल द्या, असा प्रस्ताव पाकिस्तानच्या संसदेने आणला आहे. पुलवामा हल्ल्यात कुख्यात 'जैश-ए-मोहम्मद'चा हात असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर...
फेब्रुवारी 28, 2019
वॉशिंग्टन- भारत पाकिस्तानमध्ये असलेल्या तणावाच्या परिस्थितीवर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दोन्ही देशासाठी एक चांगली बातमी मिळेल अशी शक्यता वर्तविली आहे. डोनाल्ड ट्रम्प म्हणाले आहेत की, दोन्ही देशांमध्ये चालू असलेला तणाव चिंताजनक आहे. परंतु येणाऱ्या काही दिवसात दोन्ही देशांसाठी एक चागंली...
फेब्रुवारी 27, 2019
इस्लामाबाद - भारतीय हवाई दलाने पाकिस्तानातील बालाकोटमध्ये केलेल्या एअर स्ट्राइकनंतर  दोन्ही देशातिल हालचालिंना वेग आला आहे. भारताच्या आक्रमक पवित्र्याने पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी अणुविषयक समितीची बैठक बोलावली आहे.  पाकिस्तानचे अणुविषयक धोरण ठरविण्याची, संशोधनासंबंधी निर्णय घेण्याची व...
फेब्रुवारी 26, 2019
लाहोर- भारतानं अवाजवी आक्रमकता दाखवली असून पाकिस्तान योग्य त्यावेळी व स्वत:च्या पसंतीच्या ठिकाणी प्रत्युत्तर देऊ असा इशारा पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी दिला आहे. पाकिस्तानमधील बालाकोट येथील दहशतवाद्यांच्या तळावर भारतीय हवाई दलाने एअर स्ट्राइक केल्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान...
फेब्रुवारी 26, 2019
लॉस एंजिलिस : "अँड ऑस्कर गोज टू... पिरियड. एंड ऑफ सेंटेन्स' ही घोषणा ऐकल्यावर टाळ्यांच्या कडकडाटात दिग्दर्शिका रायका झेहताबची यांनी हा पुरस्कार स्वीकारला. या पुरस्काराचे भारतीयांना कौतुक म्हणजे याची निर्माती गुनित मोंगा या भारतीय असून, दिल्लीलगतच्या हापूर गावातील एका महिलेची कहाणी यात...
फेब्रुवारी 25, 2019
लॉस एंजेलिस : प्रचंड लोकप्रिय आणि महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या मानाच्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्याची रंगत आता क्षणाक्षणाला वाढत आहे. या वर्षी ऑस्कर पुरस्काराचे 91वे वर्ष आहे. कॅलिफोर्नियामधल्या डॉल्बी थिएटरमध्ये हा दिमाखदार सोहळा पार पडत आहे. यंदा ऑस्करमध्ये ‘रोमा’ आणि ‘द फेव्हरेट’ या दोन...
फेब्रुवारी 25, 2019
लॉस एंजेलिस - हलक्याफुलक्या विनोदी शैलीत केवळ चित्रपटच नाही तर सामाजिक, राजकीय विषयांवरही भाष्य करणारा सूत्रसंचालक हे ऑस्कर सोहळ्याचे वैशिष्ट्य आहे. परंतु, यंदाचा ऑस्कर सोहळा याला अपवाद ठरला आहे, यंदा ऑस्कर सोहळा हा सूत्रसंचालकाविनाच पार पडतो आहे. 1989 नंतर पहिल्यांदाच हा सोहळा सुत्रसंचलकाशिवाय पार...
फेब्रुवारी 24, 2019
वॉशिंग्टन : पुलवामामधील हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव अत्यंत धोकादायक पातळीवर पोहोचला असला, तरीही या हल्ल्यात 40 जवान गमावलेल्या भारताची काही तरी कठोर कारवाई करण्याची इच्छाही आपल्याला समजू शकते, असे मत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आज व्यक्त केले.  पुलवामा हल्ल्यानंतर भारताने...
फेब्रुवारी 23, 2019
लाहोर : आंतरराष्ट्रीय दाबावापुढे झुकून पाकिस्तानने जैशे महंमद या दहशतवादी संघटनेच्या प्रशासकीय मुख्यालयाचा ताबा घेतला. जम्मू-काश्‍मीरमधील पुलवामा येथे झालेला दहशतवादी हल्ला या संघटनेनेच घडवून आणला होता. या हल्ल्यात सीआरपीएचे 40 जवान हुतात्मा झाले होते.  संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा समितीमध्ये...
फेब्रुवारी 22, 2019
इस्लामाबाद : पाकिस्तानवर अनेकदा खोटे आरोप केले जात आहेत. आमच्यावर झालेल्या सर्व आरोपांवरील चौकशी पूर्ण करण्यात आली आहे. तसेच भारताकडे कोणतेही पुरावे नसताना आमच्यावर आरोप करण्यात आले, असे पाकिस्तान सैन्याचे प्रवक्ते मेजर जनरल आसिफ गफूर यांनी सांगितले. तसेच भारतानेच दहशतवाद पोसला, असा आरोपही त्यांनी...
फेब्रुवारी 22, 2019
इस्लामाबाद : पुलवामा दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्‍वभूमीवर भारताने कडक भूमिका स्वीकारत पाकिस्तानला मिळणारे फुकटचे पाणी बंद करण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता याचे पडसाद हळूहळू उमटू लागले आहेत. 'आम्हाला याचा काहीही फरक पडत नाही' अशी पाकिस्तानने अधिकृतरित्या भूमिका घेतली असली, तरीही प्रत्यक्षात...
फेब्रुवारी 22, 2019
इस्लामाबाद - मुंबई हल्ल्याचा सूत्रधार हाफिज सईदची ‘जमात उद दावा’ ही दहशतवादी संघटना आणि त्यांच्यासाठी निधी गोळा करणाऱ्या फलाह ए इन्सानियत फाउंडेशनवर बंदी घातल्याची घोषणा पाकिस्तानने आज केली. पुलवामा येथे झालेल्या हल्ल्यानंतर आलेल्या जागतिक दबावापुढे झुकून पाकिस्तानला हे पाऊल उचलावे लागले आहे. ...
फेब्रुवारी 21, 2019
इस्लामाबाद : पुलवामा येथे झालेल्या आत्मघाती हल्ल्यानंतर पाकिस्तानवर जगभरातून दबाव वाढत आहे. या दबावातूनच पाकिस्तानने दहशतवादी हाफिज सईद याच्या जमात-उद-दावा या दहशतवादी संघटनेवर पुन्हा बंदी घातली आहे. तसेच फलाह-ए-इन्सानियत फाऊंडेशनवरही (एफआयएफ) ही कारवाई करण्यात आली.  पंतप्रधान इम्रान खान यांच्या...