एकूण 527 परिणाम
जून 24, 2019
लिओनेल मेस्सी.. जगातील सर्वोत्तम फुटबॉलपटूंमध्ये गणना होत असलेल्या मेस्सीचा आज वाढदिवस! कोपा अमेरिका स्पर्धेत कतारवर अर्जेंटिनाने मात केली आणि मेस्सीला त्याच्या ३२ व्या वाढदिवसाचं छानसं गिफ्ट दिलं. या विजयामुळे अर्जेंटिना आता पुढच्या फेरीत दाखल झाली आहे. लाजवाब मेस्सी बार्सिलोनाकडून खेळताना ला लिगा...
जून 23, 2019
गडहिंग्लज - येथील गडहिंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशनतर्फे देण्यात येणारा ‘फुटबॉल भूषण’ अखिल भारतीय पुरस्कार यंदा जयपूरचे (राजस्थान) रॉबिन झेवियर यांना जाहीर करण्यात आला आहे. ‘जीवनगौरव’ पुरस्कार पुसद (जिल्हा यवतमाळ) चेतना क्रीडा मंडळाला देण्यात येणार आहे. १९ वर्षांखालील...
जून 22, 2019
भारतीय उपखंडातील क्रिकेट स्टार्सचे काही खरे नसते. त्यांच्या कामगिरीचे सतत पोस्टमार्टेम सुरु असते. त्यातच फॉर्मला ओहोटी लागली की मग काही विचारायचीच सोय नाही. त्यांच्या फिटनेसपासून मैदानाबाहेरील घडामोडींचे आणि इतकेच नव्हे तर खासगी आयुष्याचेही पोस्ट मार्टेम सुरु होते. या पार्श्वभूमीवर श्रीलंकेचा...
जून 19, 2019
कोल्हापूर - दिल्ली येथे सुरू असलेल्या १९ व्या कुमार सुरेंदर सिंग राष्ट्रीय खुल्या शुटींग स्पर्धेत कोल्हापूरचा युवा आॅलिंपिक पदक विजेता आंतरराष्ट्रीय नेमबाज शाहू तुषार माने याने १ सुवर्ण व १ रौप्य पदक मिळविले. ज्युनिअर गटात शाहू पाचव्या स्थानावर राहिला. यूथ गटामध्ये त्याने आपली कामगिरी...
जून 18, 2019
नवी दिल्ली : देशातील क्रीडा क्षेत्राला बसलेला उत्तेजक सेवानाचा विळखा आणखी घट्ट होऊ लागला आहे. वरिष्ठ गटातीलच नाही, तर आता शालेय विद्यार्थी देखील यात अडकू लागल्याने राष्ट्रीय उत्तेजक विरोधी संस्था (नाडा) खेळाडू आणि प्रशिक्षकांना यातील धोका पटवून देण्यात अपयशी ठरल्याचे यावरून सिद्ध होते...
जून 17, 2019
वर्ल्ड कप 2019 : या घडीला मी आयुष्यातील एका फार चांगल्या टप्यातून जात आहे. मला मुलगी झाली आहे. खरे तर तिच्या जन्मानंतर हा चांगला टप्पा सुरु झाला आहे. मी माझ्या खेळाचा आनंद लुटतो आहे. आयपीएलमधील आमच्या मोहीमेला मोठे यश लाभले. आता या स्पर्धेतही छान सुरवात झाली आहे. - रोहित शर्मा मँचेस्टरमधी ओल्ड...
जून 10, 2019
एकीकडे भारतीय संघाची 2019 विश्वकरंडक स्पर्धेत यशस्वी वाटचाल सुरू असताना दुसरीकडे मात्र भारताला दोन विश्वकरंडक स्पर्धा जिंकून देणाऱ्या युवराजने आज आतंराराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. धडाकेबाज फलंदाज ते अष्टपैलू खेळाडू हा युवराजचा प्रवास भारतीय क्रिकेट संघाच्या गेल्या 18 वर्षांमधील वाटचालीचा...
मे 26, 2019
विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेत भारत-पाक सामन्याचे महत्त्व अंतिम लढतीपेक्षा अधिक असते. खेळाडूंचे एकमेकांबरोबरचे संबंध चांगले असले, तरी जेव्हा आमनेसामने येतात तेव्हा वेगळेच वातावरण तयार होते, परंतु त्यापेक्षा तणाव मैदानाबाहेर असतो. भारत-पाकिस्तान लढतींमधला मैदानाबरोबर मैदानाबाहेरचाही अनुभव अविस्मरणीय...
मे 26, 2019
विश्‍वकरंडक, चॅंपियन्स ट्रॉफी अशा स्पर्धांत डावखुरा आक्रमक सलामीवीर शिखर धवन यानं नेहमीच उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे. या स्पर्धेसाठी तो सज्ज झाला आहे. इंग्लंडमधल्या खेळपट्ट्या त्याच्यासाठी अनुकूल ठरण्याची अपेक्षा आहे. त्याच्या कामगिरीचा आढावा... विश्‍वकरंडकासाठी "टीम इंडिया' इंग्लंडमध्ये डेरेदाखल...
मे 26, 2019
विक्रम हे मोडले जाण्यासाठीच असतात, असे नेहमीच बोलले जाते. विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेसारखी मोठी स्पर्धा होत असते तेव्हा एक ना अनेक विक्रम पुन्हा पुन्हा चर्चेत येत असतात. त्यातील काही पराक्रम आश्‍चर्यचकित करणारे असतात. विश्‍वकरंडक स्पर्धेतही असे विक्रम आणि पराक्रम करण्यात आले आहेत, जे अजूनही आबाधित...
मे 23, 2019
विश्‍वचषक वार्तांकनाकरता इंग्लंडला आल्यावर सुरुवातच धमाल बोलाचालीने झाली. "काय कामाकरता आला आहात आपण इंग्लंडला?'', लंडनच्या हिथ्रो विमानतळावरच्या व्हिसा अधिकाऱ्याने मला विचारले. "अर्थात विश्‍वचषकाचे वार्तांकन करायला'', मी उत्तरलो. "म्हणजे तीन चार आठवडे का'', मला खिजवायला तो अधिकारी म्हणाला. नाही...
मे 10, 2019
मंडणगड - तायक्वॉंदो फेडरेशन ऑफ इंडियातर्फे आयोजित आंतरराष्ट्रीय तायक्वॉंदो स्पर्धेसाठी मंडणगड तालुक्यातील पाच खेळाडूंची निवड झाली आहे. भारतीय संघातून मंडणगड तालुका तायक्वॉंदो ऍकॅडमीचे हर्ष नीलेश गोवळे, दुर्वेश नीलेश जाधव, तेजकुमार विश्‍वदास लोखंडे, अभिषेक अशोक मर्चंडे, विशाखा संजय करावडे हे खेळाडू...
मे 09, 2019
सोलापूर : मॅंचेस्टर (इंग्लंड) येथे होणाऱ्या वरिष्ठ गटाच्या जागतिक अजिंक्‍यपद तायक्वांदो स्पर्धेसाठी भारतीय संघ सहभागी होणार असून या संघाच्या प्रशिक्षकपदी जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालयातील राज्य क्रीडा मार्गदर्शक प्रवीण मधुकर बोरसे यांची निवड करण्यात आली आहे. या स्पर्धा 15 ते 19 मेदरम्यान होणार आहेत...
मे 08, 2019
गडहिंग्लज - येथील गडहिंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशन आणि महागावच्या संत गजानन महाराज शिक्षण समूहातर्फे गुरुवार (ता. ९)पासून यूथ चॅम्पियनशिप फुटबॉल स्पर्धेला प्रारंभ होणार आहे. १३, १५ आणि १८ वर्षांखालील स्पर्धेसाठी रोख एक लाख रुपयांची पारितोषिके आहेत. एम. आर. हायस्कूलच्या मैदानावर होणाऱ्या या...
एप्रिल 22, 2019
नागपूर : नागपूरची युवा बॅडमिंटनपटू मालविका बन्सोड हिने कोझीकोडे (केरळ) येथे रविवारी पार पडलेल्या अखिल भारतीय वरिष्ठ गट मानांकन बॅडमिंटन स्पर्धेचे विजेतेपद पटकाविले. मालविकाचे वरिष्ठ गटातील हे दुसरे विजेतेपद होय.  विजेतेपदासाठी झालेल्या चुरशीच्या लढतीत 14 व्या मानांकित मालविकाने बिगर मानांकित...
एप्रिल 21, 2019
नागपूर : आशियाई ऍथलेटिक्‍स स्पर्धेत कुमार विश्‍वविजेती हिमा दास जयाबंदी झाल्याचा भारतास बसलेला धक्का दिवस अखेरीस मनु राणीचे (भाला फेकी) रौप्य, पारुल चौधरीचे (5 हजार मीटर) आणि पुवम्माच्या (3 हजार मीटर स्टिपलचेस) ब्रॉंझपदकांनी काहीसा सौम्य झाला. ही स्पर्धा दोहा येथील खलिफा स्टेडियमवर रविवारपासून...
एप्रिल 21, 2019
 नागपूर : दोहा येथील खलिफा स्टेडियमवर सुरु झालेल्या २३ व्या आशियाई अॅथलेटिक्स स्पर्धेत सकाळच्या सत्रात चारशे मीटरमधील ज्युनिअर विश्वविजेती हिमा दास जायबंदी झाल्याने भारताच्या अभियानाला धक्का बसला. हिमाच्या दुखापतीनंतर द्युतीचंदने प्राथमीक फेरीत शंभर मीटर शर्यतीत नोंदविलेला राष्ट्रीय...
एप्रिल 20, 2019
नागपूर : टोकीयो ऑलिंपीकचे पडघम वाजू लागले असून भारतीय ऍथलिट्‌साठी ऑलिंपीकच्या तयारीचा एक भाग म्हणजे उद्या, रविवारपासून दोहा (कतार) येथील खलीफा स्टेडियममध्ये सुरु होत असलेली आशियाई ऍथलेटिक्‍स स्पर्धा होय. ऑलिंपीकचा पात्रता कालावधी एक मे पासून सुरु होत असल्याने आपण किती सज्ज आहो, हे तपासण्याची पहिली...
एप्रिल 20, 2019
पुणे : शासनाच्या निर्णयानुसार जिल्हा, राज्य, राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर प्राविण्य मिळविणाऱ्या खेळाडूंना सवलतीचे क्रीडा गुण देण्याची तरतूद करण्यात आली असली, तरी संघटनांच्या उदासीनतेमुळे पात्र विद्यार्थी या क्रीडा गुणांपासून वंचित राहण्याची भीती निर्माण झाली आहे.  शासनाच्या...
एप्रिल 18, 2019
नागपूर : येत्या सप्टेंबरमध्ये होणाऱ्या विश्‍व ऍथलेटिक्‍स स्पर्धेसाठी चाचणी असलेल्या 23व्या आशियाई ऍथलेटिक्‍स स्पर्धेसाठी 43 सदस्यीय भारतीय संघ गुरुवारी दिल्ली येथून दोहाला रवाना झाला. दोहा येथील खलीफा स्टेडियममध्ये 21 ते 24 एप्रिल या कालावधीत ही स्पर्धा होणार आहे. भालाफेकपटू दविंदर सिंग कांग याची...