एकूण 21 परिणाम
मे 27, 2019
आठ ते 13 मे या कालावधीत कझाकिस्तानमध्ये सुटी आहे, हे कळल्यावर मी माझा आवडता छंद-प्रवास, पुन्हा सुरू करण्याचा विचार केला. गेल्या वर्षी जरा थोडा प्रवास थांबलाच होते. पुन्हा प्रवास प्रकरण सुरू करायचं झालं, तर जागा-देश भन्नाटच हवा, या विचारात मी कझाकिस्तानवरून कुठे जाऊ शकतो याचा शोध घेतला. व्हिसाची...
मे 08, 2019
या लेखाचे मूळ लेखक डॉ. नझीर महमूद यांचा लेख इथे वाचता येईल. मूळ लेखाबद्दल व लेखकाबद्दल पूर्ण माहिती लेखाच्या शेवटी दिलेली आहे. १८ एप्रिल २०१९ रोजी कराचीहून ग्वादरला बसमधून प्रवास करणार्‍या कमीत कमी १४ प्रवाशांना ग्वादर जिल्ह्यातील व ओरमारा या समुद्रकाठावरील शहराजवळ अज्ञात हल्लेखोरांनी ठार मारले....
एप्रिल 30, 2019
पुणे : मराठीतील दिग्गज साहित्यिकांची ओळख करून देत अबुधाबीमध्ये मराठी साहित्यातील विविध पैलू उलगडण्यात आले. निमित्त होते संयुक्त अरब अमिरातीची राजधानी असणाऱ्या अबुधाबीमध्ये भरविण्यात आलेल्या "अबुधाबी इंटरनॅशनल बुक फेअर'चे. या पुस्तक मेळाव्याच्या यजमानपदाचा मान संयुक्त अरब अमिरातीने यंदा भारताला दिला...
मार्च 13, 2019
मूळ लेखक : ताहा सिद्दीकी; मराठी अनुवाद : सुधीर काळे (sbkay@hotmail.com) आजपासून बरोबर एक वर्षापूर्वी पाकिस्तानच्या दक्षिणेला असलेल्या कराची बंदरात नकीबुल्ला मेहसूद नावाच्या एका तरुणाला एका बेगडी चकमकीत गोळीबाराने ठार मारण्यात आले. सुरवातीला पाकिस्तानी तालीबानचा तो एक कट्टर सभासद असल्याचा व...
जून 15, 2018
मराठी कला अन् मराठी बाणा हा महाराष्ट्राच्या वैशिष्टय़पूर्ण आणि समृद्ध संस्कृतीतून झळकतो. 'ज्ञानदेवे रचिला पाया तुका झालासे कळस' या शब्दात जिसे वर्णन केले जाते, त्या परंपरांनी प्रत्येक मराठी जाणणारा माणूस प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे जोडला आहे. सिंहावलोकन केले असता असे दिसून येते की मराठी गाथा ही...
एप्रिल 14, 2018
OMPEG या संस्थेचा द्वितीय वर्धापनदिन 7 एप्रिल रोजी मिल्टन कीन्स फुटबॉल स्टेडियम येथे साजरा करण्यात आला. या समारंभात उदय ढोलकिया व वसंत वसंत लिमये प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. जाणून घेऊयात OMPEGच्या वर्धापनदिनाच्या सोहळ्याबद्दल.... यु.के.मधील काही उत्साही महाराष्ट्रीयन उद्योजकांनी एकत्र येऊन...
फेब्रुवारी 22, 2018
सिडनी - येथे राहणाऱ्या भारतीय वंशाच्या कुटुंबाने केलेल्या चित्रपटाला अनेक पुरस्कार मिळाले असून, या चित्रपटात काम करणाऱ्या बालकलाकारानी संगळ्यांची पसंती मिळविली आहे.  हा चित्रपट एका जवानाच्या कुटुंबाभोवती फिरणारा आहे. एका जवानाच्या कुटुंबाला केणत्या कोणत्या अडचणी येतात. त्यातून मार्ग...
नोव्हेंबर 27, 2017
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या इस्रायल-पॅलेस्टाईन यांच्यामध्ये समेट घडवून तिथे शांतता प्रस्थापित करण्याच्या धोरणाची कोनशिला होती. मध्यपूर्वेतील भूतपूर्व शत्रुराष्ट्रांमधील परस्पर संबंधांची पुनर्रचना करायची आणि ती यशस्वी होऊ लागल्याचे संकेत दिसूही लागले आहेत. आखाती राष्ट्रें अजून...
ऑक्टोबर 09, 2017
आधी माझे परिचयात्मक दोन शब्द: “चीन पाकिस्तान आर्थिक हमरस्ता” व “श्रीलंकेचे कर्ज अन् चिनी संपत्ती” हे दोन लेख लिहिल्यानंतर माझ्या मनात एक विचार घर करू लागला आहे कीं अमली पदार्थांची रस्तोरस्ती विक्री करणारे व्यापारी जसे आपल्या गिर्हाकइकाला सुरुवातीला अगदी स्वस्तात अमली पदार्थ देऊ करतात व एकदा का तो...
ऑगस्ट 22, 2017
मूळ लेखक: श्री. सैफ ताहीर, अनुवाद: सुधीर काळे हा लेख २ ऑगस्ट २०१७ रोजी ’डॉन’ या पाकिस्तानी वृत्तपत्रात प्रकाशित झाला व ’डॉन’ व श्री. सैफ ताहीर यांच्या अनुमतीने त्याचे भाषांतर मी इथे सादर करीत आहे. जेंव्हां आसपासच्या रहिवाशांना रोजच्या व त्याच-त्याच गोष्टींचा कंटाळा येतो आणि जेंव्हां उन्हाळ्यात...
ऑगस्ट 22, 2017
ऑगस्ट लागला की गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी आपण सगळेच आतूर होतो आणि उत्साहाने तयारीला लागतो. गणेशोत्सवाच्या निमित्ताने उत्तमोत्तम संगीतकार, गीतकार, गायक कलाकार बाप्पाची नवनवीन गाणी दर वर्षी घेऊन येतात. पण हे केवळ भारतातच घडते असे नाही. यावर्षी गणपतीच्या शुभमुहूर्तावर अमेरिकेतील सॅनफ्रॅन्सिस्को,...
जून 01, 2017
लंडन: लंडन मराठी संमेलनाच्या (एलएमएस) निमित्ताने महाराष्ट्र मंडळ लंडनचा 85वा वर्धापन सोहळा 2, 3 आणि 4 जूनला साजरा होणार असून, तो महाराष्ट्रीय उद्योजकतेचा, संस्कृतीचा आणि चैतन्याचा एक मोठा उत्सव असणार आहे. पूर्व इंग्लंडच्या नौदलाचे प्रादेशिक कमांडर कमोडोर डेविड एलफोर्ड कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे...
मे 22, 2017
पॅरिस : पुण्याचे उद्योगपती "डीएसके'यांच्या हस्ते पॅरिसमध्ये 13 मे 2007 मध्ये महाराष्ट्र मंडळाची स्थापना झाली. या मंडळाच्या दशकपूर्तीचा कार्यक्रम इतक्‍या दणक्‍यात साजरा होईल अशी कल्पनासुद्धा तेव्हा कोणाच्या मनांत येणं शक्‍य नव्हतं!  या महाराष्ट्र मंडळाची सुरवात आठ-दहा सभासदांनी एकत्र येऊन स्थापन...
मार्च 08, 2017
28 जानेवारी 2017 रोजी महाराष्ट्र मंडळ लंडन येथे आयोजित केलेल्या OMPEG शोकेस मध्ये 100 पेक्षा जास्त महाराष्ट्रीयन उद्योगपतीनी, 30 पेक्षा जास्त उद्योगांच्या संकल्पना सादर केल्या. कार्यक्रमात केक बनवणे, मसाले उत्पादन, सौंदर्य प्रसाधन, फुले निर्यात आणि आरोग्य सेवा पासून माहिती तंत्रज्ञान, शैक्षणिक,...
मार्च 02, 2017
कॅनबेरा : सिडनी येथे 21व्या "राष्ट्रीय सांस्कृतिक महोत्सव'संचलनामध्ये प्रथमच भारताच्या संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. या महोत्सवातील संचलनासाठी शिवगर्जना ढोल पथकात 70-80 मुले,महिला सहभागी होते. तीन दिवस सुरू असलेल्या या महोत्सवात वेगवेगळ्या संस्कृतींचे दर्शन घडते. सांस्कृतिक एकता...
फेब्रुवारी 25, 2017
लंडन मराठी संमेलन २०१७ (LMS 2017) हे सर्व दूर पसरलेल्या महाराष्ट्रीयांना एकत्र आणण्याचा एक मोठ्ठा पुढाकार आहे. महाराष्ट्र मंडळ लंडनच्या ८५व्या वर्धापन वर्षाच्या निमित्ताने साजरा होणारा लंडन मराठी संमेलन हा कार्यक्रम महाराष्ट्राच्या उद्योजकतेचा, संस्कृतीचा आणि मराठी बाण्याचा एक अद्भुत आविष्कार असणार...
डिसेंबर 08, 2016
balochhal.com/2016/10/26/interview-with-malik-siraj-akbar/ By The Baloch Hal News अखिल भारतीय विवाद व्यासपीठाचे-Indian Union Debate Forum (IUDF)- वार्ताहार श्री. प्रतीक बक्षी यांनी श्री. मलिक सिराज अकबर यांची बलुचिस्तानबद्दलच्या कित्येक महत्वाच्या मुद्द्यांसंबंधी मुलाखत घेतली. श्री. मलिक सिराज अकबर...
नोव्हेंबर 21, 2016
अमेरिकेचे अध्यक्ष म्हणून डोनाल्ड ट्रम्प यांची झालेली निवड ही अमेरिकन रिपब्लिकनसाठी, अमेरिकन राज्यघटनेसाठी अन्य काहीही नसून निव्वळ एक शोकांतिका आहे; याचबरोबर अमेरिकेतील व जागतिक स्तरावरील वंशवर्चस्ववाद, हुकूमशाही, स्त्रीद्वेष्टेपणा आणि केवळ भूमिपुत्रांचा विचार करणाऱ्या कोत्या मनोवृत्तींचा हा विजय...
ऑक्टोबर 14, 2016
जगभर विखुरलेल्या मराठी माणसांचं मराठी भाषेवरचं, संस्कृतीवरचं प्रेम आता पुन्हा एकदा सिद्ध होणार आहे आणि यावेळी निमित्त आहे लंडनमध्ये होणारा ‘गर्जा महाराष्ट्र माझा!‘ या भव्य कार्यक्रमाचं. इंग्लंडमध्ये, विशेषत: लंडनमध्ये मराठी कुटुंबांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. आयटी किंवा वैद्यक क्षेत्राशी...
जून 23, 2016
एखाद्याविषयी फार स्तुती ऐकण्यात यावी आणि खरंच तो तितका असेल का, अशी असूयामिश्रित शंका यावी आणि जसजसं तुम्ही भेटत जाल, तसतसे त्याच्या व्यक्तिमत्वाचे पदर उलगडत जावे आणि स्तुतीच्या खरेपणाची खात्रीच नव्हे, तर त्यावर लोभ जडावा, असा चीन आहे. चीन आपला फार लाडका शेजारी नाही; पण आज भारताचे किती शेजारी खरे...