एकूण 96 परिणाम
मे 16, 2019
कोल्हापूर - कोल्हापूरचे दातृत्व जसं प्रसिद्ध आहे, तशी इथली माणसंही. सेवाभावी वृत्ती काय असते, हे पाहायचे असेल तर कोल्हापुरातच यावं. याच सेवाभावाचे प्रतीक असलेली राष्ट्रीय जलतरणपटू महेश्‍वरी झुंजार सरनोबत या खेळाडूने व्रतस्थ भूमिका घेत लहान मुले व महिलांना स्वत:च्याच टॅंकमध्ये पोहायला...
मे 16, 2019
मालाड - जिद्द असली की, मनुष्य कठीण वाटणारे ध्येयही साध्य करू शकतो. त्याचीच प्रचीती शेतकरी कुटुंबातील मारुती कांबळे यांनी नांगराऐवजी कुंचला हाती घेऊन चित्रकलेतील प्रगतीतून दिली आहे. कलाशिक्षक म्हणून काम करणाऱ्या कांबळे यांच्या निसर्गचित्रांचे प्रदर्शन नुकतेच फोर्ट परिसरातील आर्ट प्लाझा गॅलरीत...
मार्च 05, 2019
वाशी - नवी मुंबईतील विद्यार्थ्यांनी सुपरफास्ट इलेक्‍ट्रिक सायकल बनवली आहे. नेरूळमधील शिक्षण प्रसारक विद्यालयातील सातवीच्या तीन विद्यार्थ्यांनी हा प्रयोग यशस्वी केला आहे. २४ व्हॉल्टची मोटार आणि १२ व्हॉल्टच्या दोन बॅटरी जोडलेली ही सायकल विज्ञान प्रदर्शनात आकर्षणाचे केंद्र बनली आहे.  नेरूळ सेक्‍टर- १२...
फेब्रुवारी 21, 2019
पाली (जिल्हा रायगड) : सुधागड तालुक्यातील पाली परिसरात असलेल्या हजरत शहा शरफुद्दीन बाबा दर्ग्यात पाच पिरांच्या हुरूसात (उत्सव) हिंदू-मुस्लिम एकात्मतेचे दर्शन घडले. यावेळी झालेल्या कव्वाली कार्यक्रमात जमा रक्कम हुतात्मा जवानांच्या कुटुंबियांना देण्यात येणार आहे.  दर्ग्यात झालेल्या कार्यक्रमात सर्व,...
फेब्रुवारी 08, 2019
सिद्धटेक - बंडगर वस्तीशाळा (ता. कर्जत) कलात्मक शिक्षणामुळे देशपातळीवर झळकत आहे. आनंददायी शिक्षणामुळे ही शाळा शैक्षणिक क्षेत्रात मैलाचा दगड ठरली आहे. देशात अवघ्या अकराच शाळा रोल मॉडेल आहेत. त्यात बंडगर वस्ती शाळेचा समावेश झाला आहे. "एनसीईआरटी'च्या अधिकाऱ्यांनी नुकतीच शाळेची तपासणी करून तसे...
फेब्रुवारी 01, 2019
जळगाव -  निवडणुकीत मतदानाचा टक्‍का वाढवा, यासाठी जनजागृतीचे काम प्रशासनाकडून होत असले, तरी वैयक्‍तिकपणे स्वतःहून कोणी या कामासाठी पुढाकार घेत नाही. अशात महिनाभर मतदार जागृती करण्याचे कार्य जिल्हा परिषद शाळेतील उपशिक्षक अरुण पाटील यांनी ‘व्हॉट्‌सॲप’च्या ‘ब्रॉडकास्टिंग ग्रुप’च्या माध्यमातून करीत २५०...
जानेवारी 26, 2019
पिरंगुट - मिळेल ते काम करून पोट भरण्यासाठी आपला प्रांत सोडून हजारो स्थलांतरित कामगार पिरंगुट (ता. मुळशी) येथील औद्योगिक वसाहतीत येऊन स्थायिक झाले आहेत. त्यांच्या मुलांसाठी राष्ट्रीय सर्वांगीण विकास संस्थेने पुढाकार घेऊन २०११ पासून बाल विद्या मंदिर या नावाने पूर्व प्राथमिक शाळा सुरू...
जानेवारी 21, 2019
पुणे - पोलिओमुळे पाचव्या वर्षीच दोन्ही पायांना आयुष्यभराचे अपंगत्व आले. यामुळे शिक्षणासाठी अडचणी यायला लागल्या. प्रत्येक पावलावर समाजातील लोकांनी हीन आणि दीनदुबळा अशा नजरेने पाहिले. पण यावर मात करायचीच अशी मनाशी खूणगाठ बांधून शिक्षणाची कास धरली. राज्यशास्त्र विषयाची पदवी आणि कायद्याचे शिक्षणही...
जानेवारी 21, 2019
पिंपरी - आई हीच पाल्यांची पहिली गुरू असते, असे म्हणतात; नव्हे वाकड येथील समिता गोरे यांनी हे सिद्ध करून दाखविले. आपल्या जुळ्या मुली कस्तुरी आणि केतकी यांना नेमबाजी शिकविता यावी, यासाठी त्यांनी स्वतः त्याचे प्रशिक्षण घेतले. आता त्या दोघींच्या ‘गुरू’ होऊन त्यांना प्रशिक्षण देत आहेत. या दोघीदेखील...
जानेवारी 21, 2019
हिंजवडी - जागतिक महिला दिनानिमित्त मागील वर्षी मुळशी तालुक्‍यातील चांदे गावची सुकन्या आणि राष्ट्रीय कराटेपट्टू वैष्णवी मांडेकर हिने केलेल्या विश्‍वविक्रमाची लिम्का बुकमध्ये नोंद झाली आहे. वैष्णवी हिने खिळ्यांच्या फळीवर झोपून पाच मिनिटे २४ सेकंदांत एक टन वजनाच्या फरश्‍या फोडण्याचा...
डिसेंबर 08, 2018
नागठाणे - शिक्षक दांपत्याने पालनपोषण केलेल्या पारधी समाजातील कामट्या ऊर्फ कल्याणने राज्य मैदानी स्पर्धेमध्ये कुस्तीत सुवर्णपदक पटकाविले. त्याच्या कर्तृत्वाचा गौरव करताना अंगापूर (ता. सातारा) येथील ग्रामस्थांनी त्याची जीपमधून भव्य मिरवणूक काढली.  कामट्या (कल्याण) लक्ष्मण पवार हा फत्त्यापूरचा. पारधी...
नोव्हेंबर 23, 2018
सांगवडेवाडी - गावात तलाव असणे म्हणजे गावची शान समजली जाते. अशाच वसगडे (ता. करवीर) येथील गाव तलावाचे रूप पालटले ते विवेकानंद कॉलेज, ग्रामपंचायत, ग्रामस्थांच्या सहकार्यातून. येथे ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेचे शूटिंग सुरू असून रोज सुमारे पाचशे पर्यटक भेट देतात. या तलावाजवळ छायाचित्र काढतात. सूर्य...
ऑक्टोबर 23, 2018
नागपूर - प्रत्येक शिक्षक कुठल्यातरी वैशिष्ट्यामुळे ओळखला जातो आणि विद्यार्थी कितीही मोठा झाला तरी त्याच्या मनात तीच ओळख कायम असते. देवरी येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक मंगलमूर्ती सयाम यांची ओळख मात्र जगावेगळी आहे. शिक्षण क्षेत्रात त्यांना ‘पटसंख्या वाढविणारा मास्तर’ म्हणून ओळखले जाते. नोकरीत...
सप्टेंबर 28, 2018
येवला - वडील, आई निरक्षर... घरात उच्चशिक्षणाची कोणतेही पार्श्‍वभूमी नाही. मात्र यशाच्या वाटेवर जाण्यासाठी स्थितप्रज्ञ होऊन प्रामाणिक संघर्ष केला की यश आपलेच. स्वतःकडे जिद्द व लढण्याचा बाणा असल्याने बल्हेगाव येथील शेतकरी कुटुंबातील डॉ. संतोष पिंगळे यांनी थेट शास्त्रज्ञ या मोठ्या यशाला गवसणी घातली. ...
सप्टेंबर 17, 2018
नागपूर - रेशीमबाग मैदानावरील चिखल व दगडमातीच्या खडबडीत ट्रॅकवर सराव करून राष्ट्रीय स्तरावर झेप घेणारी नागपूरची महिला धावपटू निकिता राऊतच्या मदतीसाठी पुणेकर देवदूत धावून आले. निकिताचे टॅलेंट, जिद्द आणि मेहनतीने प्रभावित होऊन पुण्याचे शेखर द्रविड आणि सुधांशू खैरे यांनी तिला पाच...
सप्टेंबर 10, 2018
गेल्या काही वर्षांत शहरी बाजारपेठेत शोभीवंत माशांसाठी वेगळी बाजारपेठ तयार झाली आहे. छंद, तसेच घर, हॉटेल, व्यावसायिक कार्यालयाला शोभा आणण्यासाठी फिश टॅंकचा वापर वाढला आहे.  त्यामुळे शोभीवंत माशांचे संवर्धन आणि विक्री हा नवा पूरक व्यवसाय तयार झाला आहे.   बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन सुधारित...
ऑगस्ट 22, 2018
राजगुरुनगर - रस्त्यावर फिरणाऱ्या एका मनोरुग्ण महिलेस महिलाश्रमामध्ये पोचविण्याच्या निमित्ताने राजगुरुनगरमधील काही सहृदय नागरिक पुढे आले आणि त्यातूनच निराधारांची सेवा करण्यासाठी हुतात्मा राजगुरू सोशल फाउंडेशन स्थापन करण्याचा निर्णय झाला. राजगुरुनगर येथे पुणे- नाशिक महामार्गावर, पेट्रोलपंपासमोर...
जुलै 10, 2018
परळी - शेतकरी कुटुंबात वाढलेल्या पूजा चव्हाणमध्ये काही तरी वेगळे करून दाखविण्याची जिद्द, चिकाटी होती. त्यातच तिला मल्लखांबाची साथ मिळाली आणि मल्लखांबावर वर्चस्व मिळविता-मिळविता तिने आपल्या खांद्यावर अशोकस्तंभही लावण्याचा ध्यास ठेवला. आज महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून परळी भागातील आणि...
जुलै 07, 2018
सातारा - आपुलकी, प्रामाणिकतेतून उपचार करणे, तेही अत्यंत माफक दरात... केवळ समाजाचे आपले दायित्व लागते... माझे ज्ञान त्यांच्या उपयोगी येणे ही सरस्वतीची पूजा... ऐवढ्यावरच न थांबता हॉस्पिटलमध्ये खर्च वगळता होणारा नफा कर्मचाऱ्यांना देऊन त्यांना घरातील सदस्यच बनविणारे व्यक्‍तिमत्त्व... गोरगरीब अन्‌...
जुलै 05, 2018
साकोळ - दहावीमध्ये नापास झाल्यानंतरही या अपयशाला झुगारून साकोळचा धावपटू ओमकार स्वामीने इतिहास रचत स्वित्झर्लंडमध्ये झालेल्या महामॅरेथॉन स्पर्धेत कांस्यपदकावर आपले नाव कोरले आहे. स्वित्झर्लंड येथील झर्मत या शहरांमध्ये तीन जुलैरोजी पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय महामॅरेथॉन स्पर्धेत ओमकारने तिसरा क्रमांक...