एकूण 2415 परिणाम
जुलै 18, 2019
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीत मोठा पराभव स्वीकारावा लागल्यानंतर देशात अनेक राजकीय पक्षांना जोरदार धक्का बसला होता. आता निवडणूक आयोगाकडूनही या पक्षांना धक्का बसण्याची शक्यता आहे. आयोगाने अनेक पक्षांना त्यांना दिलेला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा काढून टाकण्याची नोटीस दिली असून, यामध्ये...
जुलै 18, 2019
नवी दिल्ली : बहुजन समाज पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष मायावती यांचा भाऊ आनंद कुमार याची 400 कोटींची बेनामी जमीन आयकर विभागाने जप्त केली. आज (गुरुवार) आयकर विभागाने ही कारवाई केली आहे. उत्तरप्रदेशमधील नोएडा येथे मायावतींचे भाऊ आनंद कुमार यांची 7 एकर जमीन जप्त केली. आयकर विभागातर्फे आनंद...
जुलै 18, 2019
पाटणा : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पदाधिकारी आणि त्यांच्याशी निगडित संघटनांबाबतची माहिती संकलित करण्याचे आदेश देणारे पत्र बिहार पोलिसांच्या विशेष शाखेकडून जारी करण्यात आल्याने खळबळ निर्माण झाली आहे. बिहारमध्ये संयुक्त जनता दल आणि भाजपची आघाडी असतानाही पोलिस खात्याकडून हे पाऊल उचलण्यात...
जुलै 17, 2019
नवी दिल्ली : राष्ट्रीय तपास संस्था (एनआयए) कायदादुरूस्ती विधेयकाला राज्यसभेने आज सायंकाळी सर्वमताने मंजुरी दिली. यामुळे देशाबाहेर पळून जाणाऱ्या गुन्हेगारांविरूध्द विदेशात गुन्हे नोंदविणे व चालविणे भारताला आणखी सोपे होणार आहे. दरम्यान एनआयएने 48 पैकी 23 दहशतवादी खटल्यांमध्ये आरोपपत्रेच...
जुलै 17, 2019
कटिहार (बिहार) -  बिहारमधील पुराच्या थैमानामुळे कटिहार जिल्ह्यातील डांगी टोलाच्या रहिवाशांवर उंदीर खाऊन गुजराण करण्याची वेळ आली आहे. सुमारे ३०० कुटुंबांना पुराचा फटका बसला आहे.  ‘आमची घरे पुरात उद्‌ध्वस्त झाली असून, पर्यायी व्यवस्था नसल्यामुळे उंदीर खाऊन जगावे लागत आहे. पाण्यामुळे उंदीर बाहेर आले...
जुलै 16, 2019
नवी दिल्ली : कलाक्षेत्रात राष्ट्रीय पातळीवर उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल देण्यात येणाऱ्या संगीत नाटक अकादमी पुरस्कार 2018 ची घोषणा आज दिल्लीत करण्यात आली.  यांमध्ये प्रसिद्ध पार्श्वगायक सुरेश वाडकर, नाटककार राजीव नाईक आणि ज्येष्ठ अभिनेत्री सुहास जोशी या मराठी नावांचा समावेश आहे. तबला...
जुलै 16, 2019
नवी दिल्ली : ''दहशतवाद्यांच्या मनात भय उत्पन्न करणारा 'पोटा' कायदा गैरवापरामुळे नव्हे; तर 'यूपीए'ने मतपेढीच्या राजकारणामुळे रद्द केला; परंतु 'एनआयए'ला (राष्ट्रीय तपास संस्था) देशाबाहेर तपासाची मोकळीक देणाऱ्या कायद्याचा दुरुपयोग करण्याची इच्छा नाही आणि होऊही देणार नाही. दशतवाद...
जुलै 16, 2019
अलाहाबाद : कुटुंबीयांच्या विरोधात जाऊन लग्न करणाऱ्या भाजपचे आमदार राजेश मिश्रा यांची मुलगी साक्षी मिश्रा व तिचा पती अजितेश कुमार यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी शिवसेना नेत्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. साक्षी व अजितेश यांच्यावर अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या परिसरात सोमवारी हल्ला...
जुलै 16, 2019
नवी दिल्ली : अमित शहा हे देशाचे फक्त गृहमंत्री आहेत, देव नाहीत; असे म्हणत एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन औवेसी यांनी अमित शहांवर टीका केली आहे. भाजपच्या विरूद्ध जे बोलतात त्यांना देशद्रोही मानलं जातं, भाजपने देशद्रोही बनविण्याचं दुकान उघडलं आहे का? असा टोला औवेसी यांनी लगावला. तसेच अमित शहा यांनी...
जुलै 15, 2019
नवी दिल्ली : सव्वाशे कोटी भारतीय नागरिक 24 तासांच्या दिवसात नोकरी-व्यवसायाला किती वेळ देतात, व्यायामाद्वारे आरोग्याची काळजी व योग किंवा अध्यात्माद्वारे चित्ताची व मनाची काळजी कशी व किती वेळ घेता? ते 'फक्त स्वतःसाठी' किती वेळ देतात? अशासारख्या प्रश्‍नांची उकल करण्याचा एक प्रयत्न केंद्र सरकारच्या...
जुलै 15, 2019
पाटणा : काही दिवसांपूर्वीच उष्माघाताने हैराण झालेल्या बिहारला आता पावसाने चांगलेच झोडपून काढले आहे. राज्याच्या उत्तर भागात पुराच्या पाण्याने जनजीवन ठप्प झाले असून, आतापर्यंत पुरात बुडून 16 जणांचा मृत्यू झाला आहे. आसाम, त्रिपुरासह ईशान्य भारतातही पाऊस कोसळत आहे.  बिहारमधील 15 जिल्ह्यांमध्ये...
जुलै 14, 2019
सोलन - हिमाचल प्रदेशात अतिवृष्टीचा जोर वाढला असून, कुमारहत्ती येथे रविवारी एक बहुमजली इमारत कोसळून दोघे जण ठार झाले, तर अन्य 22 जणांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे, अशी माहिती महसूल आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाचे संचालक कम विशेष सचिव डी. सी. राणा यांनी दिली. या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली आणखी पंधरा जण...
जुलै 14, 2019
नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाचे संघटनमंत्री म्हणून ज्येष्ठ संघनेते बी. एल. संतोष यांची नियुक्ती आज (रविवार) संध्याकाळी करण्यात आली. भाजप व त्याची मातृसंस्था राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्यात पूल बांधण्याचे व समन्वयाचे काम संघटनमंत्री करतात. भाजप अजूनही चाचपडत असलेल्या दक्षिणेतील...
जुलै 14, 2019
नवी दिल्ली : नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तब्बल 11 लाख कार्यकर्त्यांनी देशातील साडेचार लाख गावांत जाऊन 'जास्तीत जास्त मतदान करा' असे आवाहन केले. दरम्यान 2019 च्या पहिल्या सहामाहीतच सुमारे 67 हजार लोकांनी, त्यातही चाळिशीखालील युवकांनी संघात जाण्याची...
जुलै 12, 2019
मुंबई : केंद्र शासनाच्या युवा आणि क्रीडा मंत्रालयामार्फत गुणवंत खेळाडूंकरिता क्रीडा पेन्शन योजना राबविण्यात येत आहे. योजनेंतर्गत ऑलिम्पिक, कॉमनवेल्थ गेम्स, एशियन गेम्स आणि ऑलिम्पिक गेम्समध्ये विश्वचषक स्पर्धेतील विशिष्ट उत्कृष्ट कामगिरी केलेल्या खेळाडूंना प्रामुख्याने मदत करणे हा या योजनेचा हेतू...
जुलै 12, 2019
बुंदी (जयपूर) : राजस्थानच्या बुंदी जिल्ह्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची (आरएसएस) शाखा सुरू असताना दोन गटांत हाणामारी झाल्याची घटना काल (गुरुवार) घडली. या घटनेचा व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे.   "रा.स्व.संघाची शाखा सुरू असताना शेजारील उद्यानात मुस्लिम समाजाचाही एक कार्यक्रम सुरू होता....
जुलै 12, 2019
रांची : चारा गैरव्यवहारप्रकरणी कारागृहात शिक्षा भोगत असलेले राष्ट्रीय जनता दलाचे (आरजेडी) अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांना रांची उच्च न्यायालयाने आज (शुक्रवार) जामीन मंजूर केला. मात्र, इतर दोन प्रकरणामध्ये शिक्षा झाल्याने त्यांना सध्यातरी तुरुंगातच राहावे लागणार आहे.   देवघर कोषागार...
जुलै 11, 2019
नवी दिल्ली ः "आकड्यांची लपवाछपवी करणारा आणि अत्यंत अस्पष्ट अर्थसंकल्प मांडण्यापेक्षा तुम्हाला मिळालेल्या साडेतीनशे जागांच्या सुस्पष्ट जनादेशाचा सदुपयोग करून ठोस व धाडसी आर्थिक उपाययोजना करणारा अर्थसंकल्प सादर करणे या सरकारकडून अपेक्षित होते,' अशा शब्दांत माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी राज्यसभेत...
जुलै 11, 2019
नवी दिल्ली ः महामार्गांची कामे करताना लागणारा मुरूम, माती, दगड हे साहित्य बाहेरून आणण्यापेक्षा या रस्त्याच्या कामाच्या आसपास असणारे नदी-नाल्यांतील गाळ काढून हे साहित्य रस्त्याच्या कामात वापरण्याची कल्पना केंद्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी प्रत्यक्षात आणली आहे. शेतकरी आत्महत्याग्रस्त...
जुलै 11, 2019
नवी दिल्ली ः गोव्यात कॉंग्रेसमधून बाहेर पडलेल्या दहा आमदारांनी आज नवी दिल्लीत भाजपमध्ये रीतसर प्रवेश केला. चंद्रकांत कवळेकर यांच्या नेतृत्वाखाली या दहा जणांना घेऊन दिल्लीत आलेले मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज दुपारी पक्षाध्यक्ष अमित शहा यांची भेट घेतली. संसद भवनात झालेल्या अर्धा तासाच्या...