एकूण 846 परिणाम
ऑक्टोबर 20, 2019
नवी दिल्ली : देशात प्रथमच तयार केलेली 40 हजार बुलेटप्रूफ जॅकेट भारतीय लष्कराच्या ताब्यात देण्यात आली आहेत. या जॅकेटचे पहिले वितरण जम्मू-काश्‍मीरमध्ये दहशतवाद्यांविरोधात लढणाऱ्या जवानांना करण्यात येणार आहे.  संपूर्ण देशी असलेली ही जॅकेट "एसएमपीपी प्रा. लि' या कंपनीने तयार केली आहेत. त्यांच्याकडून...
ऑक्टोबर 19, 2019
हरियानाच्या राजकारणातील अविभाज्य भाग बनलेली घराणेशाही आणि जाटांचे वर्चस्व मोडून काढीत पुन्हा एकहाती सत्ता मिळविण्यासाठी भाजप सज्ज झाले आहे. प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या लोकदलामध्ये दुफळी पडल्यामुळे, हरियानात भाजप व काँग्रेस यांच्यातच मुख्य लढत होत आहे. विरोधी पक्षांतील मतविभागणीचा फायदा भाजपलाच...
ऑक्टोबर 19, 2019
सूरत : हिंदू महासभेचे नेते कमलेश तिवारी यांची काल (ता. 18) लखनौमध्ये गोळ्या घालून हत्या करण्यात आली. पोलिसांच्या शोधानंतर हा कट गुजरातमध्ये रचल्याचे गुजरातच्या एटीएसने सांगितले आहे. तसेच सूरतमधून तीन संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. तर उत्तर प्रदेश पोलिसांनी बिजनोरमधून मौलाना अनवारुल हकला अटक...
ऑक्टोबर 18, 2019
लखनऊ : हिंदू महासभेचे नेते कमलेश तिवारी यांची आज (ता.18) सकाळी गोळ्या घालून हत्या करण्यात आल्याची घटना लखनऊमध्ये घडली. यामुळे शहरात प्रचंड तणाव निर्माण झाला असून संपूर्ण लखनऊमधील बाजारपेठा आणि दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत. तिवारी हे हिंदू महासभेचे माजी अध्यक्ष होते. Lucknow: Hindu Mahasabha leader...
ऑक्टोबर 18, 2019
नवी दिल्ली - दिल्लीतील प्रदूषण कमी करण्यासाठी लागू करण्यात येणाऱ्या ‘सम-विषम’ योजनेतून गणेशातील शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या वाहनांना सूट देण्यात येणार आहे, असे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज जाहीर केले. नियमाचे पालन न करणाऱ्यांकडून ४ हजाराचा दंड वसूल केला जाईल, असेही त्यांनी संगितले...
ऑक्टोबर 16, 2019
नाशिक : एचएएल कामगारांना अधिकाऱ्यांप्रमाणे वेतन वाढ मिळावी म्हणून सुमारे पस्तीशे कामगार न्याय हक्कासाठी ठिय्या आंदोलन करीत असून (ता.१५) संपाचा दुसरा दिवसही संपला. परंतू व्यवस्थापन किंवा हायर ऑथरटीकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.दुसऱ्या दिवशीही व्यवस्थापनाकडून कामगारांना वाटाण्याच्या अक्षदा...
ऑक्टोबर 16, 2019
नवी दिल्ली - ‘भविष्यातील युद्धात भारत स्वदेशी शस्त्रांचा वापर करेल आणि विजयही मिळवेल,’’ असा विश्‍वास लष्कर प्रमुख जनरल बिपीन रावत यांनी मंगळवारी व्यक्त केला. लष्करी संशोधन आणि विकास संघटनेच्या (डीआरडी) ४१ व्या संचालक परिषदेत ते बोलत होते. या परिषदेला संरक्षणमंत्री राजनाथसिंह, राष्ट्रीय...
ऑक्टोबर 15, 2019
अमृतसर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी घालण्याची मागणी पंजाबच्या सर्वोच्च अकाल तख्ताचे प्रमुख हरप्रीत सिंह यांनी केली आहे. तसेच संघ हा देशातील जनतेत फुट पाडत आहे, असा आरोपही त्यांनी केला आहे. ''राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ज्या काही कृती करत आहे, त्यातून तो भारतीय नागरिकांत...
ऑक्टोबर 15, 2019
भारताचे माजी राष्ट्रपती व 'मिसाईल मॅन' अशी ओळख असलेले शास्त्रज्ञ एपीजे अब्दुल कलाम यांचा आज 88वा जन्मदिन! भारताचे अकरावे राष्ट्रपती म्हणून कलाम यांनी पद भूषविले. भारतीय अवकाश संशोधन संस्थेत (इस्त्रो) क्षेपणास्त्र विकासातील संशोधनासंबंधित महत्त्वाची भूमिका त्यांनी पार पाडली. तर डीआरडीओमध्ये...
ऑक्टोबर 15, 2019
नूह (हरियाना)  -  पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अंबानी आणि अदानींसारख्या मोठ्या उद्योगपतींचे लाउडस्पीकर आहेत. आपल्या श्रीमंत मित्रांना पैसे देण्यासाठी मोदी हे गरिबांच्या खिशात हात घालत आहेत, असे टीकास्त्र कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी आज डागले.  हरियानातील पहिल्या प्रचार सभेत गांधी बोलत होते. या...
ऑक्टोबर 15, 2019
नवी दिल्ली - बांगलादेशमधील जमात उल मुजाहिदीन बांगलादेश (जेएमबी) ही दहशतवादी संघटना भारतात हातपाय पसरविण्याचा प्रयत्न करीत असून, या संघटनेने १२५ सदस्य विविध राज्यांमध्ये पाठविले आहेत, अशी माहिती राष्ट्रीय तपास संस्थेचे (एनआयए) प्रमुख वाय. सी. मोदी यांनी दिली. दहशतवाद विरोधी पथकांच्या...
ऑक्टोबर 15, 2019
नवी दिल्ली - जम्मू-काश्‍मीरमध्ये दहशतवादाविरोधातील संघर्षात राष्ट्रीय तपास संस्थेचे (एनआयए) योगदान इतर कोणत्याही संस्थांपेक्षा अधिक असल्याचा दावा राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोवाल यांनी आज केला. भारताविरोधात दहशतवाद हेच धोरण बाळगणाऱ्या पाकिस्तानवर ‘फायनान्शिअल ॲक्‍शन...
ऑक्टोबर 15, 2019
चेन्नई - नाम तमीळ कच्छी (एनटीके) या पक्षाचे संस्थापक नेते सीमन यांनी माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येचे समर्थन करणारे विधान केले आहे. त्यांच्या आक्षेपार्ह विधानामुळे तमिळनाडूमध्ये नव्या वादाला तोंड फुटले असून, त्यांच्या विधानाला काँग्रेसकडून जोरदार विरोध होत आहे. तसेच, सीमन यांच्या विरोधात...
ऑक्टोबर 13, 2019
मामल्लपुरम, (तमिळनाडू) : दहशतवादाच्या आव्हानांची तीव्रता मान्य करतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात व्यापार आणि गुंतवणुकीसंदर्भातील समस्या मार्गी लावण्यासाठी नव्या यंत्रणेच्या उभारणीवर मतैक्‍य झाले. महत्त्वाच्या प्रादेशिक आणि वैश्‍विक मुद्यांवर दोन्ही देशांनी सहकार्य...
ऑक्टोबर 12, 2019
नवी दिल्ली - देशात २०२१ च्या जनगणनेची तयारी सुरू झाली असून डिजिटल जनगणनेसाठी ॲप, पोर्टल वापराचा आढावा देशभरातील जनगणना संचालकांनी घेतला आहे. जनगणना आणि राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी पुस्तिकेच्या (नॅशनल पॉप्युलेशन रजिस्टर-एनपीआर) अद्ययावतीकरणासाठी सर्व राज्यांचे समन्वयक आणि जनगणना...
ऑक्टोबर 11, 2019
तामिळनाडूच्या महाबलीपुरममध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांची आज भेट झाली. या भेटीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग हे चेन्नईपासून जवळच असलेल्या महाबलीपुरममध्ये गेलेत. दोन्ही नेत्यांमध्ये ही दुसरी अनौपचारिक भेट झाली.  ...
ऑक्टोबर 11, 2019
नवी दिल्ली : विजयादशमी दिवशी भारतीय हवाई दलात राफेल हे लढाऊ विमान दाखल झाले. पण यापेक्षा अधिक चर्चा झाली ती संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केलेल्या राफेलच्या पूजेची. यावर आता राजनाथ सिंहानी मौन सोडले व आपण राफेलची पूजा का केली याचे कारण सांगितले आहे. Rafale : श्रद्धा की अंधश्रद्धा?...
ऑक्टोबर 10, 2019
मुर्शिदाबाद​ : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते प्रकाश पाल यांची काही अज्ञातांनी हत्या केली. प्रकाश यांच्यासह त्यांची पत्नी ब्युटी पाल आणि त्यांचा सहा वर्षीय मुलगा अंगण पाल याचीही हत्या करण्यात आली. ब्युटी पाल या आठ महिन्यांच्या गरोदर होत्या. ही घटना पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबाद...
ऑक्टोबर 10, 2019
कैथाल (हरियाना) - केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी हरियानातील विधानसभा निवडणुकीत कैथलमधील प्रचारसभेत बुधवारी त्यांनी जम्मू-काश्‍मीरमधील ३७० वे कलम हटविल्याच्या आणि राफेल लढाऊ विमानाची पूजा केल्याने काँग्रेसने घेतलेल्या भूमिकेवरून कडाडून टीका केली. राहुल गांधी यांनी ते ३७० वे कलम रद्द केल्याच्या...
ऑक्टोबर 09, 2019
नवी दिल्ली : सरकारी कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट म्हणून केंद्र सरकारने पाच टक्के महागाई भत्ता देण्याची घोषणा आज केली. शेतकऱ्यांना सहा हजार रुपये अर्थसाह्य करण्याच्या "पीएम किसान योजने'त आधारजोडणीला मुदतवाढ मिळाली असून, जम्मू-काश्‍मीरमधील विस्थापितांना प्रतिकुटुंब साडेपाच लाख रुपये विस्थापन भत्तादेखील...