एकूण 81 परिणाम
ऑगस्ट 29, 2019
पाटणा : न्यायालय भ्रष्टाचाऱ्यांना संरक्षण देत आहे, असा गंभीर आरोप पाटणा उच्च न्यायालयाचे ज्येष्ठ न्यायाधीश राकेश कुमार यांनी केला आहे. खुद्द न्यायाधीशांनीच हे वक्तव्य केल्याने खळबळ उडाली आहे. पाटणा न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांनी न्या. राकेश कुमार यांना यासंदर्भात नोटीस पाठवत ते...
ऑगस्ट 27, 2019
नवी दिल्ली : आयएनएक्स मीडिया गैरव्यवहारप्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांना तूर्त दिलासा दिला आहे. न्यायालयाने चिदंबरम यांच्या अंतरिम संरक्षणाची मुदत वाढवल्याने चिदंबरम यांना चौकशीसाठी सक्तवसुली संचालनालयाकडून (ईडी) अटक करता येणार नाही. चिदंबरम यांचा अटकपूर्व...
ऑगस्ट 21, 2019
नवी दिल्ली : आयएनएक्स मीडिया गैरव्यवहार प्रकरणी माजी केंद्रीय अर्थमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांचा अटकपूर्व जामीन अर्ज दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळल्यानंतर त्यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे. केंद्रीय अन्वेषण विभागाचे (सीबीआय) आणि ईडीचे पथक रात्री त्यांच्या घरी पोहचले आणि हजर...
ऑगस्ट 20, 2019
भोपाळ : बँक गैरव्यवहार प्रकरमी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांचे पुतणे उद्योगपती रतूल पुरी यांना आज (मंगळवार) अटक करण्यात आली. रतूल पुरी यांनी अटकपूर्व जामिनासाठी दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली. मात्र, त्यांना अटकेपासून संरक्षण देण्यास न्यायालयाने नकार दिला होता. अखेर आज त्यांनी...
जुलै 26, 2019
नवी दिल्लीः मुंबईवर 26 नोव्हेंबर 2008 रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी गुगल मॅप्सच्या सहाय्याने शहराची रेकी केली होती. गुगल मॅप्समुळे भारताची एकात्मता धोक्यात आली आहे. गुगल मॅप्स विरोधात किसालया शुक्ला या वकिलाने दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. शुक्ला यांनी...
जुलै 22, 2019
नवी दिल्ली ः "टिकटॉक' आणि "हॅलो' ऍपच्या वापरकर्त्यांचा डेटा भारतातच जतन करण्याच्यादृष्टीने विविध पर्यायांची चाचपणी सुरू करण्यात आल्याची माहिती "बाइटडान्स' या कंपनीने रविवारी दिली.  टिकटॉक व हॅलो या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर करणाऱ्या भारतीयांची माहिती सध्या अमेरिका व सिंगापूरमधील डेटा सेंटरमध्ये...
जुलै 16, 2019
अलाहाबाद : कुटुंबीयांच्या विरोधात जाऊन लग्न करणाऱ्या भाजपचे आमदार राजेश मिश्रा यांची मुलगी साक्षी मिश्रा व तिचा पती अजितेश कुमार यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी शिवसेना नेत्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. साक्षी व अजितेश यांच्यावर अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या परिसरात सोमवारी हल्ला...
जुलै 12, 2019
रांची : चारा गैरव्यवहारप्रकरणी कारागृहात शिक्षा भोगत असलेले राष्ट्रीय जनता दलाचे (आरजेडी) अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांना रांची उच्च न्यायालयाने आज (शुक्रवार) जामीन मंजूर केला. मात्र, इतर दोन प्रकरणामध्ये शिक्षा झाल्याने त्यांना सध्यातरी तुरुंगातच राहावे लागणार आहे.   देवघर कोषागार...
मे 21, 2019
नवी दिल्ली : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) माजी प्रचारक सुनील जोशी यांच्या हत्येप्रकरणाची फाईल पुन्हा उघड केली जाणार आहे. याप्रकरणी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्याविरोधात दुसऱ्यांदा याचिका दाखल करण्यात आली आहे.  मध्य प्रदेशातील भोपाळ लोकसभा मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार प्रज्ञासिंह...
जानेवारी 21, 2019
नवी दिल्ली : 1957 पासून शौर्य पुरस्कारासाठी साहसी बालकांची निवड करणारी स्वयंसेवी संस्था अनियमितता प्रकरणात अडकल्याने सरकार आता स्वतंत्रपणे शौर्य पुरस्काराची निवडप्रक्रिया राबवणार आहे. त्याअनुषंगाने सरकारने तयारी केल्याची माहिती सूत्राने दिली.  प्रजासत्ताक दिनाच्या काही दिवस अगोदर देशातील निवडक...
जानेवारी 14, 2019
नवी दिल्ली- कोरेगाव भीमा हिंसाचार आणि नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपाप्रकरणी आनंद तेलतुंबडे यांना सर्वोच्च न्यायालयानातूनही दिलासा मिळालेला नाही. तेलतुंबडेंविरोधातील गुन्हा रद्द करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला असून गुन्हा दाखल करण्यासंदर्भातील तेलतुंबडे यांची याचिका सर्वोच्च...
जानेवारी 11, 2019
नवी दिल्ली : लाचखोरीप्रकरणी 'सीबीआय'चे विशेष संचालक राकेश अस्थाना यांच्याविरोधातील 'एफआयआर' रद्द करण्यास दिल्ली उच्च न्यायालयाने आज स्पष्ट शब्दांत नकार देत त्यांना गुन्हेगारी सुनावणीपासून संरक्षण देणारे हंगामी आदेशदेखील रद्दबातल ठरविले. न्या. नाज्मी वाझिरी यांनी सीबीआयचे उपमहानिरीक्षक...
जानेवारी 11, 2019
रांची: देवघर-दुमका-चाईबासा कोशागार गैरव्यवहारप्रकरणी राष्ट्रीय जनता दलाचे सर्वेसर्वा लालूप्रसाद यादव यांची जामीन याचिका आज झारखंड उच्च न्यायालयाने फेटाळून लावली. लालूप्रसाद यांच्या तिन्ही प्रकरणांतील जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला. त्यामुळे राजद पक्षाला धक्का बसला आहे. माजी...
डिसेंबर 18, 2018
पणजी : मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या आरोग्यासंदर्भात कॉंग्रेसने मोर्चा आणून तसेच जनआक्रोश असे विविध प्रकारे लोकांची दिशाभूल करण्याचे प्रयत्न केले. त्यांच्या आरोग्याबाबत शंका घेऊन न्यायालयाचे दारेही ठोठावली मात्र मुख्यमंत्र्यांनी नव्या मांडवी व झुआरी पुलांच्या कामांची पाहणी करून आपल्या आरोग्याचा...
डिसेंबर 16, 2018
पणजी : गेल्या फेब्रुवारीपासून आजारी असलेले गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे शनिवारपासून ( १५ ) सक्रिय झाले आहेत. आज (रविवार) त्यांनी मांडवी नदीवरील तिसऱ्या पुलाच्या कामाची पाहणी केली. यावेळी त्यांनी अभियंत्यांना काही सूचना केल्या. हा पूल येत्या जानेवारीच्या मध्यास खुला होणार असल्याचे सांगितले...
ऑक्टोबर 30, 2018
नवी दिल्ली: राम मंदिराच्या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयाच्या ताज्या निकालाने हिंदुत्ववादी संघटनांमध्ये संतप्त भावना असून, मोदी सरकारने आगामी हिवाळी अधिवेशनातच कायदा करून हा प्रश्‍न मिटवावा, अशी मागणी विश्‍व हिंदू परिषदेने केली आहे. मंदिरासाठी न्यायालयाच्या निकालांची अनंत काळापर्यंत वाट पहाण्यात...
ऑक्टोबर 23, 2018
चेन्नई (पीटीआय) : न्यायालयाविरोधात अपमानास्पद वक्‍तव्य केल्याबद्दल भाजपचे राष्ट्रीय चिटणीस एच. राजा यांनी मद्रास उच्च न्यायालयात सोमवारी बिनशर्त माफी मागितली. त्यानंतर न्यायालयाने राजा यांच्याविरोधातील अवमान कारवाई मागे घेतली.  न्यायालयाने या प्रकरणी दिलेल्या निर्देशनानुसार एच. राजा हे...
ऑक्टोबर 09, 2018
तिरुअनंतपुरम (पीटीआय) : शबरीमलातील अय्यपा मंदिरात सर्व वयाच्या महिलांना मुक्त प्रवेश देण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याच्या केरळ सरकारच्या भूमिकेला विरोध करणाऱ्यांवर मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी आज टीकास्त्र सोडले. राज्यातील एकता आणि धर्मनिरपेक्षतेचे वातावरण...
सप्टेंबर 28, 2018
नवी दिल्ली : मशिदीत नमाज पढणे अनिवार्य नसल्याचा निकाल कायम ठेवणाऱ्या सर्वोच्च न्यायालयाच्या आजच्या निकालाचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने स्वागत केले असून, यामुळे राममंदिर प्रकरणाच्या खटल्याचा निकालही लवकरात लवकर लागेल, असा विश्‍वास व आशावाद संघाने व्यक्त केला आहे.  संघाचे अखिल भारतीय...
ऑगस्ट 30, 2018
रांची : राष्ट्रीय जनता दल पक्षाचे अध्यक्ष व चारा घोटाळ्यातील दोषी लालूप्रसाद यादव यांनी आज (ता. 30) रांची येथील उच्च न्यायालयात शरणांगती पत्करली. लालू हे चारा घोटाळ्याप्रकरणी दोषी सिद्ध झाल्यानंतर वैद्यकीय कारणांमुळे पॅरोलवर बाहेर होते. त्यांच्या वकिलांनी 3 महिन्याचा जामिन वाढवण्यासाठी...