एकूण 108 परिणाम
जून 17, 2019
मडगाव : सरकार स्थापनेसाठी इतर पक्षांच्या कुबड्या लागू नयेत यासाठी पुढील अडीच वर्षांत होणाऱ्या जिल्हा पंचायत, पालिका व विधानसभा निवडणुकीत भाजपचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्याचे व भाजपचे पूर्ण बहुमताचे सरकार स्थापन करण्याचे लक्ष्य भाजपने आपल्या समोर ठेवले असून त्या दिशेने आतापासूनच नेटाने तयारी...
मे 30, 2019
मोदी शपथविधी :  देशात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (एनडीए-2) सरकार आज (गुरुवार) स्थापन झाले. त्यानंतर आता भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यांच्यासह राजनाथसिंह यांनीही शपथ घेतली.  राष्ट्रपती भवनाच्या प्रांगण...
मे 29, 2019
नवी दिल्ली : नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए-2) सरकारचा शपथविधी उद्या (ता.30) होणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळात कोणाला संधी द्यायची, याबाबत चर्चा करण्यासाठी नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्यात मॅरेथॉन...
मे 27, 2019
नवी दिल्ली ः नरेंद्र मोदी येत्या 30 मे रोजी पंतप्रधानपदाची दुसऱ्यांदा शपथ घेतील. मोदी यांच्यासह त्यांच्या भावी मंत्रिमंडळाचा शपथविधी सायंकाळी सात वाजता राष्ट्रपती भवनात होणार आहे, असे भवनातर्फे जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, परदेशी नेत्यांकडून मोदी यांचे अभिनंदन...
मे 26, 2019
नवी दिल्ली : लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर केंद्रात नव्या सरकारच्या स्थापनेसाठी हालचालींना सुरवात झाली. भाजपने एकहाती विजय मिळवून काँग्रेसचे पानिपत केले. या विजयात महत्त्वाचा वाटा असणाऱ्या नरेंद्र मोदी यांचा शपथविधी 30 मेला होणार...
मे 25, 2019
नवी दिल्ली : भाजपचे नेते नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेत सत्ता स्थापनेचा दावा केला. आता नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखालील एनडीए-2 सरकारचा शपथविधी येत्या 30 मे रोजी होणार आहे. नरेंद्र मोदी यांची राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (एनडीए) संसदीय नेतेपदी एकमताने निवड...
मे 25, 2019
नवी दिल्ली : राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (एनडीए) संसदीय नेतेपदी नरेंद्र मोदी यांची एकमताने निवड करण्यात आली. त्यानंतर आता मोदी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या भेटीसाठी रवाना झाले आहेत. यादरम्यान ते राष्ट्रपती कोविंद यांच्याकडे सत्ता स्थापनेचा दावा करणार आहेत. संसद भवन येथे मोदींची ...
मे 24, 2019
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीत भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले. या विजयात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांचा मोलाचा वाटा आहे. त्यानुसार आता अमित शहा यांना केंद्रात 'वजनदार' मंत्रिपद मिळणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.  भाजपच्या नव्या मंत्रिमंडळाचा...
मे 21, 2019
हैदराबाद: राष्ट्रीय लोकशाही आघाडीलाच पुन्हा एकदा सत्ता मिळण्याचा अंदाज जवळपास सर्वच कल चाचण्यांनी वर्तविल्याने भाजपेतर सरकारमध्ये "किंगमेकर'ची भूमिका बजाविण्याच्या तेलंगण राष्ट्र समितीच्या (टीआरएस) इच्छेला धक्का बसला आहे.  निकालानंतर त्रिशंकू लोकसभा अस्तित्वात येण्याचा दावा करीत "...
मे 20, 2019
नवी दिल्ली : जगातील सर्वांत मोठी लोकशाही म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारतातील लोकसभा निवडणुकीचे सातही टप्प्यातील मतदान पार पडल्यानंतर रविवारी मतदानोत्तर चाचण्यांचे (एक्झिट पोल) कल जाहीर झाले. या चाचण्यांमध्ये जवळपास सर्वच चाचण्यांमधून पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा सत्तेत बसणार असल्याचा अंदाज वर्तविला...
मे 20, 2019
काँग्रेसच्या जागाही वाढणार; प्रादेशिक पक्षांची मुसंडी नवी दिल्ली - जगातील सर्वांत मोठी लोकशाही म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारतातील लोकसभा निवडणुकीचे शेवटच्या टप्प्यातील मतदान आज पार पडल्यानंतर विविध वृत्तवाहिन्या आणि पाहणी संस्थांच्या मतदानोत्तर चाचण्यांचे (एक्‍झिट पोल) कल जाहीर झाले. यंदा भारतीय...
मे 16, 2019
नवी दिल्ली : राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (एनडीए) सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेसला पंतप्रधानपद नाही मिळाले तरी चालेल, असे वक्तव्य काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलामनबी आझाद यांनी केले आहे. लोकसभा निवडणुकीचे निकाल लागण्यापूर्वीच पंतप्रधानपदाबाबत चर्चा सुरू झाली आहे. अशातच काँग्रेसच्या...
मे 13, 2019
पाटणा ः लोकसभा निवडणुकीत भाजप स्वतःच्या बळावर 301 जागा जिंकेल, तर बिहारमधील 40 पैकी 39 जागी राष्ट्रीय लोकशीही आघाडीचे (एनडीए) उमेदवार विजयी होतील, असा दावा भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते शाहनवाझ हुसेन यांनी रविवारी (ता.12) केला. देशभरातील मोदी लाट आणि सर्व विरोधकांच्या विरोधात...
मे 05, 2019
नवी दिल्ली : हिंदी भाषक पट्ट्यात भाजपची कामगिरी निराशाजनक असल्याने मोदी सरकार लवकरच इतिहासजमा होणार असल्याचा दावा ज्येष्ठ नेते शरद यादव यांनी आज केला. बिहारमध्येही सत्ताधारी "एनडीए'ला पराभूत करून विरोधकांचा विजय होईल, असा विश्‍वास त्यांनी आज व्यक्त केला. संयुक्त जनता दलाचे माजी अध्यक्ष असलेले शरद...
मे 02, 2019
अहमदाबाद : यंदाच्या लोकसभेचा निकाल 23 मे रोजी जाहीर होणार असून, या निकालानंतर देशात राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (एनडीए) सरकार राहणार नाही. तसेच गुजरातमध्येही भाजपचे सरकार पडेल, असा दावा गुजरातचे माजी मुख्यमंत्री शंकरसिंह वाघेला यांनी केला आहे. नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सहभागी...
मार्च 24, 2019
नवी दिल्ली : व्हाइस ऍडमिरल करमबीरसिंह यांची आज भारतीय नौदलाचे नवे प्रमुख म्हणून नियुक्ती केल्याचे संरक्षण मंत्रालयाने जाहीर केले. विद्यमान नौदलप्रमुख ऍडमिरल सुनील लांबा हे 30 मे रोजी निवृत्त होत असून, ते करमबीर यांच्याकडे सूत्रे सोपवतील. ही नियुक्ती करताना पारंपरिक सेवा ज्येष्ठतेचा...
मार्च 23, 2019
सालेम (तमिळनाडू) : पाकिस्तानमधील दहशतवादी अड्ड्यांवर हवाई हल्ल्यांसदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर स्तुतीसुमने उधळीत ते केवळ गुणवान नेते नसून, देश सुरक्षित ठेवण्यासाठी ते सक्षम आहेत, असा विश्‍वास तमिळनाडूचे मुख्यमंत्री के. पलानीस्वामी यांनी शुक्रवारी व्यक्त केला.  पलानीस्वामी यांनी मोदी...
मार्च 04, 2019
पाटणा : आमचे लष्कर दहशतवाद्यांच्या ठिकाणांवर हल्ले करत असतानाच आपल्या देशातील काही मंडळी शत्रूंच्या चेहऱ्यावर हास्य फुलेल अशी वक्तव्ये करत होती. याच मंडळींचे चेहरे पाकिस्तानी वृत्तवाहिन्या दाखवित होत्या. दहशतवाद्यांच्या निर्मितीचा कारखाना चालविणाऱ्यांच्या विरोधात एका सुरात बोलणे गरजेचे असताना 21...
मार्च 03, 2019
पाटणा : जम्मू-काश्‍मिरातील पुलवामा हल्ल्यामागील एका संशयिताला आज बिहारमध्ये बांकातून अटक करण्यात आली. मोहम्मद रेहान असे त्याचे नाव असून, तो शंभूगंज तालुक्‍यातील बेलारीचा रहिवासी आहे. त्याचा शेजारी दानूस परवेज ऊर्फ नौशाद मात्र पळून गेला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उद्याच्या (ता. 3) सभेत कारवाईची...
फेब्रुवारी 20, 2019
भवानीपटणा (ओडिशा) ः पूर्वीच्या कॉंग्रेस सरकारच्या अनुनयाच्या धोरणामुळेच देशात दहशतवाद फोफावला असल्याची टीका उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बुधवारी केली. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालीच भारत सुरक्षित राहील, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला. भाजपच्या बैठकीत बोलताना योगी म्हणाले...